No video

Difference between conveyance and Deemed Conveyance

  Рет қаралды 13,748

Dear Society

Dear Society

2 жыл бұрын

Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
👉🏻 👍 • Difference between con...
Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
Housing Society NOC in 7 days..
👉🏻 👍 सोसायटी NOC ७ दिवसात.
१) NOC फॉरमॅट?
२) NOC देण्याचे नियम?
३) समितीने कायदेशीर सल्ला घेऊनच काम का करावे?
• Housing Society NOC in...
👉🏻 👍 बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती
एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
बिल्डरवर कोण कोणत्या कारणांनी गुन्हा दाखल करता येतो?
कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.
बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसानी टाळटाळ केल्यास काय करावे?
• FIR against builder Xr...
हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
१. भाग दाखला देण्याची जबाबदारी कोणाची?
२. भाग दाखल्यावर सही कोणी करावी?
३. भाग दाखला हरवल्यास काय करावे?
४. भाग दाखला खराब झाला, जळला तर काय?
५. भाग दाखल्या संबधित नोंद वह्या कोणत्या?
👉🏻 👍 • Housing Societies Shar...
हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻 👍 • निवडणूक अधिकारी मानधन ...
१) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻 👍 • Why is Housing Society...

1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻 👍 • हौसिंग सोसायटीला आमदार...

हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
• Annual General Body Me...

गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
👉🏻 👍 • cooperative housing El...
सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
👉🏻 👍 • तंटामुक्त हाऊसिंग सोसा...

सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
Cooperative housing society election expenses
Latest Government Resolution cooperative housing society shares certificate issues
तुमच्या समिती सदस्यांना पाठवा.
सोसायटी संबंधित सर्व सेवांसाठी संपर्क करा. 9175733957
१) डीम्ड कन्व्हेयन्स
२) थकबाकी वसुली
३) अतिक्रमण कारवाई
४) निवडणूक
५) सोसायटी नोंदणी
लोकहितवादी
श्री युवराज उत्तमराव पवार
अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
Email : contact@dearsociety.in
Website : dearsociety.in
Contact : 9175733957
#conveyance #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
#mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #apartementcondominium #apartmenttochsconversion

Пікірлер: 53
@VijayJadhav-pu1et
@VijayJadhav-pu1et 8 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत, सर जी... Plz.. मालवण, सिंधुदुर्ग येथील समर्थ कृपा कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटी करीता deem convenyence साठी guide नमुना 7 pdf बिल्डर ला दयायची नोटीस.. नमुना
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 6 ай бұрын
अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@DearSociety
@DearSociety 6 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा.
@prajaktasawant8134
@prajaktasawant8134 3 күн бұрын
building chi jaga trust chya navavar asel aani buildingla o.c. milali asel tar conveyance or deemed conveyance hou shakate ka
@dineshgorivale6028
@dineshgorivale6028 8 күн бұрын
सर आमच्या इमारतीचे conveyance झाले आहे पण इमारती बाहेरील मोकळ्या जागेचे conveyance झालेले नाही तर काय करावे लागेल
@kamalakartayade2831
@kamalakartayade2831 Жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती दिली सर तुम्ही 🙏🏻🙏🏻 धन्यवाद..!
@sunilkhare298
@sunilkhare298 Жыл бұрын
सरळ व सुंदर शब्दांत किचकट प्रक्रिया समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद.
@rajeshs.arolkar1222
@rajeshs.arolkar1222 Ай бұрын
भाडे करारा बाबत थोडी माहिती हवी आहे ?
@baswarajbiradar81
@baswarajbiradar81 Ай бұрын
Buldar ne amahala drow karun chabi dila pan konta hi aamhala konta hi pepar dila nahi tya sathi Kay karave
@pandurangtarange2527
@pandurangtarange2527 7 ай бұрын
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली
@DearSociety
@DearSociety 7 ай бұрын
तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद ! अधिक माहिती मिळवण्यासाठी ९१७५७३३९५७ या नंबरवर संपर्क करा.
@rajeshs.arolkar1222
@rajeshs.arolkar1222 Ай бұрын
भाडे करार पोलिस यांच्या मार्फत करायचा का ?
@bhausahebgaikwad2676
@bhausahebgaikwad2676 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@MANJULAMORE-ok9bb
@MANJULAMORE-ok9bb Жыл бұрын
Nice information sir . thanks 🙏
@vijaynacharekokankar
@vijaynacharekokankar 4 ай бұрын
Sir ji आमच्या सोसयटीत असाच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही करून देऊ शकता का किंवा दुसरा कोण करून देणारा असेल तर सांगा
@DearSociety
@DearSociety 4 ай бұрын
संपर्क करा ९१७५७३३९५७
@narpatsinghdeora1347
@narpatsinghdeora1347 2 жыл бұрын
एकदम सरल शब्दातीत आपण युवराजसाहेब कन्वेज और डिमकन्वेज संदर्भ साठी लोकाना समजणां केलेली आहै।धन्यवाद
@rushikamble8007
@rushikamble8007 8 ай бұрын
Thanks..
@sahire124
@sahire124 Ай бұрын
Deed conveyence मध्ये ओपन पार्किंगचा उल्लेख असेल तर काय करावे जेणेकरून ओपन पार्किंग illegal आहे
@DearSociety
@DearSociety Ай бұрын
कन्व्हेयन्स डिड मधील पार्किंगच्या उल्लेखाने ती कोणाच्या मालकीची होत नाही. ग्राहक न्यायालयात / दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला जाऊ शकतो.
@ashishgole
@ashishgole 10 ай бұрын
सर आमची कल्याण ईस्ट ला 18 चाळी ची सोसायटी आहे.total 213 रूम आहेत, त्यापैकी 135 रेजिस्ट्रेशन आहेत बाकी 78 नोटरी आहेत तर आम्हला डिम convencye करता येईल का? Plz मदत करा
@neelkanthpatil2916
@neelkanthpatil2916 4 ай бұрын
Sai vihar society 😊
@VinayakPatil-fs1md
@VinayakPatil-fs1md 11 ай бұрын
पवार साहेवा ध्यान्यावद ! माझा एक प्रशन आहे डीमड कं. झाले पण प्रॉपर्टी कार्ड वर नाव आले नाही तर काय होहू शकते व ते करण्याकरीता जगा मालक विरोध करत असेल तर आपण कसा मार्ग शोधायचा असेल जरा एक vedio तयार करा Pl . 🙏🙏
@DearSociety
@DearSociety 11 ай бұрын
तज्ज्ञ तुम्हाला प्रकरण निहाय मार्गदर्शन करू शकतात. अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा. ऑनलाईन मिटिंग घेतली जाईल. ९१७५७३३९५७
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s Ай бұрын
​@@DearSociety❤❤❤❤❤
@balaramdhamankar8856
@balaramdhamankar8856 Жыл бұрын
महोदय युवराज पवार साहेब,मी कल्याण पश्चिम येथील एक इमारतीमध्ये राहतो.इमारतीच्या ७/१२ उताऱ्यावर नागरी जमीन कमाल धारणा १९७६अन्वये शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतर करण्यास मनाई आहे, हा शेरा आहे यामुळे जमिनीचा ७/१२ सोसायटीच्या नावे होत नाही.काय करणे आवश्यक आहे याची माहिती द्यावी हि नम्र विनंती.
@SSandy6076
@SSandy6076 Жыл бұрын
my society and the neighbouring society are constructed on an undivided plot of land i have 2 queries: Whether the division of the land is based on plot area (i.e. the are on which our individual buildings stand) or the built up area (i.e. considering the no of floors built upon in our reapective buildings) 2. If the ans to above is built up area, then if the top two floors of my neighbouring building doesnt have OC should the same be considered in the built up area while calculation by the reg architect?
@shivajishinde7953
@shivajishinde7953 Жыл бұрын
Deeds of Declaration म्हणजे काय ? ते कोणी करायचं असते ?
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 Жыл бұрын
बिल्डर कनव्हेंस करुन द्यायला तयार आहे..कनव्हेंस किती दिवसात होवू शेकते?
@DearSociety
@DearSociety Жыл бұрын
१० दिवस
@DearSociety
@DearSociety Жыл бұрын
Conveyance बरोबर आहे का? क्षेत्र बरोबर दिले आहे का? काही अधिकार अटी शर्ती असतील त्या काढून टाकण्यासाठी ड्राफ्ट चेक करून घ्या संपर्क करा 9809080902
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 Жыл бұрын
@@DearSociety Ok thanks
@baswarajbiradar81
@baswarajbiradar81 Ай бұрын
Thanks sir
@starjotishandgems3551
@starjotishandgems3551 7 ай бұрын
❤ sir deem convence madhe society ne maze nav register kele nahi tar maza malaki hakk jato ka?
@DearSociety
@DearSociety 7 ай бұрын
प्रकरण समजून घेऊनच सल्ला दिला जाऊ शकतो. संपर्क करा अपॉइंटमेंट साठी ९१७५७३३९५७
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 Жыл бұрын
Conveyance deed SRA होण्याच्या आधीच केली जात आहे बिल्डर आम्हाला original documents मागत आहे ? काय करायचे अजून SRA PROJECT सुरू नाही झालाय
@DearSociety
@DearSociety Жыл бұрын
सविस्तर चर्चा आवश्यक. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
@ADNAN-vu3ud
@ADNAN-vu3ud Жыл бұрын
Sir agar zamin malik deem canvac nh kar rh to sir
@DearSociety
@DearSociety Жыл бұрын
deemed conveyance kare... contact 9809080902
@namdeomukane1921
@namdeomukane1921 11 ай бұрын
सर साधारण डीम कान्व्हेंससाठी किती खर्च येतो
@DearSociety
@DearSociety 11 ай бұрын
संस्था कुठे आहे? नवख्या व्यक्तीला काम दिले कि अनुभवी? कागदपत्र योग्य आहेत का? अशा अनेक बाबींवर खर्च अवलंबून असतो. आमच्या तज्ज्ञाकडून योग्य अंदाज पत्रक घ्यायचे असेल तर संपर्क करा. ९१७५७३३९५७
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s Ай бұрын
​@@DearSociety❤❤❤❤❤❤
@VikasVerma-ij7sb
@VikasVerma-ij7sb 2 жыл бұрын
Yuvraj ji meri society may deem conveyance ke liye per flat ke hisab se 27200/- charge kar rahi hai.aur jo nahi bhar raha hai uss flat owner par interest charge kar rahi hai society ky ye sahi hai? Help me
@DearSociety
@DearSociety Жыл бұрын
Please call 9890712217
@muradahmed2503
@muradahmed2503 2 жыл бұрын
बिल्डर चे न विकले गेलेले फ्लॅट चे मेन्टेनन्स भरले नाही तर काय केले पाहिजे.
@DearSociety
@DearSociety 2 жыл бұрын
सभासदांप्रमाणे बिल्डरला मागणीपत्र पाठवा. ३ महिन्यांनी वसुलीची कारवाई कलम १५४ब(२९) अन्वये करा.
@user-iy7ti3fy2n
@user-iy7ti3fy2n Жыл бұрын
सर तुमचा number मिलेल का
@laxmandhaigude6783
@laxmandhaigude6783 Жыл бұрын
Tri party agriment ani convenes deed madhe farak kay ahe
@DearSociety
@DearSociety Жыл бұрын
Contact Adv. Aishwarya Dandekar [Mobile] +91 88300 95775
@prashantthorat6098
@prashantthorat6098 Жыл бұрын
Mofa कायदा आहे का अजून.. RERA मध्ये समावेश झाल्याचे ऐकले होते.
@DearSociety
@DearSociety Жыл бұрын
दोन्ही अधिनियम वेगळेअसून दोन्ही अमलात आहेत.
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 61 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 34 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН
Society Manager का महत्व cooperative housing society meh
22:05
Deemed Conveyance - YUVRAJ PAWAR
7:15
Dear Society
Рет қаралды 25 М.
The deemed conveyance of leased lands. Chandrashekhar Prabhu explains
7:26
Chandrashekhar Prabhu Official
Рет қаралды 966
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 61 МЛН