Рет қаралды 118,682
तिखट शंकरपाळी / जीरा शंकरपाळी / शंकरपाळी
याचबरोबर आणखी दिवाळी फराळ रेसीपी साठी खालील लिंक्स पहा
1) पाकातील रवा लाडू / suzi laddu / ravyache ladu recipe in marathi-
• असे अचूक प्रमाण वापरून...
2) जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत गोड शंकरपाळी / शंकरपाळी रेसीपी / shankarpali recipe
• जिभेवर ठेवताच विरघळणार...
3) जिभेवरच विरघळणारे दाणेदार बेसन लाडू / besan ladu in marathi
• जिभेवरच विरघळतील असे द...
4) खमंग चकली भाजणी / chakali bhajani
• असं प्रमाण वापरलं तर च...
5) भाजणीची चकली / chakali recipe in marathi
• चकली मऊ होऊ नये यासाठी...
6) पूर्णपणे रवा वापरून करंजी / karanji recipe in marathi / gujiya recipe
• असं प्रमाण व पूर्ण रवा...
7) तिळाचे करंजी / tilachi karanji / til ki gujiya
• जिभेवरच ठेवताच विरघळणा...
8) तिखट शेव / shev recipe in marathi
• असं प्रमाण व पद्धत वाप...
9) पातळ पोहे चिवडा / patal pohe chivada
• अशा प्रमाणात बनवा पातळ...
**ईथे आपण पाहणार आहोत दिवाळी फराळ मधील तिखट शंकरपाळी, ही करायला खूप सोप्पी आणि कुरकुरीत लागते. लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडणारा पदार्थ. सांगितल्या प्रमाणे पीठ भिजवून आणि प्रमाण वापरले तर अगदी कुरकुरीत होतात शंकरपाळी. यालाच हिंदी मध्ये मठरी असे म्हणतात. यासाठी लागणारे साहित्य खाली दिले आहे
Ingredients
All purpose flour / मैदा 250gms
Oil / तेल 5-6 tbsp
Carrom seeds / ओवा 1 tsp
Cummin seeds / Jeera 1 tsp
Kaduri methi / कसूरी मेथी 1 tbsp
Red chilly powder / लाल तिखट 2 tbsp
Salt to taste / मीठ चवीनुसार
#diwalifaral #तिखटशंकरपाळी #matari
#shankarpali #diwali faral #saritakitchen #sarita #पारंपरिकपदार्थ #दिवाळीफराळ #Namakpara #teatimesnacks