ranjit nimbalkar sir present ..... दोस्ती अजरामर.... music : dj pamya , prathamesh rane singer : ajay gaikwad in the mix studio 8793181558 #sarja #mathur
Пікірлер: 264
@sahilraut1103Ай бұрын
निंबाळकर सर आणि राहुल भाई पाटिल यांचा दोस्तीला कोणाची नजर लागली माहिती नाही 🥺 सर अर्ध्यावर सोडून गेले राहुल भाईंना 🥹💔 खरच यांची दोस्ती अजरामर राहणार 😢
@user-bd5tg6cp7qАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निंबाळकर सर ...खरंच गाण्याचं सार्थक झालं आज
@user-py7bo8so3hАй бұрын
काय बोलव
@MakrandMankar-me9xc14 күн бұрын
😊😊😊😊😊😊p😊pbbddbx😊
@santoshssssss0222Ай бұрын
सरांचे सगळे स्वप्न आता राहुल भाई अन विठ्ठलं नाना पूर्ण करणार
@rakeshkharat7893Ай бұрын
सर परत या 😭... सर जोपर्यंत तुम्ही होता मला राग येत होता तुमचा 😭 पण आता रोज रडतोय सर... सर परत या अख्खा महाराष्ट्र रडतोय सर 😭😭
@sachinnurguda5849Ай бұрын
राहुल दादा तुमच्या जोडीला नजर लागली लोकांची.... Miss you nimbalkar sir 💐💐
@rameshpatil1574Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम आठवणीत राहणार 😢😢
@AjitPawar-dm7wkАй бұрын
MISS you sir जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला❤️💯💔😭🫂
@virajpawar9191Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐
@_sanket_pawar_444_Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर sir 🎉😢
@abhijagtap_ajАй бұрын
29/06 आज वाघ गेला 💔 नऊ महिन्यांच्या मुलीसमोर बापाचा जीव घेतला...
@ajitdhame71467 күн бұрын
😢😢😢😢😢
@mangeshdoiphode_07Ай бұрын
सर... तुम्हीच अजरामर आमच्या लक्षात राहतील 💐🧿🎯👑🙏
@shreyas3727Ай бұрын
सर राहुल भाई तुमच्या दोस्तीला नजर लागली लोकांची miss you sir 😭😭😭😭
@AnandaTakale-m5xАй бұрын
हे गाणं ऐकून रडाय येतंय सरा सरांच्या बायकोला व मुलीला परमेश्वर ताकद देऊ पुढील वाटचालीस
@nb_brand_navnathАй бұрын
भांवपूर्ण श्रद्धांजली सर...😢😢😢
@sandipsathe5837 ай бұрын
अजय गायकवाड भाईला आता तोड नाही या सिंगरला एका रात्रीत टॉपच गान बनउन धुरळा उडवत असतो
@sameerbhoir15937 ай бұрын
राहुल दादा पाटील दोस्ती दुनियेतला राजा माणूस आहे नाद नाही राहुल भाईचा... मथुर किंग👑 1001 नाद नाही करायचा ❤❤❤
@bhupendrapatil89058 ай бұрын
Kdk 🔥 one side king Rahul Bhai patil🔥🔥🔥
@Avvi128 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आपला राहुल दादा पाटील.. ♥️🥰❤️🔥👑
@sauravandade72788 ай бұрын
1 no song ❤ तोडच नाय अजय गायकवाड & dj pamya 🔥👑
@Bakasurpremi-6300cc9 күн бұрын
कोण कोण हे गाणं रोज ऐकतं❤
@prajwalshinde5277Ай бұрын
Miss you ranjit sir 😢
@mangeshdoiphode_078 ай бұрын
👑 DJ PAMYA ❤ AJAY दादा ❤ 1 NO SONG 👑
@rajkumarraut57177 ай бұрын
🔥👑❤️🎧🎙️ राहुल भाई आणि सर ❤️🎧🎙️ मथूर आणि सर्जा ❤️❤️👑
@hareshtikhande40408 ай бұрын
अजय दादा आणि DJ पम्या बोले तो नादच नाय ❤
@govindsonawane54018 ай бұрын
👌👌👌👌😇
@MRRohit-xp9wr7 ай бұрын
👌👌👌
@nileshpatil666024 күн бұрын
खरच कडक गाणी बनवतात एका रात्रीत ❤️🔥 मस्त अजय दादा आणि पम्या भाई ❤
@prakash_03098 ай бұрын
सर तुम्ही मार्केट जाम केला ना सर तुम्ही नाद केला हा फुल्ल 💝💯🙌 पण ती बिंजोड नका करू बस 🙏मथूर & सर्ज्या अस वाटत मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ❤❤
@kalpeshvakurle29398 ай бұрын
अर्र अर् जाम कडक साँग अजय bro Ani dj पम्या shet हिवाळी वाला अर् अर् अर् अर् ❤
@user-yf5oy8mr4b3 ай бұрын
ऊछेऊए
@user-yf5oy8mr4b3 ай бұрын
ऊछेऊए
@AnandaKhurde3 күн бұрын
मी तर सराचा खूप मोठा फॅन होतो मी कुठे गेलो तरी पाहिले सर्जा चाच गान गाडीत लावायचो मी शनिवारी शाळेत गेलो होतो जेव्हा घरी येऊन इंस्टाग्राम ओपन केलं तेव्हा कळलं सर गेले तेव्हा खूप रडलो खूप वाईट वाटलं देवासारखे. देव गेले मला सर्जा मथुर एकत्र आले की खूप आनंद होतो miss you sir तुम्ही कायम आठवणीत राहशाल 😢😢😢😢😢😢
@DinakarSawant-nt3wlАй бұрын
दोस्तो हो तो राहुल भाई जायसी हो
@AkshayB9827 ай бұрын
राहुल दादा आणी निंबाळकर सर ❤❤
@kisanlachake47457 ай бұрын
Ranjit sir nimbalakar❤
@SMLIVE77678 ай бұрын
बादशाह रे रायगड चा टायगर ❤❤❤❤
@lyricswritershubham21538 ай бұрын
Kdk na pamya bhai❤❤❤❤❤
@user-sf8kb3mn6k7 ай бұрын
गाणं छान आहे, पण तुम्ही टिकवण्यावर आहे सर . राहुल भाई तर ते all in one माणूस आहे 👌👌💖
@s_a_h_i_l__1498 ай бұрын
Bhaii 1001 👑
@BailgadaVlogs6 ай бұрын
जळणारे दूर राहा कृपया व्हिडिओ च्या 😂😂😂 only 1001❤️🩹❤️🔥
@mithunfadtare21997 ай бұрын
पम्या.. खतरनाक.. नादच नाय.. 😘😘🥰🥰🧨🧨👑👌
@rajjadhav9728 ай бұрын
Ky bolava yar kdkkk song ahe kharach nimbalkar sir manl pahije tumhala tumhi ashech sobat rha amcha bhaincha🔥👑💪❤
@sachinmuluk7056Ай бұрын
As navhat zal pahije 😢😭Changla gada malk gela. Pn nimbalkar saheb kaym aaplya sobat rahnar..bhau purn srdhanjali nimbalkar saheb💐
@user-xy7cz2hm6s18 күн бұрын
अप्रतिम शब्द रचना अजय भाई
@prempatil48247 ай бұрын
कींग राहुल भाई पाटील 🔥🔥🔥🔥 nice song
@premsawantvlogs555Ай бұрын
Video jastch jast viral Kara ❤
@amolingawale5968Ай бұрын
खरंच दाखवून दिली आहे.. दोस्ती.. राहुल पाटील - रणजीत निंबाळकर कर ही दोस्ती अजरामर.. शेवट पर्यंत..❤😢😊 लावा ताकत..१००१.
@vaibhavdhatrak14417 ай бұрын
आमचं काळीज राहुल भाई पाटील आणि मथुर
@kalpesh_thombare_70777 ай бұрын
Rahul dada & Ranjeet sir dosti ekdam kadak ❤❤❤❤
@AjayPatil-kl5ld25 күн бұрын
😞🥺 Miss you sir 😭😭😭 khup velat nav kel tumhi ❤❤
@aniketbhure2775Ай бұрын
sir tumhi jari aaj आमच्यात नसले तरी हे गाणं ऐकून तुमची आठवण कायम मनात राहील sir ❤❤❤