जयभीम, आपले लेझीम ताल,सुर व नृत्याद्वारे खरच धम्मपरिवर्तन चक्रासारखे महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात प्रेरणादायी ठरेल. अभिमान वाटला आपल्या लेझीम पथकाचा ,गर्व वाटतो मी ही बोद्ध असण्याचा जयभीम
@ChetanPatil91 Жыл бұрын
🙂 jai bhim ❤ Jai shree ram 😊
@sudhiralgoudar8712Ай бұрын
दादा, ताई व आपले सहकारी फार छान लेझीम खेळता. आपला कार्यक्रम असाच बहरत जाओ 👍🏾👍🏾👌🏾👌🏾
@ahamadalimulani158 Жыл бұрын
परंपरा महाराष्ट्राची जोपासणे काळाची गरज अतिशय सुंदर
@sunildadashindepatil51643 жыл бұрын
मी जय भीम नाही पण समाज हितासाठी असेच सामाजिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जय शिवराय जय मल्हार जय भीम 🙏
@AkashYadav-hs1gg3 жыл бұрын
Hmmmm milk polio u r dil wss libElous$ I u gO u re request r Ute u u uij
@kingmaker00743 жыл бұрын
DK BOSS आपण सर्वानीं ऐकञ रहावे समाजाच्या पाठीशी संघटीत राहून बौध्दांची ऐकजूट अशीच राहो. जयभीम
@meghrajchoudhary56122 жыл бұрын
Chutke 🤣🤣yaha bhi jaati was faila raha hai
@abhayjangam5300 Жыл бұрын
@@meghrajchoudhary5612 Yat Jatiwad Kuthun Aala Re?? Ani Amhi ka jatiwadi disto ka tula
@babasahebpotbhare59963 ай бұрын
DK BOSS DADA अतिशय खुप खुपच छान , प्रत्येक वेळेस तुमची वेगळी स्टेप आहेत तुम्ही सिकवलेल्या लेझीम मी कधीच विसरणार नाही .🎉🎉
@vishnubharati.verybeautifu86423 жыл бұрын
आतिशय उत्कृष्ट लेझिम नृत्य-संगीत. अभिनंदन! अभिमानस्पद. 😘😊💐✌
@pranavjaware.32082 ай бұрын
ही खरी महाराष्ट्राची शान आहे... खूप छान
@naitik2472 жыл бұрын
Dk boss group जयंती 1च नंबर करता.सोलापूरात
@digambarghadage34873 жыл бұрын
खुपच छान लेझीम संस्कृती जपताय खुप खुप अभिनंदन जय महाराष्ट्र
जय भीम जय शिवराय बॉस खुपछान लेझीम संघ वा वा सुपरररररररररर सर......
@karankhare75383 жыл бұрын
Jay bhim bhau Khatarnak mahol bhau😎😎😎
@batwaddnyaneshwari52132 жыл бұрын
वाव अतिशय सुंदर परफॉर्मन्स 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🥇👑🥇 लाजवल ना ,यात तर आरक्षण नाही ना पहा किती छान, सुरेख,सुंदर परफॉर्मन्स, कला आहे आयोजकांना खूप खूप शुभेच्छा आणि धनयवाद दादा, Iam very very proud to be Jai Bhim and Ambedkarite 🙏🙏
@jaysingfarande81803 ай бұрын
Dk भाऊ मस्तच ,,, मि साताऱ्याचा आहे. तूमचि माझी काहीच ओळख नाही. तरी मि तूमचा चाहता झालो आहे. त्याच बरोबर निळ्या शर्ट मधील माझ्या भगिनी सुंदर लेझिम खेळण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीत आहेत ,,, तरी त्यांना सुध्दा मना पासून सलाम !