Рет қаралды 8,338
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जिजाऊ महोत्सवनिमित्त झडपोलीतील जिजाऊ नगरीत आयोजित युवा संमेलनात ज्येष्ठ संपादक श्री.ज्ञानेश महाराव यांनी उपस्थित युवकांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी रोजगार, उद्योग, व्यवसाय याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #जिजाऊमहोत्सव #jijaumahotsav2023 #zhadpoli