पंढरपूर येथून श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचे थेट प्रसारण | 17.07.2024 | 02.00 AM
Пікірлер: 69
@vandanarabade568Ай бұрын
अतिशय सुंदर श्री विठ्ठल रखुमाई ची महापूजा प्रत्यक्ष अनुभवता आली. सह्याद्री दूरदर्शन चे धन्यवाद. जाई, तुझे निवेदन अतिशय उत्तम. निवेदनातील स्तोत्र व संतांची माहिती अतिशय चपखल. नमस्कार व धन्यवाद
@sharwilstechexperimentssto4771Ай бұрын
वा वा जाई, मस्त बोलते आहेस. तुला बघून छान वाटले. तुझ्या मुळे, सह्याद्री दूरदर्शन मुळे, प्रत्यक्ष वातावरण पाहायला मिळाले. खूप छान
@sarikamestry5715Ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली अतिशय सुरेख परिपुर्ण प्रक्षेपण,मनापासून धन्यवाद सह्याद्रि वहिनी
@bhairugavhane958Ай бұрын
विठुरायाचे दर्शन दाखवण्यासाठी खासकरून सह्याद्री वाहिनीचे विशेषतः निवेदन करणाऱ्या ताईचे आभार व अभिनंदन खूप छान निवेदन केलंस ताई🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
@nandinimathure1614Ай бұрын
सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार. परिपूर्ण निवेदनामुळे भक्तिमय वातावरणात भरच पडली.
@chintamanipurohit2265Ай бұрын
छान दर्शन झाले. निवेदन पण छान झाले. जय हो. हरि विठ्ठल.
@mrintrobeeАй бұрын
पुंदलिकवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय हरी
@vidyadeshpande7557Ай бұрын
Sheer hari om namah shivay and jaila thankyou so much very nice
@pranalikanade259622 күн бұрын
अतिशय सुंदर श्री विठ्ठल रखुमाई ची महापूजा प्रत्यक्ष अनुभवता आली. सह्याद्री दूरदर्शन चे धन्यवाद.
@kishorraut1711Ай бұрын
जय हरी माऊली अतिशय सुरेख पांडुरंगाचे दर्शन सह्याद्री वाहिनीचे खूप खूप धन्यवाद
@KaminiBhujbal-ek4dyАй бұрын
खूपच सुंदर माहिती आणि दर्शन
@anupdeshpande3388Ай бұрын
फारच सुंदर माहिती, छान दशृन, झाले, जय जय राम कृष्ण हरी
@vasantijoshi230Ай бұрын
राम कृष्ण हरी. जाई निरुपण मस्तच. दूरदर्शन सह्याद्री च्या सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन
@user-eu7xn3if4rАй бұрын
जय हरी विठ्ठल स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल खूप सुंदर घर बसल्या दर्शन झाले ❤
@ajayjoshi18Ай бұрын
जाई आज तुझ्या आम्हाला हे दर्शन होत आहे
@nandakumarkuvalekar5280Ай бұрын
अत्यंत सुंदर प्रक्षेपण. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. साष्टांग नमस्कार.
@anandaprasad4124Ай бұрын
❤❤❤❤❤ಜೈ ಪಾಂಡು ರಂಗ 🌹🌹🌹🌹🌹🌹ಜೈ ರುಕ್ಮಿಣಿ ಮತಡೆವಿ 1q🌹❤️w❤️🙏❤️w❤️ಜೈ ಸತ್ಯಭಾಮಾ ನಮಃ 17.7.2024 ಬೆಂಗಳೂರು
@vrindamarathe2571Ай бұрын
सह्याद्री वाहिनी चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आम्हाला घर बसल्या पूजा पाहायला मिळते. खूप छान!!! जाई मॅम, निवेदन असा usual छान, पण पांडुरंगाला जें गंध विलेपन केलं जात ते शेष नागाचे प्रतीक आहे
@vrindamarathe2571Ай бұрын
*as usual
@srushtisaindane3500Ай бұрын
जय रामकृष्ण हरी जय रुक्मणी माता
@shailakhadakbhavi2922Ай бұрын
अतिशय सुरेख परिपुर्ण प्रक्षेपण. धन्यवाद.
@user-ue3cv8zc8tАй бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@user-yx7si5yk9mАй бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@PJ_1357Ай бұрын
राम कृष्ण हरी...🚩🚩🙏
@SadhanaNalgeАй бұрын
राम कृष्ण हरी
@dwarkanathbaheti7393Ай бұрын
.जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
@ashoknaphade5927Ай бұрын
जय हरी विठ्ठल l🙏🌹🌹
@sunilburande2257Ай бұрын
Mananiya Shri,Arvind kaka ,ani madhav chusalkar doghana vedio madhe pahun pandurangache darshan zale ase vathale.ani Madam Shilpa tai yancha sapurna ata paryant sangutlelya vithhal vari madil avaz ikun khup Anand zala.dynyavad.