Maitra He Taal Suranche | HD | Ep 33 | Dr Vidyadhar Oak | Part 2 | मैत्र हे ताल सुरांचे | 08.01.2022

  Рет қаралды 18,153

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

2 жыл бұрын

सहभागी - डॉ. विद्याधर ओक., हार्मोनियम वादक
संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)
निर्माती - उमा दीक्षित
प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' मैत्र हे ताल सुरांचे '
Artist : डॉ. विद्याधर ओक., हार्मोनियम वादक
मुकुंद मराठे - तबला
सुशील गद्रे - हार्मोनियम
Anchor : विघ्नेश जोशी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : उमा दीक्षित
• Maitra He Taal Suranch... Part 1
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZfaq@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 56
@shamraosutar558
@shamraosutar558 3 ай бұрын
मती गुंग करणारे संशोधन केले आहे सलाम तुमच्या कर्तृत्वाला
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 2 жыл бұрын
विघ्नेश जोशी साहेब, तुम्ही दोन एपिसोड डॉ. विद्याधर ओकांबरोबर कर्नाटकी संगित आणि त्यातील ७२ थाट आणि काही प्रसिद्ध कर्नाटकी राग यावर करावा ही विनंती. याचे सादरीकरण मला तरी वाटते की कुठे सहज ऐकायला मिळेल असे वाटत नाही. भविष्यात याचा उपयोग खूप होईल.
@suryakantbadle5685
@suryakantbadle5685 2 жыл бұрын
डॉक्टर ओकांना शिरसाष्टांग नमस्कार. खुप अभ्यास करुन त्यांनी ही पेटी बनवली आहे. परंतु यापुढे ती सर्व भारतात पोहचावी ही शुभेच्छा.
@shashidhavale7892
@shashidhavale7892 2 жыл бұрын
Great work. Unimaginable. Salute to you Doctor for such Painstaking work. Govt.of India should acknowledge this with proper Felicitation. Wish you all the best in your work. Shashikant Dhavale.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzfaq.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunandakhare
@sunandakhare 3 ай бұрын
Sarva aaykun mati gunga zali. Keval Aprateeeeeem vdo.❤❤❤❤❤
@anujamandavkar514
@anujamandavkar514 Жыл бұрын
खूपच सुंदर बहारदार कार्यक्रम. दोन्ही भाग एकापाठोपाठ ऐकले. अतिशय सुंदर आयोजन कार्यक्रमाचे होते. अत्यंत श्रवणीय अगदी संपूच नये असे वाटत होते. खूप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे 🙏👍
@sudhirpawar2072
@sudhirpawar2072 Жыл бұрын
....... license 🎉oolong li8o88i8lk9kkk🎉kj😂.🎉😢i😂mm.y.yukmmmmmmm🎉mmmuuuymuumuu5ummumu Uuuyuumumummuuuummkkkkku🎉🎉🎉🎉kkukkukmkkmmmumummuyumm..😂.uuukmk😂😂😂mmmm6m 🎉6.m6 😂🎉m6🎉oik9lokk77😂kkk7kkm6mm🎉🎉7m68kkk. 🎉u 🎉love 🎉😂mmmmkummkkkkkmm🎉...🎉mm mm k😂😂😂🎉😂🎉🎉🎉l76mm66kk6o.love 638:13 I Kaku 🎉kokoll🎉😂ta I k6.mllk99kkl😂mI 🎉😮😂I 😂😂 😂🎉🎉🎉🎉o7opkk7m779😂🎉🎉🎉🎉I I 😢 I

@shilpadeshpande2740
@shilpadeshpande2740 Жыл бұрын
डॉक्टरसाहेब यांचे अत्यंत मोलाचे संशोधन जेअभिजात संगीताला उपयुक्त ठरेल.
@sachinsamant8246
@sachinsamant8246 2 жыл бұрын
हे दोन भाग म्हणजे दिव्यत्वाच्या पलिकडची प्रचिती आहे! नतमस्तक🙏
@RAJEEVGOTHE
@RAJEEVGOTHE 4 ай бұрын
Beautiful. Truth revealed. Namaskar Dr sahab
@madhavikale537
@madhavikale537 28 күн бұрын
Ha karyakram pahun anek junya smruti jagya zalya, ujala milala.
@rajanidharashivkar5285
@rajanidharashivkar5285 8 ай бұрын
Vidyadhar Gokhale yana Tiwari abhiwadan. Kay ayami wykatimatwa ahe. Tyanchya mulakgatiche donhihi mulakhati pahilya. Mumbai durdarshanchehi khup khup abhar, tyanachya mule Awasthi mahiti milali
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 8 ай бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzfaq.info ================================================================================== आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavikale537
@madhavikale537 28 күн бұрын
Karyakram khup chhan. Punha punha aikava asa.
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 2 жыл бұрын
खरं सांगायचं झालं आज पर्यंत असे स्वर समजावून सांगितले च नाही. किंवा ही दृष्टी चा दृष्टिकोन उघड करून दिला च नाही. किंवा त्यांना सांगावयाचे वाटलेच नाही. स्वरांचा समुहाचा अभ्यास करुन अपल्या संगीत दिग्दर्शक यांनी इतिहास घडवला.हिंदी चित्रपट निर्मितीत तो वापरला. परंतु मेलोडी जी गोष्ट आहे ना. ती अफलातुन आहे. तो नाद आणि नादब्रंम्ह हा इश्र्वरी तत्वज्ञान चा पाया च म्हणावा लागेल. श्री गुरुचरित्र वाचताना एका अध्यायात रावणाने शिर कापुन त्या नसांच्या तानपुरा च करुन निरनिराळ्या प्रकारच्या रागात शिव आराधना केली त्यात त्यानं कर्नाटकी राग पण अळवल्याचा उल्लेख गुरुचरित्र ग्रंथ काराने उल्लेख केला आहे. जो शीव आराधनाची महत्वाची गोम आहे. तो दशग्रंथी ब्राह्मण होता. आणि शरीरात असलेल्या दशग्रंथी चा आणि दशइंद्रिय जो एकमेळा केला. त्यामुळे सांभ सदाशिव हा प्रसंन्न होउन त्याने आत्मलिंग रावणाला दिले. असा महान रावण आपल्या भारतात झाला. काही कारणाने त त्याची वृत्ती। राक्षसी झाली तो भाग निराळा परंतु त्याचा संशोधन पुर्णक अभ्यास हा खराच म्हणावा लागेल. जय हो
@AnilRJoshi
@AnilRJoshi 2 жыл бұрын
अप्रतीम डाॅ. तुमच्या संशोधनला सलाम 🙏🙏🙏
@soham.ambekar
@soham.ambekar Жыл бұрын
35:58 best I've ever heard❤
@soham.ambekar
@soham.ambekar 2 ай бұрын
40:12✅
@shamshirsat2844
@shamshirsat2844 Жыл бұрын
अशी सुसंवादी नी (पेटी) कुठे मिळेल? मी वयाच्या सतराव्या वर्षी संगीत या.विषयाकडे आकर्षित झालो. ती ओढ करियरमुळे मागे पडली.पण शेवटी ती उसळली.व एक क्लास लावला. चार वर्षं थोडा असल्यास झाला. नंतर युट्ब वर नोटशन्स घेत आहे.व त्या्वेळी पांच सप त्याचा सिंथेसायझर केसिओ ८१० विकत घेऊन रियाज सुरू आहे. श्रोत्यांना ओळखू येतात.अजून खूप. प्रगती करायची आहे. आज वय सत्याऐशीं आहे.
@chandrasekharrao9980
@chandrasekharrao9980 Жыл бұрын
Wa wa Apratim, vilakshan atishay ranjak kay bolave. Dr. Saheb aloukik karta kelet. Dandvat pranam. Vighnesh Joshi khare susamvadi
@pramodthakur4778
@pramodthakur4778 Жыл бұрын
बहोत खूब. विग्नेशजी उत्तम मुलाखत संवादिनी च्यां सखोल अभ्यासकांची. धन्यवाद.
@archanapadhye8154
@archanapadhye8154 2 жыл бұрын
अफलातून!!! दूरदर्शन सह्याद्रीचे आभार
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzfaq.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vijaychaudhari7382
@vijaychaudhari7382 8 ай бұрын
अतिसुंदर
@sandippatil5080
@sandippatil5080 Жыл бұрын
Good hurmonium player
@narendratendolkar261
@narendratendolkar261 10 ай бұрын
सुंदर, संग्रही ठेवण्यासाठी सारखा.
@alkabhave9720
@alkabhave9720 2 жыл бұрын
Solidh chaan karyakram peti 24 shrutisahit apratim Ekek ganyache sur shabda iektana angavar shahare yetat va ek atmanand ase mhatle tari vavage tharnar nahi to milato va iekatach rahavese vatate Hya diggaj kalakarapudhe natmastak vhavese vatate
@madhurivilas5273
@madhurivilas5273 Жыл бұрын
Apratim. This deserves a lot of publicity and acknowledgement 🌷🌷🌷
@dayanadmanerikar936
@dayanadmanerikar936 2 жыл бұрын
Ashyaa Saushodhanalaa Bhaaratratna puraskaar dyaavaa
@manjiridandekar6709
@manjiridandekar6709 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@suchetamarathe4778
@suchetamarathe4778 2 жыл бұрын
Khup chan mahiripurna karyakram 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rupeshshindeofficial7180
@rupeshshindeofficial7180 2 жыл бұрын
Very very precise I love his presentation skill and his research
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pranaysalvi2091
@pranaysalvi2091 Жыл бұрын
Khup chan🙏
@tdevkantchiplunkar2213
@tdevkantchiplunkar2213 7 ай бұрын
A pratim margadarshan
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 Жыл бұрын
विघ्नेश जोशी। माझ्या घरी मुक्कामी होते मी शेतकरी आहे
@mukundphadke1286
@mukundphadke1286 2 жыл бұрын
Simply extraordinary !!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@melodiousvoiceofshital3919
@melodiousvoiceofshital3919 Жыл бұрын
Great 👍 👌
@sathyanarayanan4945
@sathyanarayanan4945 Жыл бұрын
Sir can you please give the natural frequency values of 12 notes for scale c# so that we can use it for vocal practice
@sanjayturbhekar8678
@sanjayturbhekar8678 2 жыл бұрын
Excellent
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashokvt
@ashokvt 2 жыл бұрын
व्वा !

@rupeshpatil-go7il
@rupeshpatil-go7il 2 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम आहे. मी एक विनंती करतो की जे मोठे मोठे कलाकार या प्रोग्रॅम मध्ये येतात, त्यांना त्यांच्यात वाद्यान विषयी पण कृपया विचारावे म्हणजे वाद्य कुठे तयार केले किती जुने आहे स्वर कोणते इत्यादी.
@raviponkshe3149
@raviponkshe3149 2 жыл бұрын
अश्या पेट्या कुठे मिळतील ?
@anantphansikar8461
@anantphansikar8461 Жыл бұрын
अशा पेटीची कींमतत्र। ६००००रुपये आहे व ती सध्या ओक साहेबांकडे आहे
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 Жыл бұрын
विग्णैशजी संपर्क नंबर द्या
@madhavikale537
@madhavikale537 28 күн бұрын
Sarva hindi ganich vajavli.
@VidyadharOkeDr
@VidyadharOkeDr 5 күн бұрын
माधवी ताई, दोन्ही भाग नीट ऐका. मराठी गाणी सुद्धा आहेत. धन्यवाद. डॉ.ओक.
@dayanadmanerikar936
@dayanadmanerikar936 2 жыл бұрын
Ateeshay khol abhyaas
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
Science of Shrutis - A Lecture Demonstration by Dr. Vidyadhar Oke
1:07:59
22 Shruti Research
Рет қаралды 2,9 М.
Pandit Raja Kale - Santvani Concert Abhang Varsha 14th July 2024
1:41:47
Shakuntal te Manapaman Part 2 of 2
1:05:02
shishir sathe
Рет қаралды 262 М.
Harmonium The Key Story
26:35
Aditya Oke
Рет қаралды 16 М.