Pratibha And Pratima | Snehlata Deshmukh | HD | प्रतिभा आणि प्रतिमा | डॉ. स्नेहलता देशमुख | Ep 25

  Рет қаралды 9,751

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

3 жыл бұрын

सहभागी - डॉ. स्नेहलता देशमुख...
लेखन - राजेंद्र पवार..
शिर्षक गीत - श्रीकांत नेवसकर..
गायिका - अमृता नातू..
निर्माता दिग्दर्शक - निरंजन पाठक...
या कार्यक्रमाचे प्रसारण झाले ०८ नोव्हेबर २०२०..
काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा कार्यक्रम.... प्रतिभा आणि प्रतिमा...
प्रतिभा आणि प्रतिमा
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : प्रतिभा आणि प्रतिमा (०८ नोव्हेबर २०२०)
Subject : ' प्रतिभा आणि प्रतिमा.... '_' Pratibha Aani Pratima '
Participant : डॉ. स्नेहलता देशमुख
Anchor : डॉ. निशिगंधा वाड
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZfaq@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 34
@vijayawad6616
@vijayawad6616 Жыл бұрын
बाई, मुलाखत सुंदर झाली. विजया ताई
@rajanidharashivkar5285
@rajanidharashivkar5285 11 ай бұрын
Mulakhat khupach awadali. Swadhyay mithya wyktichi olakh zalim. Thanks sahyadri. Nishigandha hi mulakhat khup chan ghate.
@ravibhilare9317
@ravibhilare9317 Жыл бұрын
Proud of madam
@voncellebnette1481
@voncellebnette1481 3 жыл бұрын
Wonderful and amazing interview dear. Dr. Snehlata Deshmukh. Being a nurse it is a great pleasure to hear from you and your acknowledgement for us nurses. Have fond memories of you in our Sion hospital OT. May God bless you in all that you do.
@amitmhaskar8128
@amitmhaskar8128 8 ай бұрын
अतिशय उत्कृष्ठ मुलाखत आणि आपल्या दोघींचेहि विचार संस्कार अतिशय प्रगल्भ आहेत मी ही आणि आपल्या बऱ्याच मुलाखती मी आवर्जुन आणि पुन्हा पुन्हा ऐकत असतो व वेगळी ऊर्जा आणि भावना मनात येते , देशमुख मॅडम तर वयाने आणि सर्व बाजूनेच उत्तुंग आहेत तसेच निशिगंधा मॅडम आपण माझ्यापेक्षा वयाने लहान आहात पण आपण दोघीही मानाने, बुद्धीने सर्वच बाजूने उत्तुंग आहात त्यामुळे मी तुम्हा दोघींनाही मी आदरपूर्वक वंदन करतो त्याचा तुम्ही कृपया स्वीकार करावा हि नम्र विनंती
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 3 жыл бұрын
ही मुलाखत पाहताना जुन्या दूरदर्शन च्या आठवणी मनात रुंजी घालू ‌लागल्या फारच सुंदर मुलाखत.डॉक्टर मॅडमचा हॉस्पिटलमधे झाडांना नावे देण्याची प्रथा निर्माण करणारा प्रकल्प आठवला.
@ranjanajadhav3354
@ranjanajadhav3354 3 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत संपूच नये असं वाटत होतं 👌👌👌👍🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anjalikhope9134
@anjalikhope9134 3 жыл бұрын
Proud of you…madam 👍

@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
सुरुवात एकदम भारी! आदर्श विचार , मराठीचा वापरायचा आग्रह, कृतज्ञता भाव, जूण्यानव्या ची सांगड, चिरतरूण विचार, साहित्य सेवा मेडीकल सेवा किती ही कामे! परत एकदा किचन . किती सुंदर जीवन जगण्याचा आनंद घेत जीवन पुढे चालू आहे. खूपच सूभेछा. धन्यवाद.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunandachavan250
@sunandachavan250 2 жыл бұрын
किती सुंदर विचार आहेत. तुम्ही खूप दयाळू आहात.मॅडम. 🙏
@meghakulkarni4372
@meghakulkarni4372 Жыл бұрын
😂
@sanjaybondre4498
@sanjaybondre4498 2 жыл бұрын
खुपचं ज्ञानवर्धक मुलाखत आहे....
@gargishirke6082
@gargishirke6082 3 жыл бұрын
Beautiful interview between two genius
@anjalikhope9134
@anjalikhope9134 3 жыл бұрын
खुप सुदंर मुलाखत 👌👌👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shalakaparanjape5911
@shalakaparanjape5911 2 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri ,?डूडूडूछू
@shilpabhagwat5422
@shilpabhagwat5422 3 жыл бұрын
Khupach apratim Doordarshan che abhar 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
@neetabhatkhande7072
@neetabhatkhande7072 3 жыл бұрын
Proud of you madam 🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prajaktasalvi9612
@prajaktasalvi9612 2 жыл бұрын
त्रिवार अभिनंदन मॅडम, ऊर अभिमानाने भरून आले
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@archanabakre8778
@archanabakre8778 3 жыл бұрын
Apratim
@mandasawant7185
@mandasawant7185 3 жыл бұрын
Hat's off to u MADAM 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sonaliparulekar4778
@sonaliparulekar4778 3 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri b
@mangalasant5246
@mangalasant5246 7 ай бұрын
Khup chan mulakhat..anand vatla. Dr.madam yancha mobile no.milel ka..me sr.citizen aahe
@sanjivanikulkarni5312
@sanjivanikulkarni5312 3 жыл бұрын
सेक्स
@sanjivanikulkarni5312
@sanjivanikulkarni5312 3 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@asawarichandorkar3530
@asawarichandorkar3530 3 жыл бұрын
खुपच छान मुलाखत दोघींचे अभिनंदन व नमस्कार एक सुचना आवाज थोडा मोठा झाला तर जास्त मजा येईल
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 11 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 118 МЛН
The thieves pulled a prank on the Policeman ! 😬👮🤣
0:38
BOGDANCHIKI
Рет қаралды 7 МЛН
Никогда не убивай это существо! 😱
0:28
Что делать ЕСЛИ у  Вас Живёт Монстр?
0:36
ИЗЮМЕР
Рет қаралды 2,9 МЛН
Толстый солдат всем отомстил #shorts
1:00
Дымок или Симбочка?? 🤔 #симба #симбочка #mydeerfriendnokotan
0:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 2,6 МЛН