No video

Dr. Ranjit Devhare - सुधारित आंबा लागवड तंत्रज्ञान - कृषीदर्शन 24.08.2020

  Рет қаралды 29,543

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

4 жыл бұрын

सहभागी - डॉ. रणजीत देव्हारे, प्राध्यापक, उद्यानविद्यावेत्ता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग... सुधारित आंबा लागवड तंत्रज्ञान... विशेष कार्यक्रम कृषीदर्शन या कार्यक्रमाचे २४ ऑगस्ट २०२० रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
कृषीदर्शन
Krishidarshan - 24 August 2020 - सुधारित आंबा लागवड तंत्रज्ञान
Krishidarshan (24 August 2020)
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (२४ ऑगस्ट २०२०)
Subject : ' सुधारित आंबा लागवड तंत्रज्ञान...'
Parti : डॉ. रणजीत देव्हारे, प्राध्यापक, उद्यानविद्यावेत्ता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : भारत हरणखुरे

Пікірлер: 23
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 3 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
@DasAgroDhananjay
@DasAgroDhananjay 3 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर परंतु सुधारित लागवड शीर्षक आहे त्याचा कुठेही उल्लेख नाही, आंब्या मध्ये फार संशोधन झाले आहे आणि चालू आहे ,शेतकरी स्वतः सघन पद्धतीने करत आहेत परंतु विद्यापीठ अजून पण 5x 5 मीटर वरच आहेत, यामध्ये बदल व्हायला पाहिजे . तेच तंत्रज्ञान जे वंश परंपरागत आहे तेच आज पण शिकविले जाते , मला वाटते यामध्ये बदल व्हायला पाहिजे. धन्यवाद
@rajumahadik542
@rajumahadik542 4 жыл бұрын
Most awaited Topic Thank you so much Sahyadri vahini ❤️
@kalpeshraut2872
@kalpeshraut2872 4 жыл бұрын
chan mahiti sir
@ajaym.d7712
@ajaym.d7712 Жыл бұрын
1acre mdhe kiti amba lagwad hoil ??
@mayureshvyapari4886
@mayureshvyapari4886 2 жыл бұрын
उत्तर महाराष्ट्र विषय
@AbdulKadir-eb8ci
@AbdulKadir-eb8ci 3 жыл бұрын
Sir Kami welat fal denari vidharbat konti Jat ahe
@madhukarchacharkar2401
@madhukarchacharkar2401 3 жыл бұрын
सर नमस्कार बारमाही अथवा दोन फसली आंब्याच्या विषयी आपले मत व माहिती कृपया द्या. धन्यवाद
@madhukarchacharkar2401
@madhukarchacharkar2401 3 жыл бұрын
सर, एखादे पुस्तक suggest करा. धन्यवाद
@DEVAREROHITKAILASMMF
@DEVAREROHITKAILASMMF 3 жыл бұрын
Keshar jatichi aamba rope dholak aahe ka
@santoshharal8267
@santoshharal8267 3 жыл бұрын
Sir mala badhavr zade lavaychi ahe tr antar kay ghyave. Jamin kali ahe.
@sandipnemane5810
@sandipnemane5810 3 жыл бұрын
सर माझ्या शेतात आंबा झाडे व ताचे लहान पनि फळ धारण व्यवस्थेत ते फळ गळ होतात .यच्या वर काही उपाय सांगावेत सर
@siddhakalainfrastructuresr8739
@siddhakalainfrastructuresr8739 3 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर साहेब , पंधरा दिवसानंतर पाणी देणे किंवा त्याच्याहीपेक्षा अधिक कालावधीने पाणी देणे हे आपले म्हणणे संयुक्तिक वाटत नाही.
@vishwasrathod4247
@vishwasrathod4247 3 жыл бұрын
सर वाशिम मधे कोनते आंबे येनार
@pramodkamblevlogs
@pramodkamblevlogs 2 жыл бұрын
रासायनीक खते याचं बरोबर सेंद्रिय खते, नैसर्गिक खते सांगावी फक्त रासायनीक खतांचा आग्रह नको
@ranjitmuley8156
@ranjitmuley8156 3 жыл бұрын
छान माहिती दिली सर पण खताचे व्यवस्थापन खताचा डोस आंब्याच्या बुडाला द्यायचा आहे के आंब्याचे बुड सोडून काही अंतरावर द्यायचा आहे नक्की कळवा सह्याद्री वाहिनीचा आभारी आहे
@neeilbendre2623
@neeilbendre2623 3 жыл бұрын
सर नमस्कार, आंब्याला खते देताना नेहमी आंब्याचे खोड सोडून दीड ते दोन फूट गोलाकार पद्धतीने टाकावे.. रिंग बनवून टाकले तरी चालेल.. कारण झाडाची मुळे लांब गेलेली असतात आणि खोल पण..
@maazshaikh6802
@maazshaikh6802 Жыл бұрын
यात सुधारीत काहीच नाही
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 3 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 7 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН