No video

Doosari Baju | Surekha Punekar | HD | दुसरी बाजू | सुरेखा पुणेकर | Ep 111

  Рет қаралды 134,918

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

सहभाग - सुरेखा पुणेकर
This Programme was Produced in the Year 27.03.2016
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : सुरेखा पुणेकर
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZfaq@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 125
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 2 ай бұрын
हमें सभी लोग कलाओं का सम्मान करना चाहिए और और उन्हें आगे बढ़ाने का प्रयास करना जरूरी है ताकि नई पीढ़ी को इन सभी पारंपरिक लोक कलासे अवगत कराया जा सके। धन्यवाद सहयाद्रि।
@rasikakulkarni343
@rasikakulkarni343 2 жыл бұрын
किती गोड आहे आवाज सुरेखाताई तुमचा. विक्रम गोखले सादर प्रमाण खुप अवघड मुलाखत सोपी करण्याचे कौशल्य
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 20 күн бұрын
संपूर्ण सह्याद्री टिमचे व आजची झालेली मुलाखत सुरेखा ताई पुणेकर व श्री विक्रम गोखले या सर्वाचे अंतकरणापासुन अभिनंदन जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू
@kotankars
@kotankars 3 жыл бұрын
लावणी सम्राज्ञी सुरेखा ताईंची ही मुलाखत म्हणजे विक्रम गोखले यांच्यासाठी आव्हान होते ...जे त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलले आहे ....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 жыл бұрын
किती कष्ट घेतलेत.....देवा हिला पुढचे आयुष्य सुखाचे दे रे बाबा 🙏
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 20 күн бұрын
सुरेखा ताई पुणेकर आपण खरोखरच आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय शिवराय जय महाराष्ट्र
@samidhahatlunkar2384
@samidhahatlunkar2384 3 жыл бұрын
सुरेखा ताई खुप अप्रतिम व्यक्तिमत्त्व गायन नाच व अदाकारी त्रिवेणी संगम आहेत
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 20 күн бұрын
हमें सभी लोग कला ओं का सम्मान करना चाहिए और और उन्हें आगे बढाने का प्रयास करना जरुरी है ताकि नवीन पीढी को इन सभी पारंपारिक लोक कलासे अवगत कराया जा सके धन्यवाद सह्याद्री
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
निःशब्द..खरंच.. अपार कष्ट करून मिळवलेला मानसन्मान..जबरदस्त मेहनत करून स्वतःच घडवलं स्वतःचे व्यक्तिमत्व.. कधीही कुठेही न डगमगता सगळीकडे मानाने वावरणाऱ्या सुलेखा ताईंना मनापासून मानाचा मुजरा आणि सलाम..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ramchandravasekar8640
@ramchandravasekar8640 2 жыл бұрын
Nice comment
@nileshoz4975
@nileshoz4975 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत. अजून ही गोड आवाज. लोककला कलावंतांना या कार्यक्रमात सहभागी केले, त्या बद्दल धन्यवाद.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
सुरेखाताई , तुमचा संघर्षमय जीवन प्रवास ऐकून माझ्या अश्रूंचा बांध फुटला हो, माझे डोळे त्यांना थांबवू शकले नाहीत..विक्रमजी खरंच तुम्हीही ग्रेट आहात..
@ramdastambe9207
@ramdastambe9207 Жыл бұрын
खूप छान,सुरेखा ताई..!! तुमचा खूप अभिमान वाटतोय..!!
@shankarahire6979
@shankarahire6979 2 жыл бұрын
मुलाखतीत सांगितले ले गाव डाग सौदाणे नासिक जिल्हातील तालुका बागलाण (सटाणा) हे आयकून नवल वाटलं एवढ्या लहान गावात देखील पूर्वी कार्यक्रम केला आहे
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@narayanghuge3751
@narayanghuge3751 2 жыл бұрын
महाराष्ट्राची लोककला लावणी आपण सातासमुद्रापार पोहोचली आहे त्याबद्दल आपले सुरेखा ताई मनापासून अभिनंदन.
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 2 жыл бұрын
एवढी सुंदर मुलाखत..खुप छान वाटलं. कीती सुंदर आवाज.. सुरेखताई तुम्हाला मानाचा मुजरा. अप्रतिम अभिनय,सौंदर्य
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 20 күн бұрын
श्री विक्रम गोखले सर आपण पण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय शिवराय जय महाराष्ट्र
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 3 жыл бұрын
वेगळ्या वाटेवरच्या व्यक्तीशी केलेल्या सुंदर गप्पागोष्टी....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Atmakeeawaz
@Atmakeeawaz 2 жыл бұрын
दुसरी बाजू हा कार्यक्रम असाच सदैव चालू राहू दे. कारण त्यामुळेच सुरेखा पुणेकरांसारखी अस्सल व्यक्तिमत्त्व त्यांच्या कलेच्या सर्व खऱ्या बाजूंसह आम्हाला कळतील. सुरेखाबाईना मानाचा मुजरा. त्यांची गाणी ऐकताना मन कृष्णधवल तमाशा चित्रपटात अलगद जाऊन पोहोचतं, एव्हढी एकात्मता आहे त्यांच्या मनावरील झालेल्या त्या गायन संस्कारांत! 👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌😊
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 жыл бұрын
विक्रम गोखले किती छान मुलाखत घेतात.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 2 жыл бұрын
सुरेखा ताई माझा महाराष्ट्र च माझी अमेरिका ग्रेट
@shashideshmukh1881
@shashideshmukh1881 3 жыл бұрын
खूप छान झाला कार्यक्रम,मस्त 👍👌👌👌👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavijoshi5564
@madhavijoshi5564 3 жыл бұрын
फार सुंदर मुलाखत
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shahumotre8950
@shahumotre8950 Жыл бұрын
महाराष्ट्राची थोरकला लावणी आणी ही लावणीकला सादर करणारया अनेक कलाकारांना शुभेच्छा आणी मानाचा मुजरा!,👍👌.
@jayshreeutekar5099
@jayshreeutekar5099 Жыл бұрын
सूरेखाताई कमाल आहे तूमची. लहानपणापासून खुप गरीबी काढली. पण आज तयाच सोनं झाले. मला तूमचा खुप अभीमान वाटतो.
@mahadevbebale6266
@mahadevbebale6266 2 жыл бұрын
SurekhaPunekar is legendary artist. No doubt She has no competitor. Great. God bless you.
@poonamshinde8032
@poonamshinde8032 2 жыл бұрын
Kup bhari. ..salut tai tumhala
@shakuntalalokhande1289
@shakuntalalokhande1289 2 жыл бұрын
खुपस मयजीवन होते तुमचंसंघरश होताजीवनात
@prakashtorne4780
@prakashtorne4780 2 жыл бұрын
खूप छान अँक्शन दाखवली 🙏🤝👍👍 छान ताई मला अभिमाास्पद आहे 🙏🤝🌹🌹🚩
@Devkala70
@Devkala70 3 жыл бұрын
Salute Tai la. God awaj. Paristitit vr maat. Real motivation
@janhavilodhe1134
@janhavilodhe1134 Жыл бұрын
Dear Surekha Punekar🌹 we are really proud of you n your whole hearted dedication to our great legacy loknatya loksangeet kala ie you had set the crown n new milestone in entire world ✈️🇧🇴👏👏👏👏👏
@buisnessfundabyshantaramso4483
@buisnessfundabyshantaramso4483 3 жыл бұрын
Wa surekha tai khup chhan. Aamche vikramji pan khup lawni rasik aahet. Vikramji layi bhari aahar rao tumhi. Aaj pheta bandhun yayla pahije hota tumhi
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
Wa surekha tai khup chhan - आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhartishah6300
@bhartishah6300 3 жыл бұрын
Surekhatai khoop chan mi tumcha program pahila aahe tumahala bhetaychi khoop ichha aahe, mulakhat khoopch chan zali congrats 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavilapate1554
@madhavilapate1554 Жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे खरंच अलभ्य लाभ आहे
@anilkudale673
@anilkudale673 2 жыл бұрын
कष्ट केले त्याचे चीज झाले खूप खूप धन्यवाद
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavilapate1554
@madhavilapate1554 Жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे खरंच अलभ्य लाभ आहे.
@nitinpalkar100
@nitinpalkar100 2 жыл бұрын
खुप सुंदर कार्यक्रम. एका अनागरी कलावतीला बोलके करण्याचे विक्रमजिंचे कसब कौतुकास्पद .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jankisamant8879
@jankisamant8879 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 Жыл бұрын
व्वा, आवाज किती छान. विक्रम सरांची खरंच कमाल.
@samyj354
@samyj354 3 жыл бұрын
OMG..you are a gem of a person. Extremely down to earth inspite of being a celebrity. Namaskar to you my dear Tai. Lots of love.🙏💐
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ganga4132
@ganga4132 Жыл бұрын
I love and like her. Hats off her dedication towards Art and Dance. I wish that I will met her one day.
@mangaltambe2803
@mangaltambe2803 Жыл бұрын
1899q
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 жыл бұрын
Ajun pratyaksh karyakram pahila nahi yachi खंत वाटत आहे.
@sri9044
@sri9044 Жыл бұрын
Love you tai
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 3 жыл бұрын
अप्रतिम!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vishaljondhle897
@vishaljondhle897 Жыл бұрын
🕉️❤️🌹 anant adiadchani var mat karat ghadleli kalavant . 🌹
@sanjaymane8331
@sanjaymane8331 8 ай бұрын
Chan ch
@chandrakantjagtap2892
@chandrakantjagtap2892 4 ай бұрын
Surekhatai yana program Karita gayikechi garaj ahi
@Usersngli2222
@Usersngli2222 2 жыл бұрын
खुप छान 👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jayashreegore5799
@jayashreegore5799 3 жыл бұрын
लक्ष्मणराव देशपांडे , वऱ्हाड कार औरंगाबाद चे आहेत. नागपूर नाही
@197ANKUR
@197ANKUR 2 жыл бұрын
barobar, Aurangabad che aahet
@madhuripai716
@madhuripai716 3 жыл бұрын
मस्त 👌👌👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nayanamule7342
@nayanamule7342 Жыл бұрын
सुंदर मुलाखत great सुरेखा ताई
@mayag9876
@mayag9876 3 жыл бұрын
🙏🙏,Surekha Tai 🙏🙏,MAHARASHTRA chi Shaan 🚩🚩
@apurvasawant6513
@apurvasawant6513 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत 👌सुरेखा खूप छान आहे
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jayashreegore5799
@jayashreegore5799 3 жыл бұрын
कमाल कलाकार सुरेखा ताई. कम्माल
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavilapate1554
@madhavilapate1554 Жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे खरंच अलभ्य लाभ.
@maheshmore2356
@maheshmore2356 3 жыл бұрын
Ahaha surekha tai kiti godwa awajat....without any musical instrument...kiti uttam gaylat...kiti havbhav sundar...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@manishakarole5400
@manishakarole5400 2 жыл бұрын
किती कित्ती गोड आवाज ग्रेट व्यक्तिमत्त्व
@ravindrawalunj2260
@ravindrawalunj2260 2 жыл бұрын
छान
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
आधी ही बाई चागली वाटायची पण आता नाही बिगबाॅस मध्ये बघितले कशी लागायची.
@shardakale9361
@shardakale9361 2 жыл бұрын
Chan so nice 🙂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍😁😁😁
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajkumarbalikai2017
@rajkumarbalikai2017 2 жыл бұрын
दूसरी बाजु मध्ये सुरेखाता ई आपला जीवनपट चा उलगड झा ला धन्यवाद
@chandrakantjoshi6261
@chandrakantjoshi6261 Жыл бұрын
खूप छान
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Vikram kaka aJ tr kya baat hai?Rangeelech ,gulabi zale hotey ho lavni yektanna
@mangalawagh7951
@mangalawagh7951 2 жыл бұрын
Very Nice Inspiring as well as Touching programme 👍👏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@balupatil7086
@balupatil7086 2 жыл бұрын
👌👌👌
@shwetamanohar9566
@shwetamanohar9566 3 жыл бұрын
Nice
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@seemakulkarni7721
@seemakulkarni7721 3 жыл бұрын
या रावजी मधे फारच कमी हावभाव व हस्तमुद्रा आहेत फक्त गाणेच मध्यवर्ती.असो कालच ऐकले राष्ट्रवादी मधील प्रवेशा बद्दल यापूर्वी नकारच मिळालेले ऐकले पक्ष प्रवेशाबाबत.तरीही तुम्ही आणखी काम करू शकता उत्सुक आहात हे विशेष.सर्वसामान्यता कोणत्याही गृहिणी कधी रिटायर होऊ म्हणून जिथे सतत चिडचिडत असतात तिथे तुमचे असे काम करायची इच्छा ही कौतुकास्पदच.
@dattubhingardeve7821
@dattubhingardeve7821 2 жыл бұрын
Surekha tai mistrancha nam
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prakashtorne4780
@prakashtorne4780 2 жыл бұрын
🙏👍🤝🌹🚩
@sohanjadhav572
@sohanjadhav572 2 жыл бұрын
Gokhle,Joshi Kulkarni best
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu Жыл бұрын
विक्रम जी तुम्हाला व्यवस्थित मुलाखत घेता येईना आणी सुरेखा ताई तुम्हांला व्यवस्थित सांगता येईना
@ashokjoshi5292
@ashokjoshi5292 Жыл бұрын
One of the all time great artists, unlikely to happen again.
@malivivekanand5235
@malivivekanand5235 3 жыл бұрын
ताई तुम्ही गोपीनाथ मुंढे यांच्या बद्दल काही तरी सांगायच होतो
@urmilak552
@urmilak552 3 жыл бұрын
Far kasht pan fal milal
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@harshxso
@harshxso 3 жыл бұрын
"Dusri baaju" music repetition is quite irritating!
@pradeepsalvi2626
@pradeepsalvi2626 3 жыл бұрын
Suekhatai 👃👃👃
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Devkala70
@Devkala70 3 жыл бұрын
Maharashtra ch mazi America. Wah kai mothe pana tai.wah..
@maheshghanwat3119
@maheshghanwat3119 Жыл бұрын
सुरेखा पुणेकर सुपरस्टार
@sushama4714
@sushama4714 Жыл бұрын
छान मुलाखत!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 жыл бұрын
पूर्वीच्या काळी सुद्धा बेईमान बुडवे लोकं होते म्हणा की ☹️
@varshakarve9350
@varshakarve9350 2 жыл бұрын
Love you surekha
@ganeshmore8463
@ganeshmore8463 3 жыл бұрын
maharashtracha gaurav
@varshakarve9350
@varshakarve9350 2 жыл бұрын
Laxman despande....nagpur nahi.... Aurangabad
@narayan...mirjulkar9177
@narayan...mirjulkar9177 Жыл бұрын
सहज प्रश्न सहज उत्तरे,इझी गप्पा
@rakeshinkar4127
@rakeshinkar4127 2 жыл бұрын
आई वडील बद्दल सांगितले पण नावर्याविषयी काही बोलणे नाही झाले त्याची खंत
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 48 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 14 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 2,1 МЛН
Graceful Sonia Parchure on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:08:38
Sulekha Talwalkar
Рет қаралды 164 М.