Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation

  Рет қаралды 168,434

LOKMAT

LOKMAT

7 ай бұрын

Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation | Ashish Jadhao
Dr. Balasaheb Patil Sarate with Ashish Jadhao Live
#obcreservation #Marathareservation #Maharashtranews #Lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 571
@G_a2z.789
@G_a2z.789 7 ай бұрын
मा. बाळासाहेब सराटे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं 💯 Adv बाळासाहेब सराटे मराठ्यांचे कोहिनूर हिरा आहेत..
@alberteinstein9402
@alberteinstein9402 7 ай бұрын
100% true
@shamaher3479
@shamaher3479 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे मराठा भूषण आहे.मराठा समाजाचा हिरा आहे.समाज आपला कायम ऋणी आहेत.
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 27 күн бұрын
सराठे वकिल फोज तयार करा .
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 27 күн бұрын
देश पातळीवर ओबीसींमधील जाती मागास आहेत त्याच आहेत
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 27 күн бұрын
छ.शिवाजीमहाराज यांच्या विरोधात फितूर मराठा होता आठरापगड जात स्वराज्य रक्षक होते पेशवाईच मराठासाम्राज्यच झागीरदार जमीनदार ईनामदार देशमुख पाटील मराठा सवर्ण जाती त स्वातंत्र्यानंतर प्रस्थापित राजकीय शासक सोषक मराठा लाॅबीच आज पण राजकीय शासक सोषक सत्तेवर आहेत गाव गाड्यांवर वस्ती वाड्यावर वंशावळ जात समुहनेच रहात होते आजपण आहेत
@digamberthorve106
@digamberthorve106 7 ай бұрын
डाॅ.बाळासाहेब सराटे , नामदेवराव जाधव, मनोज जरांगे पाटील.आपण मराठी बांधवांसाठी किती धाडस व प्राणपणाने लढत आहात.आपले हे मराठी बांधवांनी कसे फेडावे.
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
सहमत आहे.... मराठे हे जेथे लाथ मारतिल तेथुन पाणी काढतील हे खोटे नाही.....खंरे आहे
@narayanlondhe1571
@narayanlondhe1571 7 ай бұрын
आरक्षण हे पारदर्शक असावे ही सराटे साहेबांची मागणी, आणि ते बरोबर आहे.
@Gsk3587
@Gsk3587 7 ай бұрын
सराटे साहेब मागे हटू नका ,आम्ही आहोत तुमच्याबरोबर
@Swappypatil
@Swappypatil 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे मराठ्यांचा ढाण्या वाघ ❤
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
वा, डाँ.बाळासाहेब सराटे मनापासुन अभिनंदन ... खंरच मराठे हे बुध्दीवान आहेतच हे आपण सिध्द केले.... तमाम सकल मराठा समाजाला आपले भुषण वाटत आहे...
@ajitkavi77
@ajitkavi77 7 ай бұрын
हो ना म्हणूनच 5 वी पास जारांगे साहेबांना तुम्ही hero केले आहे.😂😂😂😅
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 7 ай бұрын
​@@ajitkavi77मीरची खा😂😂😂
@art_and_culture_
@art_and_culture_ 7 ай бұрын
5 vi pass tuzya sakhyanna kolele baghach tu😂
@earth_1943
@earth_1943 7 ай бұрын
​@@ajitkavi77अरे पाचवी पाचवी माणसाने सगळ्यांची वाजवली की चांगली. छगन ने पण इंजिनियर होवून काय दिवा लावला भ्रष्टाचारचं केला ना
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 7 ай бұрын
23 मार्च 1994.चा जी. आर. रद्द झाला पाहिजे..म्हणजे ओबीसी na.जास्तीच 16%आरक्षण मिळणार नाही..मराठय़ांच्या हक्काचे आरक्षण मिळायला काहिच अडचण येणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय
@prdp4555
@prdp4555 7 ай бұрын
बरोबर मराठा आरक्षण 1994 ला OBC वाढवून दिले आहे... त्यामुळे 1994 चा GR रद्द होणे गरजेचे आहे
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 5 ай бұрын
एकदम बरोबर.
@Gsk3587
@Gsk3587 7 ай бұрын
मागासवर्गीय आयोग अरबी समुद्रात नेऊन बुडवा
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 7 ай бұрын
आशिष सर तुमची माहिती अपूर्ण आहे.बाळासाहेबांकडे छान आणि कायदेशीर माहिती आहे कृपया त्यांना सविस्तर ,शांतपणे विचार मांडू द्या.
@bhausaheb1400
@bhausaheb1400 7 ай бұрын
एकंदरीत परिष्टितीवरून हेच समजत आहे की ओबीसी चे आरक्षण रद्द होऊ शकते 😢😢😢
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
रद्द झाले तर फारच चांगले ....
@narayansandbhor1066
@narayansandbhor1066 7 ай бұрын
आरक्षण रद्द नको पणं review होयला पाहिजे
@nandinisart1937
@nandinisart1937 7 ай бұрын
रद्द व्हायला पाहिजे obc आरक्षण मराठा कुणबी एकच असून त्यांचा रोटी बेटी चा व्यवहार होतो आणि 60,70,% पर्यंत मराठा कुणबी obc मध्ये आहे बाकी मराठा लोकांना घेत नाहीत मराठ्यांना obc मध्ये घेतल्यावर obc ताकत वाढेल त्याने सर्व obc मिळून कोटा वाढवायसाठी आंदोलन करू शकतो आणि केंद्र सरकारला पण ऐकावे लागेल पण लोक राजकारण्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध करत आहेत म्हणून त्यांचे आरक्षण रद्द व्हायला हवे कारण कोणताच मागासवर्गीय पुरावा नाही बाकी obc जातींचा.
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 7 ай бұрын
ओबीसी आरक्षण रद्द नाही होणार पण काही जातीच रद्द होणार
@ajayswami1310
@ajayswami1310 7 ай бұрын
रद्द होत नाही. 😂 इतकं सोपं नाही.
@ashok...3333
@ashok...3333 7 ай бұрын
सराटे साहेब तुम्ही मराठ्यांच्या विषयी अभ्यासपूर्वक मांडणी केली आणि या बिन बापाच्या अवलादी ची तोंड तुम्ही बंद केली याबद्दल महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज आपला कायम ऋणी राहील जय जिजाऊ जय शिवराय
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 7 ай бұрын
जरांगे पाटील , सराटे सो , जाधव सो आणि मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या सर्व योद्धा यांना प्रणाम !
@gajananadhav9835
@gajananadhav9835 7 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती.सॅल्यूट बाळासाहेब सराटे ह्यांना.
@shridhardabhade724
@shridhardabhade724 7 ай бұрын
मा. डॉ.बाळासाहेब सराटे मराठा समाज आपला कायम ऋणी राहील एक मराठा लाख मराठा
@shankargujargujar1652
@shankargujargujar1652 7 ай бұрын
श्रीमान सराटे साहेब . पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा .
@user-es1yf3ws8r
@user-es1yf3ws8r 7 ай бұрын
अतीशय अभ्यास पुर्ण विश्लेषण अँड डाँ बाळासाहेब सराटे सर
@pavanmarademarade9465
@pavanmarademarade9465 7 ай бұрын
डाॅ बाळासाहेब सराटेसाहेब जिंदाबाद जिंदाबाद
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 7 ай бұрын
आशिष सर सराटे साहेबांनी बरोबर उतरे दिली तुम्ही आज त्याच्यापुढे फिके पडले
@kushinathadsure870
@kushinathadsure870 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे साहेब आपल्यासारख्या माणसांची खूप गरज आहे मराठा समाजाला आपले विशेष आभार
@lrtelbhare217
@lrtelbhare217 7 ай бұрын
आशिष सर सराटे साहेबचे ऐकून घ्या
@sunilborade8717
@sunilborade8717 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा सराटे साहेबांचे अभिनंदन एक मराठा लाख मराठा
@ankushmore1607
@ankushmore1607 7 ай бұрын
श्री आशिष जाधव आपण ज्या Obc नेते व समर्थक यांची मुलाखत सविस्तर घेतली त्यांना बोलत असताना Counter प्रश्न करत नव्हते पण मराठा आरक्षण अभ्यासक व एकूण राष्ट्ट महाराष्ट्र आरक्षण अभ्यासक यांना मा डॉ बाळासाहेब पाटील सराटे यांना आपण सविस्तर बोलू न देता सतत Counter प्रश्न करत होते. हे आपल्या सारख्या पत्रकार यांना.......
@deepakkharade8159
@deepakkharade8159 7 ай бұрын
ओबीसीं च बेकायदेशीर आरक्षण रद्द झालच पाहिजे, 1994 मध्ये मागास सिद्ध न करता जातींना ओबीसी मध्ये घालून आरक्षण दिले
@kishorthakur1645
@kishorthakur1645 7 ай бұрын
ओ बी सी चं आरक्षण रद्द झाले तर आरक्षण कोणाला चं मिळणार नाही
@user-iy5mt5qn1n
@user-iy5mt5qn1n 7 ай бұрын
आशिष ला हाकला रे लोकमत भावांनो.... अक्कल शून्य माणूस आहे आशिष... मध्ये मध्ये बोलतोय.. खरंच कोणत्या नालायक माणसाला बसवले आहे लोकमत वाल्यांनी... इतकी चांगली मुलाखत डॉ. सराटे देत आहेत, आणि हा आशिष मध्ये मध्ये बोलतोय... प्रश्न विचारल्यावर विश्लेषण ऐकून घेत नाही हा आशिष याडझवा... मुद्दाम मध्ये मध्ये बोलतोय...
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@sunilandhare9218
@sunilandhare9218 7 ай бұрын
सराटे साहेब, आपल्याकडील माहिती प्रशिक्षण वर्ग घेवून मराठा समाजातील तरुण वक्ते तयार करून त्यांच्या मार्फत समाजापर्यंत पोचवावी तरच जनजागरण होईल.
@shankarpol1359
@shankarpol1359 7 ай бұрын
सराटे साहेब संपूर्ण महाराष्ट्र बोला...तुमचा आम्हाला आदर आहे.. संपूर्ण मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र म्हणा
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 7 ай бұрын
जड कातड्याचे सरकार बोलण्यास तयार नाही म्हणून सकल मराठा व सरसकट आरक्षणाची मागणी? नेमकं काय चालू आहे.मराठवाडा सोडून उर्वरीत महाराष्ट्रातील मराठ्यांचे आरक्षणाचे काय?😢 हर हर महादेव 🚩🙏🔱
@kushaq1173
@kushaq1173 7 ай бұрын
Tyana kam Kartana Asa Anubhav Ala ki west MH madhil marathyana garaj nahi mhanun tase bolat astil. Also saglyanach bhetnar aahe
@pravindhere2479
@pravindhere2479 7 ай бұрын
सर्वांना भेटणार आहे, मराठवाड्यासाठी स्पेशल कायदा करतो येतो त्यामुळे
@tukarammase1984
@tukarammase1984 7 ай бұрын
सराटे साहेबांना पुढील वाट चालीस शुभेच्छा 🙏🙏💐💯
@ganeshraomungal5284
@ganeshraomungal5284 7 ай бұрын
मराठा
@RaghuveerMore-gz7et
@RaghuveerMore-gz7et 7 ай бұрын
Ek maratha lakha maratha
@Anix199
@Anix199 7 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 7 ай бұрын
महालवासी अवतारगाम्यांची भौतिक स्थितीत "सच्चर"वाद्यांपेक्षा भीषण आहे!.......दुर्दैव.
@ashokkale1184
@ashokkale1184 5 ай бұрын
​@@AnantRajesh-un4pb😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😮😊
@janardanjadhav2789
@janardanjadhav2789 7 ай бұрын
"कुळवाडी भूषण राजा रयतेचा" अस महात्मा फुले त्यांच्या पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून म्हणतात. शिवाजी राजे जर कुळवाडी म्हणजेच कुणबी असतील तर इतर मराठे कुणबी नसतील का? महात्मा फुले यांनी चुकीच लिहिलंय का?
@AkshayBhoir-zg8un
@AkshayBhoir-zg8un 7 ай бұрын
क्षत्रिय आणि शुद्र सगळे एकच आहेत..
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 7 ай бұрын
Adv. Sarate एक अभ्यासू व्यक्तिमत्व, मीडिया वाले अर्धवट आहेत
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@hard-crackers1227
@hard-crackers1227 7 ай бұрын
मराठ्यांचे दाेन 🐯 वाघ सराटे साहेब आणि जरांगे साहेब ........
@mangeshthorat1173
@mangeshthorat1173 7 ай бұрын
1 dam barobar bola saheb 👍👍
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 7 ай бұрын
सराटे सर तुमच्या विडिओ ची आम्ही वाट बघत होतो धन्यवाद खूप चांगल कार्य जनतेसाठी🙏🙏🙏🚩🚩🚩
@chavansagar3222
@chavansagar3222 7 ай бұрын
Balasaheb sarate सर एक नंबर..... ❤ लढू आणि जिंकू... 👍👍 जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
@vishnukadu7716
@vishnukadu7716 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे तुम्हाला मानाचा जय शिवराय
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
आमचा सुध्दा जय शिवराय
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 7 ай бұрын
खूप जिव लावून अभ्यास केलेला दिसतो धन्यवाद
@siddharthmore4650
@siddharthmore4650 7 ай бұрын
महाराष्ट्र शासनाने जातीनिहाय जनगणना केल्यास आरक्षणाच्या मुद्द्याला चालना मिळेल. याबाबत सर्व पक्षीयांची मानसिकता असली पाहिजे.
@shankarpol1359
@shankarpol1359 7 ай бұрын
सराटे साहेब बरोबर आहे
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
100% बरोबर आहे...
@Rdhealth234
@Rdhealth234 7 ай бұрын
सराटे साहेब तुम आगे बढे,हम तुम्हारे साथ हे.
@abcd76958
@abcd76958 7 ай бұрын
सराटे सर, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@arjunbhalekar3141
@arjunbhalekar3141 7 ай бұрын
सराटे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल लढू आणि जिंकु पण
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 7 ай бұрын
छान ऍडवोकेट बाळासाहेब सराटे साहेब
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s 4 ай бұрын
बाळासाहेब पाटील सराटे तुम्ही यापुढे पण मराठा आरक्षण करिता न्यायालय मध्ये लढावे एक मराठा लाख मराठा
@dilipchavan6818
@dilipchavan6818 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे म्हणजे बाहुबली अभ्यासक!
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@AshokPawar-wj3mc
@AshokPawar-wj3mc 7 ай бұрын
डॉ बाळासाहेब सराटे जिंदाबाद. मराठा आरक्षणावर टिकणारे आरक्षण द्यावे असे राजकीय लोकांची इच्छा नाही असेच म्हणावे लागेल.
@lrtelbhare217
@lrtelbhare217 7 ай бұрын
सराटे साहेब गुड
@ashokjadhav1944
@ashokjadhav1944 7 ай бұрын
आशिश सर हे मराठा आरक्षनाच्या विरोधी आहेत
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
सहमत आहे
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vishnu.m.i
@vishnu.m.i 7 ай бұрын
सराटे साहेब योग्य करत आहात. तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा
@dnyaneshwarshinde1455
@dnyaneshwarshinde1455 7 ай бұрын
सराटे साहेब अभ्यासु वैक्तिमत्व
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
आशिस सर, जरा डाँ.सराटेसाहेबांचे ऐका मग बोला...त्यांना सविस्तर बोलुन द्या ना...
@prdp4555
@prdp4555 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे सर खुप छान माहिती दिलीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व....❤ 1994 चे दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे...
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤❤सराटे साहेब एक नंबर अभ्यासू व्यक्तिमत्व ❤❤🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vijaydeshmukh8416
@vijaydeshmukh8416 7 ай бұрын
आशिष जाधव तुमचा अभ्यास सराटे यांच्यापुढे कमीच दिसतो.ओरडून विचारताय फक्त.
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@hariharnaukarkar4200
@hariharnaukarkar4200 7 ай бұрын
सर्व जातीच्या विकासाचा आढावा घेणे आवश्यक आहे,संविधानानुसार.
@user-cu6xl6zj8b
@user-cu6xl6zj8b 7 ай бұрын
अभिनंदन सराटेसाहेब
@rameshkale5467
@rameshkale5467 7 ай бұрын
पुरावे मिळत आहेत आणि त्यानुसारच कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे संविधानाच्या चौकटीत आरक्षण मिळत आहे... सरकार कुणबी म्हणून आरक्षण देत आहे.... सर्वांनी शांततेत रहावे...
@bhimraoshendage4012
@bhimraoshendage4012 7 ай бұрын
अत्यंत अभ्यास पूर्ण भाषण आहे धन्य वाद सर
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 7 ай бұрын
बाळा साहेब सराटे,, उत्तम ,अभ्यासपूर्ण 🎉🎉🎉🎉
@sandipawachar9253
@sandipawachar9253 6 ай бұрын
बाळासाहेब सराटे साहेब तुम्ही खूप छान लढा देत आहेत... मराठे तुम्हाला साथ देतील
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 7 ай бұрын
तुम्ही खूप आडवे बोलत होता आशिष सर तुम्ही आज हतबल दिसला
@sanjaygade7717
@sanjaygade7717 7 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@siddharthmore4650
@siddharthmore4650 7 ай бұрын
माननीय बाळासाहेब सराटे साहेब आपले विश्लेषणअभ्यासपूर्ण आहे धन्यवाद!
@vishaljagtap7042
@vishaljagtap7042 7 ай бұрын
अभ्यास पूर्वक विश्लेषण सराटे सर यांचे
@sambhajidhengle894
@sambhajidhengle894 7 ай бұрын
बाळासाहेब आपण करत असलेल्या कामाबद्दल पूर्ण समाज आपला ऋणी राहील. पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा...
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 7 ай бұрын
ग्रेट सराटे साहेब ❤❤❤❤
@gajanankhupase6827
@gajanankhupase6827 7 ай бұрын
अभ्यासू माणूस
@rahulrokade8429
@rahulrokade8429 7 ай бұрын
पत्रकार साहेब ज्यांनी आयोगाचा राजीनामा दिला ते कोणत्या व्यासपीठावर जाऊन बसले ते पाहा ना
@somnathnawale7179
@somnathnawale7179 7 ай бұрын
❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
@meerashirke5221
@meerashirke5221 7 ай бұрын
हा लोकमत वाला मराठा आरक्षण विरोधी दिसतोय.
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 5 ай бұрын
सराटे साहेबाचं कायदा नुसार योग्य आहे पण सरकारची खुर्चीसाठी यागोष्टी कानाडोळा करत आहे एकमराठा कोटीमराठ जयशिवराय
@omdeshmukh4284
@omdeshmukh4284 6 ай бұрын
बाळासाहेब सराटे योग्य विश्लेषण
@krishnaredekar818
@krishnaredekar818 5 ай бұрын
फेरसरवेक्षण करा, रामदास आठवले, भुजबळ, शेंडगे, खरगे, पडळकर,असे आरक्षणात येनारे सर्व जातीय पुढारी, सांपतीक दृषया संपनन असनारे सर्व या्ना वगळुन बाकीच्या सर्वांना आरक्षण द्यावे।
@user-iy5mt5qn1n
@user-iy5mt5qn1n 7 ай бұрын
एक नो. सराटे साहेब ❤🎉❤🎉❤
@earth_1943
@earth_1943 7 ай бұрын
शोकांतिका हीच आहे की एक सरकार मधला मंत्रीच सभा घेतोय कोणा विरुद्ध एक सामान्य अंडोलका विरूध्द जो की साधा ग्रामपंचायत सदस्य पण नाही
@vinodshirke4470
@vinodshirke4470 6 ай бұрын
👌👍
@sachingarud2591
@sachingarud2591 7 ай бұрын
Right sir
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 7 ай бұрын
असे आहे मराठा समाजाला आरक्षण मागण्याचे कारण, म्हणजे धनगर समाजाला आरक्षण मिळाले ही पोटदुखी आहे, तर मग कराच जनगणना आणि आर्थिक परिस्थितीची चौकशी, होऊन जाऊदे दुध का दुध आणि पाणी का पाणी, कोण किती श्रीमंत आहे ते या देशातील जनतेला कळलेच पाहिजे..
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 7 ай бұрын
एकदम अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे
@poojahande1840
@poojahande1840 7 ай бұрын
Good work sir
@ashokjadhav1944
@ashokjadhav1944 7 ай бұрын
आशिश राव तुम्ही जरा दुसरयाच आयकुन घ्या
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 7 ай бұрын
Dr sarate saheb jindabad 🙏🙏 great work patil saheb 🙏🙏
@kishortawar9013
@kishortawar9013 7 ай бұрын
खुपच अभ्यास पुर्ण विश्लेषण
@utpalamulawkar461
@utpalamulawkar461 6 ай бұрын
ओबीसी आरक्षणामध्ये प्रचंड अनियमिता आहेत. महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी आरक्षणाच्या तत्काळ review करणे आणि पूर्ण नवे निकष लावून खऱ्या मगासंना च आरक्षण मिळावे ह्यासाठी आवश्यक ते करणे आवश्यक आहे.
@RamJadhav-cj2zi
@RamJadhav-cj2zi 26 күн бұрын
खरोखर अभ्यास पुर्ण विश्लेषण केले धन्यवाद सराटे सर समाज नक्कीच जागृत होईल 👍🙏
@pradeepmane9029
@pradeepmane9029 7 ай бұрын
न्या.शिंदे समिती चा या कुणबी नोंदी व त्यानुसार कुणबी व मराठा हे एकच आहेत काय? याबाबत अहवाल देतील त्यानुसार मराठा आरक्षण ओबीसी मधील यावर निर्णय घ्या❤
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 7 ай бұрын
Only manoj jarange patil ❤
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 7 ай бұрын
१९३१व १९४१मध्ये जातवार जनगणना झाली होती हे समजते . तेंव्हाची जातवार जिल्हानिहाय किंवा पूर्ण महाराष्ट्राची संख्या उपलब्ध झाली तर दुसऱ्याच्या वाटणीचे फूकट खाणाऱ्याअनेकांची तोंडे बंद होतील .
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 5 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सराटे साहेब...❤❤❤🔥🔥🔥✌️💪👑
@digamberthorve106
@digamberthorve106 3 ай бұрын
एक अभ्यासू व ज्ञानी जिद्दी माणूस काय करू शकतो हे बाळासाहेब सराटे साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
@sunilpalav6793
@sunilpalav6793 7 ай бұрын
पत्रकार एकतर्फी आहे.सराटे सरांना आपले मुद्दे पूर्णपणे मांडू दिले नाही. सराटे सरांचे अभ्यासपूर्ण विवेचन ..
@subh2173
@subh2173 7 ай бұрын
बरोबर आहे सराटे साहेब, धनगर ,वंजारी हे 1967 पासून 1992 पर्यंत obc होते आणि 1992 पासून vjnt ,nt झाले, आणि आता ST चा आरक्षण मागत आहेत सगळं खाऊन रिकाम केलं आता आदिवासी आहेत म्हणतात वाह रे वाह धनगर
@jeevanshinde8213
@jeevanshinde8213 4 ай бұрын
मा. बाळासाहेब सराटे एक अभ्यासू आहेत.100%खरं बोलले आहेत. 🚩जय शिवराय 🚩
@shivajikarande1430
@shivajikarande1430 26 күн бұрын
सराटे साहेब खूप खूप अभिनंदन तुमचं मराठ्यांसाठी लढा तुमच्यामुळे न्याय भेटू शकतो
@sauravkadam4553
@sauravkadam4553 7 ай бұрын
❤❤
@atulgote4885
@atulgote4885 7 ай бұрын
आशिष राव मुलाखत घेताना समोरच्याला बोलू द्या जरा, इतरांना सुध्दा अशेच थेट आणि थेट प्रश्न विचारा ना जरा 🤏🤔
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 7 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ सराटे सर 🙏🙏💐
@vvb665
@vvb665 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे जिंदाबाद
@pravindhere2479
@pravindhere2479 7 ай бұрын
सराटे सर 🙏
@milindgodse7024
@milindgodse7024 7 ай бұрын
सराटे सर आगे बढो
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 8 күн бұрын
डॉक्टर सपाटे साहेब आपले शतशः धन्यवाद. आपल्याला यश प्राप्त होओ ही ईश्वर चटणी प्रार्थना.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 55 МЛН