No video

Dr Bharati Pawar : डॉ. भारती पवार यांचा डॉक्टरकी ते मंत्रीपद असा संघर्ष...मंत्रिपदावर आईची भावना

  Рет қаралды 312,241

ABP MAJHA

ABP MAJHA

3 жыл бұрын

डॉक्टर भारती पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद मिळाल असून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा त्यांनी नुकताच कारभारही स्वीकारलाय. पवार या मंत्री झाल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय मात्र याचा सर्वाधिक आनंद हा त्यांच्या आई शांताबाई बागुल यांना झाला असून मुलगी मंत्री झाली आणि पंतप्रधान मोदींशेजारी जाऊन बसली हे अजूनही मला स्वप्नच वाटत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 420
@mr.all-rounder9003
@mr.all-rounder9003 3 жыл бұрын
लोकतांत्रिक पक्ष फक्त एकच भाजप मोदीजी नी dr.bharati patil यांना मंत्री पद दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@SameerKhan15871
@SameerKhan15871 3 жыл бұрын
डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्री पदासाठी हार्दिक शुभेच्छा.
@dinkargarkal1975
@dinkargarkal1975 3 жыл бұрын
डॉ भारती पवार ताई तुम्हाला केंद्रीय मंत्री पद मिळाल्या बदल हार्दिक शुभेच्छा
@ashokdhole7581
@ashokdhole7581 3 жыл бұрын
भारती ताईला मा नरेंद्र मोदीनी न्याय दिला .
@ashokdhole7581
@ashokdhole7581 3 жыл бұрын
आईने खूप छान माहिती दिली धन्यवाद
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 3 жыл бұрын
ही मुलाखत पहात असताना डोळे पाणावत आहे. आपल्या तमाम नाशिककरांच्या साठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह आहे. एवढ्या संघर्षातून आईंनी मोठं केलं. प्रणाम!!! डिसलाईक करणार्‍या लोकांची किव येते
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
त्यांना चांगले बघवत नाही भाऊ. पण देव त्यांचा ही न्याय करणार त्यांना शेवटपर्यंत असेच जळकटच ठेवणार. म्हणजे त्यांचे पूर्ण आयुष्य असेच जाणार.
@indiraraut3001
@indiraraut3001 3 жыл бұрын
व्यक्ती छान पण चुकीच्या पक्षात
@seemad9183
@seemad9183 3 жыл бұрын
पण ज्या आईने कठीण परिस्थीतीत एवढे मोठे करुन डॉ बनवले त्या आईस मंत्री पद मिळाल्यानंतर निदान 1 फोन तरी करायला पाहिजे होता...त्या माऊलीला समाधान वाटले असते...
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 3 жыл бұрын
@@seemad9183 खरं आहे, पण ही मुलाखत घेतली तोपर्यंत मॅडम व्यस्त असतील आणि नंतर फोन केला असु शकतो.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
@@yogeshsangle9105 हो असु ही शकत. कारण सरकारी प्रोटोकॉल ही भरपुर असतात. असे ऐकले होते कि डॉ.कलाम साहेब सांगत होते कि, सामान्य माणूस स्वतः च्या कुटुंबाला भेटू शकतो कधीही पण मी राष्ट्रपती असुन मला प्रोटोकॉल नुसारच वागावे लागते.
@pratikwavare3489
@pratikwavare3489 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत घेतली डोळे भरून आले
@aravind.bansod
@aravind.bansod 3 жыл бұрын
काय माझे डोळे पाणावले राव दीदी एक नो ना खूप संघर्ष करून अगदी यशाच्या जवळ गेलात खूप छान वाटलं मनाला
@rockon6862
@rockon6862 3 жыл бұрын
गावात भंडारा खाऊ घाल स्वखर्चातून , मग बघू तुमचे ताई बद्दल प्रेम😂😂 तुझाच गावकरी.
@aravind.bansod
@aravind.bansod 3 жыл бұрын
@@rockon6862 ok
@sumitsolanki1785
@sumitsolanki1785 3 жыл бұрын
योग्य निर्णय एक उच्चशिक्षित आदिवासी स्त्री कर्तुत्वाने या जागी आली.
@eknathkendre6705
@eknathkendre6705 3 жыл бұрын
खरचं खुप अभिमान वाटतो....
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 3 жыл бұрын
सर्व सामान्य कुटुंबातून डॉक्टर होऊन मंत्री झालेल्या भारतीताईचें अभिनदंन ...तसेच त्यांना ही संधी प्राप्त करून दिलेबद्दल मोदी साहेबांचे खुप आभार...धन्यवाद
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
हो खरंच देवाचे ही खुप खुप आभार दात काढत बसलेल्या खासदारांना ही काहीच पद दिले नाही. मोदी साहेबांनचे सुध्दा आभार.
@user-wi1lm3me3m
@user-wi1lm3me3m 3 жыл бұрын
आदिवासी आहे राव पाणी तर येईल डॉ. भारतीताई पवार हार्दिक अभिनंदन
@akshayshinde977
@akshayshinde977 3 жыл бұрын
विषय आदिवासीचा नाही आपण सगळे हिंदू आहौत हिंदूत्व म्हणुन राहिलो तर सगळे सारखेच राहू पण स्वताला सवर्ण आदिवासी दलित म्हणुन घेतल तर आपोआप विषमता निर्माण होते जितका तुम्हाला अभिमान आहे तितकाच आम्हाला पण भारतीताईंचा अभिमान आहे. लोकतांञिक एकच सरकार मोदी सरकार
@sachinkulkarni3155
@sachinkulkarni3155 3 жыл бұрын
@@akshayshinde977 Ekach number
@yallappadambal5316
@yallappadambal5316 3 жыл бұрын
@@akshayshinde977 again Namo in 2024.
@sopankad5125
@sopankad5125 3 жыл бұрын
@@akshayshinde977 🙏🙏🙏🚩🚩🚩
@shekharkisanbokefode4228
@shekharkisanbokefode4228 3 жыл бұрын
बऱ जहाल राव तुम्ही सांगितले आदिवासी आहेत म्हणून
@abasoshewale1363
@abasoshewale1363 3 жыл бұрын
तुम्ही खुपच भाग्यवान आहात मुलगी एक कुळ नाही तर 21 कुळे उदार करते हे दाखवून दिलं पवार मॅडम खुपच छान अभिनंदन व पुढिल वाटचालिस लाख लाख शुभेच्छा भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली 👍👍🙏🙏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 жыл бұрын
एकविस +एकविस.. माहेरचे एकविस+सासरचे एकविस अशा बेच्याळीस पिढींचा उध्दार... विकास..करणेची क्षमता स्री मध्ये असते....आपले भारतीय संस्कृतीतील विचार.. 👍👍
@abhi.....5015
@abhi.....5015 3 жыл бұрын
६०० रुपये दिवस काम करणारी ची मुलगी आज केंद्रात मंत्री बनली किती अभिमानास्पद
@Cops_pravinjadhav
@Cops_pravinjadhav 3 жыл бұрын
दिवस नाही महिना 600
@yogeshn4385
@yogeshn4385 3 жыл бұрын
फालतू पणा करू नका A T पवार ची सुने मूळे राजकारणात आहे आणि मंञी आहे
@sagarmaske5973
@sagarmaske5973 3 жыл бұрын
@@Cops_pravinjadhav 😂😂😂😂
@shobharaut9845
@shobharaut9845 3 жыл бұрын
Great mother n daughter 👍💐🙏
@abhishekkolape3165
@abhishekkolape3165 3 жыл бұрын
सासरा फार मोठा नेता होता काय पण बोलू नका abp
@yassirshaikh2721
@yassirshaikh2721 3 жыл бұрын
भारती ताई जबरदस्त परफॉर्मर आहेत.. शुभेच्छा💐💐
@praneshsakpal3425
@praneshsakpal3425 3 жыл бұрын
सगळा भारत जागवला 🔥🔥
@rudragaij6768
@rudragaij6768 3 жыл бұрын
योग्यच निवड
@sanjay031884
@sanjay031884 3 жыл бұрын
भारती तायींच कामच बोलतय. बस ताई भावी वाटचाली साठी खूप खूप शभेच्छा
@vidyadharkulkarni2098
@vidyadharkulkarni2098 3 жыл бұрын
एवढी मोठी मह त्वाची खाती । एवढ्या लहान वयात । गरीब कुटुबा तुन येऊन खरोखर सामान्य माणसाचा आधार मोदीजी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-sl5vl2or1y
@user-sl5vl2or1y 3 жыл бұрын
मोदीसाहेब मुख्यमंत्री कर ताईला, ताईचा अभिनंदन⚘⚘🚩🚩
@piyush3391
@piyush3391 3 жыл бұрын
Kara
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 3 жыл бұрын
Vah he RSS AAHE AAPLYA Aadiwasinna jevha kalayach he aapalya samajasathi gajar dhavatat phakat
@gundabodare
@gundabodare 3 жыл бұрын
मनापासून धान्यवाद मोदी साहेब तुम्ही प्रामाणिक सामाज् सेवा करणारा हिरा निवडला....... Tha Great Bharti tai
@milindthorat545
@milindthorat545 3 жыл бұрын
Great ताई तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@sitarampawar5692
@sitarampawar5692 3 жыл бұрын
मोदीजी स्वतः एका गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीचीं जाण आहे. 🇮🇳 नवभारत निर्माते मा.श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना मनाचा मुजरा 🙏 आणि उदंड आयुष्याचा शुभेच्छा. 🇮🇳🚩
@vasantkulkarni1135
@vasantkulkarni1135 3 жыл бұрын
Bharati tai, tumcha navatch serv aahe, ajun tumhala khup karaych aahe, khedyathlys lokansati, khup khup shubecha
@sunilmalik7957
@sunilmalik7957 3 жыл бұрын
मंत्री पदाला योग्य निवड मोदी ग्रेट आहे
@IndianRouter
@IndianRouter 3 жыл бұрын
Mala pan Asach vattay Modi ni Pritam Munde pan Dr aaahet a tenchi nivad keli nahi...
@pandhriwaghmare780
@pandhriwaghmare780 3 жыл бұрын
अभिनदन भारती ताई तुमच नावच भआरती आहे तरी भारत देसची शेवा करा
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
@@IndianRouter वशिला लावून झाली असेल
@saurabhbunage
@saurabhbunage 3 жыл бұрын
King मोदी 💗💗🇮🇳
@balugosavi8807
@balugosavi8807 3 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@snehaldeshmukh7951
@snehaldeshmukh7951 3 жыл бұрын
योग्य निवड💯 बर झाल प्रितम मुंडेचा नाव आला नाही आता बसा म्हणा हसत
@trambaknerkar6449
@trambaknerkar6449 3 жыл бұрын
डॉक्टर भारती ताई मनापासून अभिनंदन ✌ ✌ अशीच पुढे प्रगती होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
@abhik6305
@abhik6305 3 жыл бұрын
या माऊली च जीवन सार्थक झालं
@anantsawant5816
@anantsawant5816 3 жыл бұрын
मला असे वाटते की मुंढे कुटुंब ,आणि दुसरे खडसे कुटुंबातल्या मुलींनी या व्हिडिओ पासून काहीतरी बोध घ्यावा .
@rahulpande6892
@rahulpande6892 3 жыл бұрын
Devendra fadanvis ji tumhi bharti tai la mntri kele ya bddle tumche khub khub abhar💕💕💕
@beingindian1335
@beingindian1335 3 жыл бұрын
अभिमान वाटतो भारती पवारांचा आणि त्यांना मंत्रीपद देणाऱ्या मोदी सरकारचा
@babansangle2825
@babansangle2825 3 жыл бұрын
भारतातल्या कानाकोपऱ्यातील हिरे शोधणारा.... एकमेव....... मोदीजी धन्यवाद ........
@gautampadghane3187
@gautampadghane3187 3 жыл бұрын
मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे तळागाळातील लोकांपर्यंत आज मंत्री मिळाले
@user-zc9xd6fl6u
@user-zc9xd6fl6u 3 жыл бұрын
Bharti pawarcha sasara mantri hota re anda
@MySmartvideosOfficial
@MySmartvideosOfficial 3 жыл бұрын
मोदी साहेब मुळे तळागाळातील लोकांना आज साहेबांनी पाताल लोकात नेऊन ठेवले पेट्रोल १०५+, सिलिंडर ‌१०००, खायचं तेल १६०+ शेतीची रसायने महाग, भयंकर कोरोना काळ Thank You modiji आपल्या या पायगुण मुळे हे दिवस पहायला मिळाले 🙏
@dheerajkulkarni1420
@dheerajkulkarni1420 3 жыл бұрын
@@MySmartvideosOfficial 100 कोटी Vasuli, मुंबई metro kaam स्थगिती,Maratha arakshan स्थगिती, ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था स्तागिती, प्रत्येक development project स्थगिती, गृहमंत्री घोटाळे, शेतकऱ्यांना देलेले सरसकट कर्ज माफी चे वाचन आणि चक्रीवादामुळे कोकणात झालेले नुकसान भरपाई अजून न मिळाल्या बद्दल, एमपीएससी चा एकदम छान सुंदर कारभार आणि अगदी तत्पर परीक्षा आणि नेमणूक केल्या बद्दल, साखर कारखाने घोटाळे बद्दल, Corona madhe महाराष्ट्र राज्य पहिला number milvun dilya baddal नुसताच cases मधे नाही तर Corona मृत्यू मध्ये पण महाराष्ट्र प्रथम क्रमांक मिळवून दिल्या बद्दल आणि एवढे होवून आता तिसऱ्या Corona लाटेवर उपाय म्हणून परत एकदा lockdown ची तयारी इतकी छान तयारी ,आरोग्य व्यवस्था केल्या बद्दल, Maharashtra सरकारचे सुध्दा अभर मानले paijet, तसेच पेट्रोल डिझेल चे international market मधील रते वाढलेले असताना महाराष्ट्रातील जनतेला राज्याचा पेट्रोल वरील कर कमी ना केल्या बद्दल आणि शेती साठी लागणाऱ्या nitrogen protasg phosphorus kahatnvaril केंद्रांनी दिलेली subsidy cha प्रसार न करता नुसत्या किंमत वाढलेल्या बातमीवर लोकांचे लक्ष फिरवला बद्दल आणि सर्व गोष्टी केंद्रामुळे झाल्या हा एक सुंदर असा पर्याय निवडून काढल्या बद्दल.. thank you mahavikas aghadi ani thank you udhavji 🙏 🙏..
@ramdasgawande3814
@ramdasgawande3814 3 жыл бұрын
@@MySmartvideosOfficial मोदी साहेबांची फुकटची vacsine घेताना पण हेच म्हणा
@MySmartvideosOfficial
@MySmartvideosOfficial 3 жыл бұрын
@@ramdasgawande3814 रोज १ लिटर पेट्रोल मागें ७० रूपए टैक्स देतोय रे अंध अपंग चमच्या , आला मोठा फुकट ची वैकसिन वाला
@maheshchaudhari6152
@maheshchaudhari6152 3 жыл бұрын
मोदीजी सबसे हुशार पंतप्रधान डॉक्टर भारती पवार मंत्रिमंडल लेकर साप भारत को संदेश घराणेशाही नाही चलेंगे
@shubhamvhanmane4298
@shubhamvhanmane4298 3 жыл бұрын
अभिनंदन ✨✨✨💝 मिळालेल्या संधि चे सोने करा
@NEHAMOBILEKUDASHI
@NEHAMOBILEKUDASHI 3 жыл бұрын
अभिनंदन डॉ भारती मॅडम जय आदिवासी
@Svngreat
@Svngreat 3 жыл бұрын
आई...तुमचं साधेपण. संघर्षांतून आदर्श दाखवून दिला. ताईच्या रूपाने देशात एक महान मंत्री मिळाली. सॅल्युट 👏
@sach7405
@sach7405 3 жыл бұрын
अभिनंदन भारती ताई 💐💐 हे शक्य मोदी साहेबांमुळे.❤️ काँग्रेस आणि भ्रष्ट वादी परिवारात अस होण अशक्य
@akash-vb7xo
@akash-vb7xo 3 жыл бұрын
फडवणीस साहेबांनि अप्रोच केला मना पासून धन्यवाद आणि मोदी साहेबांनी जवाब दारीं दली ही पण तेवढीच मोठी गोष्ट धन्यवाद 🙏
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 жыл бұрын
यांच श्रेय फडवनीसला नाही मोदीजीला आहे।
@pratapsinhgirase3958
@pratapsinhgirase3958 3 жыл бұрын
खूपच संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास,मंत्री पदाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
@shrikrishnaeknar6343
@shrikrishnaeknar6343 3 жыл бұрын
भारतीताई वर संसदेत हसणारे आज रडत आहे
@vikasbhange2971
@vikasbhange2971 3 жыл бұрын
Bai tar navala mantri sarv tar modi cha baghto
@vishwpatil5112
@vishwpatil5112 3 жыл бұрын
@@vikasbhange2971 tas nahi first time mantri hon sop nahi
@beingindian1335
@beingindian1335 3 жыл бұрын
@@vikasbhange2971 अरे बाबा काँग्रेस काळात तर एवढा मोठा अर्थतज्ज्ञ महाज्ञानी पंतप्रधान पण स्वतः हुन काही करू शकत नव्हता फक्त रबर स्टॅम्प होता त्याच्या मालकीण बाईचा त्यापेक्षा हे सरकार लाख पटीने बरं
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 3 жыл бұрын
@@vikasbhange2971 jaltos kashala gharaneshahila cut marlela ahe...kartutvala vav dila ahe
@sumitsolanki1785
@sumitsolanki1785 3 жыл бұрын
@@vikasbhange2971 हो तुला सांगत असतील ते सगळ दीड शहाण्या
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 3 жыл бұрын
आईचं साधेपण मुलीमधे उतरलंय 🙏🏻
@shobharaut9845
@shobharaut9845 3 жыл бұрын
Absolutely right 👍
@shashikantsabale7761
@shashikantsabale7761 3 жыл бұрын
डोळांत पाणी आलं राव 🙏
@ketivp328
@ketivp328 3 жыл бұрын
फारच कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मोदींनी केलेली निवड सार्थ करून दाखवतील असा विश्वास वाटतो. Best wishes and good luck.
@trimbkeshwar
@trimbkeshwar 3 жыл бұрын
गरीब कुटुंबाच्या आनंदात सामिल होण्यात किती आनंद आहे , आज आपली बहीन च केंद्रीय मंत्री झाली , असा विचार करा या आनंदात सामील व्हा , जय महाराष्ट्र ,,,,,,,,,
@ravimore6238
@ravimore6238 3 жыл бұрын
पुढील .वाटचालिस.खुप.खुप,शुभेछा
@vaibhavwani1555
@vaibhavwani1555 3 жыл бұрын
भारती ताई स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांना आरोग्य मंत्री हे खात मिळाले ,योग्य निर्णय मोदीजी
@sandipjadhav9131
@sandipjadhav9131 3 жыл бұрын
आदरणीय ए टी पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे.....पण BJP वाल्यांनी योग्य निवड करून भारती ताईना संधी दिली...त्या नक्कीच संधीच सोन करतील...शुभेच्छा ताई..
@beblesunil
@beblesunil 3 жыл бұрын
हे फक्त भाजपा मध्येच शक्य आहे हे मात्र 100% खर
@naturalview2649
@naturalview2649 3 жыл бұрын
भारत हा एक भावनिक देश आहे..
@Sayali46
@Sayali46 3 жыл бұрын
Hoy
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
मला खुप वाईट वाटले होते जेव्हा डॉ. भारती ताई शेतकऱ्यांनचे निवेदन मराठीतून विनम्र पणे देताना या दोघी हसत होत्या पण देवा तू काल न्याय केलास रे आणि काल डोळ्यातून अश्रु ही आले कि कुठे तरी तू आहेस रे, बरोबर न्याय करतोस . तुझ्या लीले पुढे कोणीच नाही 🙏🙏🙏❤️
@satishbhalerao3868
@satishbhalerao3868 3 жыл бұрын
खरोखरच भारत जागवला।
@sujeetkumarpatil
@sujeetkumarpatil 3 жыл бұрын
Credit goes to Scolar Dr. Bharti, Faranvis and Modi
@shashikantsabale7761
@shashikantsabale7761 3 жыл бұрын
Salute Dr, bharthi taei 🙏
@suyogbeldare15
@suyogbeldare15 3 жыл бұрын
खुप कमी लोकना संधी मिळते इथ परत जाने साठी ताई च्या प्रयत्नना यश मिळाला आज अभिनदंन 💐💐🙏🙏
@vikaspuranik2255
@vikaspuranik2255 3 жыл бұрын
Modiji is Ratnaparkhi
@nitinshendage4843
@nitinshendage4843 3 жыл бұрын
लक्षात ठेवा, हे ओन्ली भाजप करू शकते. दुसऱ्या पक्षातील भामटे दिखाऊ पणा करतात .
@sambhajipatake665
@sambhajipatake665 3 жыл бұрын
सामान्य माणसातून निर्णय प्रक्रियेत माणसं जात आहे. यातून नक्कीच चांगलं घडेल. सामाजिक बदल हे सावकाशच होत असतात. देशात हे घडतंय ही चांगली लक्षणे आहेत.
@bharatghodake9717
@bharatghodake9717 3 жыл бұрын
ना दु़:खही ना आंनंदही ना अंतही ना आंरभही या माऊलीची नाव चालू आहे कालही अन् आजही....' संसार आणि संस्काराची गाथा' या नावाची मालिका, चित्रपट निघाला पाहिजे!
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
आईचे संस्कार, जिद्द, परिश्रम, कामाची तळमळ जनतेपर्यंत पोहचणे, सगळंच कौतुकास्पद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा.
@ashay2193
@ashay2193 3 жыл бұрын
इतकी स्वच्छ,निर्मळ मनाची मानसे राजकारणात दुर्मिळच.खरं तर राजकारणात धुर्त आणि कावेबाज मानसांचीच चलती आहे.अशी साधी मानसं बघितली की मनभरुन येत.
@dr.dnyaneshwarthorat8572
@dr.dnyaneshwarthorat8572 3 жыл бұрын
आई , कन्या तुझी केवळ भाग्यवान नाही कर्तबगार आहे .
@hariomtest4058
@hariomtest4058 3 жыл бұрын
आईचे डोळे भरून आले का तर मंत्रिपद मिळाले मुलीला हे सर्व खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे कारण भाजप मध्ये चाय वाले पंतप्रधान होऊ शकतात इतर पक्ष घराणेशाही साठीच प्रसिध्द आहेत हरहर मोदी घर घर मोदी
@ajitlotlikar6669
@ajitlotlikar6669 3 жыл бұрын
very true
@dhanajichopd1307
@dhanajichopd1307 3 жыл бұрын
ती मी ताई प्रति मिताई असं बसून बस आ
@milindranade3311
@milindranade3311 3 жыл бұрын
आदरणीय डॉक्टर सौ भारती ताई आपले मनःपुर्वक अभिनंदन. आपले सर्व मनोरथ पूर्ण होऊन तुमच्या हातून देश सेवा घडत राहो. तसेच माननीय पंतप्रधान श्री मोदी साहेबांनी तुमची केलेली निवड सार्थ ठरो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@ChanduKale
@ChanduKale 3 жыл бұрын
मोदी सरकार भारतभरातून टॅलंट शोधून काढत आहे. या व्यक्तींची योग्य ती उन्नती होण्याची संधी मिळत आहे, खरोखरच हृद्य गोष्ट आहे.
@machindrapawar4016
@machindrapawar4016 3 жыл бұрын
खरच बर वाटले गरीब घरची मुलगी आज मंत्री आहे
@saurabhbunage
@saurabhbunage 3 жыл бұрын
Deserving Dr. Bharti pawar madam अशी लोकं मंत्रीपदी असावीत धन्यवाद मोदी.. 🇮🇳🙏 कोणी किती ओरडू द्या मोदी काय आहे हे माहित आहे. King मोदी 🇮🇳🇮🇳
@harshalpomane5494
@harshalpomane5494 3 жыл бұрын
Great tai
@shivamrana209
@shivamrana209 3 жыл бұрын
Congrats bharati pawarr tumchyavarr hasanaryanna aaj tumhi kartutvane changale uttarr dile. Try some developing agendas for Maharashtra society.
@dipakrudrake2555
@dipakrudrake2555 3 жыл бұрын
great mother
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
भारती ताईं ना भविष्यातील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐. महाराष्ट्रातील जनता आणि विशेषत नाशिक ची जनता ही खुष आहे अभिमानाने सांगत आहे कि डॉ.भारती ताई आमच्या जिल्हा तील आहे. कारण त्यांचा विनम्र पणा साधी राहणी उच्च विचारसरणी लाख मोलाचा दागिना आहे.🙏💐
@tukaramparab8159
@tukaramparab8159 3 жыл бұрын
मोदीजी ग्रेट
@seemapawar1682
@seemapawar1682 3 жыл бұрын
Kiti simplicity aahe.nahitar dusare pudari kiti maaj yeto
@Sanvi_style
@Sanvi_style 3 жыл бұрын
हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झाले खुप खुप अभिनंदन
@anshjadhav7918
@anshjadhav7918 3 жыл бұрын
मोदी ने दिलं नसतं तरी भेटलं असता जस. असं असेल तर काँग्रेस च्या काळात किती स्त्रिया केंद्रीय मंत्री होत्या माहित आहे का ?? उट की सुट बाबासाहेब आणि ते संविधान.
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 3 жыл бұрын
घटना समिती ने लिहीलय संविधान तिचे अध्यक्ष होते डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏
@rupeshthakare8145
@rupeshthakare8145 3 жыл бұрын
I am proud to be that I had given my first vote of my life to bharati Pawar madam
@arunanikam8799
@arunanikam8799 3 жыл бұрын
खुप खुप आभिनंदन ताई आईची खुप काळजी घ्या ताईआईची
@dattatraytidke5427
@dattatraytidke5427 3 жыл бұрын
अभिनंदन ताई
@ravikirandeshpande2447
@ravikirandeshpande2447 3 жыл бұрын
आई आईच असते वात्सल्य मुर्ती असते
@sanindiatrader2051
@sanindiatrader2051 3 жыл бұрын
Khup changla nirnaya...Bharti tai shubechya.
@nitingunjal9512
@nitingunjal9512 3 жыл бұрын
ताई अभिनंदन 🌺
@varunshinde7627
@varunshinde7627 3 жыл бұрын
हे भाजपा आहे इथे घराणेशाही नाही.ज्यांचात क्षमता आहे तेच देशाच नेतृत्व करतात . मोदी हे तो मुमकीन हे
@sadashivxyz3607
@sadashivxyz3607 3 жыл бұрын
आई तुला 🙏🙏🙏🙏🙏
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 3 жыл бұрын
फारच छान...🙏
@ppatil4265
@ppatil4265 3 жыл бұрын
खरंच भारत जागवला.
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 3 жыл бұрын
This is the real stuff the good leaders are made up of.Congratulations to Dr Bharati Pawar. Our good wishes for a successful political life. She has done whole of Nashik proud.
@shrirampawar5309
@shrirampawar5309 3 жыл бұрын
ताई नाशिक चे नाव मोठे केले💐💐💐
@abychitre8563
@abychitre8563 3 жыл бұрын
When there is a will, sky is the limit
@navalnath1430
@navalnath1430 3 жыл бұрын
भारती ताईंना पुढच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 жыл бұрын
योग्य व्यक्तीला संधी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मिळाली याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, जनतेच्या मनातील मंत्री नुसतं म्हणून चालत नाही. काम करत रहा म्हणजे संधी मिळते.
@ashokaWani
@ashokaWani 3 жыл бұрын
Great mother's great girl 🙏👍
@rimakamble06
@rimakamble06 3 жыл бұрын
My mom also face same problem
@sanjayjadhav5381
@sanjayjadhav5381 3 жыл бұрын
ताईंना पुढील कार्यासाठी शुभेच्छा गोर गरीब,शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी वर्गाची सेवा आपल्या हातून व्हावी....आपल्या पदाचे व कार्याचे सार्थक व्हावे ! आई चे आनंद आश्रु व चेहऱ्यावरील भाव खुप काही सांगुन जातात........जय जवान जय किसान !
@ravimore6238
@ravimore6238 3 жыл бұрын
खुप.छान.ताई
@viveksalunke5716
@viveksalunke5716 3 жыл бұрын
Great....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@anjanadalal2067
@anjanadalal2067 3 жыл бұрын
Khup khup hardik subhechcha Dr. Bharti yaanna 👏👏👍🇮🇳
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. 3 жыл бұрын
मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या पक्षात इतक्या लवकर माणूस एवढं मोठं पद मिळवू शकतो.
@DipakPatil-yk3zt
@DipakPatil-yk3zt 3 жыл бұрын
जय आदिवासि ताई
@arvindjadhav1288
@arvindjadhav1288 3 жыл бұрын
Khup khup shubecha... Bharti tai
@gundabodare
@gundabodare 3 жыл бұрын
ही किमया फक्त आई नावाच्या खूप मोठया देवाची .,....🙏🙏🙏
@BharatMahaanDesh
@BharatMahaanDesh 3 жыл бұрын
Aayi tuhmcha aashirwaad ashudhya 🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavsuryawanshi9638
@vaibhavsuryawanshi9638 3 жыл бұрын
आदरणीय A T पवार साहेबांनी जे काम केले आहे त्याची ही पुण्याई
@pramodpunde2515
@pramodpunde2515 3 жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटतो...सर्व कुटुंबाचा ..खूप कष्टातून ताई मंत्री बनलेत..👍थोर ह्या माऊली.. ताईंना शुभेच्छा...💐💐💐💐
@maharupawar1272
@maharupawar1272 3 жыл бұрын
Great आई तुमचा अभिमान आहे भारती ताईंनी तुमचा अभिमान नाव रोवले देशात
@vaibhavchinchmalatpure4651
@vaibhavchinchmalatpure4651 3 жыл бұрын
Congratulations Dr. Bharti pawar Madam🙏
@subhashahire8835
@subhashahire8835 3 жыл бұрын
स्वर्गीय ए टी पवार साहेबांना पण श्रेय जाते कारण कारण ए टी पवार साहेबांनी त्यांना राजकीय वारसा मिळवुन दिला. भारती ताईंचे मनापासून अभिनंदन. ज्या माऊलीने घडवलं त्या माऊलीला साष्टांग दंडवत.
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 35 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН