Dr. Hari Narke Passed Away | प्रा.हरी नरके यांच्यामुळे म.फुले, छ.शाहूंची जयंती साजरी केली जावू लागली

  Рет қаралды 27,947

BolBhidu

BolBhidu

11 ай бұрын

#BolBhidu # DrHariNarke #mahatmaphule
ज्येष्ठ विचारवंत, लेखक, प्राध्यापक, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांसाठी आयुष्य वेचलेले लढवय्ये विचारवंत हरी नरके यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात उपचार चालू होते पण ९ ऑगस्ट २०२३ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पुरोगामी चळवळीचं मोठं नुकसान झाल्याचं मत व्यक्त केलं जातंय.
हरी नरके यांनी महात्मा फुले याविषयावर एम.लीफ केलं आणि त्यांच्याविषयी छापून आलेलं प्रक्षोभक लिखाण खोटं आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं. यातूनच त्यांनी ‘महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा’ ही पुस्तकं लिहिली. तसंच डॉ आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांसाठी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आयुष्य वेचणाऱ्या प्राध्यापक हरी नरकेंचा जीवनपट या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 243
@ramdasjadhav2141
@ramdasjadhav2141 11 ай бұрын
प्रा.नरके साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@amaranarse7545
@amaranarse7545 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली..💐 डॉ हरी नरके यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी त्यांनी योगदान दिले विशेषत शिवराय, फुले, शाहू ,आंबेडकर विचारधारेच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांचे अकाली निधन हे प्रागतीक विचारधारेचे मोठे नुकसान आहे. नरके सरांचे निधन हे धक्कादायक आणि वेदनादायक आहे !
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 11 ай бұрын
महान सामाजिक लेखक हरी भाउ नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली ⚛️📖
@ChaitanyaTilekar
@ChaitanyaTilekar 11 ай бұрын
प्रा.नरके साहेबाना भावपूर्ण आदरपूर्वक श्रद्धांजली 💐💐
@hdnarake
@hdnarake 11 ай бұрын
Pracharya Hari Narake... Inspirational Personality ❤... Rest in peace...
@subhashjadhav2639
@subhashjadhav2639 11 ай бұрын
किती विचित्र व्यवस्था आहे. देशाबाहेरून आलेली शक्ती देशाच्या मुळ प्रवाहात बसुन. मुळनिवासीच्या उथानाकरिता कार्यकरते म्हणे त्याच शक्तीला लढादेत गतप्राण झालेल्या प्रा. हरिनरके सराना भावपुर्ण अद्धाजंली अर्पन करतो🙏🙏🙏🙏
@hdnarake
@hdnarake 11 ай бұрын
@@subhashjadhav2639 kehna kya chahate ho
@mayurwaghole5978
@mayurwaghole5978 11 ай бұрын
खूप खूप मोठी पोकळी निर्माण झाली अशी अभ्यासू लोक मिळणार कुठून आता भावपूर्ण श्रध्दांजली 😣
@ashokshinde1562
@ashokshinde1562 11 ай бұрын
प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांना भावपूर्ण. एक विचारवंत आपण गमावला आहे. ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.
@kailaddesale1613
@kailaddesale1613 11 ай бұрын
ज्येष्ठ विचारवंत , साहीत्यिक, इतिहास संशोधक प्रा.हरी नरके यांना भावपूर्ण आदरांजली
@dr.maheshpentewar481
@dr.maheshpentewar481 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@valmikmahajan3810
@valmikmahajan3810 11 ай бұрын
धन्यवाद बोल भिडू आपण समाजाला खरा चेहरा दाखवतात त्या बद्दल..... नरके सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@rohangaikwad5332
@rohangaikwad5332 11 ай бұрын
प्रा हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली....💐
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 11 ай бұрын
Salute to your work sir... great loss of society...🙏🙏 RIP 🙏
@mithunnale9346
@mithunnale9346 11 ай бұрын
आभारी आहे बोल भिडू चे, भावपुर्ण श्रध्दांजली सर.
@DM_Cops_vlogs
@DM_Cops_vlogs 11 ай бұрын
आदरणीय प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐😭
@akashsakhare7885
@akashsakhare7885 11 ай бұрын
Excellent Knowledge & Reporting Madam.... Thanks
@akashhatkar1768
@akashhatkar1768 11 ай бұрын
ज्येष्ठ विचारवंत समाजसेवक आधुनिक विचार डॉक्टर हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@playalead
@playalead 11 ай бұрын
प्राध्यापक हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 11 ай бұрын
शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार, पुरोगामी विचारांचे पाईक असलेले प्रा हरी नरके संराना भावपुर्ण अदंराजली🙏
@rameshzade1969
@rameshzade1969 11 ай бұрын
शत शत नमन 😢
@amolkapse6668
@amolkapse6668 11 ай бұрын
प्रा.हरीभाऊ नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@vijaydoke8764
@vijaydoke8764 11 ай бұрын
डॉ. बाबासाहेब नं चे..गाढे अभ्यासक व थोर विचारवंतास विनम्र अभिवादन! 💐🙏🙏🙏
@ashokwankhede5006
@ashokwankhede5006 11 ай бұрын
प्रा.हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@manojkhedkar7225
@manojkhedkar7225 11 ай бұрын
प्राध्यापक. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 11 ай бұрын
खानदानी वारसदार खूप असतात पण विचारांच वारसदार बनणे अणि ते लोकांना सांगणे हे खरे फुले शाहू चे वारस हरी नरके 💐💐
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 11 ай бұрын
फुले शाहू कोणाचे वारस होते मग तुम्ही सर्व अल्मिजिर aurangzeb चे वारस आहात कारण तुमच्या माया बहिणी आमच्या कडे होत्या 😂😂😂😂😂 शाहू मनजे इंग्रजांचा पळलेला कुत्रा 😂😂 आणि फुले म्हणजे मुस्लिम चेले 😂😂😂
@ravirajzende4296
@ravirajzende4296 11 ай бұрын
प्रा. हरी नरके सरांनाभावपुर्ण श्रद्धांजली.
@sadguru5
@sadguru5 11 ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली ...😢😢
@nikhilshirsat1607
@nikhilshirsat1607 11 ай бұрын
बोल भिडू चे आभार त्यांनी हरी नरके सरान वर व्हिडिओ बनून त्यांना आदरांजली दिली.🙏💐🙏
@vasudeovanjari3549
@vasudeovanjari3549 11 ай бұрын
प्रा.हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..
@prajwalpatil999
@prajwalpatil999 11 ай бұрын
शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले नी शोधून काढली, महात्मा फुलेना नरके सरानी आणि नरके सराना बोल भिडू ने Karma Repeats😊
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 11 ай бұрын
पुरावे दे कुठे आहेत ते 😂😂😂 नरके नी सांगितलं म्हणजे खर आहे का पुरावे दिले का त्याने 😂😂
@qofsalt8478
@qofsalt8478 11 ай бұрын
​@@vaibhavmule6194बाळा महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनीच छत्रपती शिवाजी महाराज ची समाधी शोधली हे महाराष्ट्राचं प्रत्येक इतिहासकार जाणतो. तुम्ही मानारे इतिहासकार म्हणजे खाज ठाकरे अन् बाबा पुरंदरे😂😂
@SagarKamble-fw9xs
@SagarKamble-fw9xs 11 ай бұрын
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी शिवछत्रपती यांना श्रद्धास्थान मानून जनसेवा चालू केली दलितांना शिक्षण महिलांना शिक्षण दलितांना आपल्या विहिरीचे पाणी खुले करुन दिले डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेना गुरु मानत होते हे सर्व राजर्षी शाहू महाराज यांना माहित होते शाहु महाराजांनी दीन दलीताना आरक्षण चालू केले हि सर्व महापुरुष शिवछत्रपती यांच्या विचाराचे होते
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 11 ай бұрын
@@qofsalt8478 आरे पुरावे दे लवड्या 😂😂😂 उद्या मी मनिल मी शोधली होती 😂
@JayShankarLeela
@JayShankarLeela 11 ай бұрын
मा,प्रा,श्री,हरिभाऊ नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
@pradipkumarchoudante7760
@pradipkumarchoudante7760 11 ай бұрын
प्रा डॉ हरि नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली। जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत। धन्यवाद। प्रा डॉ प्रदीपकुमार चौदंते🙏🙏🙏
@sir4196
@sir4196 11 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@harshalpatole9068
@harshalpatole9068 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@suryakantgore2618
@suryakantgore2618 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली प्राध्यापक नरके सर
@kakasmisalhouseofficial2399
@kakasmisalhouseofficial2399 11 ай бұрын
भावपुर्ण श्रदधांजली सर , तुमचे विचार कायम आठवणित राहतील
@user-je9pz6nj2d
@user-je9pz6nj2d 11 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 11 ай бұрын
आचार्य हरी नरके साहेब भाव पूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏 Big loss for the society विचारांचा वारसदार
@AkashJadhav-tg7ms
@AkashJadhav-tg7ms 11 ай бұрын
प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@God_of_perfection
@God_of_perfection 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@vasantbhovad6941
@vasantbhovad6941 11 ай бұрын
प्रा.हरी नरके यांना भाव पूर्ण श्रध्दांजली
@mayursavale9581
@mayursavale9581 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔😔
@KrushnaBormale-nt8qb
@KrushnaBormale-nt8qb 11 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏🙏
@Sidddhant478
@Sidddhant478 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@coolvikky90
@coolvikky90 11 ай бұрын
Thanks for sharing such unknown (not so popular) information.
@ramwaghmare4466
@ramwaghmare4466 11 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली 💐💐
@ashokkhetri1854
@ashokkhetri1854 11 ай бұрын
जड अंतःकरणाने या विचारताना प्रणाम
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 11 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@ganpatipatil9736
@ganpatipatil9736 11 ай бұрын
Bhav-Purna Shradhanjally to Late Shri Bhau Saheb Narake.
@SagarKamble-fw9xs
@SagarKamble-fw9xs 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली नरके साहेब
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 11 ай бұрын
I pay my tributes for rational thinker social worker social leader profesor writer vocal speaker philosopher and a active personality in every field Hari Narkaeje
@prasad............9999
@prasad............9999 11 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली💐
@ManishaVende
@ManishaVende 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@rajeshkharat87
@rajeshkharat87 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏💐
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 11 ай бұрын
पुरोगामी चळवळींचे प्रभाविपणे विचार मांडणारे प्रखर प्रवक्ते प्रा. हरि नरके यांना भावपूर्ण श्रध्दांजली 😭
@Sunil_Vaidya_Ssv
@Sunil_Vaidya_Ssv 11 ай бұрын
चालत फिरत विद्यापीठ हरवले. 😥😥😥
@vishalpatil6152
@vishalpatil6152 11 ай бұрын
प्रा. साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🙏
@amardipgaikwad3418
@amardipgaikwad3418 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@vijayjokare6575
@vijayjokare6575 11 ай бұрын
Brilliant speaker...... impressive
@warriorbrat5620
@warriorbrat5620 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@SandeshGaikwad358
@SandeshGaikwad358 11 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली 💐🙏
@jayavantpowar3738
@jayavantpowar3738 11 ай бұрын
अशी माणसे म्हणजे अनमोल हिरे आहेत....... भावपूर्ण श्रद्धांजली याशिवाय दुसरं काहीच म्हणू शकत नाही💐💐💐💐
@yogeshingale3832
@yogeshingale3832 11 ай бұрын
Bhavpurna Shradhanjali Hari Narke saheb khup Vait ghatna ghadli
@ajaysalve110
@ajaysalve110 11 ай бұрын
सरांना भावपूर्ण आदरांजली
@vilasbhujbal7972
@vilasbhujbal7972 11 ай бұрын
Shat shat naman
@marathitopic2615
@marathitopic2615 11 ай бұрын
😢😢 मला बातमी वाचून विश्वासच बसत नव्हता सर तुमचं काम महान आहे
@balasahebbandgar2862
@balasahebbandgar2862 11 ай бұрын
अतिशय दुःखद प्रसंग
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 11 ай бұрын
महाराष्ट्रातील obc समाजाचे अपरिमित नुकसान झालेच आहे परंतु पुरोगामी आंबेडकरी चळवळीतील एक दुरदूरष्टी चा विचारवंत हरपला भावपूर्ण श्रद्धांजली
@chhotusonwane1576
@chhotusonwane1576 11 ай бұрын
एक विद्रोही कवि,लेखक,संशोधक,विचारवंत आपल्याला सोडून जाणे शक्य नाही ते आपल्यातच आहेत पुस्तक व विचारांच्या रूपात
@ajaylade12
@ajaylade12 11 ай бұрын
Rest in peace sir.. 🙏💐🙏
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 11 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏼
@savitasasane6223
@savitasasane6223 11 ай бұрын
Bhavpurn shradhanjali
@saintsandesh5463
@saintsandesh5463 11 ай бұрын
#विद्यापीठ... भावपूर्ण श्रद्धांजली💐
@monsteraregion
@monsteraregion 11 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली🙏
@user-lg4yf3zx9p
@user-lg4yf3zx9p 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद*बोल भिडू* भावपूर्ण आदरांजली 🌺🌺🌺
@rushikeshjijogdand1747
@rushikeshjijogdand1747 11 ай бұрын
🙏🏻💐💐💐💐💐🙏🏻
@vishalmohod6221
@vishalmohod6221 11 ай бұрын
Bhavpurn Shradhanjali💐🙏
@ashishmeshram8688
@ashishmeshram8688 11 ай бұрын
Bhavpurn shradhanjali 😥💐💐
@sadguru5
@sadguru5 11 ай бұрын
8 दिवसापूर्वी सरांना व्हाट्सअप massage केला असता सर तबीयत खूप खराब आहे असे उत्तर दिले... तीच सरांशी शेवटचे बोलणे...😢😢
@user-ij2cb7em1j
@user-ij2cb7em1j 11 ай бұрын
Bhavpurn shradhanjali 😢😢😢sir
@yogeshwawge9560
@yogeshwawge9560 11 ай бұрын
प्रा.हरी नरके सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .💐💐🙏🙏
@vikasgurav7
@vikasgurav7 11 ай бұрын
त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरीरीनं मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.😢
@subodhawale808
@subodhawale808 11 ай бұрын
चालते वैचारिक विद्यापीठ होते सर💐
@malikamasala1
@malikamasala1 11 ай бұрын
हरी नरके सर मुळचे तळेगाव ढमढेरे येशील होते....
@ramwaghmare4466
@ramwaghmare4466 11 ай бұрын
बोल भिडू चे धन्यवाद ❤
@user-pd4gf4mh5t
@user-pd4gf4mh5t 11 ай бұрын
Bhavpurn Shradhanjali
@cricket11newss
@cricket11newss 11 ай бұрын
भवप्रून श्रद्धांजली
@dhairyasheelgaikwad2195
@dhairyasheelgaikwad2195 11 ай бұрын
Rip sir 😞
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 11 ай бұрын
Rip sir ..
@sandipkul9625
@sandipkul9625 11 ай бұрын
Rip sir
@sakharamgholap6207
@sakharamgholap6207 11 ай бұрын
प्रा: हरी नरके साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@Sonu-xj5qd
@Sonu-xj5qd 11 ай бұрын
मनात हाच विषय चालू होता की हरी नरके कोण आणि बोल भिडू चा व्हिडिओ सापडला धन्यवाद
@shreyashborate7663
@shreyashborate7663 11 ай бұрын
Bahvpurn shradhanjali 💐🙏🙏🙏😢
@madhurinavgire5831
@madhurinavgire5831 3 ай бұрын
Khup chaan mahite
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 11 ай бұрын
प्रां हरी नरके यांना भिमांजलि विनम्र अभिवादन
@sumitramore9264
@sumitramore9264 11 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली...
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 11 ай бұрын
प्रबोधनाच विद्यापीठ शांत झालं 😢
@pravingholap2419
@pravingholap2419 11 ай бұрын
Sir tumhala bhetaych rahun gel😢
@sangharshavchar0037
@sangharshavchar0037 11 ай бұрын
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
@educationsk3199
@educationsk3199 11 ай бұрын
🙏🙏
@pratikshinde1023
@pratikshinde1023 10 ай бұрын
❤💐🙏
@milindgaurkar6485
@milindgaurkar6485 11 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 40 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 11 МЛН
हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti
14:32
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН