अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.. अर्थात मला व्यक्त व्हायचे आहे पण शब्दात मांडण्यासारखे नाही.. पण अप्रतिम शब्द वापरला आहे.. एखाद्या द्रवपदार्थात एखादा घन पदार्थ पडताक्षणीच विरघळून जावा.. तसेच तुमचे शब्द कानाच्या माध्यमातून ह्रदयामध्ये विरघळून गेले.. सर आपले भावरूपाने दिसणे बोलणे झर्यातून पाणी वहावे अशी आपली शब्दफेक.. शब्दातला भारदस्तपणा.. सगळं कसं पृथक पृथक.. कुठेही प्रतिरोध (resistance) नाही.. सगळे कसे भळभळ भळभळ भळभळ.. अतिशय प्रसन्न वाटले... सूटाबूटातील आत्मज्ञानी व्यक्ती... प्रणाम.. प्रणाम.. प्रणाम..
@chidanandjadhav70585 жыл бұрын
Super expression of thoughts in words.
@umajijadhav79784 жыл бұрын
अजुनही शुन्य असल्याची जाणीव झाली सर ! धन्यवाद !
@amitkkar91832 жыл бұрын
माझ्या मनातही हेच आले,फक्त शब्द बदलून ....I felt like " I am nothing "....... आता सहज वाटून गेले आपण असू वा नसू जग असेच चालत राहणार,तुमचे जन्मापूर्वी असणे शून्य होते ,जन्मनातरही ते शून्यच होते ,मृत्यूनंतरही शून्य च राहील.....kudos sir
@umajijadhav79784 жыл бұрын
अव्दैताची मांडणी सोपी आणि सहजपणे समजावून सांगितली ! अप्रतिम !
@artisardesai37824 жыл бұрын
अप्रतिम हा एकच शब्द असू शकतो ह्या प्रवचनाला! विनम्र अभिवादन 👏👏
@sangitadeshpande27472 жыл бұрын
Excellent! Sir nicely easily explained. Apratim
@rajendranatekar52833 жыл бұрын
Sir kya bat hauli. Sahiii सर तुमचे खूप व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं
@anupamakulkarni87204 жыл бұрын
डॉ. संजय उपाध्ये विनम्र साष्टांग नमस्कार. आत्ताच एक घंटानादाची कविता ऐकली ती अत्युत्तम च होती. तसेच अद्वैताविषयी जे मौलिक विचार प्रेक्षकांसमोर मांडलेत ते ही ऱ्हदयाला भिडणारे म्हणजे ऱ्हदयस्पर्शी.! नक्की कशी प्रशंसा करावी कळेना म्हणून दोन्ही लिहलं. आध्यात्म्याचे आपण अद्वितीय अभ्यासक आहात हे तुमच्या अलौकिक संभाषणावरून लक्षात आले आणि ते ही मनाला भावले. त्या कार्यक्रमाची ती टेप अंश पुन्हा पुन्हा ऐकेल इतकी ती अंशाला आवडली. आत्मानंद ब्रम्हानंद धन्यवाद.!
@pankajpawaskar3 жыл бұрын
Sunder , Simple and Sweet Thoughts..easy to understand and easy to digest..
@chidanandjadhav70585 жыл бұрын
Super sir. I become fan of you. You are simply great. Can't express in words.
आजची ज्ञानेश्वरी ही खरोखरच ज्ञानदेवांनी लिहिलेली खरी आहे काय कारण चातुर्वर्ण्य मया सृष्टम हे भगवंताचे श्लोक प्रक्षिप्त वाटतो कारण कृष्णाच्या आठ राण्यापैकी चार राण्या या आदिवासी समाजातील आहेत तसेच शंकराचार्य याचे अद्वैत सिद्धांत म्हणजे ब्रह्म सत्यं जगत मिथ्या याचा अर्थ व प्रत्यक्ष अनुभव वेगळा येत आहे जग सत्य भासते हे विज्ञानाच्या कसोटीवर उतरते
@sureshsathe5074 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@profanandrdeshpande1175 Жыл бұрын
🙏💐अत्यंत सुंदर विवेचन. खुपच प्रभावी वक्तृत्व.
@anatajoshi19432 жыл бұрын
फारच छान आणि सुंदर संजय जी.🙏🏻🙏🏻
@vaishaliharsulkar66186 ай бұрын
काय सुंदर !!!!
@jubernaikwadi1112 жыл бұрын
it was really interesting n thought provoking video...
@atharvabhujbal38542 жыл бұрын
खुपच सुंदर 👌🌹👌🌹👍🌹👍
@shankarwankhede41464 жыл бұрын
Sir marvelous Explanation
@ppselokar8 жыл бұрын
Sir, The best explanation on Advaita....
@shyamkathe4163 жыл бұрын
अप्रतिम
@shubhangimv27454 жыл бұрын
Sir,tumche sagle video khupach chhan aahet.🙏
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@shamapisat18454 жыл бұрын
एकच शब्द सरळ सुलभ आणि श्रवणीय
@sitaramlatane57966 ай бұрын
खूपच छान
@vaishalibenere18794 жыл бұрын
Sunder!! Apratim!!
@aravinddeshpande18593 жыл бұрын
Apratim
@govinddiggikar77472 жыл бұрын
सोप्या शब्दात अद्वेत . बहुआयामी व्यक्तीमत्व .🙏
@ajayghanokar81476 жыл бұрын
आपल्यावर असलेली संताची कृपा आपल्या वानीतुन दिसून येते साहेब.किती सोपी आहे तो भगवंत पन आपल्या मोह मायेच्या काजळीने त्यास आपणच किती दूर केलय!
@ravindratelavane93225 жыл бұрын
Sir, It is best explanation of advait.
@divakarshirsathe29462 жыл бұрын
द्वैत-अद्वैत गहन विषय खूप सविस्तर उदाहरण देऊन समजून सांगितला आहे. खूप धन्यवाद जी, उपाध्ये जी. माहिती नाही की, मला जमेल का ? आपण शुभेच्छा द्या, लवकर डोळे उघडतील.
@pravingawade1447 Жыл бұрын
I am big fan of you
@ganeshsawant10764 жыл бұрын
साहेब मन प्रसन्न झाले
@MonikaPatel253 жыл бұрын
Awesome. Waah
@latagurav67983 жыл бұрын
Saral,sundar...🙏
@anantgarde13653 жыл бұрын
Adhunik Dnyaneshar Mauli...!
@sachinadke83816 жыл бұрын
Superb👌👌👌
@amayshevte65262 жыл бұрын
🙏 Koti pranam
@kailassanap22393 жыл бұрын
Very effective explanation
@rahulbaste48733 жыл бұрын
Great information
@rajanimhatreart13124 жыл бұрын
अप्रतिम...
@shriramsakhalkar-blissyog2744 Жыл бұрын
वा, खुप छान.
@gooddayswithmohanbilaye4 жыл бұрын
Excellant
@swatigawade88014 жыл бұрын
सुंदर, अद्वितीय.
@rutujasarwate60676 жыл бұрын
Sundar
@rajeshmodi1992 Жыл бұрын
Nice
@rajuchokklingam60394 жыл бұрын
सुंदर।
@sujatabhadekar52024 жыл бұрын
फार छान
@maheshbhavsarbhavsar37223 жыл бұрын
अतिशय सुंदर
@sanjivdaulatrao4 жыл бұрын
Vaani and Vinay Aprateem
@shitolay11 жыл бұрын
I am big fan of "Man Kara re prasanna" radio program. is CD or recording available for this? Please advice Hari Om
@umeshrasal67663 жыл бұрын
अप्रतीम
@deepikashinde17522 жыл бұрын
Please explain the ghanti wali kavita I'm in unable to in umderstand
@janardhanjadhav88698 жыл бұрын
एवढे सोपे अद्वैतज्ञान असु शकते एवढी बाब समजलेच नव्हते !
@ashwindamle7 жыл бұрын
Is there no audio on this video?
@amrita7k6 жыл бұрын
Sundar! Is there a video with sub titles?
@aravinddeshpande18593 жыл бұрын
Hatts off tovI sir
@MonikaPatel255 жыл бұрын
maala tumche videos khoob aavdle. Where can I contact you ? Requesting email or contact#. Regards & namaskar
@jaydesai51596 жыл бұрын
KEWAL APRATEEM!!!
@purushottammahajan87253 жыл бұрын
Capsule dose of adhyatm
@sanskarbharti8656 Жыл бұрын
डॉ. तुम्हांला नेहमी १५ ते २० मिनीटंच का देतात, तुम्हांला ऐकण्याने परमानंद मिळत असेल तर निदान अर्धा एक तास तरी मिळावा
@prakashpalshikar3834 жыл бұрын
मोक्ष मिळाला तर तो किती काळ टिकतो ? नादातून निर्मिती झाली तर नाद कशाचा झाला ? शंका वेडगळ नक्कीच आहे ? बोलू शकलात तर मोक्ष मिळाल्याचा आनंद होईल
@Timakiwala2 жыл бұрын
इंग्रजी माध्यमातून का बोलता,, टाय कोट घालून इंग्रजी अक्षरे च येतात का.
@janardhanjadhav88698 жыл бұрын
अद्वैतज्ञान एवढे सोपे असु शकते एवढीशी बाब समजलीच नव्हती !