Dr Vijay Joshi : ऑस्ट्रेलिया खड्डेमुक्त करणारा मराठी माणूस, डॉ. विजय जोशींची आपण मदत घेणार का?

  Рет қаралды 316,577

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#DrVijayJoshi #Road #ABPMajha #MarathiNews #OrderofAustralia
ABP Majha LIVE TV | ED Arrests Sanjay Raut | Supreme Court Live Thackeray vs Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 866
@ravibansod7410
@ravibansod7410 2 жыл бұрын
अहो रस्ते चांगले जर केले वीस वर्षे टिकणारे जर केले तर . नेते लोकांना मंत्री लोकांना कसे पैसे मिळणार आणि कशी ईडी लागणार
@devadasshirapuran7641
@devadasshirapuran7641 Жыл бұрын
Te tr anaadi porana pn mahit ahe..
@virendragandhi31
@virendragandhi31 Жыл бұрын
ED la pan kaam pahije . Nahitar TV NEWS channel kon pahil . Aani janatela CHOR pakadalyacha aanand kasa hoyeel .
@Deepakshrikhandesir
@Deepakshrikhandesir Жыл бұрын
हि बाई कितीदा हं हं ह्म ह्म हंम करते ...महाराष्ट्रात रस्ते खराब आहे ते सुध्रण्यासाठी का नाही बोलते..सर्व पेड न्यूज चॅनलची टीम आहेत हे लोक... मीडिया बीकावू...जॉब नाहीत..बेरोजगारी वाढत आहे....कोणाचे नाही. .स्वार्थी देशभक्ती नाही राहिली.सर्वच लोक.पैसा पैसा करतच राहतात...आ.जोशी साहेबांना...ह्या मोहदयाना सांगावे 🙏🙇
@dilipchavan5362
@dilipchavan5362 Жыл бұрын
केवळ याच कारणामुळे रस्ते चांगले होत नाहीत. रस्ते निर्माण करणे व दुरुस्ती करणे हा खूप मोठा व्यवसाय मंत्री व कंत्राटदार यांच्या माध्यमातून केला जातो. महाराष्ट्र लुटला जातो आहे. आपण फक्त पाहत रहा..
@combinedstudy6427
@combinedstudy6427 Жыл бұрын
@@dilipchavan5362 Ka aandolan karun शेतकऱ्यांनी bjp che Farm Laws रद्द केले.....आणि मग जनता बघ पैसे घेऊन मतदान करणार आणि घरी बसणार फक्त....म्हणून चांगल्या तरुणांनी राजकरणात उतरावे आणि मग राज्य जिल्हा गाव शहर सुधारावे
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 2 жыл бұрын
चांगल्या माणसाची आपल्याकडे कदर केली जात नाही. हेच आपले दुर्दैव.
@shrirangpate4800
@shrirangpate4800 Жыл бұрын
चांगले माणस नको भाईगीरि चालते ईथे .
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 Жыл бұрын
@@shrirangpate4800 🙏
@VishalYadav-yi7lt
@VishalYadav-yi7lt Жыл бұрын
भ्रष्टाचार, आरक्षण, जातीय धार्मिक राजकारण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कंत्राटी नोकरी पद्धत, शिक्षणाचा खालावलेला दर्जा अशा अनेक कारणांमुळे भारत महासत्ता बनण्याची आशा धूसर होत चालली आहे.
@yogkamal1073
@yogkamal1073 Жыл бұрын
अगदी बरोबर ताई...
@chhayahande7397
@chhayahande7397 Жыл бұрын
म्हणून तर आपली मुल बाहेर देशात जातात
@rameshhingmire1479
@rameshhingmire1479 2 жыл бұрын
गडकरी साहेब, Dr. जोशींना बोलवा खूप गरज आहे भारताला
@pareshghatal9343
@pareshghatal9343 Жыл бұрын
u r right dear पण 200 रुपयाच्या डांब्राचे 100 कोटेशन मध्ये दिले तर ते कोटेशन कॅन्सल करणारी लोक व त्याचातील ही विचार धारा आपल्या लोकांत जो पर्यंत येणार नाही तो पर्यंत असे अनेक कोहिनूर हिरे परदेशात च चमकणार , We r 60/40 economy 60cut therefore we get only 40% road's, balence खड्डे.
@aspirant6622
@aspirant6622 Жыл бұрын
गडकरी पण पैसे खातो.. फक्त गोड गोड भाषण ठोकून लोकांना येडं बनवतो
@abhijeet_7860
@abhijeet_7860 Жыл бұрын
भारत देशात इंजिनियर रस्ते.. बांधत नाहीत तर राजकारणी बांधतात.... - डॉ विजय जोशी
@narayanparab3928
@narayanparab3928 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@user-lu8uc3xr8j
@user-lu8uc3xr8j Жыл бұрын
बरोबर
@pandarinathnagare9578
@pandarinathnagare9578 Жыл бұрын
अगदी बरोबर
@seekertruth72
@seekertruth72 Жыл бұрын
आणि देश खड्ड्यात......
@akshaybhalerao6184
@akshaybhalerao6184 Жыл бұрын
With % percentage
@TEJASThakur313
@TEJASThakur313 2 жыл бұрын
साहेब आपले विचार कोणीही पुढे नेणार नाही कारण की आपल्या लोकांना खायला मिळणार नाही खड्डे नाही पडले तर खायला नाही मिळणार
@javedattar1001
@javedattar1001 Жыл бұрын
👍👍
@PJ_1357
@PJ_1357 2 жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे...अभिमान आहे महाराष्ट्राचा... great
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
पाऊल पुढे पडते, ते तुमच्या भ्रष्टाचार करणाऱ्या राज्यात नाही.
@dr.viijaydevganmdmedicine5634
@dr.viijaydevganmdmedicine5634 Күн бұрын
इकडे असते तर ब्राह्मण म्हणून त्रास दिला असता.
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 2 жыл бұрын
अश्या तज्ञ लोकांना आपण आणले तर सरकारी बाबू व नेते लोकांची घर कशी चालणार.
@jaishreemataji43
@jaishreemataji43 2 жыл бұрын
Khar ahe
@kaiwalyaghotkar832
@kaiwalyaghotkar832 Жыл бұрын
आपल्याच लोकांना नाव ठेवायला खूप छान वाटत तुम्हाला
@riyazlasne7117
@riyazlasne7117 Жыл бұрын
Absolutely Right.
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
@@kaiwalyaghotkar832 साहेब - आपली नेते मंडळी आणि सरकारी माणसे नावं ठेवायच्याच लायकीचे आहेत. कारण सरकारी नोकरी पाहिजे असेल तर जेवढे पैसे लाच म्हणून दिले ते वसूल करण्यासाठी प्रत्येक कामामध्ये लाच घेऊन रस्ते दुरुस्तीची कामे दिली जातात. आजूबाजूच्या आणि नाते मंडळी मद्ये अस्या माणसाचा अभिमान वाटतो की याना बाहेरची कमाई भरपूर आहे.
@A_R_Chavan
@A_R_Chavan 2 жыл бұрын
Maharashtra मध्ये रस्ते इंजिनियर नाही😂. ..... 👉 नेते बांधतात
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
एकदम बरोबर
@bhushankhandare6767
@bhushankhandare6767 Жыл бұрын
सत्य परिस्थिती 👌
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
अगदी खरय 👍 रस्ते आणि कचरा व्यवस्थापन या दोन गोष्टीवर जास्त त्यांचं राजकारण चालतं
@thamarawate4103
@thamarawate4103 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे . पण लोकांची मानसिकता बघा . लोकं दोष मात्र सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दोष देतात . सर्वांना माहीत आहे,पैसा कोण खातो ते पण जनता बोलायची हिंमत दाखवीत नाही.
@dilipkanitkar3281
@dilipkanitkar3281 2 жыл бұрын
डॉ विजय जोशी आम्हाला आपला अभिमान आहे....💐
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या बुद्धिमान लोकांचा वापर परदेशी देश करून घेतात आणि महाराष्ट्र सरकार ला थोडी पण लाज वाटत नाही हे दुर्दैव आहे..
@mohankadam624
@mohankadam624 Жыл бұрын
ह्यांना काम देऊन १००/- कोटी दर महिन्याला कोण देणार ?
@VishalYadav-yi7lt
@VishalYadav-yi7lt Жыл бұрын
भ्रष्टाचार, आरक्षण मुले भारत देश मागे पडत आहे
@VishalYadav-yi7lt
@VishalYadav-yi7lt Жыл бұрын
भ्रष्टाचार, आरक्षण, जातीय धार्मिक राजकारण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कंत्राटी नोकरी पद्धत, शिक्षणाचा खालावलेला दर्जा अशा अनेक कारणांमुळे भारत महासत्ता बनण्याची आशा धूसर होत चालली आहे
@disneyworld3429
@disneyworld3429 Жыл бұрын
@@VishalYadav-yi7lt Arakshan hatawle pahije mag nahitr joshi baher nahi janar
@shalanshelke4938
@shalanshelke4938 Жыл бұрын
खरंच
@chuntumhare2554
@chuntumhare2554 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील पंतप्रधान पदाचे अपेक्षा करणारा चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री असणारा स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारा त्यांनाहा व्हिडिओ दाखवा
@kiranwadwalkar44
@kiranwadwalkar44 Жыл бұрын
मराठी माणूस कुठेही जाओ ते नाव मोठ करतातच ! सलाम तुमच्या कार्याला👌🚩
@vilaspatil9694
@vilaspatil9694 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला.
@yashwantraojadhav7481
@yashwantraojadhav7481 Жыл бұрын
तुमच्या उत्तम कामाबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करीलच .
@swapnilzore8567
@swapnilzore8567 Жыл бұрын
Agadi barobar
@meghanaoak765
@meghanaoak765 2 жыл бұрын
ABP माझा ला खूप thanks ही मुलाखत घेतल्याबद्दल आणि दाखवल्याबद्दल. अशी अशा करूया हे महाराष्ट्रीयन माणसाने परदेशात केलेल्या या कामाप्रमाणे आपल्याकडे पण रस्ते बांधणी होईल. ani रस्ते खड्डेमुक्त होतील आमच्या सारखा अतिशय सामान्य माणूस आशा करण्याशिवाय काय करणार!
@ravindraraut696
@ravindraraut696 Жыл бұрын
😂😂😂
@kishorghodake5228
@kishorghodake5228 Жыл бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा मराठी माणसाचा🔥🙏
@ganpatraokhande3088
@ganpatraokhande3088 Жыл бұрын
P
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 Жыл бұрын
उपयोग काय. आपले भ्रष्ट राजकारणी यांना एक फुटभर रस्ता सुद्धा करू देणार नाहीत. महाराष्ट्र असाचा खड्ड्यात जात राहणार.
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 2 жыл бұрын
गर्व बाळगा या लोकांचा.जय हिंद.
@kaushikc7631
@kaushikc7631 Жыл бұрын
काय करणार त्यांना बोलावून त्यांचा बहुमोल वेळ वाया जाईल आपले राजकारणी त्यांना वेडे करून सोडतिल
@kaushikc7631
@kaushikc7631 Жыл бұрын
त्याने काय रस्ते सुधारतील का
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 Жыл бұрын
जोशी नको खड्डे चालतील. ते ऑस्ट्रेलियाच ठीक आहे.
@tkva463
@tkva463 Жыл бұрын
गर्व बाळगा या लोकांचा की जे भारता ऐवजी परदेशात राहतात.
@prathamesh9493
@prathamesh9493 Жыл бұрын
​@@tkva463 mag ithe rahun tyana job nahi milat. tyanchyapeksha kami marks valyana milatat...... undeserved people na job dile ki kadhich kam nit hot nahi ....
@k.c.j.
@k.c.j. Жыл бұрын
भारतामध्ये जेव्हा अशा हुशार माणसांना किंमत नाही दिली जात तेव्हा तो व्यक्ती भारताबाहेर जाऊन दुसऱ्या देशांमधल्या प्रगती साठी कारणीभूत ठरतो आणि भारत आहे तिथेच राहतो(खड्ड्यात)
@pritamgaikwad6039
@pritamgaikwad6039 2 жыл бұрын
ABP माझा तुम्ही एक चांगल्या माणसाची मुलखात घेतली जोशी साहेब चांगली माहिती दिली आणि तुमचा कामाचे अनुकरण करणार
@shivajivarpe4874
@shivajivarpe4874 2 жыл бұрын
ताई एक काम करा नितिन गडकरी साहेबाची भेट करून दिली तर बरं होईल
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 2 жыл бұрын
गडकरी मोठ मोठ्या पुड्या सोडण्यात माहिर
@udaypote7327
@udaypote7327 2 жыл бұрын
गडकरी साहेबांचा जवळ त्यांचे बोलणे झाले असेलच कारण गडकरी हे उत्तम विजन असलेले मंत्री आहेत
@nkdrums85
@nkdrums85 2 жыл бұрын
Interview purna bagha.... Gadkari already yanchya samprkat ahet... ani sobat kaam karnar ahet
@achaathaaus-7234
@achaathaaus-7234 2 жыл бұрын
👏👏👏 परवा मुलाखत झाली आणि आम्हां उभयतांना त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आज "गर्जे मराठी ग्लोबल" च्या ६व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मिळाली... आम्ही नशीबवान आहोत 😇🙏🏻🙏🏻🙏🏻
@mukundgandhi7313
@mukundgandhi7313 2 жыл бұрын
उत्तम मुलाखत. पण मुलाखतताई समोरच्या व्यक्तीला पुर्ण बोलू द्या. माननीय श्री. जोशी आणि श्री. गडकरी आपल्या सारख्यामुळे ह्या गोष्टी शक्य आहे.
@mansingchavan3837
@mansingchavan3837 Жыл бұрын
आदरनिय विजय जोशींचे एक भारत भूमी पुत्राचा सन्मान , आस्ट्रेलिया चार सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांना मनःपूर्वक कोटी कोटी प्रणाम.
@c.p0993
@c.p0993 2 жыл бұрын
साध्या खेड्यातले रस्ते व्यवस्थित करत नाही, तुम्ही जिल्ह्याची गोष्ट करत आहात, महाराष्ट्राच राजकारण एक नंबरच, कालच्या थराला गेलाय, डॉक्टर विजय जोशी सरांनी, कितीही संभाषण दिले तर महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही,
@chandrakantpatil9581
@chandrakantpatil9581 2 жыл бұрын
बरोबर साहेब... एकदम भ्रष्ट राजकारण आणि सरकारी ऑफिसर
@anticpeace1195
@anticpeace1195 Жыл бұрын
चादर घ्या आणि झोपा जावा तुम्ही राजकारणी आपल्या जीवावर आहेत त्यामुळं त्यांना कसा वाकवायचं याचा विचार करा नुसता होत नाही म्हणून रडत बसून काय उपयोग नाही
@kishoraspatwad1040
@kishoraspatwad1040 Жыл бұрын
आम्हाला दरवर्षी खराब होणारे रस्ते पाहिजे, अन्यथा आम्ही देशाचे उत्पन्न कुठे खर्च करणार... Corruption is our passion!!!
@ganeshkurne2617
@ganeshkurne2617 2 жыл бұрын
डाँ विजय सर यांचा कार्यक्रम या आदी ८वर्षा पूर्वी झी न्यूज वर मुलाखात झाली आहे. त्यावेळी भाजपाचेच सरकार होते. तरीही त्यांनी आजवर डॉ विजय जोशी यांचा सारखे दर्जेदार काम करता आले नाही. दुसरी गोष्ट भारतामध्ये आमदार खासदार यांचे कमिशन द्यावे लागते. त्यामुळे दर्जेदार रस्ते करणे शक्य नाही.
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
नेते अधिकारी यांना टक्के वारि द्यावी लागते
@Automationk
@Automationk Жыл бұрын
1 %
@shashikanthindalekar9110
@shashikanthindalekar9110 Жыл бұрын
Corruption is main obstacles On the way Hats of Dr Vijayawada joshi
@pma1161
@pma1161 2 жыл бұрын
जोशी सर आमच्या देशात चांगले आणि प्रामाणिक काम करणार्‍याला मुळात टेंडर मिळतच नाही आणि चुकून मिळालेच तर परत त्याला कधीच मिळत नाही, ऊलट भरमसाठ मोठी अशी रक्कमेने टेंडर भरुन खराब काम करणारा कमी काळ टिकनारे काम करणारा असला तरच तो जास्तकाळ टिकतो.
@eeshabhaktispiritualcenter9425
@eeshabhaktispiritualcenter9425 Жыл бұрын
जातिगत आरक्षण आणि ब्राह्मण द्वेषामुळे जोशी सरां सारखे आपले करोडो रत्न मजबूरेने विदेशात गेले 😢
@pushpanjalishilewant3472
@pushpanjalishilewant3472 Жыл бұрын
ते तिकडे गेले तेच छान झाले त्यांच्या हुषारीचे चीज झाले ...इथे काहीही झाले नसते.proud of you sir
@Distant_Relative
@Distant_Relative Жыл бұрын
जोशी साहेब, आपल्यासारखे बुद्धिवादी आणि मेहनती लोक हेच ह्या देशाचे भविष्य आहे.
@sagartaware1988
@sagartaware1988 Жыл бұрын
खूप सुंदर कार्य केले आहे! तुमचा आम्हाला अभिमान आहे! अत्यंत हुशार व चांगले व्यक्तिमत्व!
@ravindratakke8709
@ravindratakke8709 Жыл бұрын
अभिमानास्पद, डॉ जोशीसाहेब यांना पुढील भावी जीवनात असेच यशाची शिखरे संपादन करा
@srb6135
@srb6135 Жыл бұрын
मला अभिमान आहे की सर ठाणेकर आहेत.... मी ही ठाणेकर आहे परंतु देशात भ्रष्टाचाराचे खड्डे जो पर्यंत मुळासकट नष्ट होत नाहीत तो पर्यंत ईतिहास बदलणार नाही .....जिथे पिकते तिथे विकले जात नाही आपला मराठी माणुस प्रामाणिक पने आपल्याच देशात काम करू शकत नाही परंतु परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होतो ही मोठी शोकांतिकाच आहे !
@tausifpathan2957
@tausifpathan2957 2 жыл бұрын
मा. गडकरी साहेब आणि मा. एकनाथ शिंदे साहेब श्री जोशी साहेबांचे इंजिनिअरिंग चा महाराष्ट्र आणि देशा साठी नक्कीच फायदा घेतील. 🤝🙏👍 सरांना मुंब्रा डोंगर माहीत आहे. बस्स आमच्या ठाण्याचे कल्याण होईल आता. 😄🙏
@aniket_19999
@aniket_19999 2 жыл бұрын
ही आपली मराठी माणसं आपल्याला जपली पाहिजे ...आपल्या देशाला अशी माणसं भेटली हीच मोठी बाब आहे ...
@TEJASThakur313
@TEJASThakur313 2 жыл бұрын
आपल्या राज्यात तरी रस्ते चांगले होणार नाही कारण एकच राजकारणी नेते याला कारणीभूत कारण त्यांचे खिसे भरले पाहिजे हाच एक कारण आहे रस्त्यामागे साहेब आपण करू शकत रस्ते
@kamatsatish6358
@kamatsatish6358 Жыл бұрын
राजकारणी लोकांच्या खिशाला खड्डे पडतील जर जोशी साहेबांना बोलवले तर.
@dipakkedare6629
@dipakkedare6629 Жыл бұрын
खूप छान सूंदर अप्रतिम कार्य डॉ जोशी यांचे Abp माझा याचे आभार
@madhaowayal3794
@madhaowayal3794 2 жыл бұрын
आमच्या भारतात किंवा महाराष्ट्र त कमिशन मिळणार असेल तर विकास होतोय आणि भारत सध्या भ्रष्टाचार चया बाबतीत ऐक नंबर वर आला आहे हे सर्व जनतेला माहीत असायला हवे हे दुर्देव आहे एवढे भ्रष्टाचारी नेते भारताला खात आहेत इंग्रज पुरले हे नाही पुरले
@SKY-um5iz
@SKY-um5iz 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रातील रस्ते ठिक करा सर ...तुमच्या सारखे इंजिनिअर पाहिजेत...खड्डेमय रस्त्यामुळे होणारे अपघात टळतील ..
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
चांगले रस्ते सुद्धा काहीवेळा पाईप लाईन दुरुस्ती साठी नाहीतर केबल टाकण्यासाठी खोदले जातात. म्हणून आपण चांगल्या आणि टिकणाऱ्या रस्त्यांची अपेक्षा करू नये. नाहीतर दरवर्षी चे रस्ते दुरुस्तीचे बजेट फुकट वाया जाणार आणि त्यातून नेते मंडळी आणि सरकारी अधिकारी याना कमिशन कसं मिळणार
@SKY-um5iz
@SKY-um5iz Жыл бұрын
@@vasantmulik303तेपण बरोबर आहे म्हणा👍
@nageshzore6182
@nageshzore6182 Жыл бұрын
असे रस्ते बांधले तर , वातावरणाला धोका आहे का.? सरकार बदलल्या नंतर त्या कामावर stay येवू शकते का? हा मॅटर सुप्रीम कोर्टात गेल्यास १० वर्षानी काय निर्णय येणारं. या देशातली सर्वात सुस्त कार्यप्रणाली म्हणजे, judicial system
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Жыл бұрын
जर भारतीय राजकारण्याला श्री जोशी यांच्याकडून 10% मिळाले तर त्यांना निश्चितच कंत्राट मिळेल.आमच्या नेत्यांच्या सत्याविषयी बोलायला श्री जोशी घाबरले.
@cricketlover6537
@cricketlover6537 Жыл бұрын
महाराष्ट्र मधी जर यांनी काम केल तर लोक यांची जात बघतीन आणि नको म्हणतीन 👍🏻
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Жыл бұрын
खूप महान कार्य आहे आपले! आपले विचार आणि technology महाराष्ट्र शासनाने स्वीकारावी, खूप बरं होईल
@Alliswell12300
@Alliswell12300 Жыл бұрын
ho saheb
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 9 ай бұрын
मा. विजय जोशी यांचा मला अभिमान आहे. त्यांच्या ज्ञानाचा आपल्या देशाला उपयोग करून घ्यायला हवा. 🙏
@devendrashende7097
@devendrashende7097 Жыл бұрын
आपले अभिनंदन व आपण परदेशात केलेल्या कार्याला सलाम...
@contratechenterprises5201
@contratechenterprises5201 Жыл бұрын
अप्रतिम 😍✌️ खरोखर खूपच प्रेरणादायी आहे सर. आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळाली 🤝🏻, तर आमची कम्पनी खरंच कृतकृत्य होईल. अभिमान वाटतो आपला. 👏 ✊ मराठी माणसाच्या कौशल्याला सलाम ✋👷🏻‍♂️
@sureshpatil7361
@sureshpatil7361 Жыл бұрын
विजय जोशी साहेब सर तुम्ही गडकरी साहेबांची भेट घ्या तुमच्यासारख्या माणसांची भारताला सुद्धा खूप गरज आहे आपल्या देशासाठी सुद्धा काहीतरी चांगलं करून दाखवा धन्यवाद सर
@vishwasvairagar8903
@vishwasvairagar8903 Жыл бұрын
गर्व आहे dr जोशी सरांचा 🙏 अभिमान आहे सर
@mrk23507
@mrk23507 Жыл бұрын
भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्र सर्व ठिकाणी रस्त्याची दुर्दशा पाहिली तर डॉ,जोशी सारख्या व्यक्तीची किती गरजचे आहे हे लक्षात येते,
@babushinde6173
@babushinde6173 Жыл бұрын
Very lucky to travel with him from Delhi to Sydney on 18th August. A genius gentleman and down to earth..Salute to you dear Vijay.
@prajyotpatil3341
@prajyotpatil3341 Жыл бұрын
आपले राजकारणी विचार करतील, जर हे रस्ते 20 वर्षे टिकले तर भ्रष्टाचार करायचा कसा.
@shekhartelavane714
@shekhartelavane714 Жыл бұрын
डाॅ.विजय जोशीजी आपल्या रस्ते बांधणीच्या waste material पासून टिकाऊ डांबरी रस्ते बनवण्याच्या आधुनिक टेक्नॉलॉजी बद्दल आपले हार्दिक अभिनंदन!💐💐💐 आपल्या तंत्रज्ञानाचा व आधुनिक कौशल्याचा आपल्या देशासाठी लवकरात लवकर उपयोग होऊन देश रस्तेखड्डे मुक्त व्हावा व खड्डे अपघातात देशबांधवांचे नाहक बळी जाणे थांबावे,हिच आजच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमीत्त स्वांतत्र देवतेकडे प्रामाणिक प्रार्थना! जय हिंद जय महाराष्ट्र!🙏🙏🙏
@mohanpayar3340
@mohanpayar3340 Жыл бұрын
आपल मार्गदर्शन ऐकून मला माझे काका चंद्रकांत माळी जे आकि॔र्टेकचर आहेत त्यांची कार्यशैली समजावून सांगण्याची पद्धत खुपच आवडली आभारी आहे मी मुंबईकर
@sandipdhorje9619
@sandipdhorje9619 Жыл бұрын
आदरणीय मॅडम आणि जोशी साहेब, खूप छान संवाद साधला, अभिनंदन साहेब, ऑर्डर ऑफ ऑट्रेलिया या पुरस्कारासाठी.
@ravindrachaudhari9649
@ravindrachaudhari9649 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जोशी साहेब आपण भारताचे नाव ऑस्ट्रेलिया मधे रोशन केले आता भारतात येऊन गडकरी साहेबाना मदत करा आणि आम्हाला चांगले रस्ते द्या
@nareshvaidya
@nareshvaidya 2 жыл бұрын
Dear ABP & Dr.Vijay, excellent presentation of road making. Thanks very much.
@vithalpote8935
@vithalpote8935 Жыл бұрын
तेलंगाना राज्य मधी जावून बघा ऑस्टटोलिया कसाला बघता महाराष्ट्र सरकार कमिशन खानारे नेता आहे मग रोड चागला कसा होईल
@prathamesh9493
@prathamesh9493 Жыл бұрын
@@vithalpote8935 kahipann kay reply deto re khulya te kay bolatayat ani tuza kay challayy sagalikade copy paste karatoy 1 ch comment yz
@ssssr4650
@ssssr4650 2 жыл бұрын
गुणवंत देश सोडून का जातात या वर गम्भिर्याने विचार व्हायला पाहिजे
@shubhamshinde4228
@shubhamshinde4228 Жыл бұрын
Ithe kuni kamach kru det nhi imandari ne tr kashala kuni swatah che talent brbad karel fukat
@ssssr4650
@ssssr4650 Жыл бұрын
@@shubhamshinde4228 होय त्रास होणार पण अशक्य नाही. जहाज फूटलय पण बुडाले नाही. लगे रहो
@vinitacharkari1998
@vinitacharkari1998 Жыл бұрын
गुणी आणि हुशार माणसं देश सोडून जातात कारण तिथे पैसा पद कौतुक मान सगळं मिळतं म्हणून परत भारतात येत नाहीत
@deepakpajwani4735
@deepakpajwani4735 Жыл бұрын
डाॅ. विजय जोशींच्या अप्रतीम कामगिरी बद्दल भारताला अभिमान आहे
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 Жыл бұрын
डॉ.विजय जोशी आपले खूप खूप अभिनंदन.भारतालाही काही मौलिक सल्ला द्या.
@Smita-Shinde
@Smita-Shinde 2 жыл бұрын
Proud of Vijay Joshi Sir.
@jadhavakashdj
@jadhavakashdj 2 жыл бұрын
We need this man for india
@venkatramannarayanan915
@venkatramannarayanan915 Жыл бұрын
Proud of Dr. Vijay Joshi, ji.. Hope your inputs and guidance will be utilised by our Govts.
@rahulmagdum8449
@rahulmagdum8449 2 жыл бұрын
मॅडम , ते मोदी भेटल्यानंतर काय बोलले ते सांगताना उगीच त्यांना मध्ये कट केले. ते ऐकायचे होते.
@vjade1900
@vjade1900 2 жыл бұрын
Dr.joshi should be given red carpet welcome here and new govt. should award road construction w/o any interference.
@seemanikam447
@seemanikam447 Жыл бұрын
Ho na correct ani chief Minister Thane che ahet tar kay impossible ahe already tyana thodifar mahiti aselch na.
@shirishpatil385
@shirishpatil385 Жыл бұрын
हो आणि त्यांना काम दिल्यावर जो कामात अडथळे आणील त्यांच्या कडे कमिशन, हप्ता,परसेंतेज मागील त्याच्या xxभागावर कोणी कुठे किती जाहीर फटके द्यायचे ते पण आधीच ठरवून घ्या.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Dr Joshi sarakhya talented lokana Maharashtra madhe Kam Karu denar nahit Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@santoshkharode1276
@santoshkharode1276 Жыл бұрын
@@shs022 koooooookokkkooookooooookookookoooookooooo
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Жыл бұрын
Aree joshya ikda ye loknath tuzya aaila ghoda LAVLA gadkari amcha Mumbai Goa highway kadhi honar aaighalyano....
@dinanathpatil8738
@dinanathpatil8738 Жыл бұрын
मुलाखत दीर्घ घ्यावयास हवी होती. जोशी सरांना आणखी बरेच काही बोलू द्यायला हवे होते. परंतु येथे तुमचा टीव्हीवरील जाहिरातींचा व्यावसायिक संबंध आडवा आला ABP MAJHA. भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक व पर्यावरण या विषयांच्या वैचारिक पातळीला कलाटणी देणारी हि मुलाखत आहे.
@gangadharjadhav5800
@gangadharjadhav5800 2 жыл бұрын
Appreciated work. Proud of you sir
@tulshiramgaikwad561
@tulshiramgaikwad561 Жыл бұрын
lollipop
@SalimKhan-br9gv
@SalimKhan-br9gv Жыл бұрын
Great Dr Vijay Joshi Sir Please help our Govt.fill the potholes.
@dilipvasantkarhade2693
@dilipvasantkarhade2693 Жыл бұрын
अतिशय योग्य पध्दतीने व्यक्त केले आहे. आपले सरकार आपल्याच लोकांच्या हुशारीचा फायदा घेणार का नाही हाच मोठा प्रश्न आहे.
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 Жыл бұрын
डॉ.विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य खड्डे मुक्त व्हावे.ही सदीच्छा.
@satishsul2925
@satishsul2925 2 жыл бұрын
वाकडयाला .दाखवा . पंतप्रधान व्हायच स्वपन . बघतोय . पवार
@prakashsuryawanshi2053
@prakashsuryawanshi2053 Жыл бұрын
Are kutra wakdy ky tuja bapache garho khaty ka sarkari nokar ky rasta kartana upatat ky
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 Жыл бұрын
Dr. VijayaJoshi, we are proud of you!
@heeragadge1861
@heeragadge1861 Жыл бұрын
जोशी सरांचे विचार त्यांनी केले काम हे भारताच्या सरकार ने विषेश महाराष्ट्र सरकारने ऐकायला पाहिजे गडकरी सरानी जोशी सरानशी संवाद करायला हवा सरानी एकदा कल्याण रस्ता बघावे 🙏🙏
@nileshgardare1053
@nileshgardare1053 Жыл бұрын
सर तुमची राज्याला आणि देशाला खरंच गरज आहे
@anandraokumbhar1088
@anandraokumbhar1088 Жыл бұрын
नेते यांना माझा एक अत्यंत महत्वाचा सांगणे आहे या लोकांना जवळ करा
@contratechenterprises5201
@contratechenterprises5201 Жыл бұрын
Special Thanks to @ABP MAJHA इतकं प्रगत तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या व्यक्तिमत्वाची इतकी सुंदर मुलाखत प्रदर्शीत केलीत त्याबद्दल 🙏
@ajitjadhav852
@ajitjadhav852 Жыл бұрын
सरांचा अभिमान आहे. आपल्या केंद्र आणी महाराष्ट्र शासनाने ताबडतोब अमलबजाणीसाठी निर्णय घेण्यात यावे. ७५ वर्षे झालीत आजुन . बदल हवा. नाहीतर जनता बदल करतेच.
@chandrakantshelar734
@chandrakantshelar734 2 жыл бұрын
गडकरी साहेब लक्ष्य द्या केवल समृध्दी मार्गाचे जाळे पसरवून, हजारो कोटींचे टोल गोळा करण्याचे, नित्कृष्ट रस्त्यामुळे हजारो लोकांचे होणारे बळी थांबवा . उगाचच पाठ थोपवून कंत्राट दरांचे खिसे भरण्याचे उद्योग आता थांबवा.
@mmtmarathi6589
@mmtmarathi6589 Жыл бұрын
spot on
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 Жыл бұрын
आस्ट्रेलीयाची गोष्ट बाजुला ठेवा पुण्यात स्वातंत्र्योत्तर काळात १९६७ पुर्वी स गो बर्वे नावाचे पालिका आयुक्त होऊन गेले अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभावान,प्रामाणिक आयुक्त म्हणून त्यांचा भारतात नावलौकिक होता ....त्यांच्या देखरेखीखाली पुण्यातील सुप्रसिद्ध जंगली महाराज रस्ता बांधण्यात आला. ज्या रस्त्याला आजही साधारणपणे ५५ वर्ष पुर्ण झाली आहेत आणि रस्ता अजुनही नविन केल्यासारखा आहे ....पण त्यांच स गो बर्वे यांची पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभे मधे ..असा टिकाऊ रस्ता बनवणारे आयुक्त म्हणजे नगरसेवकांचे शत्रु अशा भावनेने अप्रत्यक्ष टिंगल टवाळी करण्यात आली ....हे पहीले कारण ....अन दुसरे म्हणजे ते ब्राह्मण समाजातील होते ...मग तर काय पोटदुखी च औषध च ....तीच कहाणी जशीच्या तशी या जोशी च्या बाबतीत आहे ...फक्त काळ बदलायलाय ...राजकीय नेत्यांना कर्तृत्ववान प्रामाणिक अधिकारी नकोत ....मग ते स गो बर्वे असतील नाहीतर ... गो रा खैरनार ...तुकाराम मुंडे अथवा सोलापुरचे चंद्रकांत गुंडेवार असोत .....
@user-lu4mk4sb8x
@user-lu4mk4sb8x 2 жыл бұрын
जोशी सर धन्यवाद🙏💐
@disneyworld3429
@disneyworld3429 Жыл бұрын
baman ahe ha..baher jaun ka kama kartoy?
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 Жыл бұрын
भारतात एकच कॉन्ट्रॅक्टर दहा वेगवेगळ्या नावाने टेंडर भरतो.
@myfavourite4088
@myfavourite4088 Жыл бұрын
Proud of you, sir 🙏🏼
@chandrashekhardate85
@chandrashekhardate85 2 жыл бұрын
हि गोष्ट आपले राज्यपाल आहेत त्यांना हे दाखवा व सांगा मराठी माणूस काय करू शकतो ते
@swatimahadeshwar2477
@swatimahadeshwar2477 2 жыл бұрын
काही वर्षापूर्वी हे. त्यांनी सांगितले होते असे वाटते
@kapilrasal3470
@kapilrasal3470 2 жыл бұрын
Laaj watate aamhya system chi Ani Raj karnynchi
@strongman4320
@strongman4320 Жыл бұрын
पक्ष , जात , नातेसंबंध सांभाळत कामे होतात आपल्याकडे. चांगला माणूस बघून कामे देत नाही. Dr Joshi आपले विचार आणि तंत्रज्ञान भारतातील लोकं वापरतिल अशी अपेक्षा.
@nitinmalhari9269
@nitinmalhari9269 Жыл бұрын
abp माझा ने पुढाकार घेऊन श्री विजय जोशी ह्यांची महाराष्ट्र सरकार कडे भेट घडवून आणावी तरच तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल व रस्ते सुंदर होतील टिकाऊ बनतील.
@sagarkarkar9790
@sagarkarkar9790 2 жыл бұрын
खुप छान सर
@subhashapraj6571
@subhashapraj6571 Жыл бұрын
Congratulations sir we proud of you.
@pravinbhabal4626
@pravinbhabal4626 Жыл бұрын
डाॅ जोशी साहेबांना मनापासून सॅल्युट
@maheshwadak706
@maheshwadak706 Жыл бұрын
आपल्या कडे कमिशन जास्त देणार पाहिलं जात contrect दिलं जातं
@contratechenterprises5201
@contratechenterprises5201 Жыл бұрын
खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या Technology फॉलो करणाऱ्यांना खुपच compromise करण भाग पडत.
@rahulbardale5858
@rahulbardale5858 2 жыл бұрын
तिथे आमदार खासदार आणि शासकीय अधिकारी पैसे मागत नसतील
@ajayshah8520
@ajayshah8520 Жыл бұрын
Proud to be Indian and all the best to Joshiji
@deepakkadam4423
@deepakkadam4423 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात व देशात अशी परिस्थिती आहे की शंभर रुपयाचं टेंडर पास झाल तर साठ रुपये हे राजकारणी,अधिकारी यांना वाटण्यात जातात,मग तुम्हाला तो काय क्वालिटी देणार ??
@anilmulak6116
@anilmulak6116 Жыл бұрын
खूप अभिमान वाटतोय तुमचा जोशी सर
@shridharyadav4677
@shridharyadav4677 Жыл бұрын
जोशी सरांच्या संशोधन कार्याला सलाम तसंच मुलाखत घेताना मराठी भाषेवरील प्रभुत्व उत्कृष्ट धन्यवाद
@tushark9113
@tushark9113 Жыл бұрын
Khup chhan explanation Sir
@dattatandel2414
@dattatandel2414 Жыл бұрын
आपले रस्ते आमदार व खासदार यांच्या कंपन्या बांधतात, विदेशात मराठी माणूस बांधतो हाच फरक आहे
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 Жыл бұрын
डॉक्टर विजय जोशी तुमचा अभिमान वाटला तसेच परदेशात तुमचा सारखे बरेच मराठी माणसे चागले कामे करतात,पण महाराष्ट्रातील नेते त्यांच्याकडून माहिती घेऊन कामे करू शकतात पण तसे होणार नाही कारण आमच्या नेत्यांना दरवर्षी कामे करायची असतात ,सद्या गडकरी साहेब रस्त्यांची कामे चांगली करून घेतात .
@addithar
@addithar Жыл бұрын
Proud Of You Sir 🔥🔥🔥
@pratiksarfare2011
@pratiksarfare2011 Жыл бұрын
Indian government should use Dr.vijay Joshi knowledge & Experience for development of our country.
@jayashreebhandare7338
@jayashreebhandare7338 Жыл бұрын
Contructing same road every year is the source of income.if concrete road is built for 20 or 30 years what about income?
@yatinvijayakar2268
@yatinvijayakar2268 Жыл бұрын
@@jayashreebhandare7338 0
@vivekdeshpande2805
@vivekdeshpande2805 Жыл бұрын
भारतीय सरकार चालवणारी यंत्रणा स्वतःचं भल करण्यात किती तरबेज आहे हे धाडी पडल्या की लक्षात येतं. नागरिकांना आता प्राथमिक स्वरूपाची अपेक्षा न ठेवता जगणं शिकावं लागतं आहे. खड्डे मुक्त रस्ते, प्रदुषण मुक्त पाणी, हवा, रोग मुक्त औषध, रसायन मुक्त धान्य, भाजीपाला, फळं, कचरा मुक्त वसाहत, झोपडपट्टी मुक्त शहरं, इत्यादी गोष्टी रास्त भावात मिळणं हे स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षानंतरही स्वप्नच राहिले आहे.
@aspirant6622
@aspirant6622 Жыл бұрын
​@@jayashreebhandare7338खरंय जयश्री... म्हणूनच मला सरकारी नोकरी पाहिजे ❤
@mindgame247
@mindgame247 Жыл бұрын
Appreciate your work Dr Joshi .
@shekhardhatrak7499
@shekhardhatrak7499 Жыл бұрын
आपले अभिनंदन साहेब. आमचे नशीब चांगले नाही असे रस्ते हे अपंचे स्वप्न कधी पूर्ण होणार हे निश्चित स नाही. सर्व्ह सरकारी अधिकारी व आमदार खासदार यांचा अस्त्क्षेप मुळे पूर्ण वाट लावली आहे. नयायालयाने यात लक्ष घालावे व यानना सबक देवी फक्त एकाधी तक्रार झाली तरी नयालयाने यांची वाट लावायला हवी. कारण तक्रारी केल्या तर वरच्या लोकांचा फायदा होतो आणि प्रकरण झाकले जाते.
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 2 жыл бұрын
असल्या समाजभान व सामाजिक व उपयुक्त बातम्या दाखवा नाहीतर उठसूठ भाजपाची तुतारी फुंकण्यात काही अर्थ नाही
@ashokyadav7652
@ashokyadav7652 2 жыл бұрын
का चांगल्या गोष्टी आवडत नाहीत का
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 2 жыл бұрын
पाटील तुला फक्त वाड्यावरच्या नाचाच्या गोष्टी आवडतात हि मुलाखत तुझे काय कामाची बे
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 63 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 63 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН