उसळले रक्ताचे कारंजे । राखो बाजी लाज । थोरल्या बाजीरावांची जैतपूर बुंदेलखंड लढाई मार्च १७२९

  Рет қаралды 204,016

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

3 жыл бұрын

Join this channel to get access to perks:
/ @drvijaykolpesmarathic...
१२ मार्च १७२९ रोजी जैतपूर बुंदेलखंड इथे झालेल्या महाभयंकर लढाईत थोरल्या बाजीरावांनी मुघल सुभेदार मुहम्मद खान बंगश याचा अतिशय सपाटून पराभव केला आणि छत्रसाल बुंदेलांच्या बुंदेलखंडाचं रक्षण केलं.
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
24. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi • मलिक अंबरची कथा | ऐतिह...

Пікірлер: 255
@gatmat6146
@gatmat6146 2 жыл бұрын
शाहू महाराजांचे अस्सल पत्र आहे की ऐका बाजूला 1 लाख माणसं ( sainik) व दुस्र्या बाजूला बाजीराव असेल तर मी बाजीरावाची निवड करीन.
@dhashrathbarkade3030
@dhashrathbarkade3030 3 ай бұрын
बरोबर आहे दादा 😂😂😂😂😂
@sushantlad990
@sushantlad990 3 жыл бұрын
छत्रसाल शिवरायांचा सल्ला घेवून बुंदेल खंड चे राज्य उभे केले .प्रतेक मराठी माणसाने प्रेरान घेवून आपल्या आयुष्यात काही करून दाखवले पाहिजे. बाजीरावांचा पराक्रम खरोखर अवर्णनीय आहे .सरवोतम सेनापती बाजीराव पेशवे यांना शतशः प्रणाम. विजय साहेब छान माहिती दिली आहे
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 3 жыл бұрын
असे वीर पुरुष पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत,सदर वीर पुरुषा ना मनाचा त्रिवार मुजरा
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 3 жыл бұрын
ग्रेट श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा!!
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 3 жыл бұрын
जो गती ग्राह गजेंद्र की, सो गती भाई है आज | बाजी जात बुंदेलकी, राख्यो बाजी लाज ||
@Yezdi.JAWA.Rider.
@Yezdi.JAWA.Rider. 3 жыл бұрын
Wah kay sandesh aahe.,☝️👌👌👌
@santoshbhagat5672
@santoshbhagat5672 3 жыл бұрын
व्वा.....
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 3 жыл бұрын
@ice breaker yes....
@rajeshchavan9509
@rajeshchavan9509 3 жыл бұрын
@@Yezdi.JAWA.Rider. t
@bhagwansurywansi392
@bhagwansurywansi392 3 жыл бұрын
@@santoshbhagat5672 क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़1क़ÀÀ११क़१क़्क़
@g4gaming524
@g4gaming524 2 жыл бұрын
एवढा मोठा पराक्रम मराठे , राजपूत आणि बुंदेल यांनी केला आणि बाजीराव मस्तानी movie मध्ये थोडाच दाखवलं . एक नंबर वर्णन ❤️
@yugandhardixit7784
@yugandhardixit7784 9 ай бұрын
Bhansali ne ardhyachya var itihas kapuvalkalpit dakhavla. Je dakhvayla have te dakhavle nahi jase ki 1728 che Palkhed yuddha. Ya yuddhache mahatva Pratapgadchya yuddha itke aahe
@sudhanvaparanjape6000
@sudhanvaparanjape6000 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब, आपले अत्यंत सुंदर व यथार्थपणे मांडलेले इतिहास वर्णन हे श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव सरकार ह्यांचे अदभूत दिव्य कार्यकर्तृत्व प्रत्यक्षात डोळ्यांसमोर प्रकट होत आहे.
@dilipphalke6805
@dilipphalke6805 3 жыл бұрын
पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा कार्य काल म्हणजे मराठेशाहीतील एक सुवर्ण पान आहे. राऊ एक असामान्य योद्धा . शक्ति , युक्ती, भक्ती यां चा अपुर्व संगम होते.
@Hindustanimaratha
@Hindustanimaratha 2 жыл бұрын
खूप सुंदर वर्णन आणि भाषा पण मस्त आहे, वर्णन ऐकताना असा वाटत जसा आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत
@rajadudhawde7569
@rajadudhawde7569 3 жыл бұрын
दि ग्रेट मराठा ⛳⛳🐅🐅 हे श्रीमंत बाजीराव पेशवेचं करू शकतात वाघ तो वाघचं असतो 🐅🐅🐅
@abhyuk1153
@abhyuk1153 2 жыл бұрын
बाजीराव की रफतार ही बाजीराव की पहचान है ! . जय बाजीराव. जय शिवराय.
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 3 жыл бұрын
Nice Video... Jai Bajirao...
@mohandixit4528
@mohandixit4528 2 жыл бұрын
अती सुंदर.
@NN-jr4ct
@NN-jr4ct 3 жыл бұрын
🚩🚩वीर श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मानाचा मुजरा 🚩🚩
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, मनापासुन धन्यवाद...... 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishwasraokadam8949
@vishwasraokadam8949 2 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji
@dineshbhalekar590
@dineshbhalekar590 2 жыл бұрын
सर्व मराठी वीराना मानाचा मुजरा
@jaishreeram524
@jaishreeram524 3 жыл бұрын
फारच छान युद्ध भूमी एकदम डोळ्यासमोर आणलीत तुम्ही चित्रपटात सुध्धा अंगावर शहारे येणार नाहीत ते तुम्ही तुमच्या शब्दांच्या जादूने आणले खास करून शिंदे होळकर आणि बाजीरावांच्या साथीला होऊन लढले असेच अगर पानिपत मध्ये लढले असते तर कदाचित पानिपत चा इतिहास सुधा काही ओरच असता पण.तिकडे बाजीराव पण न्हवता
@nishikanthattargekar2091
@nishikanthattargekar2091 3 жыл бұрын
Sir Kupach Chan varnan kele ahe yewadi mahaiti pahilandach eknyat Ali ahe Hats off to Shrimant Bajarao Peshwa..saheb
@sandipjk0099
@sandipjk0099 3 жыл бұрын
जय बाजीराव पेशवा 🙏🙏🙏🙏
@nitinshinde5730
@nitinshinde5730 3 жыл бұрын
खुप छान ईतीहास सागीतला खरच मनापासून धन्यवाद
@firek.t5005
@firek.t5005 3 жыл бұрын
Jai Shivray Jai Shambhuraje 🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
@29maharudrajoshi21
@29maharudrajoshi21 2 жыл бұрын
श्रीमंत अजय बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩🚩
@drajitpawar7303
@drajitpawar7303 3 жыл бұрын
अतिशय सुंदर!
@ashokkachare6886
@ashokkachare6886 3 жыл бұрын
खूप छान माहिती देता आपण,ग्रेट
@sachindhaigude6134
@sachindhaigude6134 3 жыл бұрын
अप्रतिम 🙏👌
@subhashbangar2791
@subhashbangar2791 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र, धन्यवाद.
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 3 жыл бұрын
हर हर महादेव
@user-yp1ij7tk8q
@user-yp1ij7tk8q 3 жыл бұрын
इतिहासाच चालतबोलत चित्र उभ करुन मंत्रमुग्ध करुन टाकल सर ।धन्यवाद ।
@shashikantgaikwad4180
@shashikantgaikwad4180 2 жыл бұрын
खरोखरच तुमच्या आवाजात प्रसंग डोळ्यासमोर जीवंत होतो..
@deshdevdharam3608
@deshdevdharam3608 3 жыл бұрын
मोडक्या तोडक्या नाही,खूप सुंदर आहे
@ajjugadumind7470
@ajjugadumind7470 3 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली साहेब
@lakshmannajan3428
@lakshmannajan3428 3 жыл бұрын
या लढाईत मल्हारराव होळकरांनी सुद्धा फार मोठा पराक्रम केला होता, त्यांच्या पराक्रमाचे सुद्धा वर्णन तुम्ही छान करू शकला असता
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 6 ай бұрын
अगदी लाजवाब विवेचन धन्यवाद
@Smukesh1989..
@Smukesh1989.. 3 жыл бұрын
आपल्या कामाला तोड नाही जय शिवराय।।
@amolgondgepatil111
@amolgondgepatil111 3 жыл бұрын
हर हर महादेव .🙏💐💐
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, अप्रतिम 🙏🏽🙏🏽🙏🏽
@trimbkeshwar
@trimbkeshwar 4 ай бұрын
आपल्या संवादातून प्रत्यक्ष लढाईचा थरार अनुभवता आला, विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचताना देखील असाच थरारक अनुभव मला मिळाला होता ,हर हर महादेव,,,,,,,
@atulgulve1380
@atulgulve1380 2 жыл бұрын
खूप छान वर्णन 🙏
@chandrakantpatil4845
@chandrakantpatil4845 6 ай бұрын
किती छान वर्णन केले आहे. थँक्स.
@kailasgirase8376
@kailasgirase8376 2 жыл бұрын
Thanks👌👌
@sureshpandharkar7871
@sureshpandharkar7871 3 жыл бұрын
बाजीरावांचा दांड पट्टा ज्या वेगाने फिरला असेल त्याच्या पेक्षाही ज्यास्त वेग आपल्या वाणीचा मी पाहिला धन्यवाद
@anilgavade4887
@anilgavade4887 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हो बाजीराव तुमची व्हिडिओ फार आवडले असेच व्हिडिओ बनवत रहा
@ashokkachare6886
@ashokkachare6886 2 жыл бұрын
खूप छान व प्रेरणादायी इतिहास आपण सांगता.
@nirajwarudkar2536
@nirajwarudkar2536 3 жыл бұрын
बाजीराव पेशवे🚩🚩🙏
@anilpandit7536
@anilpandit7536 2 ай бұрын
श्नी.छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत श्नी. बाजीराव पेशवे यांच्या युद्ध तंत्राचा अभ्यास आजही अमेरिका इंग्लंड फ्रान्स इत्यादी अनेक देशांमध्ये केला जातो. असे अद्भुत योध्दे आपल्या देशात प्राचीन काळापासून निर्माण होत होते त्यामुळे सनातन हिंदु धर्माचे रक्षण झाले.
@drajitpawar7303
@drajitpawar7303 3 жыл бұрын
धन्यवाद! अतिशय सुंदर !! !
@NSwagh-dw7eu
@NSwagh-dw7eu 3 жыл бұрын
खुप छान माहिती
@surendradhanawade2029
@surendradhanawade2029 2 жыл бұрын
Adbhut shandaar
@shashikantkhade2752
@shashikantkhade2752 Жыл бұрын
खुप छानं इतिहास ची माहिती
@user-co6pl5hp6n
@user-co6pl5hp6n Жыл бұрын
खुप छान माहिती दिली साहेब👌🙏
@rajarametame6186
@rajarametame6186 Жыл бұрын
जय भीम।महती संकल्प thanks
@uni0095
@uni0095 3 жыл бұрын
Hi I commented about you being anti Bramhin but I was wrong about your this video proves it.... Great Job good work...
@vaijinathgite5456
@vaijinathgite5456 Жыл бұрын
खूप खूप छान वाचन अप्रतिम माहिती
@pranjaljoshi4160
@pranjaljoshi4160 2 жыл бұрын
Khup chhan shabd rachna aahe sir tumchi 😊👍👍👌👌💐💐
@MrShreeShinde
@MrShreeShinde 3 жыл бұрын
Khup khup khup chan 🚩🚩🚩👍
@nandaachrekar3978
@nandaachrekar3978 2 жыл бұрын
अप्रतिम
@29maharudrajoshi21
@29maharudrajoshi21 2 жыл бұрын
🙏🏻🚩🚩🚩
@rausahebchavanke5839
@rausahebchavanke5839 6 ай бұрын
अतिशय मार्मिक विचार आहेत 🙏
@user-yv4so7xk3g
@user-yv4so7xk3g 13 күн бұрын
खूप सुंदर माहिती आहे इतिहासाची अशीच इतिहासाची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये पाठवा मनापासून धन्यवाद हर हर महादेव
@mountcam
@mountcam Жыл бұрын
Wat a great detailed info
@pranjaljoshi4160
@pranjaljoshi4160 2 жыл бұрын
Ekun angawar shahare aale Sir 😊👍👍👌👌🤗🤗waa Sir khup chhan
@mahendrasinghpatil8180
@mahendrasinghpatil8180 3 жыл бұрын
NARVEER BAJIRAO AMAR RAHE !!! 🙏🙏🙏
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 3 жыл бұрын
Very Nice Video Sir!!!
@akshaybankar1329
@akshaybankar1329 3 жыл бұрын
राजा शिव छत्रपती 🚩🚩👌👌
@maheshsawant2132
@maheshsawant2132 3 жыл бұрын
Dr jay shivray
@rohitkokane6200
@rohitkokane6200 3 жыл бұрын
खूप छान वाटलं मित्रा तुजा आवाज खूप छान वाटतो असाच सांगत जा मित्रा शिवाजी महाराजांची आग्रा सुटका या वर काही बोल विडिओ बनव धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्या
@tanajikale2419
@tanajikale2419 3 жыл бұрын
The great Bajirao peshve
@sachindhaigude6134
@sachindhaigude6134 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@ShreekantSPardeshi
@ShreekantSPardeshi 2 жыл бұрын
Top Notch Narration.👌👌👌 A Grand Salute to 1st Bajirao Peshve Ji.🙏🙏
@mohanagarwal9567
@mohanagarwal9567 2 ай бұрын
Best ekdam sahi itihas ahe ha Jay shivray
@rupamsabale3314
@rupamsabale3314 2 жыл бұрын
छान
@yuvrajvambhure6558
@yuvrajvambhure6558 Жыл бұрын
Khup chhan sir
@gajendrakulkarni6171
@gajendrakulkarni6171 2 жыл бұрын
Very nice Sir hats off to you Very effective and correct naration and true knowledge of history
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
Thanks a lot
@niteshvichare3368
@niteshvichare3368 3 жыл бұрын
सर, 🙏👌🙏 अप्रतिम
@pravinnanoti2009
@pravinnanoti2009 2 жыл бұрын
Thanks sir 🙏
@venkateshkale6334
@venkateshkale6334 3 жыл бұрын
खूप छान . अभ्यासपूर्ण प्रेरणादाई .
@pravinkulkarni4045
@pravinkulkarni4045 3 жыл бұрын
व्हिडिओ उत्तम आहे. पण खालील काही सूचना करू इच्छितो: १. व्हिडिओ ची लांबी कमी करावी.३८ मिनिटे फार होतात. २. सौम्य असे वीर रस पूर्ण संगीत बॅक ग्राउंड ला टाकावे. दुसरे म्हणजे: इतिहासातील खालील उपेक्षित योद्ध्यांवर कथा कराव्यात: १. छत्रपती राजाराम महाराज २. महाराणी येसूबाई ३. महाराणी ताराबाई ४. पंत सचिव शंकराजी नारायण ५. अमात्य रामचंद्रपंत ६.सुभेदार मल्हारराव होळकर ७. "द ग्रेट मराठा" महादजी शिंदे ८. "बचेंगे तो और भी लड़ेंगे" म्हणणारे दत्ताजीबाबा शिंदे ९. सदाशिवराव भाऊ १०.पानिपत च्या युद्धानंतर राज्याची घडी बसवणारे व महादजी शिंदे पाटील यांचे परममित्र, अल्पायुषी थोरले माधवराव पेशवे ११. स्त्रीलंपट, पाताळयंत्री परंतु इंग्रजांना आपल्या अखेर पर्यंत दूर ठेवणारे, "जब तक नाना, तब तक पूना" असे ज्यांच्याविषयी लोकांनी म्हटले, ते नाना फडणवीस १२. यशवंतराव होळकर १३. थोरल्या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा
@prashantmestri3883
@prashantmestri3883 2 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@jayvantkoli7418
@jayvantkoli7418 2 жыл бұрын
Sir aapan aitihasik katha agdi jashyachya tashya kathan kartat .tyabaddal aaple dhanyavaad.
@santoshkulkarni4325
@santoshkulkarni4325 3 жыл бұрын
Khup Chan
@adityadhawade5956
@adityadhawade5956 3 жыл бұрын
Big fan
@swatipatil9576
@swatipatil9576 3 жыл бұрын
Very nice information sir thanks.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
So nice of you
@mangeshgurav5304
@mangeshgurav5304 2 жыл бұрын
bahot khub
@ajitkoli4063
@ajitkoli4063 2 жыл бұрын
फारच छान सर
@vishalvhargar7086
@vishalvhargar7086 3 жыл бұрын
It was very nice story sir
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
Many many thanks
@MP-hx1sh
@MP-hx1sh 3 жыл бұрын
Har har mahadev
@highfie2948
@highfie2948 3 жыл бұрын
Thanks sir 🙏 for such a great vedios of yours❤️❤️
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
So nice of you
@Onkar_Sabale_
@Onkar_Sabale_ 2 жыл бұрын
S
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 3 ай бұрын
The great king Chatrasal - salute
@pramodpandey7235
@pramodpandey7235 Жыл бұрын
आप बहुत सुन्दर ढंग से अभिव्यक्ति करते हैं.
@anushreerewale8021
@anushreerewale8021 Жыл бұрын
Jay chatrapti shivray jay chatrapti Shambu raje jay Bajirao jay maratha jay Rajput
@ajjugadumind7470
@ajjugadumind7470 3 жыл бұрын
एकदम कडक
@balasahebkadam8987
@balasahebkadam8987 Жыл бұрын
Khup chhan
@vijayshirsath4261
@vijayshirsath4261 3 жыл бұрын
Nice information sir.
@Pradeep_582
@Pradeep_582 Жыл бұрын
Great narration ❤
@rajeshyadav-ul4ht
@rajeshyadav-ul4ht 3 жыл бұрын
जय मराठा
@shubhamsutar2400
@shubhamsutar2400 Жыл бұрын
My role model
@prashantmore432
@prashantmore432 3 жыл бұрын
Jai ho bajirav
@mahadevlandage6461
@mahadevlandage6461 3 жыл бұрын
Khup chhan ❤️❤️
@tushariche9802
@tushariche9802 2 жыл бұрын
तुम्ही म्हणता तुमच्या तुटक्या शब्दात जर तारखेची किंवा जागेची चूक केल्यास माफ करा दादा तुमच्या मुळेच आम्हाला या युद्धाचा आखो-देखा हाल माहित झाला हा व्हिडिओ नसता तर कित्येक लोकांना हे पण माहित नसतं पडलं की Jaitpur ला लढाई पण झाली होती
@sharadbankar2575
@sharadbankar2575 Жыл бұрын
Fine sir
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
wawa kasle great bajirao, ani mawlay. dhanya dhanya amhi maratthe.
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
jai thorlay bajirao, jai mawalay koti koti naman
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 29 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
अफजलखानाचे खरोखरच कसा होता? एक थक्क करणारा इतिहास.
22:59
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 57 М.
Fun Fun TV short film: 🙏baby save water😍
0:28
Fun Fun TV
Рет қаралды 7 МЛН
小丑冒险给天使带回玫瑰花#short #angel #clown
0:56
Super Beauty team
Рет қаралды 6 МЛН
Три с половиной в дюймах, ууу..😂
0:56
Кого она вытащила из воды?😱
0:51
Следы времени
Рет қаралды 1,9 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
0:25
Zach King
Рет қаралды 28 МЛН
покупки за продуктами сейчас вс раньше
0:23