फिरंग्यांच्या दोन पाऊल पुढे । शिवाजी महाराज आणि पोर्तुगीझ रुई व्हियेगषचा किस्सा | Swarajyache Armar

  Рет қаралды 41,607

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

4 жыл бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #Shivajimaharajarmar
ही एक अत्यन्त महत्वाची घटना स्वराज्याच्या आरमार उभारणीच्या प्रारंभिक काळात घडलेली होती. महाराजांची दूरदृष्टी यातून आपल्याला दिसून येते.
संदर्भ आणि प्रेरणा: श्रीमान योगी- रणजित देसाई आणि निनाद बेडेकर यांचे शिवाजी महाराजांच्या आरमारावरील व्याख्यान
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म... मजेदार कहाणी- मावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video

Пікірлер: 51
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
महाराजांची दूरदृष्टी किती सूक्ष्म होती आणि भविष्याचा कसा वेध घेणारी होती हे सहज लक्षात येते.आणि विज्ञानाचे महत्त्व ही पटले होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
@shubhampokale9087
@shubhampokale9087 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय शंंभूराजं
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji maharaj
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 Жыл бұрын
👌👌❤️👌👌🙏 जय शिवाजी महाराज की जय
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
🙏🚩👑
@drajitpawar7303
@drajitpawar7303 3 жыл бұрын
अतिशय सुंदर
@PrashantThakur11
@PrashantThakur11 3 жыл бұрын
खरं आहे आपली माणसं थोड्यासाठी फितूर होतात.... उदा गणोजी शिर्के... पण इंग्रज तसे नव्हते... म्हणून तर तिकडं इंग्लड मध्ये राणी बसलेली असताना हिकडं प्रामाणिकपणे काम करत होते...
@roshansalvi710
@roshansalvi710 4 жыл бұрын
किती ही दूरदृष्टी आपल्या राजांची. जय शिवराय, जय जिजाऊ.
@mohangursale8318
@mohangursale8318 4 жыл бұрын
Nice post Bau.
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 4 жыл бұрын
खुप सुरेख छान वर्णन केले आहे सर तुम्ही धन्यवाद
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Thanks Deepak!
@VaibhavMisale005
@VaibhavMisale005 4 жыл бұрын
आपले राजे म्हणजे प्रभु रामचंद्रांचा अवतार, परकीयांच्या उरात धडकी भरविण्याची ताकद फक्त, आपल्या राज्यांमध्ये होती, मुजरा राजे🌺🙏🙏
@yougeshmahajan3657
@yougeshmahajan3657 4 жыл бұрын
Doctors saheb khoop chhaan mahiti.
@tejasdhere5691
@tejasdhere5691 4 жыл бұрын
Khup khup khup chan Ani dhnyawad
@hindu_rakshak1008
@hindu_rakshak1008 4 жыл бұрын
बहुत सुन्दर प्रस्तुति के लिए आभार
@shambho3
@shambho3 4 жыл бұрын
खुप गुढ संदेश होता 👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 4 жыл бұрын
आज माझा पाहिला लाईक आणि पाहिला view aasnar
@vaibhavshinde9295
@vaibhavshinde9295 4 жыл бұрын
Bhai mi kela first comment😅
@rameshjadhav7647
@rameshjadhav7647 4 жыл бұрын
Apratim. Motivetional vedio
@shobhadobe4360
@shobhadobe4360 4 жыл бұрын
Khup Chan mahiti dili,
@vaibhavshinde9295
@vaibhavshinde9295 4 жыл бұрын
Tayyar aahe dhmaka videola 😊
@iqbalquresh59
@iqbalquresh59 4 жыл бұрын
Jay shivray jay Maharashtra
@rameshpatil6645
@rameshpatil6645 4 жыл бұрын
Sarva Pratham tumhaladhanyavad deto ki,hi mahiti dilyabadal tumacha.abhari she. RameshBaburaoPatilUranRaigad.
@maheshpatil6358
@maheshpatil6358 4 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharajanchi durdrushti kiti prachand Aani Achuk hoti he ya video madhun lakshat yeil
@shivanandpatharavat2944
@shivanandpatharavat2944 4 жыл бұрын
Jay Shivarai
@dattudhaygude208
@dattudhaygude208 4 жыл бұрын
.छान
@sachinmate4032
@sachinmate4032 4 жыл бұрын
जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा जाणता राजा
@appasahebbhawar8980
@appasahebbhawar8980 4 жыл бұрын
Great visionary
@manojdhole1879
@manojdhole1879 4 жыл бұрын
मराठा आरमाराची एक सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर
@thestockmarketinvester8934
@thestockmarketinvester8934 4 жыл бұрын
Docter shri Vijay kolpe saheb Tumhi kuph chaan etihas sangta tumchya pudhil vaatchalisati kuch shubhaycha keep it up
@baburaomore6594
@baburaomore6594 4 жыл бұрын
Mastach mahiti aahe sir. Dhanyavad Sir.
@nikhilbhalekar6471
@nikhilbhalekar6471 4 жыл бұрын
जय शिवराय
@navinpawar8386
@navinpawar8386 4 жыл бұрын
खूप मस्त डॉक्टर अगदी स्वराज्याच आरमार डोळ्यासमोर उभे केलात ,जय शिवराय🚩 , असा राजा आणि त्यांना लाभलेले मावळे🚩 , सरदार 🚩, सरसेनापती 🚩पुन्हा होणे नाही. जय भवानी जय शिवाजी 🚩❓🏕️🏝️⛺⛵🚤🛳️⛴️🛥️🚢
@ganeshgaikwad6277
@ganeshgaikwad6277 4 жыл бұрын
महाराजाना जाणते राजे का म्हणतात याची प्रचिती इथे येते. जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩
@samadhanmore5586
@samadhanmore5586 4 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikrantchavan5558
@vikrantchavan5558 4 жыл бұрын
The father of indian navy
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 жыл бұрын
जय शिवराय 🙏
@umeshrocks5
@umeshrocks5 4 жыл бұрын
छत्रपती 🚩🚩🚩
@dsg7378
@dsg7378 4 жыл бұрын
🙏🌷🇮🇳🚩❤️
@mayuribankat2547
@mayuribankat2547 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर माझ्या comment वर पूर्ण व्हिडिओ साठी 🚩🚩"एकच राजा इथे जाहला " सर्व समावेशक, जाणता, दूरदृष्टी🚩🚩 ⛵⛵The real Father of the Great Indian Navy⛵⛵ 🙏🙏छ्त्रपती शिवाजी महाराज🙏🙏
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 4 жыл бұрын
1st comments
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सर
@rajadudhawde7569
@rajadudhawde7569 4 жыл бұрын
Chatrapati shivaji maharaja ki jay 🦁🦁🐅🐅🐅🐯🐯
@Ben-qm5fd
@Ben-qm5fd 4 жыл бұрын
tumcya aavajat jadu aahe
@tejasdhere5691
@tejasdhere5691 4 жыл бұрын
Sir marathyancha khana...tyancha vyayam hyavishayi video banaval ka
@079_chidghandixit9
@079_chidghandixit9 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे. आपला उपक्रम तर फार स्तुत्य च , म्हणजे स्वराज्याच्या दैदिप्यमान इतिहासातील ज्या घटना अतिशय कमी परिचित आहेत त्यांवर व्हिडिओज बनवून त्या घटना आपण सर्व शिवप्रेमींपुढे मांडता. त्याबद्दल आपले मनःपू्र्वक कौतुक. परंतु माफ करा जरा स्पष्टच बोलतो, ह्या अपरिचित घटनांना गोष्टीरूप बनवून व्हिडिओ ची लांबी वाढवण्यासाठी आणि थोडं रसाळ वर्णन करून व्हिडिओ अधिक मनोरंजक बनवण्याच्या नादात आपण लोकांचा किती वेळ वाया घालवत आहात आणि त्याहीपेक्षा म्हणजे आपण ते वर्णन करायच्या नादात किती पुढे वाहवत गेलेले आहात हे आपण तो व्हिडिओ संपल्यावर तो पोस्ट करण्याच्या अगोदर एकदा पाहून घेत जा स्वतःच, म्हणजे आपणास जाणवेल तरी !! गरज नसताना एवढं फालतू वर्णन एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचे तेही. असं माहोल वगैरे बनवण्याची छत्रपतींच्या इतिहासात गरज नाही. सगळे मावळे त्यांचा इतिहास म्हणजे गीतेसारखा पवित्र मानून च ऐकत असतात त्यामुळे त्यांचं मन त्यात आधीपासून च असतं पण उलट तुमच्या ह्या गरज नसलेल्या लहान लहान तपशील देऊन गोष्ट वाढवण्याचा जो खटाटोप तुम्ही चालवला आहे त्या फालतू वर्णनामुळे लक्ष मूळ गोष्टी पासून divert होतं, जे व्हायला नको म्हणून तुम्ही एवढं खटाटोप करायला गेलात उलट त्या खटाटोपामुळेच जास्त लक्ष divert होत आहे!! उदाहरण च द्यायचं झालं तर महाराज आणि मावळे जेव्हा कल्याण घाटापर्यंत येतात त्यापुढे कोणा कोणाला किती घाम येतो (आता घाम किती mm येतो एवढंच सांगायचं बाकी ठेवलंय इथे तुम्ही !! बाकी तर पूर्ण वर्णन केलं आहे किती आणि कसा घाम येतो त्याचं !!) आणि कोणा कोणाचे पाय वगैरे लटपटतात ह्याचं अनेक वेळा परत परत तेच तेच वर्णन करून जर तुम्हाला वाटत असेल की आपण पुस्तकी भाषा वापरत आहोत आणि घटनेला गोष्टीरूप बनवून पुस्तकात लिहावी अश्या स्वरूपाची बनवून तो सादर करत आहोत तर हा तुमचा निव्वळ एक गैरसमज आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ह्यात काहीही साहित्या सारखं काही वर्णन केलेला नाही उलट तेच तेच वर्णन करण्याचं पालुपद लावून लोकांना बोर मात्र केलेलं आहे. त्यांचा रसभंग केलेला आहे !! अतिशयोक्ती चं हे एक उत्तम उदाहरण होईल की, म्हणजे रसाळ वर्णनच अति केल्यामुळे कसा रसभंग होऊ शकतो. मी तर हा व्हिडिओ मधूनच थांबवून खास हे सांगण्यासाठी तुम्हाला ही कमेंट करत आहे म्हणजे रसभंग कसा झाला हे तुम्ही लक्षात घ्या. वर्णन नसेल जमत चांगलं करता तर शिका आणि करा पण असं अतिशयोक्तीपूर्ण, बोर वर्णन करून गोष्टीला चांगलं लागलेलं मन divert करू नका, ही नम्र विनंती. 🙏🙏🙏🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आपले मनापासून आभार. पण कथा रंगवून सांगणे हि मानवी वृत्ती आहे. मी जर रुक्षपणे इतिहास सांगितला तर तुम्हालाही ऐकवणार नाही. आता तुम्ही स्वतःचच बघा ना. तुम्हाला केवळ एक-दोन वाक्यांमध्ये आपलं मत मांडता आलं असते, पण तुम्हीही मीठ-मसाला लावून लांबलचक लिहिलेच की !
@079_chidghandixit9
@079_chidghandixit9 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel नमस्कार सर 🙏🙏 आपला reply एवढा पटकन येईल अशी अपेक्षा नव्हती. तरी आवर्जून दिलात त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 आणि माझ्या मतामध्ये मी काय मीठ मसाला लावला आहे, ते सांगा. लांबलचक आहे माझा मेसेज पण त्याचं कारण सोप्पं आहे. मला तुम्हाला थेट उद्धटपणे टीका करता आली असती आणि थोडक्यात सांगता आलं असतं पण मी काही पुणेकर नाही आणि मी एवढा संकुचित विचार नाही करत आणि म्हणून मी माझं मन मोकळं करून मनातलं तुमच्या पुढे बोललो म्हणून शब्द जास्त लागले आणि तुमचा मान जेवढा शक्य होईल तेवढा राखून तुमचं मन न दुखवता तुमचं काय चुकतंय असा आम्हाला जाणवतंय ते सांगायचा फक्त प्रयत्न केला. आता पुणेकरांसारखी मोजक्या शब्दात टीका करून किमान शब्दात कमाल अपमान अशी वागणूक मी तुम्हाला दिली नाही हे माझं चुकलं असं तुम्हाला म्हणायचं असेल तर त्यावर माझा इलाज नाही, मी तसा वागू शकत नाही.
@079_chidghandixit9
@079_chidghandixit9 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लांबलचक पण अर्थपूर्ण व्हिडिओ किव्वा मत म्हणा किव्वा अजून कोणताही content घ्या आणि अतिशयोक्तीपूर्ण वायफळ लांबलचक व्हिडिओ, ह्यातला फरक समजत नसेल तर अवघड आहे. कारण मी जसं माझ्या सगळ्यात पहिल्या मेसेज मध्येच बोललो आहे की तुम्ही जे वर्णन करून सांगता त्याला गोष्टीरूप करायचा प्रयत्न करता पण तो किती फसलेला आहे हे कदाचित तुम्हाला अजुन जाणवलेलं दिसत नाही. मी म्हणालोच होतो की तुम्हाला वाटतं तुम्ही पुस्तकी भाषा वापरत आहात वर्णन करताना, पण कोणाचा सदरा किती वेळा घामाने भिजला आणि कोणाला कुठे आणि किती वेळा घाम आला एवढं detailing द्यायची काही गरज नाही, क्ष व्यक्ती चिंताग्रस्त झाले एवढंच सांगितलं तरी ह्या तुमच्या viewers ना जे ह्या पिढीतले स्वराज्यातले मावळे आहेत त्यांना त्या व्यक्तीच्या मनातली स्वराज्याची चिंता कळणार नाही असं वाटतं का तुम्हाला ?? असं असू शकेल का ह्याचा तुम्हीच का नाही एकदा विचार करत स्वतःशी, मग द्या मला उत्तर त्याचं !! त्यामुळे अति वर्णन करायला जाता पण ते किती बिनकामाचं वाटतं हे तुम्ही तुमचाच व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी एकदा ऐकत जा म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल. आम्हाला तुमचे व्हिडिओज हवे आहेत म्हणून सुधारणा वाटतायत त्या सांगत आहोत करायला, कृपया समजून घ्या.
@079_chidghandixit9
@079_chidghandixit9 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel धन्यवाद तुमच्याच चाहत्याला तुम्ही समजून घेतल्या बद्दल आणि त्याच्या suggestion कडे लक्ष दिल्या बद्दल. तुम्ही फार समजूतदार आणि ज्ञानी आहात च त्यामुळे तुमच्या कडून अशाच सकारात्मक रिस्पॉन्स ची अपेक्षा पण होतीच आणि तुम्ही ती पूर्ण देखील केलीत. 😊😊 धन्यवाद 🙏🙏
@079_chidghandixit9
@079_chidghandixit9 4 жыл бұрын
@UCYKNfhA7BFSlJjUjcexaYXg त्यासाठी तुम्ही चौथीचे साधे इतिहासाच्या पुस्तकाचा परत अभ्यास केलात तरी चालेल. मला वाटत ते त्यासाठी एक उत्तम उदाहरण राहील. योग्य शब्दामध्ये योग्य वर्णनासोबत महाराजांचा, स्वराज्याचा अद्वितीय इतिहास !! नाही का ? आणि त्या पुस्तकांमध्ये तर मोजकाच इतिहास होता जो सर्वांनी अभ्यास केला पण तुमच्या अगाध इतिहास ज्ञानाला त्यात add केलं तर आमचं इतिहासाचं ज्ञान तुमच्या मुळे वाढेलच. आणि मी जर इतिहासाचं एवढे पुस्तक मागवून त्याचं सखोल अभ्यास करून त्यावर व्हिडिओ बनवु इच्छित असतो तर मी तुमचा चॅनल पाहायला कशाला आलो असतो मी माझच चॅनल बनवून त्यात व्हिडिओ टाकत बसलो असतो नाही का ?? आता मी तुमचा अनेक चाहत्या मधला एक चाहता आहे आणि तुमचे व्हिडिओ बघताना त्यात काही suggest करावसं वाटलं आणि त्यासाठी कमेंट सेक्शन आहे म्हणून त्याच्या माध्यमातून मी ते तुमचा चाहता ह्या नात्याने ते suggestion दिलं तर त्याचा तुम्हाला राग येणार असेल तर मग आता चाहत्यांनी तुम्हाला suggestions अजिबात देऊच नये असा अर्थ आम्ही घ्यायचा का ? आणि कमेंट सेक्शन मध्ये फक्त स्तुतीपर कॉमेंट्स च आता ह्या पुढे आम्ही करायच्या असा तुमचा म्हणणं आहे काय ??
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 20 МЛН
Приостановили веселуху😨 #симпсоны
0:59
Czn Burak vs Argenby Which sigma is better?
0:19
ARGEN
Рет қаралды 14 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
0:19
PAVLOV
Рет қаралды 19 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
0:35
Mr DegrEE
Рет қаралды 34 МЛН