Рет қаралды 118,185
#दुधीचादालचा #Dalcharecipeinmarathi
#कद्दूकादालचा #दालचारेसिपी
#Bottlegourddalcharecipe
MaharatrianRecipe
#Marathipadhat
#vegdalcha
#PreetiSamelRecipes
दुुुधीचा दालचा कसा बनविला जातो ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखविले आहे. दुधीला दुधी भोपळा असेही म्हणतात. दुधी गुणधर्माने थंड आहे. ह्या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पचायला हलका आहार आहे. तसेच ऊन्हाळ्या दुधीचे सेेवन जास्त प्रमाणात केले पाहिजे . शरिरातील ऊष्णता कमी होते.
कद्ददू का दालचा चवीला आंबट गोड तिखट असा चविष्ट असतो. भात, चपाती , भाकरी, बगारा राईस इ. सोबत खाऊ शकतो.
आवडलं तर जरूर लाईक करा.
शेवग्याच्या शेंगांची आमटी। Shevgyachya Shenganchi Aamti:-
• शेवग्याच्या शेंगांची आ...
पंचमेल डाळ । Panchratan Dal Recipe। mix Dal Recipe:-
• पंचमेल दाल रेसिपी। Pan...
दुधीचा दालचा। कद्दू का दालचा।Dalcha Recipe in Marathi:-
• दुधीचा दालचा । कद्दू क...
आंबा घातलेल्या तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण:-
• आंबा घातलेल तुरीच्या ड...
अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवा घरच्याच साहित्यात बनवा स्वादिष्ट सांबर ।Simple Sambar Recipe :-
• सांबर । साध्या सोप्या ...
For the best Recipes on KZfaq:-
/ preetisamelrecipes
Find us on Facebook at :
/ preetisamel
Follow me on Instagram:-
/ preetisamelrecipes
This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes
Preeti Samel Recipes