No video

दुधाचा रतीब । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha

  Рет қаралды 1,415

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

3 ай бұрын

दुधाचा रतीब । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha kathan
घार्‍या गानूचा सारासार विचार । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । कोकण । Marathi stories | Kokan | sarvottam ketkar
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 2
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 3 ай бұрын
कथा खूप शिकवण देणारी.तुम्ही सारासार विचार म्हणता, मी याला 100% प्रॅक्टिकल असणं म्हणते. आई दोन अडीच वाजता गेली, तिचं पुढचं क्रियाकर्म सकाळी ,माणसं जमल्यावरच होणार, म्हणजे साडेदहा अकरा सहज वाजणार, तोवर आईजवळ बसून राहण्यापेक्षा, आपलं नित्यकर्म, रूटीन काम करून मोकळं व्हावं, हा सरळ साधा, प्रॅक्टिकल विचार त्यांनी केला.त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा, कर्तव्यनिष्ठा याप्रकारे प्रकट होते.हे अनुकरणीय आहे..
@jyotsnarathore7874
@jyotsnarathore7874 3 ай бұрын
Very nice story.I always wait for your clear story.Jyotsna Rathore Ratlam.age 66 years
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
जन्माच्या गाठी|jayawant dalvi  katha|deepak rege|marathi kathavachan|जयवंत दळवी|
29:55
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 9 М.
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 9 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 10 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 84 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 49 МЛН
मंगळसूत्र । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha | police story
25:49
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,2 М.
अपराध मीच केला | डॉ अनघा केसकर कथा | Dr Anagha Keskar | deepak rege kathakathan|
32:24
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 15 М.
सरकारी मलिदा । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha
24:25
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 743
मेघा-मल्हार | अनघा लिखिते कथा | anagha likhite katha | deepak rege kathakathan |
23:09
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 5 М.
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 9 МЛН