दुग्धव्यवसायात तरुणांची लग्न का होत नाहीत ??

  Рет қаралды 71,264

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Жыл бұрын

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/

Пікірлер: 144
@vishalbhau1738
@vishalbhau1738 Жыл бұрын
मी आता बारावी दिली आहे पण मी 5 गाई संभाळतोय पण आतां चालू कांडीशिअन ला सांगायचं झालं तर 4 गाई गाभण आहेत आणि 5, 6, 4 महिन्याच्या आणि आतां चालू दूध फक्त 50 लिटर च्या आस पास थोडं कमी जास्त होत असत पण मला सांगायला गर्व वाटतोय की मे आज 60 हजार पगार घेतोय महिना त्यातला समजा खर्च जर 20 हजार पकडला तरी मला 40 हजार राहतात पण जेव्हा माझ्या गाई परत वेतील तेव्हा इनकम मध्ये देखील वाढ होईल हे 💯%
@pruthviraj634
@pruthviraj634 Жыл бұрын
Lavidya gap
@akashshinde2547
@akashshinde2547 Жыл бұрын
Khup Chan
@vishalbhau1738
@vishalbhau1738 Жыл бұрын
@@pruthviraj634 का तुझ्या आई चा नवरा मी आहे आणि papaa ला उलट बोलतो ❤dya
@user-mz3qt5je5s
@user-mz3qt5je5s Жыл бұрын
​@@pruthviraj634 😂
@janaktekale4501
@janaktekale4501 Жыл бұрын
20 खर्च कसा भागल
@rushikeshchine7446
@rushikeshchine7446 Жыл бұрын
एक नंबर विषय मांडला तुम्ही सर गाय व्यवसाय आणि शेती म्हटलं की कोणीच मुली द्यायला तयार नाही.
@shubhangikhairnar7775
@shubhangikhairnar7775 Жыл бұрын
सर मी 12 वी सायन्स करुन 2019 मध्ये दुग्ध व्यवसायात पडलो आणि 2021 मध्ये माझे लग्न झाले आता मला १५ महिन्याची मुलगी आहे सध्या माझे वय २३ आहे माझ्याकडे १० गायी आहेत आणि सहा गायी दूध देत आहेत तरी मला महिन्याला 50,000 हजार मिळत आहेत सकाळी तिन तास आणि संध्याकाळी तिन तास काम करतो दिवस भर घरी फॅमिली सोबत हॅपी राहतो 😊😘🙏 फत्त गौधन कृपा 🙏🙏
@akshaysalunkhe1377
@akshaysalunkhe1377 Жыл бұрын
भावा तुझ love marriage आहे ना
@rupeshb3022
@rupeshb3022 Жыл бұрын
10 gai madhe 50 k khup kami aahe .. 80k te 90k pahije
@shubhangikhairnar7775
@shubhangikhairnar7775 Жыл бұрын
@@rupeshb3022 Bhau kharch kadun 50k rahtat
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 Жыл бұрын
आतिशय महत्त्वाचा विषय सर
@mauliborate3974
@mauliborate3974 Жыл бұрын
पाटील साहेब मनापासून धन्यवाद तुम्ही मुलांसाठी लग्नाची कळ कळीचा आग्रही झाले आभार
@trimurtiagroservises1822
@trimurtiagroservises1822 Жыл бұрын
नोकरदार आणि शेतकरी (मालक)यांच्यातील फरक खूप चांगल्या रीतीने सांगितले.हि सर्व माहिती त्या सर्व पालकांना दिली पाहिजे जे शेतकऱ्याला मुली देण्यास नकार देतात ..... नुसताच पगार बघु नका आपल्या व आपल्या मुलीचे सुख पहा...
@sukdevkalhapure1532
@sukdevkalhapure1532 Жыл бұрын
साहेब आपले तीन लाख सभासद झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💐💐अण असेच तरुण शेतकरी बांधवान साठी काम करत राहिले तर लवकरच दहा लाख सभासद होणार... 🙏👍
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
धन्यवाद हो दादा
@sukdevkalhapure1532
@sukdevkalhapure1532 Жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil ❤️
@Prashant-rv2pl
@Prashant-rv2pl Жыл бұрын
हि अत्यंत गंभीर समस्या आहे🚩🚩
@abhidesai7792
@abhidesai7792 Жыл бұрын
गरज होती या विषयावर बोलण्याची
@ravindramali6086
@ravindramali6086 Жыл бұрын
अभिनंदन पाटील साहेब 3 लाख सदस्य झाले आहेत
@santoshchindake763
@santoshchindake763 Жыл бұрын
सर आपण छान माहिती कायम देतात आपला प्रत्येक व्हिडिओ छान असतो आताही आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार
@sunilsawade1254
@sunilsawade1254 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍🙏🙏
@dattashinde8199
@dattashinde8199 Жыл бұрын
खुप छान विचार केला आहे
@yogeshlale3202
@yogeshlale3202 Жыл бұрын
एक नंबर माहिती दिली सर
@rabhajirokade9953
@rabhajirokade9953 Жыл бұрын
दुग्ध व्यवसाय आणि शेती करणार्या मुलांची लग्नं होत नाही ही अतिशय शोकांतिका आहे
@rupeshmangle4498
@rupeshmangle4498 Жыл бұрын
Jy gurudev chan vishy ghetla 🙏💐💐
@praptiprishadailyvilog
@praptiprishadailyvilog Жыл бұрын
खरी गोष्ट सांगितली🙏
@HF_844.
@HF_844. Жыл бұрын
योग्य विषय निवडला
@avinash0079
@avinash0079 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे दादा😊
@VaibhavJadhav-kq7mc
@VaibhavJadhav-kq7mc Жыл бұрын
एकच नंबर विषय सर ....✌️✌️
@vvvvvv9045
@vvvvvv9045 Жыл бұрын
माणसाला जन्मला तवा दूध लागता आईचं शेवटी लागते गाईचं मधल्या काळात शेतकऱ्याचा अन्न आणि दोन्ही घटक प्रत्येक माणसाच्या जीवनातले महत्त्वाचे आहेत मंग उच्चशिक्षित त्यांनी या दोघांनाही कमी समजून
@rahulrajage7350
@rahulrajage7350 Жыл бұрын
मस्त आहे माहिती
@dineshpharate7931
@dineshpharate7931 Жыл бұрын
एकच नंबर मार्गदर्शन दादा
@ashishkhawshi9434
@ashishkhawshi9434 Жыл бұрын
बरोबर आहे सर
@pramodpawale1457
@pramodpawale1457 Жыл бұрын
एक नंबर विषय
@dattayeole8667
@dattayeole8667 Жыл бұрын
सर मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो आणि तुमचे व्हिडिओ मला सगळे आवडतात मला पण नाद आहे दुधाचा मी पण सुरू केला 🤟
@tukaramsarogde3560
@tukaramsarogde3560 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली पाटील सर
@ganeshkadam6308
@ganeshkadam6308 Жыл бұрын
कष्ट जास्त,,, मोबदल्याची हामी नाही,,,,,कोण देईल हो मुलगी,,,, स्वामीनाथन आयोगची उदासीनता,,, सरकार जबाबदार
@dnyneshwarshinde8585
@dnyneshwarshinde8585 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर
@bhagavatkhandagale6639
@bhagavatkhandagale6639 Жыл бұрын
भाऊ फार छान बोललात लय बर वाटल 🙏
@sachinramdham2260
@sachinramdham2260 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
@khadedhanaji7986
@khadedhanaji7986 Жыл бұрын
खुप छान
@shetiyojna
@shetiyojna Жыл бұрын
खरंच आहे हे
@sharadsabale6132
@sharadsabale6132 Жыл бұрын
दादा पोरिचा अपेक्षा आदिच गगनाला पोहचलात अनि तुमि ८०/९०हजार वर नेउन मनजे पोर बिना लगनाचिच राहणार
@ravindramali6086
@ravindramali6086 Жыл бұрын
अगदी बरोबर
@nileshkale2210
@nileshkale2210 Жыл бұрын
याविषयी मार्गदर्शन करावे
@nikhiltalele8983
@nikhiltalele8983 Жыл бұрын
Nice
@ashoksinare5901
@ashoksinare5901 Жыл бұрын
पाटील साहेब, आमच्या सारखेना प्रेरणा देण्याचे प्रभावित करण्याची आणि सामान्य धेय्य किंवा योग्य दिशेने मार्गदर्शन सर तुम्ही करत आहात. पाटील साहेब अशी व्यक्ती आहे ज्याकडे अद्वितीय गुण आणि कौशल्य आहे ज्याने ते आपल्या सारखेना प्रेरित करत आहे. सरांमध्ये स्पष्ट संवाद साधनेची आणि आपला विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करणेची क्षमता आहे. सर तुमचे खूप खूप आभार,तुम्ही ज्या प्रकारे प्रोत्साहित करत आहात त्यामुळे तुमचा मी खूप खूप आभारी आहे🙏
@vvvvvv9045
@vvvvvv9045 Жыл бұрын
सर सरकारी जावा जावयाच्या बायकोला तर दुधाचा चहा पाहिजे की सगळेच नोकरीवाली जावई झाले तर दूध आणि अन्नधान्य कुठून आणायचे मी पण छोटासा दूध उत्पादक आहे आणि मला पण माझा धंदा चा अभिमान आहे
@sunnyjadhav6927
@sunnyjadhav6927 Жыл бұрын
सर माणव निर्मीत प्राण्याचा मुद्दा रास्त मांडत आहात. पण त्याच्या पेक्षा सर्वात महत्त्वाच म्हणजे प्रत्येक हिंदू बांधवांच्या दारात आपली महाराष्ट्राची शान देशी गोवंश आसलाच पाहिजे. हा मुद्दा तुम्ही मुद्दा प्रत्येक वेळी पटवून दिला पाहिजे. तिकड वळण आज रोजी काळाची गरजच आहे.आपण आपल्या देशी गाईला म्हणजे आपल्या आईला विसरत म्हण्यापेक्षा दारातुन- गोट्यातुन आपल्या भागात पण तिच प्रमाण खुप कमी दिसु लागल आहे.आपन गाईला मणातुन पण काढुन टाकल आहे.उगत्या पिढीला कस कळनार कि आपल्या महाराष्ट्र ची शान हा देशी गोवंश आहे ते.देशी गोवंशच आपली गोमाता आहे. हे पटवून दिल पाहिजे सर..❤येवढीच एक ईच्छा आहे.
@gajananchaukale3289
@gajananchaukale3289 Жыл бұрын
Good
@SagarPujari-dn6kc
@SagarPujari-dn6kc 10 ай бұрын
धनगरच्या पोराच उदाहरण भारी होत
@arjun.605_lover
@arjun.605_lover Жыл бұрын
ही एक समस्याच आहे.
@anilmohite5932
@anilmohite5932 Жыл бұрын
Nice👍
@bipinmali4567
@bipinmali4567 7 ай бұрын
Nice sar
@omkarpujari1408
@omkarpujari1408 Жыл бұрын
PROLAPSE VARATI SUDHA YEK VIDEO BANAVA PLEASE🙏🙏🙏🙏
@gajanankolte6798
@gajanankolte6798 Жыл бұрын
👍👍
@ramdasvaghchavde
@ramdasvaghchavde Жыл бұрын
अभिनंदन पाटील साहेब
@dhondiramsawant7644
@dhondiramsawant7644 Жыл бұрын
सर नमस्कार माझ्या गिर गाय सात महिन्यांची गाभण आहे पण तिला सध्या गोचिडची लागण झाली आहे आता तिला कोणते औषध लावू शकता plz सांगा
@kirankhot1308
@kirankhot1308 Жыл бұрын
दादा एक नंबर
@vishaltandale.1212
@vishaltandale.1212 Жыл бұрын
👌👌👌👌
@kilashdeshmukh5534
@kilashdeshmukh5534 9 ай бұрын
सर माझ्या कडे 15गाई.2टकटर.चार.चाकी.गाडी.सात .एकर ऊस आहे आणि संकलन केंद्र 500लिटर.सकलन.आहे.पशुखाध.दुकान.आ आहे आणि माझे शिक्षण बी ए आहे
@tejasmahajan267
@tejasmahajan267 Жыл бұрын
Mazi ek gay khup pana chorte plz upay sanga
@NileshBalip-yj1mf
@NileshBalip-yj1mf Жыл бұрын
👌👌👌👌👌
@pravinmurade7560
@pravinmurade7560 Жыл бұрын
🙏🙏
@shashikalamohite2086
@shashikalamohite2086 Жыл бұрын
👍
@adityajasud3961
@adityajasud3961 Жыл бұрын
संघटीत दुग्धव्यवसाय नाही आहे त्यामुळे 🥛🐃🌾
@durvanshilavhale
@durvanshilavhale Жыл бұрын
Aawaj clear yet nahi
@harshkamble4238
@harshkamble4238 Жыл бұрын
कालवड पालन वर विडीयो बनवा
@vilaspawar6051
@vilaspawar6051 Жыл бұрын
सर तुम्ही म्हणता तसं माझं पण मुक्त कोठे आहे डॉक्टर लागत नाही जनावर मुक्त राहता दुधातला फरक पडतो जनावरांची तब्येत चांगली राहते त्वचा मुलायम राहते माझ्याकडे आत्ता पाच गाई व चार कालवडी दोन्ही टाइमाचे मिळून संकलन 65 लिटर होत आहे महिन्याला 80 हजार रुपये पगार गोरा काला rs.30000 जाऊन खाली 50 हजार रुपये राहतात
@yuvarajpatil6696
@yuvarajpatil6696 Жыл бұрын
दादा अगदी बरोबर सांगितलं तुम्ही
@sunilpatil9044
@sunilpatil9044 Жыл бұрын
नमस्कार सर मला सांगा मार्च ते मे महिन्यात माजावर आलेली जनावरे सक्सेस होतात कि नाही सांगा सर ही एक विनंती आहे सर तुम्हाला
@s.d.4351
@s.d.4351 3 ай бұрын
Patil sahebanni nokrivalyabarobar swathachya mulinchi lagn lavun deu nayet... Nahitar lok vishwas thevnar nahit...
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 3 ай бұрын
हो दादा नक्कीच
@dhirajsawant3951
@dhirajsawant3951 Жыл бұрын
सर, तुम्हि खुप प्रेरादायी काम करता. मी लातुर मधुन हा video पाहतो. विना शेतीच्या व्यक्तिला दुध व्यवसाय करता यतो का. कृपया कळवा 🙏🙏🙏🙏
@sureshgavali8344
@sureshgavali8344 3 ай бұрын
दादा चारा घरचा असावा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे
@shoebsayyad7368
@shoebsayyad7368 Жыл бұрын
सर मी पण आता दुग्धव्यवसाय chau केलाय 2019 पासून एक गाय होती आता मी या दूध धंद्यात उतरलो आहे .आणि काल एक पराठे गाय 49000 हजार rs ला विकत घेतली आहे आता माझे दूध 22 लिटर चालू आहे 2 ते 3 महिन्यात 50 लिटर दूध घालण्याचा माझे स्वप्न आहे
@somnathatugade4632
@somnathatugade4632 Жыл бұрын
सर निवासी ट्रेनिंग कधी आहे
@avishkarlonkar3261
@avishkarlonkar3261 Жыл бұрын
साहेब माझे graduation पूर्ण झाले आहे मला २ भाऊ आहेत, तरी मी नोकरीच्या शोधात आहे आणि माझ्या घरी आत्ता लहान मोठे १५ जनावरे आहेत आत्ता घरचे दूध १२० लिटर चालु आहे, घरची २० एकर शेती आहे पण पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आणि जे आहे ते खारट आहे, त्या पाण्यावरती जनावरांचे खाद्य उत्तम प्रकारे येते. तरी मी नोकरी करावी की आणखीन जोमाने दुग्धव्यवसाय करावा.आपण सल्ला द्यावा 🙏🏻
@pratiksuroshe115
@pratiksuroshe115 Жыл бұрын
सर मला निवासी ट्रैनिंग साठी यायचं आहे पण कॉल आणि मॅसेज ला आपण उत्तर देत नाही तर ट्रैनिंग ला कस यावे सर🙏🙏
@deepakturai7709
@deepakturai7709 Жыл бұрын
हो सर मला पण यायचे आहे पण काँल आणि मेसेज काही रिप्लाय नाही, कसे यायचे आणि कधी आहे निवासी ट्रेनिंग
@AmitAdhav7517-cu8ij
@AmitAdhav7517-cu8ij Жыл бұрын
गाय व्यायली आहे विस बावीस दिवस झाले आहे पन गाईच दुध कमी कमी होत आहे व्यायल्यानंतर दहा दहा लीटर देत होती आता कमी झाल उपाय सागा
@lalitahire6576
@lalitahire6576 Жыл бұрын
Sir mala pn khup echha ahe dugdh vyavasay suru karnyachi pn mala yogya margadarshan nahiye mala tumachya ethe yayach ahe tr apala contact no. Milel ka sir
@ajaypatil9980
@ajaypatil9980 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान विषय मांडला पण मुलींना नोकर हवा आहे शेवटी राजा हा शेतकरी राजा
@dipakmali.jaitane7081
@dipakmali.jaitane7081 Жыл бұрын
दादा तुमचे गाव कोंणत आहे
@balasaheblavhate9470
@balasaheblavhate9470 Жыл бұрын
अंत्यंत गंभीर बाब आहे ही.हया विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे 👍👍👍
@prashantkharde5296
@prashantkharde5296 2 ай бұрын
Mg sheti karanarya mulanchi lagn kashi honar
@anantvharambale5755
@anantvharambale5755 Жыл бұрын
Aho bhau tumi kitipan samjva mulina .....pan hyana 25-30 k cha job asnara mulga chalel pan swatachya 10 mhaisi Kiva gayi asnara mulag koni krun nahi ghenr .....tyamule ha business karn....lagnapurt tari....thik nhi
@rahulrajage7350
@rahulrajage7350 Жыл бұрын
सर तुमचं गाव कोणत
@sanketgaikwad1362
@sanketgaikwad1362 Жыл бұрын
सर तुम्ही खरच दूध व्यवसायात एक नवनवी प्रव घडवा
@ashishnigade4044
@ashishnigade4044 Жыл бұрын
सर गाव कोणत तुमचं
@yogeshsavle7596
@yogeshsavle7596 Жыл бұрын
Sir mala 25hf cow project ahe lps info mi
@Siddhiraj478
@Siddhiraj478 Жыл бұрын
Hi mi JOTIRAM ARADE Waghapur tuza mitra
@chandrasengadhavechandrase7697
@chandrasengadhavechandrase7697 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देत नाय लय वाईट दिवस आहे राम कुष्ण हारी🌹
@shreyaspatil7424
@shreyaspatil7424 Жыл бұрын
👌👌👌✌️✌️💯💯🔥
@VaibhavJadhav-kq7mc
@VaibhavJadhav-kq7mc Жыл бұрын
💯💯 ✌️✌️✌️
@hanmantsuryawanshi9133
@hanmantsuryawanshi9133 Жыл бұрын
Mashi sati silege jamel ka patil
@Kharat527
@Kharat527 Жыл бұрын
पाटील सर ३लाख सभासद, पुर्ण झाले....!! अभिनंदन सर👏
@pankajrajmane7817
@pankajrajmane7817 Жыл бұрын
नंबर सेंड करा पाटील साहेब
@Ab-li5pd
@Ab-li5pd 7 ай бұрын
लाल टोपी ❤
@sachinpawar4294
@sachinpawar4294 Жыл бұрын
😮😮😮😮 no1 sir
@thetopfarmer1479
@thetopfarmer1479 Жыл бұрын
आमच्या कोपरगाव भागात सगळे शेतकरी तरुण उच्च शिक्षित शेती करतात
@Indianfarmar712
@Indianfarmar712 Жыл бұрын
Study plus business sir
@chandrasengadhavechandrase7697
@chandrasengadhavechandrase7697 Жыл бұрын
मी शेतकरी मला लग्न कराचे आहे
@sagarhake1754
@sagarhake1754 Жыл бұрын
आम्ही लाखो रुपये महिन्याला कमव्तोय दूध धंदा मध्ये पण लग्न होत नाही
@sunnyjadhav6927
@sunnyjadhav6927 Жыл бұрын
तुम्ही माडलेला लग्नाचा मुद्दा रास्त आहे.त्या कारणामुळे तरूण ईकड या व्यसायात वळण्याचा कल कमी आहे.सर एक विडिओ आसाच पटवून देऊन शेअर करा.
@GaneshGavhane-dm3mf
@GaneshGavhane-dm3mf Жыл бұрын
सर तुम्हाला पर्सनल थोडा विचारायचं आहे तुमचा नंबर सेंड करा
@vanitajagtap3794
@vanitajagtap3794 Жыл бұрын
arvind jagtap. kotij.
@saurabhjoshi4133
@saurabhjoshi4133 Жыл бұрын
घरभाड़ राहील पाटील सर
@sushantpatil5980
@sushantpatil5980 Жыл бұрын
अस काही नाही दुध व्यवसाय करनारा नीरव्यसनी असला वागायला चांगला असला तर होतात लग्न
@vishalbhau1738
@vishalbhau1738 Жыл бұрын
1number dhungan uchaleli gadi 😂🤣
@bhagwathbajirao6275
@bhagwathbajirao6275 Жыл бұрын
lagin hoil ka nahi mahit nahi🤨
@Sandeep-dw9bk
@Sandeep-dw9bk Жыл бұрын
3 cow madhe 200 rahatat
@DjsClubMusic
@DjsClubMusic Жыл бұрын
200 ky
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 1,9 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 29 МЛН
मी अरविंद पाटील !! माझा जीवनप्रवास
44:00
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 162 М.
Did you check these points while purchasing your milking machine ?
13:12
भविष्यात ह्या धंद्यात कोण टिकणार ??
11:41
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 16 М.