तात्या हा दुसरा मळा आहे का जुनी स्वयंपाक ची जागा नही दिसत
@huggies_64 ай бұрын
Tambat or korade means in marathi
@gopathorat6064 ай бұрын
टोमॅटो व खुरसणी
@ranjithpatil95034 ай бұрын
कोणतेही पीठ चालू नये. कोंड्या मध्ये पौष्टिकता असते.
@sandeepkocharekar32004 ай бұрын
तात्यानु , व्हिडीओ बनवता झ्याक पण कसं हाये ना साऊंड क्वालीटी अजिबात झ्याक नाय बगा. कॅमेरा लांब घिऊन शॉट घेता तेव्हा काकू काय बोलतीया त्ये काय बी आयकु येत न्हाई कि. तेव्हढं साऊंड लेव्हलचं जरा ध्यान ठिवा.