Education । Information । Why do we study - मला कधीच कळलं नाही की मी का शिकतो

  Рет қаралды 15,437

The Insider

The Insider

2 жыл бұрын

'मनातलं'च्या या भागामध्ये दिसायला किंवा ऐकायला अगदी किरकोळ वाटणाऱ्या मात्र प्रत्यक्षात एका मोठ्या समस्येबद्दल ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी भाष्य केलं आहे. शिक्षणाचा उपजिवीकेशी संबंध जोडला जातो, मात्र खरं तर शिक्षणाचा कार्यकारण भाव समजावून सांगणे गरजेचे आहे असं परुळेकर यांनी सांगितलंय. कुशलता हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असायला हवं असंही त्यांनी सांगितलंय.
आपण आपली प्रतिक्रिया आम्हाला insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवर कळवू शकता

Пікірлер: 46
@KIRANKURANE1
@KIRANKURANE1 21 күн бұрын
का शिक्षण शिकले पाहिजे, हे सांगितले पाहिजे होते, अशिक्षित लोक यावर जास्त टोमणे देतात., आमचे काही अडले नाही... म्हणून
@be.curious101
@be.curious101
I had gone to Taiwan for foreign exchange program, and had taken a course called Confusion Leadership. In that I learnt, the only purpose of our education is to learn on how to learn anything in life.
@shirishthakare9842
@shirishthakare9842
मातृभाषेचा फायदा/आग्रह खरा की खोटा? फ़क्त 3-6 महिन्याचा खेळ होतो. तितक्या वेळात सगळे समजायला लागते. राजाकीयकरण मुलांच्या भविष्याला लाऊ नये. इंग्रजी मुळे फायदाच होतो.
@shirishthakare9842
@shirishthakare9842
मी 1968 चा. लहानपणी शाळेत कुशलता शिकावल्या जायची. थोड़ीशी पण होती. अंदाजे निकाल घ्यायच्या दिवशी क्राफ्ट बनाउन न्यावे लागायचे.
@sumitbhujbal3795
@sumitbhujbal3795
जरा थांबून , आवर्जून , विचार करायला लावलं तुम्ही , खरोखर खूपच छान मार्गदर्शन , या विषयाशी related आणखी विडिओ बनवले तर बरं होईल , धन्यवाद.
@prakashpatekar22
@prakashpatekar22
तुमच्यामुळे आमच्या आकलनात भर पडली
@vanitakamlesh3440
@vanitakamlesh3440
राजू सर,खरचं खुप छान समजावता तुम्ही.
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
शेवट "जगायला अक्कल शिक्षणाशिवाय येणार नाही हे १००%खरंय".
@milindraut4675
@milindraut4675 Жыл бұрын
आमच्या मनातलंसुध्दा बोललात सर तुम्ही
@shripadpisal8052
@shripadpisal8052 Жыл бұрын
Purpose
@stoic304
@stoic304 Жыл бұрын
Bapre history repeats itself अस ऐकलं होत..पण वर्तमानाचा पण कोणी हमशकल असतो हे असतेच..जे तुम्ही तुमचं सांगितलं ते तर माझ आहे सगळ...धन्यवाद..तुमचे बोलणे अमूल्य आहे हे आणखी एकदा ध्यानात घ्या बस... 🙏🙏🙏🙏😘
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Жыл бұрын
शिक्षण व्यवस्थेत हे आपले अनुभव सांगून योग्य बदल करावेत ही विनंती. 🙏
@bhim7183
@bhim7183 Жыл бұрын
ज्ञान व्यवस्थित परंतु मांडणी अस्ताव्यस्त
@babasahebrohom2059
@babasahebrohom2059 Жыл бұрын
खूप छान 👍👍
@suhasinipatil3602
@suhasinipatil3602 Жыл бұрын
खूप छान वर्णन केले नक्कीच उपयुक्त धन्यवाद राजू सर
@aniketbarage8950
@aniketbarage8950 Жыл бұрын
Is Helpfull
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking Жыл бұрын
परमेश्वरा !!! पुढील जन्म सुसंस्कृत ब्राह्मण घरात दे!!!! I am very fascinating about this (Brahman) society.
@sunilpatil7621
@sunilpatil7621 2 жыл бұрын
Kay boltay tumi
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 2 жыл бұрын
Very helpful and informative
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
महाराष्ट्रात राज्यकर्ते व मुलांच्या पालकांनी काही अपवाद वगळता शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. मराठी भाषिक वर्गातून एकही नोबेल वा ऑलिंपिक विजेता १९६० नंतर निर्माण झाला नाही.
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 30 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 49 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 21 МЛН