No video

Eknath Shinde | 'विशाळगडावरचे अतिक्रमण सोमवारपासून काढणार' | Marathi News

  Рет қаралды 57,262

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Ай бұрын

विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापला
'विशाळगडावरचे अतिक्रमण सोमवारपासून काढणार'
मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
संभाजीराजेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 154
@akashingawale3881
@akashingawale3881 Ай бұрын
असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही🚩🚩🚩🚩
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc Ай бұрын
फक्त शेवटचे दोन महिने. मग मुक्कापोस्ट ठाणे.. जय शिवराय.
@sachindhobale2954
@sachindhobale2954 Ай бұрын
Aataparyant zopale hote
@sachinkadam6293
@sachinkadam6293 Ай бұрын
शिंदे साहेबांनी हे जर केलं तर आयुष्यभर तुम्हाला मतदान
@atheshgaming1216
@atheshgaming1216 Ай бұрын
💯💯
@dnyaneshwarpatildewdhe4188
@dnyaneshwarpatildewdhe4188 Ай бұрын
शिंदे साहेब आज अभिमान वाटत आहे तुमचा 🚩🚩🚩
@user-ct1zg5tp3j
@user-ct1zg5tp3j Ай бұрын
शिंदेसाहेब लोकसभा निवडणुकीत मी महायुतीला मतदान केलं नाही,पण आता तूम्ही कठोर निर्णय घेऊन किल्ले विशाळगडावरील हे अतिक्रमण काढलं तर मी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हालाच मतदान करणार. 🚩जय भवानी जय शिवराय🚩
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवा असलेल्या पर्यटन स्थळावर असणारी अतिक्रमणे ताबडतोब हटवावी असे जर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केले तर मी माझे कुटुंब तू माझा सर्व परिवार शिंदे साहेबांच्या बाजूने आयुष्यभर राहील
@AkashYadav-uv1ce
@AkashYadav-uv1ce Ай бұрын
एक नंबर निर्णय शिंदे साहेब
@swapnilnagarale531
@swapnilnagarale531 Ай бұрын
मस्जिद, दर्गा, घरे, दुकाने सर्व काडा तरच आम्ही शांत बसू . जय शिवराय
@shivkumar-be1pq
@shivkumar-be1pq Ай бұрын
तुमच्याशी 100%सहमत आहे बुलडोझर लावायला पाहिजे
@sk-cu2zs
@sk-cu2zs Ай бұрын
मी कट्टर राष्ट्रवादी समर्थक आहे पण असे झाले तर पूर्ण कुटुंबासहित मतदान करणार महायुती लां 100 💯 टक्के जय शिवराय जय शंभुराजे ❤
@abhijeetborse
@abhijeetborse Ай бұрын
एक काम करा तुम्ही सहकुटुब शिंदे सरकार मध्ये सामील व्हा 🛶🐯👍🚩
@sk-cu2zs
@sk-cu2zs Ай бұрын
@@abhijeetborse हो कारण धर्म महत्वाचा आहे पक्ष नाही
@_its_my_life-1980
@_its_my_life-1980 27 күн бұрын
@@sk-cu2zs मी पण
@ksjhwbakako
@ksjhwbakako 26 күн бұрын
लाचार 50क ओक
@AN-uf7mk
@AN-uf7mk Ай бұрын
उद्धव पवार आणि काँग्रेस चां अतिक्रमणं ला पाठिंबा आहे त्याचा वोट बँक आहे ते.... त्यांनीच एवढी वर्ष हे होऊन दिले
@shivkumar-be1pq
@shivkumar-be1pq Ай бұрын
मतासाठी मराठा असून लाचार😢
@ksjhwbakako
@ksjhwbakako 26 күн бұрын
50क ओक Ed
@akshaynavgire6844
@akshaynavgire6844 Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर गुन्हा दाखल करु नये...ही विनंती आहे शिंदे सरकार तुम्हाला
@sadashivraut3684
@sadashivraut3684 Ай бұрын
शाब्बास. आता खऱ्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याच्या हातात महाराष्ट्राचे नेतृत्व आले आहे. संपुर्ण महाराष्ट्र म्लेंछ आतीक्रमन मुक्त झालाच पाहिजे. जय शिवराय. जय शंभूराजे. हर हर महादेव. 🚩🚩🚩
@user-qq2nz3ex1c
@user-qq2nz3ex1c Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय हनुमान हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
@anandatodkar67
@anandatodkar67 Ай бұрын
😂todkar s todkar
@rajkumarbhasinge
@rajkumarbhasinge Ай бұрын
एक मराठा लाख मराठा विसरलात का
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th Ай бұрын
शिंदे साहेबांचे खुप खुप आभार 🚩🚩🚩🚩
@Devanandtonape
@Devanandtonape Ай бұрын
महाराष्ट्रचे धाडसी मुख्यमंत्री शिंदे साहेब खूप खूप आभारी
@prafullpawar007
@prafullpawar007 Ай бұрын
आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे 🚩🚩
@SANJAYWADKAR-pw7bv
@SANJAYWADKAR-pw7bv Ай бұрын
पहिलं मस्जिद काढा ते काही संबंध नाही तिथं
@user-li3ly4zl4n
@user-li3ly4zl4n Ай бұрын
जर काढलं तर आपलं तुम्हाला शिंदे साहेब
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त करावेत.....
@sanguleangad19
@sanguleangad19 Ай бұрын
महाराष्ट्रातील किल्ल्यावरील अतिक्रमण काढुशकेल तर एकच वाघ, तो म्हणजे शिंदे साहेब.
@shivkumar-be1pq
@shivkumar-be1pq Ай бұрын
मत नाही मिळाली तरी चालेल पण महाराजांचा विशाळगड फकता भगवा दिसायला पाहिजे
@S.V.CREATION2023
@S.V.CREATION2023 Ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही अतिक्रमण काढण्याचा निर्णय खूप छान घेतलात... पण पुन्हा कधीही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही गडकिल्ले वरती अतिक्रमण होणार नाही ह्याची व्यवस्था कराल..
@_its_my_life-1980
@_its_my_life-1980 Ай бұрын
शिंदे साहेब जिंदाबाद जिंदाबाद तुम्हाला तमाम हिंदू समाजाचा कायम पाठिंबा आहे
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 Ай бұрын
गड-किल्ल्यांचे संरक्षण करा सरकारने कठोर कारवाई करावी अन्यथा एखाद्या किल्ल्यावर औरंगजेब जन्माला येईल
@chespin07
@chespin07 Ай бұрын
अतिक्रमण काढल्यास पुन्हा शिंदे सरकार 💐💐
@sidharamkoli2488
@sidharamkoli2488 Ай бұрын
आई तुळजा भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे. 🙏🚩
@rohitkaware9547
@rohitkaware9547 Ай бұрын
अतिक्रमण होवू पर्यंत हिंदू लोक काय करत होते?
@gavthikatta-143
@gavthikatta-143 Ай бұрын
गडावर खूप मुस्लिम लोकं राहतात
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
रिकामी जागा दिसली की ते kuthe पन घर बंlधतlत मग चिखल जरी दिसला तरी पण
@shivkumar-be1pq
@shivkumar-be1pq Ай бұрын
तेव्हा राज्य काँग्रेस चे होते w मतासाठी हिंदुत्व सोडून दिले होते
@sagargujar2968
@sagargujar2968 Ай бұрын
शिंदे खरच चांगले cm आहे त्यांना पाठिंबा द्या नहितर सध्याचे राजकारण बघा कोण अहेका अपल्याबजूने
@KS-ge7ew
@KS-ge7ew Ай бұрын
गडावरील सगळेच अतिक्रमण काढून टाकावे.
@new-dh6ee
@new-dh6ee Ай бұрын
किल्ला महाराजांचा, तिथे मुस्लिम आले कसे. शिवाय किल्ला यावर दर्गा बांधला कसा.का किल्ला वक्फ बोर्ड च्या नवावर कामाचा इरादा आहे का
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 Ай бұрын
छान निर्णय आहे अभिनंदन!! अतिक्रमण निर्मूलन झाले पाहिजे.
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Ай бұрын
हिंदुत्वाची कठोर वाट विशाळगड मुक्तीची पहाट
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 Ай бұрын
एकही गडावर अतिक्रमण ठेवू नका
@devidaschavan7953
@devidaschavan7953 Ай бұрын
जय शिवराय🚩
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 Ай бұрын
Saglya किल्ल्यावर che काढा....
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
कार्यवाही झाली च पाहीजे।। पन जयांनी तयानां परमीशन दिला तयाला पन नका सोडु ।। जय महाराष्ट्र।।
@KunalMagar23
@KunalMagar23 Ай бұрын
दर्गा पूर्ण भुईसपाट करावा
@mahmadtamboli1953
@mahmadtamboli1953 Ай бұрын
हे सगळे शिंदे ने केला आहे
@azharshikalgar8807
@azharshikalgar8807 Ай бұрын
हे राजकारणच आहे गेल्या इलेक्शन मध्दे शिंदे गटाला महायुतीला मुस्लिम समाजाने नाकारले म्हणूनच हा राग आहे शिंदे साहेबांकडून सत्तेत आल्यावर पून्हा जास्तच अत्याचार कराय सुरवात केली तुम्ही लोकांनी सत्तेचा माज सत्ता ही कायम नसत्या
@anikettarale412
@anikettarale412 Ай бұрын
😂😂😂
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 Ай бұрын
शिंदे साहेब विशालगडावरचे अतिक्रमण हटावाच पण महाराष्ट्रातील शहरांमध्ये राज रोज अतिक्रमण होत आहे तेही हटवा लावा बुलडोझर हिंमत असेल तर
@abhishekashokpatil901
@abhishekashokpatil901 Ай бұрын
आता पर्यंत झोपले म्हणणारे लोकांना एकच सांगतो दादा कोर्टात गेली होती आणि अफझल खानाची अतिक्रमण कबर कुणी काढली हे विसरू नका दाढीवाला खमक्या आहे .
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 27 күн бұрын
धन्यवाद एकनाथ जी शिंदे साहेब जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे
@khamkarphotography7425
@khamkarphotography7425 29 күн бұрын
गडावर कोणीही अतिक्रमण करु नये
@ganeshdalvi5429
@ganeshdalvi5429 Ай бұрын
खूप छान मतदान तुमाला करणार आत्ता 👌
@anantbargaje2011
@anantbargaje2011 Ай бұрын
त्यांना दुसरीकडे घर द्यावीत गडावर नको
@user-qi7di5iz9s
@user-qi7di5iz9s 26 күн бұрын
Hindu na dyvit musalman yana deu naye gare tyanchya bapacha des nahi
@sachinlingale953
@sachinlingale953 Ай бұрын
खूप छान शिंदे सरकारचा निर्णय योग्य आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
ग्रेट शिंदे साहेब ❤❤❤❤❤
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
निवडणूक आढवल्यासमोर ठेवून एन पावसामध्ये लोकांना त्रास देणे तुमच्यासाठी घातक आहे येणाऱ्या निवडणुकी
@anujdhakad211
@anujdhakad211 Ай бұрын
Chief of Maharashtra ❤
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 Ай бұрын
Khoop jannana trass hot ahe 1947 la falni झाली tewa माणुसकी dakhawli ka कोणी??? पंजाब प्रांतातून आलेले पावतात apli apli kutumba gheun thamble Hote😢😢😢😢
@user-ii4xb8cz9d
@user-ii4xb8cz9d Ай бұрын
मा. उच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर पर्यंत राहत्या घराच्या अतिक्रमणावर मनाई दिलेली आहे, अनेक ठिकाणी अतिक्रमण कारवाई थांबवण्यात आलेल्या आहेत जर हिथे कारवाई झाली तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमण विरोधी निष्पक्ष कारवाई करावी लागेल.
@AmitYadav-jw9eb
@AmitYadav-jw9eb Ай бұрын
लवकर करा
@MaheshMisal-y1e
@MaheshMisal-y1e 25 күн бұрын
❤ जय शिवराय ❤
@amarloke3989
@amarloke3989 Ай бұрын
Aai bhavani shakti de vishalgadala mukti de
@ams4880
@ams4880 Ай бұрын
संभाजीराजे व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या च्या आंदोलनामुळे यश मिळाले.. जय काँग्रेस.
@sambhajigarad3924
@sambhajigarad3924 Ай бұрын
जय शिवराय
@sanjaytapkir9390
@sanjaytapkir9390 Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांनी लक्ष दीले नसते तर अजुन अतिक्रमण झाले असते.
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Ай бұрын
एवढं अतिक्रमण होईपर्यंत ते पण झोपले च होते,आता जागं आलीय.अशा बहुतेक किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत ती पण त्यांनी पाहावीत.
@sanjaytapkir9390
@sanjaytapkir9390 Ай бұрын
@@dwarkadumbre1797 टीव्हीवर बातमी आली तेंव्हा आमच्या सह सगळेच झोपलेले जागे झाले.😄😁😄
@santoshbansod84
@santoshbansod84 28 күн бұрын
🚩जय भवानी 🧡 जय शिवाजी🚩
@Mr.Pardhi08
@Mr.Pardhi08 Ай бұрын
जय शिवराय..
@prasadjayshriswamisamrthak7667
@prasadjayshriswamisamrthak7667 27 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay Bhabani Jay Shivaji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AnilRathod-km5zm
@AnilRathod-km5zm 26 күн бұрын
एकनाथ.शींदे.जींदाबाज
@poonamjraut
@poonamjraut 29 күн бұрын
नक्की??? कोणाला बळी पडणार नाही ना??
@ajitranjane1767
@ajitranjane1767 Ай бұрын
😮 पॅक पाहिजे काय
@shantanuphalke2934
@shantanuphalke2934 Ай бұрын
फक्त शिंदे साहेब ❤ 🚩🚩🚩
@bandumore487
@bandumore487 Ай бұрын
Shinde saheb great job 👍👍
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Ай бұрын
Jay shivray 🚩
@machhindrachavan6372
@machhindrachavan6372 Ай бұрын
घर पाडायच लगेच निर्णय मराठा आर षणाला उशिर का
@akshaybambaras9467
@akshaybambaras9467 Ай бұрын
Jay shivray
@avinashgujar9640
@avinashgujar9640 Ай бұрын
बाळासाहेब आज 😢😢 नाही
@shree3836
@shree3836 Ай бұрын
Election javal aal aahe
@chhayamore8643
@chhayamore8643 Ай бұрын
nirnay barobar aahe shinde sir yancha
@AbhijeetBabar-wu9gd
@AbhijeetBabar-wu9gd Ай бұрын
Shinde saheb
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Ай бұрын
shinde saheb salute you
@user-oz1lg9de9n
@user-oz1lg9de9n Ай бұрын
सेनेचा हिरवा सांप शांत बसलाय
@s.tvlogs6675
@s.tvlogs6675 Ай бұрын
Shinde sarkar mharsta made sad davi madat karvi jay marta jay mharstra
@anilganeshkar686
@anilganeshkar686 27 күн бұрын
CM shinde sarkar manacha mujra Jay shivaray bhau
@bhaskarcharjan8468
@bhaskarcharjan8468 27 күн бұрын
🚩🙏🚩🙏
@prashantkale589
@prashantkale589 Ай бұрын
Gr8 cm
@bharmapatil3453
@bharmapatil3453 Ай бұрын
पुर्न जमीनदोस्त केली पाहिजे
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 Ай бұрын
दर्गा,मजार न मशीद पण काढणार का
@sachinpawar5213
@sachinpawar5213 Ай бұрын
Ha aanji frd aahe
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Ай бұрын
Good
@ninadshere1470
@ninadshere1470 Ай бұрын
❤ mandal aabhari aahe
@user-qi7di5iz9s
@user-qi7di5iz9s 26 күн бұрын
Amhi sGale rajesobat
@hiramangaikwad241
@hiramangaikwad241 Ай бұрын
घरे आणि.दुकाने तसेच धार्मिक.ठिकाने .पुरावे पहावे आणि बांधकामे hatvavit
@user-qi7di5iz9s
@user-qi7di5iz9s 26 күн бұрын
Sine sir jr all kile cha atikaramn hataval tr tumala matdan 100 take
@Arshkajahan
@Arshkajahan Ай бұрын
Cam cam😮😮😮😮
@santoshbudhawant9382
@santoshbudhawant9382 Ай бұрын
फक्त जरांगे पाटलाचे ऐकू नका जो हिंदुत्वासाठी लढला तोच महाराजांचा मावळा फक्त हिंदुत्व
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 Ай бұрын
Uddhaw thakrenche kay mt aahe?
@anandatodkar67
@anandatodkar67 Ай бұрын
Ananda todkar
@praphulldudwadkar-me6pk
@praphulldudwadkar-me6pk Ай бұрын
काका इशारा करेल
@gaurav3706
@gaurav3706 Ай бұрын
@chinjd247
@chinjd247 Ай бұрын
Asle 70 gunhe amchya Danve sahebanvr ahet
@user-mo8fn1ec8m
@user-mo8fn1ec8m Ай бұрын
Ha kortacha awman aahe
@psyc_aniket
@psyc_aniket Ай бұрын
Kotya somvar pasun
@SIDDHESH_A
@SIDDHESH_A Ай бұрын
Gunha dakhal kon karnar? Jyanni atikraman kele te lok ka?
@adityatawate7924
@adityatawate7924 Ай бұрын
Saheb he Kam tumhi kara aani puchya kama sathi ek killyan sathi ek mantripad banva aani tyacha mantri Raj thakreyna ch kara mag sagle kille dekhe hotil 🚩
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Ай бұрын
Jya jya gadawar atikraman ahe te serv jadhav ashi vinanti. Mhanaje parat parat ya goshti honar nahit.
@sudarshanmolwane9595
@sudarshanmolwane9595 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@sachinpawar5213
@sachinpawar5213 Ай бұрын
Shinde che kam nahi
@grahak-e-sevakendra590
@grahak-e-sevakendra590 26 күн бұрын
Kharerajeanimukhyamantri
@shdbshaikh
@shdbshaikh Ай бұрын
Ha CM khup kalyan kartoy Maharashtra cha maji Ladki Baheen cya nava khali paisa khato CM.
@Mario3134
@Mario3134 Ай бұрын
Gajyapurat lya tya lokancha taltalat jaroor lagnaar 100 %
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 Ай бұрын
लागू दे, तरी कढ़ल पाहिजे
@RajaYadav-py2zl
@RajaYadav-py2zl Ай бұрын
Sambhaji sahebanvar gunnha ka dakhal karnar tyanni tar avaj uthavlay aitihasik varsa japat ahet. Aplya maharajan baddal changalya vicharane sambhahi saheb gelet. Rajkaran naka karu. Tyancha amhi sanman karto. Sambhaji sahebancha vijay aso.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН