No video

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Rahul Narvekar यांच्यासमोर शिंदे-ठाकरेंचे वकील भिडले

  Рет қаралды 89,031

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

9 ай бұрын

#eknathshindevsuddhavthackeray #rahulnarvekar #mladisqaulification #sakal
सर्वोच्च न्यायालयानं २ महिन्यात सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज सुनावणी घेतली. जवळपास दीड तास ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जोरदार युक्तिवाद झाला. या युक्तिवादाचा मूळ मुद्दा हा व्हिप आणि ई-मेलचा होता. विशेष म्हणजे सुनावणीत एका वेळी व्हिप आणि ईमेल आयडीच्या एका मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरेंचे आमदार नार्वेकरांसमोरच भिडले. यावेळी नार्वेकरांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना शांत करताना थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करुन दिली, अन् आपल्याला मर्यादित वेळेत सुनावणी पूर्ण करायचं असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता शिंदे-ठाकरेंच्या वकीलांमध्ये वादाचा नेमका मुद्दा काय होता? आणि नार्वेकरांची आज सुनावणीवेळी काय भूमिका होती? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
KJ, YL_1123

Пікірлер: 45
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 9 ай бұрын
नार्वेकराची वकिलीच संपेल, जर निकाल वेळेत नाही दिला तर.
@R-bz4uc
@R-bz4uc 9 ай бұрын
नार्वेकर निकाल व्यवस्थित देईल असे तरी जनतेला वाटत नाही
@mitv1874
@mitv1874 9 ай бұрын
अरे नार्वेकर जेवढा उशीर करशील तेवढा भाजप खड्ड्यात जाईल
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 9 ай бұрын
नार्वेकर ह्यांच्या कडून मराठा समाजाला अपेक्षा नाहीत
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 9 ай бұрын
नारवेकर,हा,जनतेला,सुपरिमकोरटाला,ऊलु,बनवायच,चाललय,महचापटर,महारासटाला,लागलेला,कंलकित,मानुस,आहे,
@user-wf2dp8ml2g
@user-wf2dp8ml2g 9 ай бұрын
सरते शेवटी सर्वोच्च न्यायालयात निकाल ताबडतोब लागेलं नार्वेकर फालतू टाईमपास करत रहनार आहे.
@drsubhashbagade6917
@drsubhashbagade6917 9 ай бұрын
नार्वेकर हे न्याय नाही तर अन्याय करायला बसले आहेत का?
@chandrakantsawant1493
@chandrakantsawant1493 9 ай бұрын
विधानसभा अध्यक्ष इतके दिवस झोपले आणि आता जागे झाले याचं कारण काय?
@SACHIN-sn7iy
@SACHIN-sn7iy 9 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाचा दणका....
@savitamethe7142
@savitamethe7142 9 ай бұрын
कोर्ट पण वेळकाढूपणा करत आहे असे वाटते।
@vijaynikule2422
@vijaynikule2422 9 ай бұрын
अडाणी नार्वेकर
@sagargiri8402
@sagargiri8402 9 ай бұрын
नार्वेकर महाराष्ट्र चा दाऊद आहे
@atbalttpl3536
@atbalttpl3536 9 ай бұрын
शिंदे+भाजप=महाराष्ट्र सरकार. हे समीकरण तेव्हाचं. म्हणून नार्वेकर हे भाजपचा यानात्याने शिंदेचे आमदार अपात्रतेपासून वाचविण्याचा प्रयत्न चालला. हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहातोय.
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 9 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेना आहे 🎉🎉
@yogeshparit6762
@yogeshparit6762 9 ай бұрын
विधानसभा अध्यक्ष पासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सर्व लोक भिकार चोट आहेत भाजपचे बूट चाटत आहेत
@akshaykoli187
@akshaykoli187 9 ай бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 9 ай бұрын
हे खोट्या गोष्टी सांगत आहेत जनतेच्या मनात विचार करत आहे
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 9 ай бұрын
मिदें गटाचे आमदार बंडलबाज आहेत मिदें गट बरोबर अडकले आहेत पळवाट शोधत आहेत
@miranaykode5719
@miranaykode5719 9 ай бұрын
व्हिप न मिळणे गाढवपणाचे चुकीच्या पत्यावर व दुसर्‍याच व्यक्तीने पाठवणे म्हणणे सांगणारा महागाढव तर हे चुकीचे ऐकून घेणारे अध्यक्ष शतमूर्ख वाटतो.--रामकृष्ण
@vishalpevekar157
@vishalpevekar157 9 ай бұрын
कोर्टाने काय तपासले मग, नार्वेकर sc पेक्षा मोठा आहे का. फालतुगिरी.
@yogeshsager4074
@yogeshsager4074 9 ай бұрын
आरे हे नार्वेकर च घटना बाह्य आहे हे महाराष्ट्र च दुर्दैव आहे
@krushnasawant3619
@krushnasawant3619 9 ай бұрын
असा गद्धार होणे नाही .कलंक महाराष्टाला
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 9 ай бұрын
Lokanchya njretun padlet he sagle ya pudhe samjel changlech yanna
@vasantsable1342
@vasantsable1342 9 ай бұрын
Aata athavat aahe ki aplyala velechi.maryada palavi.lagel.
@ganeshpatil7582
@ganeshpatil7582 9 ай бұрын
दुसरा फडवणीस नार्वेकर
@muridharwanjari739
@muridharwanjari739 9 ай бұрын
विप चि चाल आहे ही नावे करून चाल आहे
@charudattasangare4964
@charudattasangare4964 9 ай бұрын
तो तर भिकारचोट
@ArunYadav-kv5hb
@ArunYadav-kv5hb 9 ай бұрын
😊q
@shendredhdh5326
@shendredhdh5326 9 ай бұрын
Bjp ka pala huva booked shende
@deepakshelar9299
@deepakshelar9299 9 ай бұрын
शिरसाठ ची ही शेवटची आमदारकी आहे
@deepakshelar9299
@deepakshelar9299 9 ай бұрын
शिरसाठ आहे तिरसाठ
@vivesalvi5289
@vivesalvi5289 9 ай бұрын
तू काय जज आहेस तू तर झा.. आहेस.
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16