Рет қаралды 392,109
Shirdi is one of the holiest journeys in India and is the home of Sai Baba, the preeminent sacrosanct holy person of India. It's aforesaid that those that even set foot on the sacred earth of Shirdi, will feel an exact divine energy because the place is blessed by Sai baba forever. Sai Baba’s darshan at Shirdi is Memorable divine experience for every individual no matter of their faith, caste, or other distinctions. One more reason to visit Shirdi is Shani Shingnapur Temple which is located at a distance of 65 kilometers from Shirdi nestled in the Ahmednagar district. This popular temple is dedicated to Lord Shanidev, the popular Hindu god associated with the planet Saturn. Another surprising fact is that the village where the temple is located has no doors. Jalgaon also has a lot to offer its tourists from parks to temples and monuments. Though the city is not too well known, it still has many tourist spots.
शिर्डी हे भारतातील सर्वांत पवित्र मदिंरापैकी एक असून भारतातील अत्यंत पवित्र साधू, साई बाबा यांचे तीर्थक्षेत्र आहे. असे म्हटले जाते की, ज्यांनी शिर्डीच्या पवित्र भूमीला भेट दिली त्यांना एक वेगळा दैवी अनुभव जाणवला कारण या पवित्र स्थळाला साई बाबांचे सदैव आशीर्वाद लाभले आहेत. शिर्डी येथील साई बाबांचे दर्शन म्हणजे श्रद्धा, जात किंवा इतर भेद नसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी संस्मरणीय दैवी अनुभव आहे. शिर्डीला भेट देण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीपासून ६५ किलोमीटर अंतरावर वसलेले शनि शिंगणापूर मंदिर. हे लोकप्रिय मंदिर शनि ग्रहाशी संबंधित असून हिंदू देव भगवान शनि यांना समर्पित आहे. आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या गावात हे मंदिर आहे त्या गावातील घरांना दरवाजे नाहीत. जळगावमध्ये उद्यानांपासून मंदिरे आणि स्मारकांपर्यंत पर्यटकांना देण्यासारखे बरेच काही आहे. हे शहर फारसे प्रसिद्ध नसले तरी येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासारखी आहेत.
-----------------------------------------------------------------------------------
To explore the natural diversity, food culture and rural culture of Maharashtra
Follow us on @maharashtratourismofficial immediately by clicking on the links given below.
महाराष्ट्रातील नैसर्गिक विविधता, खाद्य संस्कृती आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी
खालील लिंकवर क्लिक करून @maharashtratourismofficial ला लगेच फॉलो करा.
Twitter/ ट्विटर
bit.ly/3IZ4aTe
Facebook/ फेसबुक
bit.ly/3sY5ikk
Instagram/ इंस्टाग्राम
bit.ly/3Ct6wHz
KZfaq/ युट्युब
bit.ly/3tMphBO
Website/संकेतस्थळ
www.maharashtratourism.gov.in