No video

EP.1 | दांडेली अभयारण्य : पश्चिम घाटात सापडलेला एक खजिना - भर उन्हाळ्यात तुडुंब वाहतेय ही नदी

  Рет қаралды 238,144

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Жыл бұрын

मुंबईपासून जवळपास ६०० किलोमीटर वर कर्नाटकच्या उत्तर - पश्चिम घाटात वसलेला एक छुपा खजिना म्हणजेच दांडेली.
काळी नदीचा वरदहस्त लाभलेलं दांडेली हे कर्नाटकच्या उत्तर सीमेवरील घनदाट अभयारण्य .. !
या नदी पात्रातील पाणी स्वच्छ असलं तरी ते दिसायला काळेच दिसते यामुळेच नदीला काली नदी असं म्हंटल जात. हि नदी पुढे जाऊन पश्चिमेला कारवारजवळ अरबी समुद्राला मिळते. निसर्गाच्या अप्रतिम कौश्यल्याची जाणीव करून घ्यायला एकदातरी हि जंगल सफर करायलाच हवी.
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

Пікірлер: 496
@samarthjadhav2709
@samarthjadhav2709 Жыл бұрын
दादा तु views नाही आले म्हणून demotivate नको होऊ यार तु अख्खा youtube गाजवून बसला आहेस येईल आपला पण काळ दादा खरं सांगतो तुझ्या सारखा माणूस लाखात एक असतो बेस्ट ऑफ लक ❤
@amollad27
@amollad27 Жыл бұрын
Brobr tuje video bhari astat dada ek no 👍👍👍✨
@xyzzzjjb
@xyzzzjjb Жыл бұрын
But bhau views tr yetayt 73K zale patkan nahi yet aahet dada che 1M zale pahije 😭
@aishwarya2592
@aishwarya2592 Жыл бұрын
True💯
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs Жыл бұрын
प्रिय जीवन दादा vlog मधील शेवटची काही min खूप जास्ती relate झाले ...🥺 खरच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये unpredicted गोष्टी घडतात आणि त्या गोष्टीचा परिणाम होतो तो आपल्यावर , आपल्या कामावर आणि आपल्या health वर सुद्धा .... असो तरी सुद्धा आपल्याला हार न मानता मार्ग काढून पुढे जायला तर लागणारच आहे ....कारण आणखीन खूप काही explore करायचे बाकी आहे दादा .... रुकना मना है 😊 जीवन दादा तुला खूप लोक ओळखतात तुझ्या कमावळे , प्रामाणिकपने जबरदस्त content देत असल्यामुळे ..... तुझ्या आयुष्यात असणारी सर्व विघ्न दुर व्हावी आणि तुझ्या तब्बेतमध्ये खूप सुधारणा होऊन तु पुन्हा पूर्वीसारखा एकदम strong व्हावा हीच सदिच्छा 💖🤗🙏 lots of love and respect दादा 🤗🙏
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप धन्यवाद ऋषी☺️🙏❤️
@priyankashinde8482
@priyankashinde8482 Жыл бұрын
Nice 👌
@vinodkadam2684
@vinodkadam2684 Жыл бұрын
खूप छान होता पहिला एपिसोड, दुसरा पाहण्याची आतुरता. आयुष्यात चड उतार येत असतात, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानणारी माणसे, काहीही झालं तरी लढायचं... ❤
@prajaktapol4536
@prajaktapol4536 Жыл бұрын
तुमचे सगळेच vlog अप्रतिम असतात. बघतच रहावे असे ....Tension घेवू नका .आनंदी रहा ...All the best 🎉
@swaralimalavade9046
@swaralimalavade9046 Жыл бұрын
भाई तू एक उत्तम युट्युबर आहेस, अत्तिशय सुरेख व्हिडिओज् आहेत तुझे, मी हा दुसराच बघतेय पण अतिशय साधा सरळ, आपला वाटणारा. कुठेही उगीच उथळपणा आणि फआलतउपणआ नाही. अत्तिशय सुंदर ओघवतं नॅरेशन, साधी सरळ पण उत्तम मराठी भाषा, सुरेख ड्रोन शाॅट्स आणि अतिशय सुंदर सुंदर आणि युनिक ठिकाणांची सैर आणि उपयुक्त माहिती देणारे व्हिडिओज्. असेच बनवत रहा
@defencelover4958
@defencelover4958 Жыл бұрын
दादा नशीब आहे हिंदी KZfaqRS च की तुझे व्हिडिओ हिंदी मध्ये नाही... जर चुकून तुझे ब्लॉग हिंदी मध्ये असते ना तर आक्ख you tube गाजवल असत...🔥🔥🔥 कारण तुझ्या ब्लॉग मध्ये कसली ही कमी नाही ये👍👍 प्रत्येक शॉर्ट, Editing, drone short, concept, ek dum Mind-blowing ❤❤❤ बस फक्त आपली भाषा जास्त लोकांना कळत नसल्यामुळे ब्लॉग ला जास्त views & like येत नाही😢😢 तरी पण तुझ मतृभाशेवरील प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही❤❤ आणि खरच खूप नशीबवान आहेस.. तुला एवढा support करणारी प्रतिमा वहिनी सारखी बायको आणि आई-वडील भेटले जे तुझ्या प्रत्येक निर्णया मध्ये तुझी साथ देतात🤞👍❤️ Keep it up dada येईल आपला पण एक दिवस😊😊 #Alwayssupportyou🤞❤️
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 😍✌
@mukundudgaonkar4143
@mukundudgaonkar4143 Жыл бұрын
सुंदर …
@nikhilk4807
@nikhilk4807 Жыл бұрын
तू किती तरी जणांचं inspiration आहेस दादा, थकला असशील तर नव्या दमान सुरुवात कर...पण थांबू नको... तुझ्या सुरुवातीच्या काळापासून यूट्यूब वर मी तुला बघत आलो आहे, जसा वेळ जातो तसा माणसात बदल होणे हे नैसर्गिक आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार नको करू, पुन्हा जोमाने सुरुवात कर कारण व्हिडिओ मध्ये तू चांगल्या मूड मध्ये असला तर आम्हाला पण वेगळी energy येते... बाकी आज एडिटिंग आणि background music जबरदस्त होते.. #Euu
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि साथ असेच कायम सोबत असूदेत ❤🙏
@Mangeshsalunkhevlogs
@Mangeshsalunkhevlogs Жыл бұрын
ढासू video होता आणि दादा तु mala🎉माझ्या मोठ्या भावासारखा आहेस आणि मी तुला त्या दृष्टिकोनातून पाहतो सुद्धा तेव्हा तु स्वतःला कधीच demotivate करून घेऊ नकोस. U are the amazing and quality youtuber. तु यशस्वी होणार खात्री आहे तु होणारच. So keep it up जय शिवाजी जय भवानी🚩
@sarthakdarawade3742
@sarthakdarawade3742 Жыл бұрын
आजच्या व्हिडिओ मधे change जाणवला, एक story sarkh वाटला सुरुवातीचा भाग, background la नविन music combined केलास तेही सुरेख वाटलं. आणि भावा बस रे टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालंय 😂😂. बेस्ट ऑफ लक ❤️😘
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 😍✌
@sunildatir
@sunildatir Жыл бұрын
छानच आहे दादा जीवनात तुला happy राहायचे आहे,,आणि तू नक्कीच राहशील
@nishant8904
@nishant8904 Жыл бұрын
Dada Navin storytelling chi paddhat layach bhari
@meghnavyas7343
@meghnavyas7343 Жыл бұрын
Finally JKV is back nice to see you again ❤
@rahulrukari
@rahulrukari Жыл бұрын
सर्व काही सुरळीत होते त्यामूळे टेन्शन घायच नाही
@Movie_Elevated_Official
@Movie_Elevated_Official Жыл бұрын
Amhi pan jaun alot dandeli la khup bhari ahe ❤
@manojkshirsagar94
@manojkshirsagar94 Жыл бұрын
Hi JKV, I just wanted to say that I really enjoyed your videos. I love watching your videos because they always make me want to travel and explore the world. I'm so sorry to hear that you've been feeling down lately. I know that depression can be a really tough thing to deal with, but I want you to know that you're not alone. There are people who care about you and want to help. I think it's great that you're sharing your story with your audience. It's important to talk about mental health, and I hope that your video will help to break down the stigma around depression. I'm here for you if you need someone to talk to. Just know that you're not alone, and things will get better. Sincerely, Manoj Kshirsagar 😊
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 🥰❤🙏
@prashantchavan4573
@prashantchavan4573 Жыл бұрын
दादा तुमच्यामुळे हे दांडेली पर्यटन स्थळ समजल 😍😍
@ninadpatwardhan7228
@ninadpatwardhan7228 Жыл бұрын
The opening frame of the vlog ( Jeevan is packing his bag and Pratima on call and the wall in the middle acts like differentiator and represents their life duties ) This opening frame itself is a sign of a good filmmaker! Kudos great vlog!
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks bhava😉🤟
@atharvkulkarni3689
@atharvkulkarni3689 Жыл бұрын
🎉
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 Жыл бұрын
खुप छान निसर्ग आणि व्हिडिओ ❤
@mesant12
@mesant12 Жыл бұрын
अप्रतिम vlog आहे....... वहिनीची साथ अजूनच भारी वाटतेय ❤️.....jkv back अशी फिलिंग येतेय या vlog मध्ये....next vlogch खूप आतुरता आहे आत्ता😀
@TruptiBalpande
@TruptiBalpande Жыл бұрын
Everyone goes through ups and downs. I just want to say you are such an inspiring person on marathi platform please continue doing it 😊 20:02
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
अरे मित्रा सोड सगळे विचार तु जे करतो आहेस ते खूप मस्त आहे,बाकी उपर नीचे सबके लिये होता है,तु मेहनत करत्योस घाबरू नको तु चाल पुढे तुला र गड्या भीती कशाची🎉🎉🎉🎉 एन्जॉयय तुला माहिती आहे तुझ्या सुंदर व्हिडिओस मुळे लोकांचे मन जिंकतोयस so be happy
@maheshchavan8549
@maheshchavan8549 Жыл бұрын
Finally Jivan dada...is back👊👊👏👏❤
@sutaravadhut
@sutaravadhut Жыл бұрын
क्लास हाय सगळं 😊♥️♥️♥️♥️😍 प्रत्येकजण जात असतो दाद्या या phase मधून.. होईल सगळं व्यवस्थित.. तू आमचा Positive ऊर्जेचा स्रोत आहेस..👍 आणि Videos क्लास आहेत 💐💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
जीवन दादा.. तुमचं चॅनल पाहून आम्हाला खूप रिफ्रेश वाटतं.. Dont worry We always with you🥰🥰👍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
thanks 😍🙏
@dinkar459
@dinkar459 Жыл бұрын
अहो भाऊ बेळगाव मध्ये थांबला असता तर उत्तम आहार मिळाले असते
@akshayyadav309
@akshayyadav309 Жыл бұрын
दादा वाईट वेळ प्रतेक व्यक्ती वरती येत असते आपण खचून जायचं नाही एकच लाईन फक्त बोलतो दादा ही वेळ ही निघून जाईल Be positive पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@mayurmeher
@mayurmeher Жыл бұрын
Finally jkv is back 😍
@amollokhande7224
@amollokhande7224 Жыл бұрын
खुप सुंदर दादा...❤❤ उत्तम प्रवास वर्णन...
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 😍✌
@user-bo6eb4xf1b
@user-bo6eb4xf1b Жыл бұрын
छान, खूपच छान.
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog Жыл бұрын
Khup Bhari video
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 🥰✌
@hrjvines11
@hrjvines11 Жыл бұрын
खूप दिवसांनी दादा ❤❤❤😊 video लवकर टाकत जावा...🙏🙏
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
आतापासून नुसता धमाका बघायला मिळेल व्हिडिओज चा😉✌️
@omkarrhatavade6721
@omkarrhatavade6721 Жыл бұрын
@hrjvines11, try to understand situation.. might be there are some reasons...Your are going good jeevan da ❤✨
@hrjvines11
@hrjvines11 Жыл бұрын
@@omkarrhatavade6721 ok भावा 🤗💕
@Take_the-name.
@Take_the-name. Жыл бұрын
ही काळी नदी हे कारवार समुद्र किनारी जाऊन मिळते ना , ❤
@Take_the-name.
@Take_the-name. Жыл бұрын
दादा तू एवढी गड-किल्ले फिरवला, आम्हाला दाखवले, त्यातून प्रेरणा दिली, आम्हाला फिरायला शिकवलं येवढं कडून तू स्वतः ताला demotivation का करून घेतोय 😢 तुझी व्हिडिओ पाहून तर मी जग फिरायचे स्वप्न पाहत आहे, महिन्यातून एक व्हिडिओ आला तर चालेल पण जास्त त्रास देऊ नको स्वतःला , तुमच्या दोघांचा संवाद पहिला म्हणून बोललो 🙏❤
@ananyabhave2276
@ananyabhave2276 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@ajitgaikwad171
@ajitgaikwad171 Жыл бұрын
Love you Dada❤ तुझे व्हिडिओ पाहून खूप मस्त फिलींग येते . असेच व्हिडिओ टाकत जा आणि आम्हाला इंटरटेनमेंट करत जा love you ❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
नक्कीच 🥰✌❤
@swapnilchikane8639
@swapnilchikane8639 Жыл бұрын
Ek Number ❤
@shekharawasare5462
@shekharawasare5462 Жыл бұрын
आपले पहिले गड किल्ले दाखव पावसाळी season चे ते फार आवडतात लोकांना... ज्यासाठी लोकांनी तुला पाहायला सुरुवात केली होती.. तो content बरेच दिवस पाहिला मिळाला नसेल म्हणून लोक थोडेसे बघत पण नाहीत... पण आता होईल चालू
@suryakantvidhate1776
@suryakantvidhate1776 Жыл бұрын
भावा असेच सुंदर व्हिडीओ बनवत जा,आणि त्या मध्ये चांगले खायला आणि रहायला कोठे मिळेल ते पण दाखवत जा❤
@aajjayghatgay5761
@aajjayghatgay5761 Жыл бұрын
Mast ahe Blog
@satishshinde3510
@satishshinde3510 Жыл бұрын
Khup Chan
@manojthakre9949
@manojthakre9949 Жыл бұрын
जीवन भाऊ, हा video बघून तू ज्या phase मधून जातोयेस ते मी समजू शकतो. पण तू लोकांचा आणि subscribers चा एका लिमिट पर्यंत विचार कर. जास्त विचार करू नको. तुला तुझ्यासाठी किंवा तुझ्या सख्या कुटुंबासाठी जे योग्य वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. बाकी सगळं दुय्यम आहे. आम्ही तुझे सर्व videos एन्जॉय करतो. आणि तू नाही टाकले videos तरी आमचं तुझ्याविषयीचं मत बदलणार नाहीये. दिल से ओपन रहो. हसो, मुस्कुराओ, ओर ऐसेही जिते रहो.
@me_sp
@me_sp Жыл бұрын
खूप छान👌🏼👌🏼👌🏼❤️
@shubhampansare4575
@shubhampansare4575 Жыл бұрын
Dada khup Bhari 😍
@ganeshkhakal8762
@ganeshkhakal8762 Жыл бұрын
ब्लॉगची सुरुवात खुप छान झाली
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 😍✌
@sagartamhane2306
@sagartamhane2306 Жыл бұрын
दादा आयुष्य बग असच आहे चढ उतार् येत राहतात तु तुज काम् करत राहा , रोज येऊन फक्त पाहायचो व्हिडिओ आली आहे का आज फायनली आज व्हिडिओ आली , अप्रतिम दादा मस्त व्हिडिओ होता , आणि रात्रीचा प्रवास टाळावा ही विंनती
@yogeshrshelar
@yogeshrshelar Жыл бұрын
अप्रतिम
@sandeeppatil1309
@sandeeppatil1309 Жыл бұрын
तू असाच फिरत राहा... यातून लवकरच बाहेर पडशील.2nd एपिसोड लवकर yeunde ....waiting❤
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 Жыл бұрын
Dada ani familila happy and safe journey 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@prashantbhosale5825
@prashantbhosale5825 Жыл бұрын
Ek nom. Bhava
@maheshwadekar4975
@maheshwadekar4975 Жыл бұрын
एक वेगळाच अनुभव ❤ Cinematic Vlog 😉
@bharatigaikwad8104
@bharatigaikwad8104 Жыл бұрын
Hi Jeevan, tuze vlogs kharech khup sunder asetat mala khup aawadtat.❤ Tu je niserg soundarya dakhvto te apratim asete ,te pahun aapanhi tithe jave ase watete.
@sagarjagtap4286
@sagarjagtap4286 Жыл бұрын
दादा तू आनंदी राहा काही न करता विडिओ टाक तरी आम्ही तो viral करू हे वचन आहे
@Naresh_Patil_97
@Naresh_Patil_97 Жыл бұрын
खूप छान vlog दादा, तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, असच नेहमी हसत रहा खूप छान family ❤️ आहे.
@surajrajpure7869
@surajrajpure7869 Жыл бұрын
Be motivated kahi tension gheu nakos we all r with you keep going hi vel suddha nighun jail jay shivray...
@Naathbhakt
@Naathbhakt Жыл бұрын
Cinematic shots 🔥🔥🔥
@shravanipatil8518
@shravanipatil8518 Жыл бұрын
Tumche barech ep pahto , Great a satat please continue such blogs Good feel Jitendra Patil
@omkardixit5476
@omkardixit5476 Жыл бұрын
दादा No Pain No Gain.... Stay मोटिव्हटेड, आधीच्या videos च एडिटिंग आणि आत्ताच्या एडिटिंग मधला फरक जाणवतोय.... आत्ता चा विडिओ खूप च बाप झालाय...नो doubt....❤❤ स्टोरी टेलिंग स्किल्स पण बाप एक वाक्य नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे दादा, हे ही दिवस जातील
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 🥰😍❤✌
@mandarshelar6580
@mandarshelar6580 Жыл бұрын
U r the heart of Marathi you tube Killa jinklyshiway har nahi manaychi
@anmolsurve142
@anmolsurve142 Жыл бұрын
छान व्हिडिओ, सिनेमॅटिक व्हिडिओ .गुडूप😊
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks😍
@rahulpatarepatil6914
@rahulpatarepatil6914 Жыл бұрын
जीवनजी आयुष्यामध्ये चढ उतार हे येतंच असतात फक्त त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळावं लागतं एवढंच, आणि मला खात्री आहे तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडाल आणि आपल्या नावातच जीवन असल्यामुळे नक्कीच छान,उत्साही आणि आणि नव्या जोमाने आपण जीवन जगाल याची पूर्ण खात्री वाटते👍🏻😊
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@RachanasNavAngelWorld
@RachanasNavAngelWorld Жыл бұрын
Beautiful Vlog🫶 Very Engaging and Awesomely Captured❣️ Hats off to your work & dedication 💫 Lots of love & support from NavAngel family❤️
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 😍✌❤
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 Жыл бұрын
Indeed,glorious this vlog cinematic views also drone shots very excellent❤️🥳 and so esprit feels and extreme sanctuary Dandeli wildlife so amazing and keep it up jeevan dada 👌❤️❤️👍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 😍❤
@adityagholap1546
@adityagholap1546 Жыл бұрын
ek no dada kadak place
@Kish0109
@Kish0109 Жыл бұрын
भाऊ बरीच वाट बघत होतो तुझ्या व्हिडिओ ची. पुन्हा सुरुवात केली. चांगली सुरुवात झाली. Keep it up. Brother.
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
thanks 😍✌
@lakhan853
@lakhan853 Жыл бұрын
जय शिवराय दादा
@nandanasalvi
@nandanasalvi Жыл бұрын
Beautiful. Very natural presentation, without unnecessary dramas. Thank you 🌻
@prakashpawar2855
@prakashpawar2855 Жыл бұрын
खूप छान झाला आहे आजचा vlog 👌👌👍👍💐💐
@snehalpatil2008
@snehalpatil2008 Жыл бұрын
Just amazing video as usual ❤all views are just amazing 🤩 dada tuzya vlog chi savay zaliye band nako karu😊
@SandeepKolheVlogsSKV
@SandeepKolheVlogsSKV Жыл бұрын
Bounce Back 🔥🔥 JKV Family always with you ❤️ Keep it up Dada, जय महाराष्ट्र 🚩🚩
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 😍🙏
@sunderroy4977
@sunderroy4977 Жыл бұрын
Dada mi tuza exact 62 number wala subscriber ahe tuzyat khup potential ahe keep it up god bless you
@PahadiBapu
@PahadiBapu Жыл бұрын
खूप सुंदर आणि वेगळ अस काही तरी बघायला भेटलं 😍 . Keep it up जीवन दादा✌
@GaneshJadhav-hx4ti
@GaneshJadhav-hx4ti Жыл бұрын
कडक व्हिडिओ आहे दादा सिनेमॅटिक शॉर्ट ❤😊
@tambeamol1750
@tambeamol1750 Жыл бұрын
Dada khup msth videos hota
@xyzzzjjb
@xyzzzjjb Жыл бұрын
दादा तू व्हिडिओ बनवत रहा , demotivate नको होऊस , लवकरच १M होतील दादा , आणि मराठी ला कधीच नको विसरुस, lots of love from मुंबई ❤️🙌...
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
thanks 😍❤🙏
@pujadighe4831
@pujadighe4831 Жыл бұрын
Chan vatala episode
@poohshelke
@poohshelke Жыл бұрын
No 1 youtuber तूचआहेस.आणी मी ७ varshapurvi subscribed केलेल pahil channel jkv ch आहे.he videos dusryakadun nahi honar.
@green_eye1013
@green_eye1013 Жыл бұрын
ओए तात्या.... love from बेळगांव 🧡🧡🧡
@rahulshinde29
@rahulshinde29 Жыл бұрын
Dear jeevan बहुतेक मी तुझ्या havelock trip video la एक comment keli hoti ki तुझे videos म्हणजे "Jeevan" जगण्याची कला.....आहे. तुझे videos उमेद देणारे जिवन जगवणारे...चेतवणारे असतात....तु de motive houn ks चालेल...? be positive bhava... be happy ... and Lots of love from the Shinde family❤
@vivekauti7703
@vivekauti7703 Жыл бұрын
The opening frame explains how great cinematographer you are !
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 😍✌
@vijayakesare4490
@vijayakesare4490 Жыл бұрын
apratim🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
@namratakhare8798
@namratakhare8798 10 ай бұрын
Grand Comeback 😊💐👍 best wishes forever
@udayniture
@udayniture Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आहे
@rajushinde7269
@rajushinde7269 Жыл бұрын
Very nice bhai
@atulchaudhari.8569
@atulchaudhari.8569 Жыл бұрын
दादा तु फॅमिली सोबतच फिरत जा ते खुप बेस्ट आहे. 👍😘
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 Жыл бұрын
Good story ❤👌 ~Rj king hrishiraj... 🎙 📻 Radio Jockey...
@srajdesai
@srajdesai Жыл бұрын
Dada 🥺.. Dont worry re.. We always with you.. Waiting for your video And thank you ❤❤❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thanks 😍🙏
@vineshsutar9010
@vineshsutar9010 Жыл бұрын
Dada...don't worry be happy...amhi sagle tuzhya sobt ahot..apla channel lvkrch 1M hoil😍
@ItzGanu
@ItzGanu Жыл бұрын
भन्नाट Video...stay strong Dada ❤️
@ananyabhave2276
@ananyabhave2276 Жыл бұрын
Wow, beautiful place
@prerit936
@prerit936 Жыл бұрын
Khup Divsani Tuza video Aala khup Chan Vatla tu darroj bhetat Ja ki Video madhe Love You Jkv Dada ❤️❤️
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Euu😍✌
@vidyapalav6080
@vidyapalav6080 Жыл бұрын
Chan vidios astat dada tuze khup bhari nature bgun fresh fheel hotay vholg bgun
@prashantmore3361
@prashantmore3361 Жыл бұрын
Khup chhhan bhau
@vishalbhogale4000
@vishalbhogale4000 Жыл бұрын
Namaskar dada me tujhey vlogg bagat asto khup Chan Ani me Tia divshi ratri tula bhetlo hoto tu tevha gava Varun ala hotas pan velat vel kadhun mala bhetlas thanks Enjoyed your vlogg 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@homedesignsandvastu8965
@homedesignsandvastu8965 2 ай бұрын
खूप छान amchya भागात
@tejashreemandale5437
@tejashreemandale5437 Жыл бұрын
मस्तच
@sgsportsgemar1356
@sgsportsgemar1356 Жыл бұрын
दादा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे एक बार सोलापूरला याना😍💪🏻💪🏻✌🏻
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Beautiful place 💯🥰😘 Very nice Information 💯👌👌 Drone Shoots Amazing 💯🤩😍 Thank you 🙏🙏 Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
@tambeamol1750
@tambeamol1750 Жыл бұрын
Dada drone short ek number 👌👌👌👌👌👌👌
@suhas143.....9
@suhas143.....9 Жыл бұрын
दादा तुझ्या पाठीशी प्रतिमा वहिनी आणि आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत ..... टेन्शन नको घेऊ .......must go on
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
होय, आता थांबायचं नाही💪🔥
@SafarWithSwapnil
@SafarWithSwapnil Жыл бұрын
नेहमीप्रमाणे जबरदस्त व्हिडीओ दादा
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 174 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Saddles & Survivals | Matheran Documentary | Marathi Short film
10:52
KOLHAPUR TO LONDON BY CAR 2024 |22 COUNTRIES | 19,000 KM
24:12
aniket kondekar
Рет қаралды 75 М.
Sandhan Valley : Trek Through the Darkest Valley of INDIA !
20:39
JeevanKadamVlogs
Рет қаралды 366 М.