No video

EXCLUSIVE: Aurangabad मध्ये गाजलेल्या 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोष राठोडशी बातचीत -ABP Majha

  Рет қаралды 329,240

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha #MarathiNews
EXCLUSIVE: Aurangabad मध्ये गाजलेल्या 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोष राठोडशी बातचीत -ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credit: #politics #Maharashtra | Sachin Patil /Producer |Vivek Shinde /Editor

Пікірлер: 340
@prathameshbiramane6982
@prathameshbiramane6982 2 жыл бұрын
Confidence level... .Outstanding..🤘🏻🤘
@Virtue1359
@Virtue1359 2 жыл бұрын
Ho bhau khar aahe..😆
@maninisbuisnessidia1639
@maninisbuisnessidia1639 2 жыл бұрын
हां आत्मविश्वास नव्हे, मुजोरपणा आहे
@janardankamble1516
@janardankamble1516 2 жыл бұрын
@@Virtue1359 11
@balasahebbansode6631
@balasahebbansode6631 Жыл бұрын
@@Virtue1359 p
@jiteshrathod569
@jiteshrathod569 Жыл бұрын
​@@maninisbuisnessidia1639 exactly mam
@9421435532
@9421435532 2 жыл бұрын
What a confidence!
@jaydeepjadhav9790
@jaydeepjadhav9790 2 жыл бұрын
एवढा कॉन्फिडन्स पाहिजे फक्त.
@suniltambe1
@suniltambe1 2 жыл бұрын
😃😃 म्हणजे महाविनाश आघाडीत सीट पक्कीच
@d.k131
@d.k131 2 жыл бұрын
शार्प माईंडेड गेम असतो हा सगळा हे लोक गरीब व निष्पाप असल्याच पांघरून घेत असतात पत्रकार महोदय आपली बुध्दी संपते तेथे यांची सुरू होते
@prashantpawar8058
@prashantpawar8058 2 жыл бұрын
याने काय केले माहित नाही फक्त संयमाने चातुर्याने उत्तरे देत आहे खूप काही घेण्यासारखे आहे अतिशय शांत डोक्याने उत्तरे देत आहेत खरंच संयम किती महत्त्वाचा असतो एखाद्या आरोपीला सुद्धा आरोपी समजू शकत नाही आपण
@aniket631
@aniket631 2 жыл бұрын
म्हणजे 3030 गाडी नं. असेल तर त्यांनी औरंगाबाद ला जायच नाही. गाडी फोडण्याची शक्यता जास्त आहे
@stockmarket2124
@stockmarket2124 2 жыл бұрын
😂🤣
@DipakKalaskar
@DipakKalaskar 2 жыл бұрын
हो 😂😂
@tamhanepravin715
@tamhanepravin715 2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@user-no2zv2jv5p
@user-no2zv2jv5p 2 жыл бұрын
@@DipakKalaskar दीपक पाटील तुझे होते . का काही .🤣🤣😂😂
@itz__kailash6570
@itz__kailash6570 2 жыл бұрын
maze 10 koti ahet.
@wadjesarkar2977
@wadjesarkar2977 2 жыл бұрын
मानलं भावा संयम महत्वाचा🙏
@dsss3869
@dsss3869 2 жыл бұрын
बिलकुल टेन्शन नाही बाबाला लोकांना फसून सुख लागत नाही
@sayajishins3792
@sayajishins3792 2 жыл бұрын
तो महिन्याला 5 टक्के म्हणतोय हा वर्षाच सांगतोय पत्रकाराला मॅनेज केलं आहे
@sagardadas3602
@sagardadas3602 2 жыл бұрын
खतरनाक कॉन्फिडन्स आहे बाबा😂😂😂😂
@vaibhavpolsane1445
@vaibhavpolsane1445 2 жыл бұрын
याने आता ढोरकिन फाटा येथे बहीण, जवयी, आणि भाऊ यांचा नावी जमीन घेतली आणि घर पण बांधल हा तिकड येत राहतो ढोरकिन फाटा येथून ३/४ km वर बोलायी माता मंदिर समोर ढोरकिन फाटा
@sagardadas3602
@sagardadas3602 2 жыл бұрын
पोलिसांना आणि कोर्टाला कामे लावणारी माणसे कोर्ट आणि पोलीस तरी किती दिवस बसून पगार घेणार💯💯💯💯💯
@vipulchavan7504
@vipulchavan7504 2 жыл бұрын
योग्य पुरस्कार मिळालाच पाहिजे ह्याला🙏😉
@dipakm6569
@dipakm6569 2 жыл бұрын
भावा तु news channel पुढं confidence न बोलतोय मानलं तुला 😐😐😐
@nm7826
@nm7826 2 жыл бұрын
Saheb nakkich bhaavi amdaar honar... Zabardast confidence 😆
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 2 жыл бұрын
सेबी ची परवानगी होती का. आर बी आय ची परवानगी होती का. ह्याला ED चा घोड़ा लावा बरोबर सरळ होईल
@mjspeaking
@mjspeaking 2 жыл бұрын
हा कधी म्हणतो सर्वांना आरटीजीएस मार्फत पैसे डायरेक्ट परत करणार त्यानंतर म्हणतो की मधल्या लोकांनी इंटरेस्ट खाल्ला ही पण वस्तुस्थिती आहे काय फेका मारतो
@ps8037
@ps8037 2 жыл бұрын
चार‌ पाचशे‌ नाही‌ सात‌ आठशे‌ कोटी‌ म्हणाचय‌ भाऊला
@rameshwar8477
@rameshwar8477 2 жыл бұрын
घोटाळा मनू नका, बिजनेस मना, याने फिर हेराफेरी पिक्चर पाहीला असनार
@ajayjadhav9289
@ajayjadhav9289 2 жыл бұрын
Majak suchat ahe ka Kiti garib rastyawar etil hyachya mula tula mahit ahe
@ganesh.g.shinde3099
@ganesh.g.shinde3099 2 жыл бұрын
सलाम तुमचा कार्याला....👍👍👌👌
@sharadudare5484
@sharadudare5484 6 ай бұрын
कृष्णा केंडे सर नमस्कार, धन्यवाद अशाच प्रकारची मुलाखत आपण इतर घोटाळेबाज बँक व पतसंस्थेच्या चेअरमन ची घ्यावी हि विनंती
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 2 жыл бұрын
काय हुशार पत्रकार .अहो 5टक्के महिन्याला ब्यैक वर्ष ला 7टक्के देते
@mdpsom
@mdpsom 2 жыл бұрын
Kulkarni, shant rahava, tyanchi catchphrase aahey, ughda dole...Kan nahi
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 жыл бұрын
एबीपी माझा चा पत्रकार आहे तो
@saiamolborde3925
@saiamolborde3925 2 жыл бұрын
Superb
@andypandit1
@andypandit1 2 жыл бұрын
पैसे गुंतवणारे शहाणे. बसा बोंबलत. कोणीतरी काहिही सांगतो आणी हे लोक काऊ चिऊच्या गोष्टी ऐकून कर्ज काढून पैसे कोणाच्याही हवाली करतात.
@jiteshrathod569
@jiteshrathod569 Жыл бұрын
एकदम छान काका
@rathodpravin333
@rathodpravin333 2 жыл бұрын
व्याजाचा पैसा जिव्हारी आला लोकांचा , लालच बुरी बला है
@jackreacher4386
@jackreacher4386 2 жыл бұрын
Bank पेक्षा कमी return देणाऱ्याला कोण पैसे देईल . जास्त return च आमिष दाखवून पैसे घेतात अनि घोटाला करून पोलीस स्टेशन ला हजर होतात आणि चालुद्या कोर्ट कचेरी
@DipakKalaskar
@DipakKalaskar 2 жыл бұрын
Bank वार्षिक ५-७ टक्के देतं आणि हे महिन्याला 5-7 टक्के आहे😂
@jackreacher4386
@jackreacher4386 2 жыл бұрын
@@DipakKalaskar tumhi pn praise guntawale watatay 😂😂
@DipakKalaskar
@DipakKalaskar 2 жыл бұрын
@@jackreacher4386 नाही नाही मी स्वतः तर नाही गुंतवले पण माझ्या अर्ध्या गावानं गुंतवलेले आहे😂
@sachindadaraut5959
@sachindadaraut5959 2 жыл бұрын
पत्रकार मूर्ख आहे,तो 1 महिन्याला देतोय 5 %रिटर्न्स
@dattatambe8935
@dattatambe8935 2 жыл бұрын
@@DipakKalaskar गुंतवायचे ना थोडे फार😜😜
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 жыл бұрын
पुण्यात 5 वर्षांपूर्वी नितीन नरके नावाच्या माणसाने व त्याची मैत्रीण भावना शहा हिने असाच ब्लू चिप कॉर्पोरेशन च्या नवाने 500 कोटीचा स्कम केला पॅन्टॅगन टॉवर हडपसर इथं त्याचे आलिशन ऑफिस होते 10% परतावा च्या अमिषा ला 1800 च्या जवळ पुणेकर फसले lcb संगम ब्रिज ऑफिस ब्रांच वर शेकडो ने कम्प्लेंट झाल्या पुढे काय झालं ते देवालच माहित
@wvijay12
@wvijay12 2 жыл бұрын
खरं तर लोक बिनडोक आहेत. दर वर्षी कमित कमी 5-4 घोटाळे होतात. तरी सुद्धा जास्त पैश्याच्या मोहापाई असे आपल्या आयुष्या ची कमाई गमावून बसतात.
@bhusmang2
@bhusmang2 2 жыл бұрын
बरोबर !अज्ञानता हीच सर्व दुखाची जननी आहे😢
@mrangari2476
@mrangari2476 2 жыл бұрын
लोकांजवळ खुप पैसे झाले आहे, परीणाम पुढे येत आहे.
@suniltambe1
@suniltambe1 2 жыл бұрын
चुकीच्या लोकांकडे चुकीच्या मार्गाने पैसा येऊ लागला ....हे वाक्य जास्त ठीक नाही वाटत???
@bigb3267
@bigb3267 2 жыл бұрын
MIDC जमिनी गेलेली आहे शेतकऱ्यांच्या. आणि आणेकानी कर्ज काढून दिलेला आहे शेतावर
@SantoshJadhav-mj1um
@SantoshJadhav-mj1um 2 жыл бұрын
हे सर्व व्यवहार होत असताना इन्कम टॅक्स वाले काय करतात? लालच बहुत बुरी बात है.
@sandipdongarepatil7885
@sandipdongarepatil7885 2 жыл бұрын
हे भाडे असेच असतात cash ने पैसे घेतात आणि काही जणांकडून RTGS ने घेतात आणि मागे देताना RTGS valyache detat आणि कॅश वाले मेले असेच
@ajstyle361
@ajstyle361 2 жыл бұрын
बरोबर बोललात...👍
@RajRaj-vv5xx
@RajRaj-vv5xx 2 жыл бұрын
मी माझ्या व्यावसायासाठी लोकांना 10% व्याजाने पैसे मागत होतो परंतु मला कोणी मदत केली नाही. मी पुर्ण ईमानदारीने व्याजासह पैसे परत केले आसते परंतु खरच ह्या जागात चांगल्या लोकांवर कोणी विश्वास ठेवत नाही
@mangeshvarpe5964
@mangeshvarpe5964 2 жыл бұрын
याला म्हणतात रिकामं डोकं सैतानाचं घर करोनाणे बरोबर यांची खोलून मारली घरी काम नसल्यामुळे महिन्यात दिवसा डबल करायच्या नादात
@DipakKalaskar
@DipakKalaskar 2 жыл бұрын
5 ते 7 टक्के हे महानियाचा व्याज दर सांगितलं आहे आणि बँकेत वार्षिक व्याजदर असतो तो🤣😂
@shreekantjadhav9232
@shreekantjadhav9232 2 жыл бұрын
5 to 6 महिन्याचं व्याज दर सांगत आहे तो..... भावा तुला याच्या कडे तुझे 20,30 cror invest करायला पुरते ..... देऊन टाक त्याला 3,4 महिन्या साठी आणि होऊन जा औरंगाबाद चा अंबानी ✌️😅😅
@DipakKalaskar
@DipakKalaskar 2 жыл бұрын
@@shreekantjadhav9232 अरे माझ्या गावातल्या अर्ध्या लोकांचे Invest आहे यात🤣🤣
@user-no2zv2jv5p
@user-no2zv2jv5p 2 жыл бұрын
@@shreekantjadhav9232 जाधव साहेब कुठले तुम्ही . तुमचे पैसे होते का . काही . त्यात
@shaileshrakshe7831
@shaileshrakshe7831 2 жыл бұрын
5 टक्के 3 ते 4 महिन्याने म्हणजे वर्षाला 15 ते 20 टक्के होतात बँके पेक्षा अडीच ते तीन पट म्हणूनच लोकांनी पैसे दिले रोकडा आपण स्वतः हुन थोडी हिम्मत करून गुंतवणूक केली तरी आपल्याला तेव्हढेच पैसे मिळतात आपल्याला कॉन्फिडन्स नसल्याने आपण ह्याचा नादी लागतो आन त्याचा हे रोकडा रक्कम चा फायदा घेतात त्याला सपोर्ट नाही वस्तूस्तीती आहे
@DipakKalaskar
@DipakKalaskar 2 жыл бұрын
@@shaileshrakshe7831 3 महिने पण नाही एका महिन्याचा आहे तो व्याजदर
@sagaraware2322
@sagaraware2322 2 жыл бұрын
खरच द्या म्हणजे झाले नाहीतर सारी कडून ठोकली आहे आता भीक मागाय चि वेळ आली लोक वर ..
@motivationalspeech7449
@motivationalspeech7449 2 жыл бұрын
आत्मविश्वास पाहिजे तर असा असावा😀😀
@user-no2zv2jv5p
@user-no2zv2jv5p 2 жыл бұрын
हसतो कसा जसा आमदार आहे . लोकांच तीन टायमींग च जेवन . एका . टायमींग वर . आ ल आहे
@laxmansawant450
@laxmansawant450 2 жыл бұрын
हा कलकत्त्याला 3 ते 4 महिने राहून आलाय आता तो नेपाळमार्गे फूर्र 30_30 भूर्र होणार आपण फक्त मूंगेरीलाल ची सपन पायची
@9421435532
@9421435532 2 жыл бұрын
लेखी हिशोब द्या, तोंडाच्या वाफा सोडू नका... फेसबुक whatsapp ला सर्वांचे हिशोब टाका.
@kalyanrathod1084
@kalyanrathod1084 2 жыл бұрын
यानि बंजारा समाजाची वाट लावली याला औरंगाबाद जिल्ह्यातील बंजारा समाज सोडणार नाही
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 жыл бұрын
Sanjaya Rathord brother ahe ha
@rilablejobpoint8230
@rilablejobpoint8230 2 жыл бұрын
Vekti chukicha aasato samaj nahi
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 11 ай бұрын
प्रत्येकालाच हर्षद मेहता बनायचे आहे😅😅
@santoshnarke302
@santoshnarke302 2 жыл бұрын
खोटं बोलतो.... साला.. आणि 5टक्के महिना म्हणा...6 महिने नाही...
@sunnyneharkar6252
@sunnyneharkar6252 2 жыл бұрын
Marathi Harshal mehta
@samneil9021
@samneil9021 2 жыл бұрын
Very good journalism
@anupdeshmukh6299
@anupdeshmukh6299 2 жыл бұрын
बांधून ठेवा रे याला मार्च एप्रिल पर्यंत.
@SHIVRAJPATIL-2424
@SHIVRAJPATIL-2424 2 жыл бұрын
🤣😂😂
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 жыл бұрын
👌
@krushna401
@krushna401 2 жыл бұрын
Nalayak ahe tu vichar karun bol
@user-no2zv2jv5p
@user-no2zv2jv5p 2 жыл бұрын
@@krushna401 त्याला नाही तर याला ठेवा . बांधून . मधे चमच्या मारू नको नाही तर लोकाचे खूप पैसे गेले . तुझी चड्डी काढून . मारतील . निट कमेंट कर .
@ckamble4831
@ckamble4831 Жыл бұрын
या राठोडच्या एकूण बोलण्यात काहीही सत्यता वाटत नाही. लोकांना गंडवण्याचा हा प्रकार वाटतो आहे. याची सर्व मालमत्ता गोठवून लोकांचे देणे भागवून याला जेलमध्ये टाकले पाहिजे.
@vinayakdhavale5993
@vinayakdhavale5993 2 жыл бұрын
हसतोय कसा बघा
@abhishekpatil8850
@abhishekpatil8850 2 жыл бұрын
21 din me Paisa dabal
@shubhampatil421
@shubhampatil421 2 жыл бұрын
Yeh anuradhaa ka bhai hai😂
@prakashraje4100
@prakashraje4100 2 жыл бұрын
लोक एवढे अज्ञानी कसे की ह्या माणसाकडे काहीही ऍग्रिमेंट न करता पैसे गुंतवू शकतात? कमाल आहे!
@rajupawar1424
@rajupawar1424 2 жыл бұрын
लोकांना असच केल पाहिजेत गरिब कींवा गरजू लोकांना मदत करत नाहीत डबल करणेससाठी असे पैसै घालवून बसतात अशा लोभी लोकांना असच केल पाहिजेत
@jiteshrathod569
@jiteshrathod569 Жыл бұрын
मस्त भाऊ
@maheshtirthakar7101
@maheshtirthakar7101 2 жыл бұрын
CONFIDENCE LEVEL WOW 👌
@sandeepjadhav9044
@sandeepjadhav9044 2 жыл бұрын
हा तर dsk केचा भाऊ आहे
@ambarkamble7991
@ambarkamble7991 2 жыл бұрын
रिटर्न हेराफेरी.....
@abhishekpatil8850
@abhishekpatil8850 2 жыл бұрын
Baburao ka style
@suniltambe1
@suniltambe1 2 жыл бұрын
कुठची रियल इस्टेट ५/७% तीन महिन्यात रिटर्न देते रे भाऊ??? बरे हयाच्या कडुन ६०/७० करोडची उलाढाल होईल असे वाटते??? कुठच्या प्रॉर्पटया आहेत २े भाऊ नक्की तुड़याकडे??? मुरब्बी नटवरलाल आहे एवढ नक्की.
@shubhamnagare6199
@shubhamnagare6199 2 жыл бұрын
भावा आमच्या तालुक्यातील माणूस आहे हा ....तोंडावर नको जाऊ......खूप मोठा खेळ खेळला आहे भाऊ नी.....
@suniltambe1
@suniltambe1 2 жыл бұрын
@@shubhamnagare6199 नककीच.....लाईव्ह टीव्हीवर येऊन एवढया छातीठोकपणे रिपोर्टरला पण खेळवतोय म्हणजे नक्कीच मोठा गेम वाजवलाय आणि राजकारण्याच्या वरद हस्ताशिवाय शक्यच नाही.
@shubhamnagare6199
@shubhamnagare6199 2 жыл бұрын
@@suniltambe1 monthly 15% rate hota bhau cha .....
@ashokwarke371
@ashokwarke371 2 жыл бұрын
याला सांगा भाजीपाला व्यवसाया करिता शासनाची परवानगी घ्यावी लागते.
@ni36099
@ni36099 2 жыл бұрын
हराम की दौलत इंसान को शुरू शुरू मे सुख जरूर देती है लेकीन बाद मे ले जाकर ऐसे दू:ख के सागर में धकेल देती है जहा मरते दम तक सुख का किनारा कभी नजर नही आता है पैसे की लालच बहुत बुरी चीज है
@hemantwanjari92
@hemantwanjari92 2 жыл бұрын
भाऊचा कॉन्फिडन्स 🙏🙏🙏
@dhanrajrccphadtare5627
@dhanrajrccphadtare5627 2 жыл бұрын
शरद पवार चा चेला दिसतोय
@bigb3267
@bigb3267 2 жыл бұрын
नात्या त सगळे पैसे दिले आहे विश्वासावर.proof कमी लोकाकडे आहे. म्हणजे 700 कोटी दिले तर 70 कोटी च proof आहे.म्हणजे 630 खाल्ले.
@shubhamgodase8231
@shubhamgodase8231 2 жыл бұрын
भावी पंतप्रधान...😂😂
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 Жыл бұрын
आता आदर्श बँक घोटाळा आला समोर, थर्टी थर्टी गेलं
@oms_gaming108
@oms_gaming108 2 жыл бұрын
3030 midc चे भक्त आहे असे लोक
@rohan1738
@rohan1738 2 жыл бұрын
Venugopal Malpani, udgir taluka madhala pan ghotala baher kada ...
@globalgogo2802
@globalgogo2802 2 жыл бұрын
What a confidence 👏
@abhijeetbavadekar3109
@abhijeetbavadekar3109 2 жыл бұрын
रिपोर्टर ना सलाम
@MrBalkrishna7
@MrBalkrishna7 2 жыл бұрын
What a confident man...feku..
@raj4ever143
@raj4ever143 Жыл бұрын
जीवनात काही नसले तरी चालेल पण आत्मविश्वास या भाऊ एवढा पाहिजे...
@santoshd3824
@santoshd3824 Жыл бұрын
फुकट खायला पाहिजे फक्त
@ps8037
@ps8037 2 жыл бұрын
आरे‌ याला‌ निट‌ बोलता‌ येत‌ नाही‌ कस‌ काय‌ लोक‌ याला‌ कस‌ फसतात‌ राव
@J.s_vlog_
@J.s_vlog_ 2 жыл бұрын
बंजारा समाजातील लोक असीच मराठीत बोलतात फक्त 5% शुद्ध मराठी बोलता
@ps8037
@ps8037 2 жыл бұрын
@@J.s_vlog_ कमी‌ मराठीत‌ जास्त‌ फायदा‌ बंजारा‌ समाज‌ मनगटाच्या‌ जोरावर‌ कमवणारा‌ आहे‌ हारामाच्या‌ नाही‌
@sameerphule7855
@sameerphule7855 2 жыл бұрын
Income tax wLe kuthe aahet 😆
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 жыл бұрын
आहो बँका , पतसंस्था यामध्ये ठेव पावती करुन ठेवलेले पैसे सुध्दा मिळत नाहीत . त्यावेळी उपनिबंधक कार्यालय काय करते . ? याची माहिती समाजाला समजून द्यावी .
@vaibhavpolsane1445
@vaibhavpolsane1445 2 жыл бұрын
कन्नड मध्ये same ५०-५० घोटाळा झाला
@anandjain1505
@anandjain1505 2 жыл бұрын
Navdi Cha pandu aadav
@Paisa_pani
@Paisa_pani 2 жыл бұрын
गरीब माणूस काही तरी व्यवसाय करू पाहतो आहे ....पत्रकार लोकांना काही खपत नाही.
@theshareacademy
@theshareacademy 2 жыл бұрын
बाबो....
@bharatmatakalal5865
@bharatmatakalal5865 2 жыл бұрын
समृद्धीचा पैसा खाल्ला भाऊने
@rajendrakumbhar4687
@rajendrakumbhar4687 2 жыл бұрын
Saheb banket yearly 8% bhetat he 5% monthly detat
@amoldhale5295
@amoldhale5295 2 жыл бұрын
वरचे सगळे सारखे असल्यावर काय होणार खालचे कॉन्फिडन्स तर असणारच 🤣🤣🤣🤣
@vinodrathod5300
@vinodrathod5300 Жыл бұрын
👍👍
@tanajibavane1654
@tanajibavane1654 2 жыл бұрын
कानून सबूत मानता है मांगता है
@ajitgadgil5927
@ajitgadgil5927 2 жыл бұрын
वाः काय महान व्यक्तीची मुलाखात , जी व्यक्ती जेलमधे पाहीजे, ती थाटात इंटरव्ह्यू देतीय , एबीपी ला यातून काय साध्य करायचंय , भ्रष्ट व्यक्ती कधी मी भ्रष्ट आहे असे कबूल करेल का?
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 жыл бұрын
1st jail madhe ghala. Laz nahi ka yala.30+30=60 years jail madhe ghala haramkorana
@krushna401
@krushna401 2 жыл бұрын
Tula kai mahit ahe re ratalya kahihi bolato te manat ahe na return denar manun tuze ahe ka tyachyat
@shubhamnagare6199
@shubhamnagare6199 2 жыл бұрын
Te khup sopp aahe bhai....pn garibanche paise milnar nahi..... भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे हे आपल्याला माहीत नसावं
@narayanpalav3537
@narayanpalav3537 2 жыл бұрын
Jabardast krishna kende
@ramrathod2618
@ramrathod2618 2 жыл бұрын
काहि प्रमाणात जबाबदार आहे.. 😀😀😀🤣😅😅😅are दादा वाट लावली na तुम्ही
@shubhampatil421
@shubhampatil421 2 жыл бұрын
राठोड साहेबांनी सगळ्या interview मध्ये *eye contact* काही केलेला नाही. जॉ खरा असतो तो डोळ्यात डोळेघालून बोलतो कॉन्फिडन्स तर पूर्ण दाखवला पण *eye contact * मुले पकडल्या गेले तुम्ही 👀
@veerconn
@veerconn 2 жыл бұрын
सराईत गुन्हेगार...
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 2 жыл бұрын
किती बिनधास्त माणूस आहे.... व्याजी पैसे देणे घेणे हा गुन्हा असताना हा माणूस सहज बोलतो... गावगुंड टिव्ही वर चमकले आता संतोष जी टिव्ही वर चमकले... मजा आहे...... पोलिस पाहतात ना....नक्कीच पहा.....
@akshaykhiste9104
@akshaykhiste9104 2 жыл бұрын
Anuradha ka bhai 😂😂😂 21 din me Paisa double
@bkravinashik4587
@bkravinashik4587 2 жыл бұрын
चैनल ला काहीतरी मिळाल का ? ही मुलाखत पेड वाटते मला
@goannashik
@goannashik 2 жыл бұрын
SHARE MARKET मध्ये इतके घोटाळे चालू आहेत......ते पण काढायचे पण हिम्मत पाहिजे चॅनल वाल्यांनी
@AKWORLD9304
@AKWORLD9304 Жыл бұрын
Wah Jamle
@satishmunde9493
@satishmunde9493 2 жыл бұрын
Aankh kyon nahi milate hai yeah saheb.... Suspense
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Жыл бұрын
हा राठोड खोटा बोलतोय. इन्वेस्टिंगेशन agency नी याला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे.
@sunilbharaskar1772
@sunilbharaskar1772 2 жыл бұрын
हा 30 टक्के नी पैसे देत होता
@yogeshdangale8532
@yogeshdangale8532 2 жыл бұрын
सर सागर साबळे ची पण अशी मुलाखत घ्या आमच्या गाड्याचा घोटाळा झाला आहे पुणे भोसरी खेड मध्ये
@swapnilkulkarni626
@swapnilkulkarni626 2 жыл бұрын
Ghotala SMYLE ANI CONFIDENCE 1 NUMBER BHAU...
@rahuljoshi8499
@rahuljoshi8499 2 жыл бұрын
वसुली सरकार मध्ये अजून काय घडणार 😀
@nikhilpawar0005
@nikhilpawar0005 2 жыл бұрын
तिकडे काहीही असॊ एक सांगतो पत्रकार तुमचं ज्ञान जिथं संपत तिथ यांचं सुरु होता....investigative journalism सध्या लुप्त झालीये....फक्त रिकाम्या बातम्या विराट अनुष्का.., नेत्याची बायको किचन मधे काय करते....अंबानी चा शर्ट चा कलर कुठला...हिंदी चित्रपट..नट नटी एवढंच न्युज द्या.....
@anilgarkal3335
@anilgarkal3335 2 жыл бұрын
आमचं 60-60 घ्या
@mangeshvarpe5964
@mangeshvarpe5964 2 жыл бұрын
मूर्खांनो याचे पैसे रियल इस्टेट मध्ये गुंतलेले नाही हात गुंतलेला आहे कुठे तरी एवढं कळत नाही का आपला चांगला मित्र व सहकारी सांगणारा मी
@RMMUSIC-zk5ur
@RMMUSIC-zk5ur 2 жыл бұрын
he is from I T U S 🤣
@gamechanger8381
@gamechanger8381 2 жыл бұрын
Bus gap dalinder kal zar thond gheun 😡😂🤣
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16