Exclusive Interview with Actor Gashmeer Mahajani | Mitramhane

  Рет қаралды 1,889,184

Mitramhane

Mitramhane

11 ай бұрын

In this interview, we sit down with renowned actor Gashmeer as he opens up about the recent tragic loss of his father, the legendary Marathi actor Ravindra Mahajani. With heartfelt candor, Gashmir shares his emotions and experiences surrounding this devastating incident.
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#gashmeermahajani #ravindramahajani #mitramhane #ravindramahajani #marathiactor #celebrity #marathistars #starkids
• Exclusive Interview wi...

Пікірлер: 3 800
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
गश्मीरची मुलाखत केवळ पाहू नका चॅनल सबस्क्राईबही करा. चांगला कॉन्टेन्ट देण्याचा मित्रम्हणे नेहमीच प्रयत्न करत असतो. चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा. भले ते घडो.
@maansirane934
@maansirane934 11 ай бұрын
Gashmir spoke from heart. But why is the interviewer trying to make him feel guilty.
@riteshind7547
@riteshind7547 11 ай бұрын
Baap re ha dum deto ahe ki kay
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 11 ай бұрын
बर झाले ही मुलाखत घेतली कारण गश्मीर ची बाजू कोणाला माहीतच नव्हती थँक्स गश्मीर यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या
@sangeetakadhare543
@sangeetakadhare543 11 ай бұрын
गश्मीर तू ज्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघाला आहे.तो प्रवास किती मरणयातना चेतावणारा होता हे भीषण वास्तव तू सगळं अनुभवून एक अतिशय उत्कृष्ट माणूस स्वतःला घडवू शकला ही गोष्ट खूप मोठा आदर्शाचा शोध घेणारी आहे.भविष्यात तरुणांना हा खूप मोठी शिकवण तू दिली आणि म्हणूनच गश्मीरवर एकचं नाही तर अनेक पिक्चर्स निर्मित व्हावे... ्
@pallavib9922
@pallavib9922 10 ай бұрын
Very nice interview (Q n A)👍 👌 👏 🙌
@shobhapatil6811
@shobhapatil6811 10 ай бұрын
ऐक वाक्य काळजाला स्पर्श करून गेले की, खरी शोकांतिका आत आहे आपल्या आई बद्दल खूप आदर आहे आणि आईला खर समजून घेतलेय असा मुलगा बाबाला पणं टाकणार नाही
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 7 ай бұрын
खरं आहे, लोकांनी विचार न करता बोलू नये.
@saritapatil2802
@saritapatil2802 10 ай бұрын
या मुलाखातीची गरज होती कधी कधी म्हातारी माणसं तिरकस वागतात पण लोक काही जाणून न घेता नाव ठेवतात मला चांगलं अनुभव आहे तुझा भावना समजतात आहे मला
@hemantsavant8496
@hemantsavant8496 10 ай бұрын
He agadi khar aahe vayskar lok jara hatti pane vagatat. Swatala vatatecha techa khar kartat. Mhanuncha lokani bolatana vichar karava
@kunalchumble7362
@kunalchumble7362 10 ай бұрын
​​@@hemantsavant8496 aho te hotach vayaskar mansanchya babtit...tyana dosh deun kahi nahi honar...tyala tumhi amhi kahi karu shakat nahi...Karan jasa manus motha hot asto vayane tasa to lahan mulga hot jato... mi Ani tumhi kai... yatun janarcha ahot...tyani ghar sodnyacha nirnay vayaskar Astana navta ghetla...tas life style jagnyachi tyanchi icha hoti...Ani Gashmir tyanchya jagi purn correct ahet...tyani tyanchi sarv kartavya purnpane himatine par padli va par padtay...lokkana bolnya adhi hya sarv goshtincha vichar karayla hava...
@sunitapowar5892
@sunitapowar5892 10 ай бұрын
गशमीर खरंच तुम्ही ग्रेट माणूस तुमच्या भावना समजल्या तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि तुमची स्वप्न पूर्ण होवोत ही च ईश्वर चरणी प्रार्थना
@vinayagodbole719
@vinayagodbole719 10 ай бұрын
हे खूप सत्य आहे
@pramilakhurangle
@pramilakhurangle 10 ай бұрын
बरोबर, जेष्ट नागरिक असे वागतात , आमच्या सासूबाई च नाही तर माझे आईवडिल सूद्धा ‌‌..
@madhavichitnis8573
@madhavichitnis8573 9 ай бұрын
कोणत्याही बाबतीत वडिलांना खलनायक न बनवता त्यांची बाजू मांडली आणि स्वतःची पण... खूप संयम ठेवून बोललास... गश्मीर you are great.. इतकं सोसूनही तू वडिलांबद्दल आदरच दाखवलास.. हे तुझे संस्कार... Hats off.. तुझी आई खूप नशीबवान आहे ❤
@jyotipatil1371
@jyotipatil1371 10 ай бұрын
आपण एक गोष्ट समजायला पाहिजे की माणूस जबाबदाऱ्या पार पाडता पाडता कठोर होतो, कोल्ड होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात माणूस कसा राहतो त्याचे मुड स्विंगस् विक्षिप्त पणा हे त्याच्या जवळच्या लोकांनाच माहिती असतं. आणि वृद्ध माणसं खुप लहरी असतात, ते केव्हा काय, कसं वागतील हे आपण इथ बसुन जज नाही करु शकत. एक्स्ट्रीम आनंद आणि दुःख हि सेलिब्रिटीज ची लाईफस्टाइल आहे. असे एक नाही अनेक उदहारण आहेत.... We love you Gashmir....!!❤❤
@umabapat1680
@umabapat1680 10 ай бұрын
गश्मीरच्या बोलण्याने डोळ्यात आसवं आली. किती समजूतदार मुलगा आहे. आई भाग्यवान आहे या पुत्राची.
@sangitasalunkhe3503
@sangitasalunkhe3503 10 ай бұрын
कमी वयात कर्ज फेडून बाबां विषयी आदर कायम ठेवला तसेच आईचा उत्तम रीतीने सांभाळ केला खरेच पुत्र असावा तर असा
@archanadhumma7591
@archanadhumma7591 10 ай бұрын
Tya aai che sanskar 🙏
@anaghapatkar480
@anaghapatkar480 11 ай бұрын
या मुलाखती ची गरज होती. गश्मीर ने वयाच्या 15 व्या वयापासून सर्व जबाबदाऱ्या उचलल्या. Hatts off to him 👍
@shubhadagade7317
@shubhadagade7317 10 ай бұрын
Agadi barobar
@unbox61
@unbox61 10 ай бұрын
मला तर हे सर्व विक्षिप्त वाटते... असं काहीतरी मी पहिल्यांदाच एकतोय. घरात तीन माणसे आणि हा दहा वेळेस सांगतो कुठला flat कोणाच्या नावावर आहे. ह्याचे शिक्षणं काय आहे पुण्यात जन्म घेऊन. May be I am wrong here as I do not know him personally. Thanks.
@priyankapardeshi199
@priyankapardeshi199 10 ай бұрын
​@@unbox61 nahi patat tri interview pahnyat tasbhr ghalvlatch na..
@rkrk1900
@rkrk1900 10 ай бұрын
​​@@unbox61ह्यात का विक्षिप्त पणा आला आता त्याने व त्याच्या आई ने जे भोगले ते त्याने खूप कमी शब्दांत व चांगल्या भाषेत सांगितले हे तुमच्या सारख्या लोकांना नाही समजणार
@radhadeuskar4816
@radhadeuskar4816 10 ай бұрын
​@@rkrk1900फारच नवल वाटले पण गश्मीरच्या बोलण्यात खरंपणा वाटला आईवर खूप प्रेम करतोय बरं झालं ही मुलाखत घेतली
@ParauseParause
@ParauseParause 10 ай бұрын
महाजनी साहेब जी घानेरड़ी मानसे तुम्ही म्हणताय् ना त्या पैकच १ तुमच्या समोर बसलाय. .मित्र असा की शत्रु ची गरज नाही. .त्याने सावरासावर करण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय. .तोच नाही समजू शकला लोकांना काय बोलणार...तुमची बाजु कळली. .गरजेच होत ..अभिमान वाटतो तुमचा ❤
@savitagodge6852
@savitagodge6852 4 ай бұрын
Right
@noobmaster9982
@noobmaster9982 Ай бұрын
At least reporter ni tyachi mistake accept keli
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 10 ай бұрын
खरच अश्या माणसाने लग्न करू नये माझे बाबा पण असेच आहेत. बराय ते जवळ नाही राहिले तुमच्या नाय तर रोज ती भांडण आणि राग, आम्ही लकी नव्हतो तेवढे 😢 ते पण आता लांब राहतात पेंशन मिळते म्हणून आम्ही तर खुश आहोत आता आमच्या आई मुला सोबत 🙏 आम्ही पण गेले वर जाऊ भेटायला असाच ठरवला आहे सुखी राहा सगळे 🙏
@vinayakdede3546
@vinayakdede3546 10 ай бұрын
एक वाक्य आवडलं -हा त्यांचा राग न्हवता, ही त्यांची जीवन जगण्याची पद्धत होती 🙏
@Srikantsandip96
@Srikantsandip96 10 ай бұрын
स्त्री किंवा पुरूषाला लग्नानंतर मुलं झाल्यावर एकटं रहावसं वाटत असेल तर त्यात गैर काय ? त्यांना संसाराचं बंधनात अडकलेलं पहायला समाजाला आवडतं त्यासाठी इच्छे विरूद्ध एकत्र राहणं चुकीचंच आहे.
@minecraft1598-qs1cw
@minecraft1598-qs1cw 10 ай бұрын
@@Srikantsandip96 Right....same wish in my bucket list.... कुढत कुढत जगण्या पेक्षा वेगळ राहणे kadhihi changlech.....
@akshaypanvalkar1114
@akshaypanvalkar1114 10 ай бұрын
​@@Srikantsandip96Ajibaat naahi taai lagn zhalyanantar tumhi eka bandhnaat adakta.Tumchyavar kutumb depend aste tyamule pati patni doghanahi vegle raahnyacha ajibaat adhikaar naahi Naahi tar asha vyaktine lagnch karayche naahi Naahitar baakichyanchi farpat hote. Dhanyvaad.
@meshweta12345
@meshweta12345 10 ай бұрын
Yess tyane accept kela hota je ahe jasa ahe tasa, practial thinking ,Gashmeer ❤
@minecraft1598-qs1cw
@minecraft1598-qs1cw 10 ай бұрын
@@meshweta12345 madam काल mi tumhala don प्रश्न wicharle hote.... 6 warshancha astana family sobat to US la relatives ahet tithe gela hota ka ani tuachi bahin doctor ahe ka.... tumhi donhi prqshanchi uttar positive dilit..... Mag isn't it white baju of RM Sir?? english iv saglech baghat nahiy... kaali baju sangitli pan white baju sangaychi rahili.... jo manus aplya mulila doctor banvu shakto , jo manus aplya mulala film making ch dnyan deu shakto... tyachi sudha kahi majburi aselach na?? ajun eka english iv madhe to bolalay ki... During separation my father called up and informed them tbat it would be inappropriate to stay in that bunglow as it is going to be sealed by bank so do not stay there.... and in this iv he says... his father said tumcha tumhi bagha and he left.... such a big contradiction in statement? kashawarun tyanni family la mumbai la nighun ya mhanun sangitla nasel?? kiwa tyncha asa stand asu shakto ki auction zalyawar urlelya paishatun lahan gharat rahaya yeil.... te RM siran shivay konich sangu shaknar nahi interview changla qhe madam... Gashmeer ch koutuk ahe ki tyane lahan wayat karja fedla pan te RM sirani kiwa bankene laadlela navta... it was their choice to stay there and repay loan... mi sudha positively comment keli ahe ya iv la.... pan he nahi patala... iam being too personal... i stop here...
@simplethoughts4894
@simplethoughts4894 11 ай бұрын
गश्मिर खुप दिवसापासून इच्छा होती की तू तूझी बाजू लोकांना सांगावी....तूझ्यासारखीच परिस्थिती खुप मुलांची असते....पण लोक नेहमी मुलालाच दोषी ठरवतात.....रविंद्र सर राजा सारखं सुखी आयुष्य शेवटपर्यंत जगले हेच खरं आहे....आता तरी लोकांनी कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीवर प्रतिक्रीया देताना आधी शहानिशा करावी...
@dhanashrikantrao6599
@dhanashrikantrao6599 10 ай бұрын
अगदी मनातलं बोलत
@virgo3271
@virgo3271 10 ай бұрын
Ekadam barober
@sampadakhot6590
@sampadakhot6590 10 ай бұрын
Ekadam correct
@reshmajoshi19
@reshmajoshi19 10 ай бұрын
500% agree
@vaishalishenai143
@vaishalishenai143 10 ай бұрын
Correct
@pankajbhangale9
@pankajbhangale9 10 ай бұрын
आपल्या माणसाला घरच्या माणसाशिवाय कोणीच ओळखू शकत नाही. रवींद्र सरांना भावपुर्ण श्रद्धांजली!🙏💐गश्मीर सरांचे व्यक्त झाल्याबद्दल आभार 🙏
@ushakiranmalode3937
@ushakiranmalode3937 5 ай бұрын
गश्मीर बाळा ,किती मोठया माणसांसारखं बोलतोयस. खर आहे जावे त्यांच्या वंश्या तेंव्हा कळे. हेच शेवटी खरे.
@RushikeshSpeaks
@RushikeshSpeaks 11 ай бұрын
वयाच्या 8 वर्षापासुन Gashmeer सोसतो आहे. त्याने जे कष्ट घेतले आणि ज्या उंचीवर पोचला आहे. त्यामुळे आता मी त्याचा die hard fan झालोय.
@sheetal.16
@sheetal.16 11 ай бұрын
किती सुटसिटीत आहे गश्मीर चे विचार... SUCH TRANSFARANT PERSON... खूप मोठा होशील गश्मीर तू...
@vaishalishenai143
@vaishalishenai143 10 ай бұрын
Correct
@rameshwarjoshi8632
@rameshwarjoshi8632 10 ай бұрын
Transparent*
@parag_Parag
@parag_Parag 10 ай бұрын
Correct...
@vrindavvartak9436
@vrindavvartak9436 10 ай бұрын
अतिशय शांतपणे आणि संयमित पद्धतीने गश्मीरने आपल्या वडिलांबद्दल आणि झालेल्या घटनेबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत
@pratibhakale4310
@pratibhakale4310 10 ай бұрын
ही मुलाखत बघून एकच म्हणावंसं वाटतं, सुपरस्टार अभिनेत्याचा सुपरस्टार सुपुत्र,in reel and real life ❤️🙏
@gauripawgi3907
@gauripawgi3907 10 ай бұрын
किती कठीण काळ पाहिला असेल आई-मुलाने ...सादर नमस्कार दोघांना... एवढ्या सगळ्यातनं जाऊनही वडिलांबद्दल नितांत आदराने बोलतायत गश्मीर जी...किती छान संस्कार आहेत आईंचे ..खाजगी असल्यातरी या अशा गोष्टी काही वेळा समोर आल्याही पाहिजेत..परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ अशातूनंच मिळतं...गश्मीर सर व आईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो.. ll शुभम् भवतू ll
@surekhaaswar6584
@surekhaaswar6584 10 ай бұрын
रवींद्र महाजनी लोकप्रिय अभिनेता.लोकांच्या.मनात घर करून बसलेल्या अभिनेतेत्या बाबत ...लोकांची मनोभुमिका...हीच राहणार की त्यांच्या वजनाचं तोला मोलाचं...जीवन मुलाकडून अपेक्षीत.. नी वास्तव हे की विरक्ती नी वैराग्य जीवन...जगण्याची तत्व ...यात झालेला हा शेवट...दोष कोणाचाच नाही...मुलाखत अतिशय छान स्पष्टी करन..दिलं..
@Pange1969
@Pange1969 Ай бұрын
Thanks Gashmeer you are so right when you say before the family of the deceased has time to absorb the situation random people and media put forth their opinions. I am sorry for your loss and hope his soul rests in peace. My heartfelt condolences to your mother and I am happy to say I had the privilege to know Ravindra ji from close quarters because of my husband GIRISH GHANEKAR. He acted in our film “ Hech Maze Maher” and always thought Ravindra ji was one of the most handsome guy of the film industry. Anyhow I wish you all the best for all your present and future projects, your good looks and brilliant performance in Hindi Tu Zakhm Hai and recent “GUNAH” on OTT we look forward to wish you success God Bless !
@vinoddhorajkar1399
@vinoddhorajkar1399 10 ай бұрын
अशा वेळी तवा गरम आहे आपली भाकरी भाजून घ्यावी याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष असत कारण अजून काही वेळाने परत भूक लागणार आणि कुठे तवा गरम आहे का ते पाहणार आणि परत भाकरी भाजायचा प्रयत्न करणेच काहींचे आयुष्य बनले आहे social media ani media che हे उत्तम उदारण आहे.. perfect answers to all.. Gashmeer
@sunandakanse4695
@sunandakanse4695 11 ай бұрын
खूप छान बोलतोय आणि बाळा तुझ्या मधे सहन शक्ती खूप प्रचंड आहे.तुझ्या वडीलांना स्वामींची सेवा करण्याची आवड होती.स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.मस्त बोलला.👌👌👌👌👌
@jayakepatil1702
@jayakepatil1702 10 ай бұрын
Gashmir Sir, मन जिंकली तुम्ही.. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला मनापासून सलाम.... तुमच्या वडिलांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो...
@revatinalole4693
@revatinalole4693 9 ай бұрын
@mitramhane-its really his true side ! I’m sharing my side of small story here I live in America and my sis in law passed away few days after Ravindra Mahajani- We went to omkareshwar for doing all 13 days rituals ! When we were there with my nephew- they allowed me to enter in a ritual hall to help him considering his age !My nephew was sitting next to Gashmir and we saw him doing all rituals very religiously !At that time we didn’t know any controversies going on behind it but we saw him very calm and doing all things that guruji was telling ! He was very respectful. After watching this video now I realize what he must be going through that time ! Feeling very sorry about him at the same time very proud too ❤
@stalemateraja
@stalemateraja 10 ай бұрын
😢अगदी बरोबर आहे तुमचे गश्मीर लोक खरे आणि खोटे सगळ्या ना नावे ठेवतात तू अगदी योग्य तुझे कर्तव्ये केलीत आणि जो व्यक्ती कठीण काळ मधून जातो आणि यशस्वी होतो त्याला ही सगळी जाणीव असते 🙏🙏🙏🙏
@trupti7386
@trupti7386 10 ай бұрын
गश्मिर बद्दल हा इंटरव्हयू बघुन आदर फारच वाढला...किती शांत..mature..वडिलांची प्रतिमा स्थान याचा मान राखत दिलेली मुलखात thanks to u for this interview 🙏 जे प्रेम आमच्या मनात रविंद्रजी बाद्द्दल आहे तेच प्रेम आनि आदर आता गश्मिर बद्दल वाटत आहे
@raviganacharya4588
@raviganacharya4588 10 ай бұрын
खुप छान मुलाखत...आपल्या माणसाला घरच्या माणसाशिवाय कोणीच ओळखू शकत नाही. रवींद्र सरांना भावपुर्ण श्रद्धांजली!🙏💐गश्मीर सरांचे व्यक्त झाल्याबद्दल आभार 🙏
@maheshsawakar5137
@maheshsawakar5137 10 ай бұрын
Huge Respect!!! संयत, मुद्देसूद, तार्किक बोलण.....खुप सच्चे पणा... कुटुंबा शी असलेली बांधिलकी.... झकास
@rutakhambete3434
@rutakhambete3434 5 ай бұрын
मुलाखत दोन्ही साईड नी घेणारा आणि देणारा अतिशय भावुक आणि संवेदनशील,तिसरी बाजू खरच येणं गरजेची होत,व तितकीच सच्ची पण वाटली,अगदी मनाला भिडली,god bless all of u 🙏🙏🙏🙏🙏
@diptimandlekar1427
@diptimandlekar1427 11 ай бұрын
हा interview होणं खुप गरजेचं होता.. खुपसाऱ्या खोट्या अफ़वाना आज उत्तर मिळालं असेल.. Thank you #मित्रम्हणे
@suvarnamuley4819
@suvarnamuley4819 11 ай бұрын
ह्या इंटरव्ह्यू मधून आज गाश्मिर महाजन यांची बाजू अफवा पसरवणाऱ्याना चांगलीच कळली असेल. या इंटरव्ह्यू ची खूप गरज होती.
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 10 ай бұрын
Yes.. Nakkich
@anitajagdale535
@anitajagdale535 10 ай бұрын
हो .. नक्कीच या इटरव्हयुची खूप गरज होती ..
@shubhadagade7317
@shubhadagade7317 10 ай бұрын
Agadi barobar
@vaishalishenai143
@vaishalishenai143 10 ай бұрын
Correct
@mayurishelavale824
@mayurishelavale824 10 ай бұрын
एकदम बरोबर. घरातील खरी कहाणी कोणालाच कळत नाही. लोक एकतर्फी नावे ठेवून मोकळे होतात.
@radhanair8761
@radhanair8761 10 ай бұрын
He spoke his heart out. Thanks for this interview. His father was a great actor. He ruled Marathi cinema for so many years. Humare dil me aapkelye izzat aur badh gayi. May all your wishes come true. Namaste to your mom. Lot of respect to her too.❤
@kirtiramdasi4890
@kirtiramdasi4890 10 ай бұрын
छान मुलाखत . गश्मीर अतिशय शांतपणे आणि matured पणे बोलले. अगदी सुंदर आणि सूज्ञपणे वस्तुस्थिती समोर मांडली. वडील आहेत तसे स्वीकारून आईला मनापासून सांभाळणाऱ्या या मुलाला सलाम!!! गश्मीर खूप खूप शुभेच्छा!!
@malatichavan3520
@malatichavan3520 10 ай бұрын
गशमिर तु ज्या सय्यमाने आणि समजूतदार पणे वडिलांच्य मृत्यू च दुःख सहन केलस त्यासाठी त्रिवार वंदन ,तरुणांसमोर खूप मोठा आदर्श ठेवला आहेस .
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 10 ай бұрын
रविंद्र महाजनीं जे आयुष्य स्विकारले याबाबत अज्ञान असणार्यांकडे दुर्लक्ष करणे गश्मिरने ज्या प्रकारे आजवर धिरोदत्त सहनशील पणे लहानपणापासून वागले देव त्यांच्या कुटुंबियांना अशीच मानसिक शक्ति देवो
@vaishalishenai143
@vaishalishenai143 10 ай бұрын
Correct
@swatideshpande8757
@swatideshpande8757 11 ай бұрын
खूप छान इंटरव्ह्यू. ही घटना घडली तेव्हा आमचाही गैसमज झाला होता परंतु गष्मिर ज्या त्रासातून गेला ते भयंकरच. कलाकार असण्याची किँमत रवींद्र महाजनी व त्यांच्या मुलालाही मोजावी लागली.
@jidnyasakondekar
@jidnyasakondekar 10 ай бұрын
रविंद्र महाजनी हे आमचे आवडते हीरो होते त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
@dstar5365
@dstar5365 9 ай бұрын
जबाबदारी घेऊन हिंमत्तीने जगणारा... खरा Hero- Gashmir🙏🏻
@sachinbizboy
@sachinbizboy 11 ай бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद. मी शब्दात सांगू शकत नाही माझ्या आता काय भावना आहेत. मी Gashmeer कधी तरी बोलेन याचीच वाट पाहत होतो.
@rakeshrathod2539
@rakeshrathod2539 11 ай бұрын
लोकं दुसऱ्याच्या दुखःमधेही मीठ मिरची लावणे सोडत नाहीत, गष्मिर खूपच प्रगल्भ यक्ती असल्याचं नक्कीच जाणवत, कोणाकडे लक्ष न देणचं योग्य!
@neelampawar2611
@neelampawar2611 10 ай бұрын
गष्मीरचा संयम ,नात्यातला आदर,एखाद्या मनाचा मनापासून ठाव, सामाजिक भान आणि वेळेची वाट पहाण्यात बजावलेली जबाबदारीतली कर्तव्य... मुंबईच्या फौजदाराला मुलगाच हे करू शकतो... कारण नाण्याला माझ्यामते दोन बाजू... सत्य उलगडतं हे माहीत होतं बस्. तुला ऐकायचं होतं , हिच खरी श्रद्धांजली श्रद्धांजली 💐💐
@shwetadeshmukh237
@shwetadeshmukh237 10 ай бұрын
तुम्ही एक चांगला hero आहेतच, आणि real life मध्ये अभिमानास्पद च आहात proud of u👍
@anjalikelkar5716
@anjalikelkar5716 11 ай бұрын
What an interview.....❤ Graceful clear transparent👍👏 स्वच्छ स्पष्ट सडेतोड परखड, आहे ते असं आहे.... सेलिब्रिटीचा मुलगा असूनही किती दुःखातून मानहानीमधून गेला आहे गश्मीर ❤ खूप कौतुक आणि अनेकोत्तम शुभेच्छा पुढील आयुष्याकरिता🌹🎉 ही मुलाखत होणे हे अत्यंत महत्वाचे व गरजेचे होते @सौमित्र पोटे 👍👏🌹#मित्रम्हणे
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 11 ай бұрын
बर झाले ही मुलाखत घेतली कारण गश्मीर ची बाजू कोणाला माहीतच नव्हती थँक्स गश्मीर यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या
@vandanakudmate8004
@vandanakudmate8004 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद गश्मीर तू तुझी बाजू मांडलीस....तुझ्यावर होणारे आरोप वाचून खूप वाईट वाटत होते... आणि कधी एकदा खरं लोकांसमोर येतंय याची आम्ही वाट बघत होतो... तुझा खडतर प्रवास आणि स्पष्टवक्तेपणा बऱ्याच लोकांना प्रेरणादायी ठरणार आहे..तुला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...🎉
@meenadoiphode119
@meenadoiphode119 10 ай бұрын
रवींद्र महाजनी आणि गाश्मिर महाजनी... दोघं ही मराठी सिनेमा ला लाभलेले खूप चांगले कलाकार आहेत... (घरोघरी मातीच्या चुली ज्याचं दुःख,यातना , हळहळ,तळमळ, हुरहूर,कष्ट,जिद्द, चिकाटी, त्यालाच माहित असत)...
@Vjp7255
@Vjp7255 10 ай бұрын
या मुलाखतीची खरंच गरज होती, खूप स्पष्ट आणि छान बोलला गश्मिर.आईची एव्हढी काळजी घेणारा मुलांचं ईश्वर चांगलंच करणार.
@SmitaRanjane
@SmitaRanjane 10 ай бұрын
गाशमीर तुमचे बाबा महान होते खूप छान कलाकार होते आणि तुम्ही स्वतः एक खूप छान मुलगा कलाकार आणि एक अतिशय down to earth person आहात proud of u Stay blessed
@amrutajoshi-morankar8815
@amrutajoshi-morankar8815 10 ай бұрын
Yatun ek sure ahe, this guy loves his mother and that's why he may not be able to hate his father coz she loved him alot....Even when he is telling about his struggles, he isn't disrespecting his father by any means but showing a huge respect and admiration for his mother. So proud to be your fan....
@sonalkadam9308
@sonalkadam9308 10 ай бұрын
खूप छान..पारदर्शक वाटला interview... I can understand the mentality like ... मला माझे सर्व कामं स्वतः ला करू द्या...माझी आई ७३ वर्षांची आहे..वडील गेल्यापासून एकटी राहते...तिचे ही विचार असेच आहेत...कोणीही तिच्यासाठी काही केले तरी तिला आवडत...किंवा पटत नाही.. Can completely understand ur situation
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 10 ай бұрын
साधारण १९९७,९८ साल असेल. आकुर्डी मध्ये एका बॅकेत मी काम करत होते. रविंद्र महाजनी त्यांना मिळालेल्या चेकचे कॅश पेमेंट घेण्यासाठी आले. त्यांना पाहता क्षणी ओळखले होते. पण प्रोसिजर म्हणून त्यांना चेकच्या मागे सही करायला सांगितले. तेव्हा "अहो, मी रविंद्र महाजनी आहे."(मला ओळखत नाहीत? ) असे भाव. पण एनीवे. त्यांनी सही केली.आणि पैसे घेऊन गेले. गश्मीर जे म्हणत आहे. "मी रविंद्र महाजनी आहे." ते अगदी खरं आहे. आम्ही ते अनुभवले आहे पंचवीस एक वर्षांपूर्वी.
@ashasaarang6720
@ashasaarang6720 10 ай бұрын
Salute to Gashmir. Only those who struggle can understand his side...
@man24vid
@man24vid 10 ай бұрын
गश्मीर, तू खूप छान मराठी बोलतोस. एकदम मुद्देसूद, नेमकं आणि निर्मळ ❤
@Jyoti9999-b4d
@Jyoti9999-b4d 11 ай бұрын
बरं झालं गशमिर बोलला . हे सगळं कसं कळलं असतं नाहीतर .very brave boy . Wish him best future.
@parkinsonsmitramandalpune5749
@parkinsonsmitramandalpune5749 10 ай бұрын
खुप छान मुलाखत. गश्मीरची अत्यन्त सोर्टेड, प्रामाणिक प्रतिक्रिया. ईश्वर त्याच्या आईला सर्व सोसाण्याचे बळ देवो.
@amsekatpure
@amsekatpure 10 ай бұрын
या मुलाखतीची खूप गरज होती, आपण किती चुकीचा विचार करतो माणसाबद्दल हे कळले, श्रीमंत असेल तर तो वाईट च असतो हा विचार समाजात रुजलाय तो विचार जायला वेळ लागेल, पण ही मुलाखत नक्की मदत करेल ही खात्री आहे. आणि गश्मीर बद्दल आदर होताच तो आता दुप्पट झाला , आणि influencer कडून हेच अपेक्षित आहे. खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
@ytuser920
@ytuser920 10 ай бұрын
The best thing I really loved he said is that “being alone wasn’t his father’s frustration or anger it was just his personality and everyone has different personality” this is just so true! I used to think there’s something wrong with my brother since he would completely detach himself from world but slowly I understood it’s just how he is. Everyone is different and prefers different things in their life. Some like being surrounded by loads of people while some like to have their own alone time even without their own family members. Thank you for this interview. When the sad news of legend passing away came out and everyone were bashing gashmeer I am glad that I stayed neutral. Grew up watching his father’s songs and movies but I never like to jump to conclusions without hearing more sides to it and I’m so glad about that ❤
@smrutipatkar1678
@smrutipatkar1678 10 ай бұрын
थँक यू सो मच सौमित्र... लव्ह यू गश्मीर... मधुताई आणि रवीदादा भाग्यवान आहेत की ज्यांना तुझ्यासारखा मुलगा आहे... आयुष्यमान भव... तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत... तुला निरोगी दिर्घायुष्य लाभो... 😊❤️🌹👍
@mk9519
@mk9519 10 ай бұрын
वाह छान, thank u सौमित्र, सर्व तरुणांनी ह्या मुलाखती मधून खूप शिकण्या सारख आहे, एवढ्या गंभीर परिस्थितीत ही कशी परिस्थिती हाताळावी हे गशमीर खूप चांगले सांगितले. God bless u gashmir
@yoginioak2013
@yoginioak2013 2 ай бұрын
रवींद्र महाजनी खुप lucky होते की त्यांना तुमच्यासारखा समजूतदार मुलगा मिळाला hatsoff तुम्हाला आणि तुमच्या माऊलीला जिने खुप चांगले संस्कार केले तुमच्यावर
@futurol4177
@futurol4177 4 ай бұрын
गश्मिर मान लिया बाॅस. मान लिया उस्ताद. Your maturity is amazing. You are simply great. You have demonstrated art of living, maturity at young age, courage to fight.
@anjalikelkar5716
@anjalikelkar5716 11 ай бұрын
गश्मीर तुझी बाजू जगापुढे यावी असं मनापासून वाटत होतं आणि तूच ती सांगावीस हेच योग्य होतं...अनेकोत्तम शुभेच्छा ❤❤
@ruhipatil7544
@ruhipatil7544 11 ай бұрын
Ho kharcha .....
@simpkn947
@simpkn947 11 ай бұрын
गश्मीरसारखा मुलगा प्रत्येक आईला मिळो..खूप मेहनतीने पुढे आला आहे हा मुलगा.या interview ची फार गरज होती.
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 ай бұрын
खूप छान मुलाखत सौमित्र 🎉❤ गश्मीर दादाची तिसरी बाजू समोर आणल्याबद्दल मन:पूर्वक आभार👏✌️
@shobhashelar6063
@shobhashelar6063 10 ай бұрын
It was really helpful to remove misunderstanding...i am great fan of Late Ravindra Mahajani and Gashmir Mahajani....swatachya prashanachi uttare bhetali mlaani doghanvishayi kahich takraari rahilya nahi...Love for Both❤❤😊
@mrunmaidoijode6542
@mrunmaidoijode6542 10 ай бұрын
मुलांना बोलायची संधी दिली गेली पाहिजे प्रत्येकवेळी मुले चुकीची असतात हा गैरसमज तरी दूर होईल
@tejaskpt14
@tejaskpt14 11 ай бұрын
सगळं पाहता सगळ्या मीडिया हॅण्डल नी प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करून सर्व महाजनी कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे...
@vaidehishhalu6469
@vaidehishhalu6469 10 ай бұрын
खूप छान मुलाखत. ही बाजू समोर येणं खरच गरजेचं होतं. मुलाची कर्तव्य खूप चांगली पार पाडलीस.TC of your mom.... Stay blessed alwsys.
@tipu185
@tipu185 10 ай бұрын
दुसऱ्या बाजूची, ही मुलाखत घेतली या बद्दल तुमचे आभार मानतो🎉
@vijaykhare8480
@vijaykhare8480 10 ай бұрын
खूपच अप्रतिम मुलाखत झाली. अतिरंजित बातमी व त्यावरील बेफाम प्रतिक्रिया.. हे सगळं खोटं असेल असंच पहिल्यापासून वाटत होतं. तुम्ही सर्व उत्तम रीतीने स्पष्टीकरण केलंत त्यामुळे आमच्यासारख्यांचं निश्चित समाधान होईल. दोघांनाही धन्यवाद..!! श्रीराम.
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam 10 ай бұрын
ही तिसरी बाजू मांडण्याची खुप गरज होती.खुप धन्यवाद या मुलाखती साठी,आम्ही असे fan आहोत की इच्छा असूनही काही करू शकत नाही.पण मनापासून प्रार्थना करत होतो. ग्राष्मिर सर तुम्ही सकारात्मक आहात हे चांगले आहे.
@mmnivargi
@mmnivargi 10 ай бұрын
Truth can not be distorted for long. It is good that all the things have been explained in detail now. My condolences to the Mahajani family. Gashmeer is bound to reach new heights as an actor. There are very few Marathi stars like him today.
@sunilnande204
@sunilnande204 11 ай бұрын
हे सत्य आहे कारण कांदिवली येथे राहत असताना त्यांची माझी भेट झाली होती जीम करून आनंदी होते 2014 ची गोष्ट आहे
@vaishalishenai143
@vaishalishenai143 11 ай бұрын
. हे माझ गुणी बाळ आहे...his mother had said in a dance show in which he'd participated......she is so right.....Gashmeer is so matured and decent person ...And he cleared the air on his father's death in a very sensible way ...i remember his mother saying about him in a dance show ( in which he'd participated) .. she'd said ," हा माझा गुणी बाळ आहे " ........how rightly she said that..... SAUMITRA POTEY SIR ...if possible convey my wishes to Gashmeer....May God bless him with immense happiness, good health and prosperity...
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 10 ай бұрын
आपली मुलाखत ऐकून आपण जे लहान वयात जे कष्ट घेतले आहेत ते पाहून आपल्या बद्दल खूप आदर वाटतो.आपल्या भावी काळा साठी हार्दिक शुभेच्छा
@GaneshPawar-kf3pj
@GaneshPawar-kf3pj 10 ай бұрын
हिरो चा मुलगा हिरोच असतो, खऱ्या अर्थाने मी आज मला माझ्या हिरोचे जीवन कसे जगले हे कळाले गश्मीर तुमचे खूप खूप धन्यवाद. सोशल मीडिया वाल्यांनी आंधळे, भयरे व रोगी होऊन बातमी देऊ नये एवढीच त्यांना विनंती आहे प्रत्येक बातमीची शहानिशा करूनच त्याबद्दल बोलावे गश्मीर हे , विचारी दृढ म्हणायचे आहेत त्यांना माहीत होते की आम्ही खरे आहोत म्हणून त्यांनी सर्व सहन केले , कोणीही इतरांच्या भावनांशी पुरावा असल्याशिवाय व योग्य माहिती असल्याशिवाय त्यांच्या भावनांशी खेळू नये ही विनंती. मित्राला विनंती की आमच्या भावना त्यांच्या कुटुंबीयांना पर्यंत पोहोचवावे, रवींद्र जी हे छान हिरो होतो आणि राहतील, मृत्यू हे एक सत्य आहे आणि तो कसाही होऊ शकतो, त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली,❤
@tejaskpt14
@tejaskpt14 11 ай бұрын
गश्मीर सर.. आपण सगळं मनमोकळेपणाने बोललात... कुठेतरी रवींद्र सरांचा आत्मा पण सुखावला असेल.. कारण ज्या शब्दात मीडियाने सगळी कथा रचली होती ती बघून राजासारख्या जगलेल्या रवींद्र सरांना पण खूप वेदना झाल्या असतील.. हे सगळं समोर आणणाऱ्या सौमित्र सरांचे पण आभार...
@aparnakinkar3284
@aparnakinkar3284 10 ай бұрын
सौमित्र, तुमची चूक तुम्ही सोशल मीडियावर कबूल केली ह्या साठी तुमचे खूप कौतुक. गश्मीर खूप मन मोकळेपणाने व्यक्त झाला. ❤
@samsonalsamrao288
@samsonalsamrao288 10 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली धन्यवाद या सगळ्या तुन एवढे मात्र कळते की जुने लोक ताट मानेने चालणारे कधीही कोणाची अपेक्षा न ठेवणारे यातून हे सर्व पाहायला मिळते
@rohinipatil7980
@rohinipatil7980 10 ай бұрын
This interview has indeed brought clarity about Ravindra Mahajani s death situation. Thanks Grashim for throwing light on your father's lifestyle of not letting anybody invade his privacy. He was a super hero and you and family let him live his life the way he desired. Take good care of your mother and family. May God unlock many doors of opportunities for a bright future. Be blessed 🙌.
@prathmeshkulkarni8103
@prathmeshkulkarni8103 11 ай бұрын
Media सगळ्यात भंगार आहे we are with you gashmir dada❤
@MissArmy2708
@MissArmy2708 10 ай бұрын
गश्मीर तुला आयुष्यात खूप यश मिळू दे हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤
@sushrutpatankar
@sushrutpatankar 10 ай бұрын
मुळात आपल्या समाजाचं प्रबोधन करायची खूप गरज आहे अस मला वाटत. आपल्या समाजाची एक आंधळी धारणा आहे की पालकांना जरा काही खुट्ट झालं की मुलाबाळांना जबाबदार धरतात. म्हणजे कोणताच माहितीचा आधार नसताना कोणतीच योग्य आणि अचूक माहिती नसताना लोक खासकरून आपला समाज सरसकट मुलाबाळांना जबाबदार धरून मोकळा होतो. अमुक व्यक्ती चे पालक आजारी किंवा हलाखीच्या परिस्थितीत असतील तर लगेच मुलच बेजबाबदार वागतात आपल्या पालकांची काळजी घेत नाहीत हे सहज बोलून मोकळे होतात. पालक कधीच चुकत नाहीत हा गोड गैरसमज आपल्या समजत आहे. आई बाबांना काही झालं की मुल जबाबदार असतात पण मुलांना काही झालं की मात्र ह्याला वळण च नाही ह्याला शिस्त च नाही अस म्हटल जात. पालकांनी खुशाल आडमुठेपणा ने वागायचं हट्ट करायचे स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची, कोणतीही स्वास्थ्याची काळजी न घेता बेछूट मनमर्जी ने वागायचं पण बदनाम मात्र मुलं होतात वाह रे वाह. पालक सुध्दा चुकतात हे स्वीकारायला हवं. प्रत्येकवेळी मुलं चुकतात च असं नाही. सनसनाटी बातम्या निर्माण करण्याची खुमखुमी च ह्या मीडिया च्या जिव्हारी एक दिवस लागेल एवढं नक्की.
@ashabhogan1912
@ashabhogan1912 5 ай бұрын
अगदी खर आहे
@shobhaauti6104
@shobhaauti6104 5 ай бұрын
फार छान अभिनेते होते सुंदर होते अभिनय मस्त होता खूप आवडयाचे सर्वाना च पण ते स्वावलंबी होते आणि त्यांना कोणाकडून काही सेवा करून घायची नसेल हे तत्व असेल म्हणून वेगळे राहत असतील असतात अशी माणसे
@smitagupte8843
@smitagupte8843 10 ай бұрын
गश्मीर तुझी मी आज मुलाखत पाहिली. तुझा प्रत्येक शब्द माझ्या मनाला भिडत होता. कारण जे तुझं जगणं होतं तेच माझ्या मुलांनी अनुभवलय. आज ७४ वर्षाचे हे आहेत. पण वयाच्या २८ व्या वर्षांपासून असंच स्वच्छंदी जगले.नावापुरतीच ते माझ्या मुलांचे वडील म्हणून जगत आहेत. त्यामुळे तुझी व्यथा मी पूर्णपणे समजू शकते. ज्याला एकटं आणि सन्यस्थ रहायचं असतं तो कधीच कौटुंबिक होऊ शकत नाही.
@mayuradeshpande8832
@mayuradeshpande8832 11 ай бұрын
His mother is blessed to have a son like him. He is a hero in real life.
@vaishalishenai143
@vaishalishenai143 10 ай бұрын
Correct
@catvideo3314
@catvideo3314 10 ай бұрын
परिस्थिती माणसाला घडवते किंवा बिघडवते. हा घडला तो आई च्या संस्कारामुळे
@prachishinde4685
@prachishinde4685 10 ай бұрын
Real hero, lot of respect for Gashmir Sir ..Strong person , Hardworking human.. Mature .. he knows his boundaries .. he knows how much to share and also he has chosen his words correctly .. Sir All the best for everything .. He kept the respect of his father and son relationship..
@hacker_____9
@hacker_____9 10 ай бұрын
Changla disto mahnun tumi muli side geta chee
@m.s.1012
@m.s.1012 10 ай бұрын
Jyala bapala sambhalayala jamal nahi to interview deun clarification detoy. Manuwadyani kutumb vyavashta bighadavun takli ahe. Tumch vagan, lafadebaji, eka bai che 3-3 lagn baghto amhi tv seeials madhun
@Zsg436
@Zsg436 10 ай бұрын
Very good observation Gashmeer. Very practically explained. I am looking after my grandmother so whatever you described I understand and agree with completely. I know people who are like your father. I myself fall into that category. And I am happy to know that you and your family respected his choice of life. Thank you for sharing and lots of respect and regards to you and your mother. God bless!
@shilpadukare2711
@shilpadukare2711 10 ай бұрын
खरंच ते खुप सुंदर होते.मी त्यांची fanआहे. ‌
@ajitraje1
@ajitraje1 10 ай бұрын
खाजगी आयुष्यातील वास्तव,संवेदना समजून घ्यायला शिका.... गश्मीर भावा तुझ्या प्रामाणिकपणाला.... संघर्षाला.... सलाम..... जय माणुसकी.....
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 11 ай бұрын
खरंच खूप सोसले आहे या मुलाने लहानपणापासून... सेलेब्रेटी हिरोचा मुलगा असणं खरंच सोपं नाही . . परखड मुलाखत ...
@vibhutimestry4735
@vibhutimestry4735 9 ай бұрын
याआधी मी आपले व्हिडीओ पाहिले नव्हते. आज पहिल्यांदा "गश्मीर महाजनी" यांची मुलाखत पहिली... मुलाखत अगदी सध्या सरळ आणि सहज गप्पा मारतोय इतकी सुंदर पद्धतीची होती... त्यात काही प्रश्नच नाही.. परंतु मुळात मला हा कन्सेप्ट जास्त आवडला... की, खरंच नाण्याच्या तीन बाजू असतात.... "भ्रम, तथ्य आणि सत्य" ... भ्रम सत्यासारखा भासतो पण सत्य नसतो. त्यात आपली काल्पनिक मत आणि पूर्वग्रह असतात. तथ्य म्हणजे वस्तुस्थिती (fact) पण तरीही ज्या गोष्टीत तथ्य आहे असे आपण मान्य करतो त्या गोष्टी सुध्दा आपण आपली पंचेंद्रिय आणि आपली मन, बुद्धी, पूर्वानुभव, विचार या सगळ्यांवर आधारित असतात आणि म्हणूनच निश्चितच त्याला ही मर्यादा असतात.. तथ्य असणाऱ्या गोष्टी सत्याच्या जवळपास असतात,पण पूर्ण सत्य असतातच अस आपण नाही म्हणू शकतं... या मूलखतीतून म्हणजे गश्मीर यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी उलघडल्या गेल्या ज्या त्यांच्या शिवाय अन्य कोणीही सांगण अशक्य होतं.. आणि मुळात मला ही माझ्या जवळच्या नात्यातील अनेक कोडी या संवादातून उलघडायला मदत झाली ... आणि माणस अशी का वागतात याचा मी फार विचार करायचे...पण त्या मगाच साधं सरळ गणित असतं आज कळलं... खूप खूप खूप छान सर... आपल्याला व आपल्या चॅनलला मनपासून शुभेच्छा...! 🙏🏻🌹
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
मनःपूर्वक आभार चॅनल जरूर सबस्क्राईब करा इतर एपिसोड पहा. तुम्हाला इतर एपिसोड आवडतील याची खात्री वाटते. 💛👍🏼
@geetaranade4224
@geetaranade4224 10 ай бұрын
Tula parmeshwache khup khup aashirvad karan tu pure soul aahes aani tuzya sarkha mulga sarvana milo.tuzya pudhil aaushyat mazya khup khup shubhecha.
@neelambende8261
@neelambende8261 10 ай бұрын
लोकांना सत्य असत्य जाणून घेण्यापेक्षा व्यक्त व्हायची घाई असते . गश्मीर God bless you
@saurabhp2000
@saurabhp2000 10 ай бұрын
I can very much relate to this. माझ्या बाबांचं अगदी असच होतं. आई जाऊन बरीच वर्ष झाली. बाबांना आग्रह करूनही आमच्या सोबत राहत नव्हते. कोणतीही बंधन नको होती त्यांना. आणि महत्वाचं कुणावरही अवलंबून राहणे आवडत नसे. प्रचंड स्वाभिमानी आणि हट्टी. त्यांनाही स्वतः चा जेवण स्वतः करून खाणे आवडायच. आता बाहेरच्यांना ह्या गोष्टी माहित नसतात. त्याच्या मते, पोरगं , सून मजा मारतायत आणि वयस्कर बाप एकटा राहतोय. हा व्यक्तीचा स्वभाव असतो आणि तो मरेपर्यंत बदलत नाही. यात त्यांचाही काही दोष नाही वास्तविक. असो... बाबा गेले. पण ते आरोपाच ओझं मला माझ्या शेवटपर्यंत वाहावे लागणार आहे
@suvarnapatil1485
@suvarnapatil1485 4 ай бұрын
Gashmir cha interview aaj pahila ani dolyat pani aale tyane je sangitle tyahipeksha jast jawalun tyane hi paristhiti jawalun baghun tyacha samna kela aahe ani aaplya kutumbala aadhar deun to ajunahi khambir pane ubha aahe... You are great gashmir.. Kaliyugat asa mulga asne he bhagyach mhanave tya aai wadilanche.... Ani ravidra mahajani sir he swatantra vicharanche ani swabhimani hote... Ani ji lok swabhimani astat... Tyanche vichar barech lokana patat nahi ani tya lokana ti lok kalat dekhil nahi..... Bhavpurna shradhanjali for great actor great human being🙏🙏
@sudhirachari7903
@sudhirachari7903 10 ай бұрын
मी ही interview बागितली आणि ती खूप सची आहे गाशमिर हा खूप सरळ आणि खरा माणूस आहे तो जे बोला ते मनापासून बोला आणि खरं बोलतो hats off 2 him great guy God bless him
@madhurigharpure645
@madhurigharpure645 10 ай бұрын
दुसरी बाजू आणि देऊळ बंद चित्रपट पाहून गाष्मिर किती टॅलेंटेड आणि विचारी मुलगा आहे हे लक्षात आलं होत त्यामुळे त्याच्या बद्दल लोकं बोलत होती तेव्हाही त्याचा राग आला नव्हता. आज ही मुलाखत पाहताना त्याच्याबद्दलच्या मतात अजुन प्लस पॉइंट वाढलेत. खूप खूप शुभाशीर्वाद त्याला. आणि तुम्ही त्याला त्याची बाजू मांडायला दिली या साठी तुमचे आभार
@jayachintawar98
@jayachintawar98 10 ай бұрын
खरी काय आहे ते कळले.. परिवारा सोबत राहुन जगण्याचा जो आनंद आहे तो कशातच नाही असे मला वाटते ..Gashmir तुझा येणारा प्रत्येक क्षण खूप आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...
@namrata3996
@namrata3996 10 ай бұрын
As Gashmeer said let a star be star but really for me the real life star is Mr.Gashmeer Mahajani ....he stood by his mother took up his responsibilities at a very early age went through hardships became the man of his home by earning for his mother n to fight back the financial crisis....from this interview I got to learn alot I appreciate the way u kept silence n the way u patiently stood against all the trolls n told the truth at the right time .....u r a real hero ....I promised myself that from now onwards I won't judge or comment on any situation until n unless I know the truth behind it . Ur such a Gem of a person God bless u 💖
@abhaghotane502
@abhaghotane502 10 ай бұрын
रवींद्र महाजनी साहेब हिरो होते म्हणून हे सर्वत्र गॉसिप झालं पण असे असतात काही जेव्हा महाजनी गेले तेव्हा मला हेच मनाला समजलं कि केवळ मुलामुळे त्यांची परिस्थिती नव्हती त्याला तेच जवाबदार असतील , स्वतः ची जीवन पद्धती असेल . जीवन जगण्याची .
@dattajiraopatil2902
@dattajiraopatil2902 10 ай бұрын
चांगली माहिती आम्हाला दिली. ही बाजू सर्वांना समजायला हवी आहे कारण सर्वजण रविंद्र महाजनी यांच्यावर प्रेम करतात.
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 113 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Выйграли Много Денег с Сыном
0:55
Карман
Рет қаралды 7 МЛН
ToRung short film: 🙏baby protects puppy🐶
0:37
ToRung
Рет қаралды 84 МЛН
19 июля 2024 г.
0:20
мишук круглов
Рет қаралды 6 МЛН
Waka Waka 😁 #funnyshorts #rianashow
0:14
RianaShow
Рет қаралды 2,9 МЛН