Рет қаралды 60,779
Exclusive | ऑनस्क्रीन किसींग सीन देताना माझी वाट लागलेली | Ajinkya Raut | Takatak 2 | Man Udu Udu Zala
#AjinkyaRaut #Takatak2 #ManUduuduZala #PrathmeshParab #MarathiMovie2022 #trolling
विठूमाऊल, मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. लवकरच अजिंक्य टकाटक २ या मराठीतील बोल्ड चित्रपटात दिसणार आहे. त्याला टकाटकमध्ये पाहताच अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. चाहत्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं अजिंक्यने या मुलाखतीत दिली आहेत.
Reporter - Sanchita Thosar
Cameraman - Karan jethwa
Editor - sushant varsolkar