Facebook Live - 2 Paddy Transplantation at Farm of Happiness Agro Tourism Homestay

  Рет қаралды 113,191

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

4 жыл бұрын

This is our second live video on Facebook on 7th July. Encouraged by the response on Facebook and youtube, we felt like sharing this fun-filled activity of Rice farming at our farm. The rains, the mud, the greenery... all of it is really fun and each element of the act has a reason, a valid reason that opens up insights for life. Loved sharing this one too!

Пікірлер: 514
@prmodpatil2412
@prmodpatil2412 3 жыл бұрын
आपण प्रत्येक वेळी आपल्या कोंकणी माय बोलीतून बियांवर, रोपांवर, जे काहीं संस्कार करून मातीला मायेचा चिऊ घास भरवता आपल्यला अप्रतिम आवडत. संपदाताई, आणि, दादा, तुम्हा दोघांना खुप खुप शुभेछा. माझ आजोळ ही रत्नागिरी जि. तिल च सडये, गावंचे आहे !!!
@aditiparab1625
@aditiparab1625 Жыл бұрын
खुप सुंदर जीवनशैली ची निवड केली आहे तुम्ही , खूप खूप अभिनंदन तुमचं 🎉🎉
@ashwininawale2875
@ashwininawale2875 4 жыл бұрын
कुठे आपली कमाई काळ्याची पांढरी करण्यासाठी जमिनी घेणारे सावकारी वृत्तीचे , मातीबद्दल 0% प्रेम असणारे पैसेवाले आणि कुठे मातीला घास भरवताना भावुक होणारे हे अभ्यासू शेतकरी... खूप भावपूर्ण नमस्कार , शुभेच्छा...
@sujatatawde2899
@sujatatawde2899 3 жыл бұрын
निसर्ग आणि तुमचे अनुभव एकायला खूप आवडतं य, छानच. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा ❤️🎉
@naynarege5146
@naynarege5146 4 жыл бұрын
आज पुन्हा आनंदाचे शेत बघताना खूप आनंद झाला. संपदा जी घास भरवतना तुमचा कंठ दाटून आला आणि इथे माझाही. इतक्या मनोभावे तुम्ही दोघे हे काम करत आहात, जणू काही एखादं बाळ जन्माला घालून त्यावर संस्कार करत आहात. आज पासून माझ्या प्रार्थनेत तुमच्या रसायन विरहित शेती साठी , उत्तम प्रतीचे पीक येण्यासाठी प्रार्थना करेन.
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 4 жыл бұрын
आभारी आहोत असं म्हणणं त्रोटक, अपुरं आहे तुमच्या या सहभावनेसमोर, तुमची प्रार्थना पूर्ण पृथ्वीवरील अन्नाला लागू पडो!
@sanjayspacharya
@sanjayspacharya 4 жыл бұрын
शेती म्हणजे अत्यंत अत्यंत कष्टाचे काम मग ते तुम्ही हौसेने करा अथवा स्वतः रोजी रोटी साठी करण असो.त्या कष्टाने पिकवलेल खायला मिळणे म्हणजे भाग्य.आणि कष्ट करूनही स्वतः च कुटुंब पालन करू न शकण म्हणजे दुर्भाग्य. आपण मनापासून करत असलेल्या कष्टाना सलाम. कारण ज्या वेळी आपण मन लावून कष्ट करतोना त्यात जीव गूंततो....आसाच आपणासरखी आयुष्य जगत आहे, व जगण्याची आवड असणारा.
@deepakulkarni5950
@deepakulkarni5950 4 жыл бұрын
अतीशय माहितीपूर्ण अप्रतीम अनुभव 👌 कोकणाला, तिथल्या वातावरणाला खूप मिस करते. प्रत्यक्षात नाही पण मानाने तिथपर्यंत येऊन पोहोचले आहे. तिथला सुखद गारवा आणि गरमागरम वाफाळलेला चहा पुण्यात अनुभवण्यास मिळाला. खूप खूप धन्यवाद मातीशी नाळ जोडलेली असली पाहिजे या उक्तीचा साक्षात अनुभव आला. आपणास आणि आपल्या स्तुत्य उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏
@prasadfulungade4706
@prasadfulungade4706 4 жыл бұрын
खूप छान...... दादा ... वर्षी सगळी शेती मी स्वतः केली आहे....आणि ती ही पारंपरिक पद्धतीने....आणि मी 11पद्धतीची वेगवेगळी पिके घेत आहे....खूप असा वेगळाच आनंद मिळत आहे....प्रत्येक गोष्टीचं शास्त्र समजून घेताना अन् ते स्वतः करताना. खूप वेगळ अन् जो शोधत होतो ते मिळत आहे..... धन्यवाद..दादा ... तुमचा KZfaq वरी ल व्हिडिओ बघून प्रेरणा मिळाली....
@dynamicboi4607
@dynamicboi4607 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ.तुम्ही दोघंही simply great .love u both.♥️♥️🙏
@sachinmhaprolkar6021
@sachinmhaprolkar6021 4 жыл бұрын
You both are great... Lots of hard work did... Salute ... Thanks
@sanjaygulvani4830
@sanjaygulvani4830 4 жыл бұрын
We envy you. The things you have been doing is the deep down in the mind of millions . Keep it we have been enjoying this teasing.
@ramanayak352
@ramanayak352 4 жыл бұрын
We r seeing the nature through ur eyes.... loving it to the core..stay blessed
@satishbhise8321
@satishbhise8321 4 жыл бұрын
Very informative and interesting ! We can experience the joy and satisfaction this wonderful concept of farming can give !
@powerofsharemarket7801
@powerofsharemarket7801 4 жыл бұрын
This is incredible. You always looks refreshing while you are on your farms. Thats refresh me also. Good, enjoying farming & educating us. Thanks for everything.
@rashmimorey4622
@rashmimorey4622 4 жыл бұрын
So much of hard work you all are doing..
@sandeshdalvi471
@sandeshdalvi471 4 жыл бұрын
Khup mast dada... Incredible Konkan ....!!!!
@sandeepbandodkar4003
@sandeepbandodkar4003 4 жыл бұрын
We luv u, the couple and all ur endeavour. God bless u
@Ajinkyamilindthakur2393
@Ajinkyamilindthakur2393 3 жыл бұрын
🙏 संपदा ताई.मी पहिल्यांदा comment देत आहे.मला खूप आनंद झाला तुला पाहून ऐकून .आणि खुप मज्जा आली.हे सारे पाहून.आशा करतेकी कधी तरी आम्ही पण हे सारं अनुभव घेऊ.Thanks. गर्मी मध्ये पावसाचा आनंद घेतला.शेती पहिली.तुमचं फार्म of happiness pahile.खुप सुंदर.Thanks once again.
@madhurishende5131
@madhurishende5131 4 жыл бұрын
🍀🌿 संपदा ताई आणि राहुल दादा तुम्ही खूप खूप मेहनत घेत आंनद पण उपभोगत आहात...शेती चे काम करता्नां. ...कारण तुम्ही ते जे करता ते अगदी मनापासून करता..🌿🍀 तुमच्या विडिओ मधुन खूप छान माहिती दिली जात आहे.. एवढं सुंदर नियोजन करून शेती केली..तर आपल्या विदर्भातील शेतकरी बांधव आत्महत्या करणार नाही.🍀🌿 अशी भावना मनात दाटून आली की हाच तो खरा उपाय आहे ज्यामुळे शेतकरी सुखी.. समाधानी होईल..तुमचे विडिओ प्रत्येक शेतकऱ्यानं पर्यंत पोहोचले कि ब-याच लोकांना मदत होईल अशी आशा आहे.. .. तुमच्या या मार्गदर्शक विडिओ मधुन नवयुवकानां प्रेरणा मिळेल.‌..शेतीला चांगले दिवस येतील.. भरघोस उत्पन्न मिळेल....🌿🍀
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 3 жыл бұрын
आपल्या भावना सुंदर आहेत, निर्मळ आहेत. फक्त लक्षात घ्या की आम्ही किंवा कोकणातले बहुतांश शेतकरी हे स्वतःचं अन्न उगवण्यासाठी शेती करतात जशी दोन पिढयांपुर्वी सगळीकडे केली जायची. आज तुम्हा आम्हाला माहीत असलेला शेतकरी हा छोट्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शेती करतो. त्यामुळे त्याला दुर्दैवाने व्यावसायिक चटकेही भोगावे लागतात. त्यासाठीच आपली सर्वांची अन्नाबद्दलची व्याख्या बदलून पूर्वीसारखी होणं आवश्यक आहे. मग 'सर्वत्रे सुखीन: संतु' होईलच.
@sunillakhe3634
@sunillakhe3634 4 жыл бұрын
खूपच मस्त.. कधी यायला मिळेल माहीत नाही.. .. फारच छान वातावरण
@SOK-vp1ly
@SOK-vp1ly 4 жыл бұрын
It's very beautiful. Nature's love is great.
@kanchanrambade7408
@kanchanrambade7408 4 жыл бұрын
Mast ahe farm of happiness......Khup changla vichar ahe.....🤗
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 3 жыл бұрын
कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात शेती असणं हे खरंतर भाग्यवंताचं लक्षण आहे. एकंदरीत आपल्या व्ही डी ओ क्लिप मधून तिथल्या निसर्ग संपन्नतेचे दर्शन घडते. खूप छान. असेच छान छान व्हीडीओ पाठवत रहा.
@yashashrigore9927
@yashashrigore9927 4 жыл бұрын
Aprateeemmm gg.....vedddd lagtay pahun...yayche ahe lavakr Ch tithe.....tumche bolne Suddha kiti nirmal ani sahaj ahe!!! Tithli hirvaai ani varyachi gaaj keval bhannaatttt!!!! Machanavar tar swarg ch asel.... Ek swapn tumhi prattyaksh jagtaay !!! Stay blessed !!! Anant , bakuli ani prajakt jeev ki pran !!!! Anantacha bahar pahun dole nivle!!
@benaturalbacktonature3408
@benaturalbacktonature3408 4 жыл бұрын
Great....really very practical...you are both very great
@AnkurMadhavIngale08
@AnkurMadhavIngale08 4 жыл бұрын
कोकणातील सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले. तुम्ही दोघांनी खूप छान माहिती दिलीत.
@sandipmali166
@sandipmali166 4 жыл бұрын
Keep it up ... You are really enjoying your life to its fullest .
@vijayakarnataki7293
@vijayakarnataki7293 4 жыл бұрын
किती अप्रतिम दृश्य आहे...धांवत यावंस वाटत आहे....पाहू कधी योग येतो ते... धन्यवाद मनापासून
@supriyaparab9458
@supriyaparab9458 4 жыл бұрын
Amazing, Awesome! you are explaining all intricacies in much details. My native place is konkan, My mother explained these farming techniques many times however after watching your video I actually understood. I wish some day I build farm like this. Hats of to your hard work.
@jaywantlimaye1213
@jaywantlimaye1213 4 жыл бұрын
छान निसर्गाच सुंदर दर्शन घडवलत मनाला ही खुप प्रसन्न वाटतय आपल्या या रंजक शिक्षणाद्वारे आपण अनेकांना निसर्ग व शेती या विषयी साक्षर बनवताहात आपणास अनेक शुभेच्छा असच कार्य आपणाकडून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@leenadighe218
@leenadighe218 4 жыл бұрын
Waah! Great work!! Hats off to Sampada, Rahul, Sharvari and the whole team!! Really appreciate your hard work and sincere efforts to preserve nature and do such beautiful farming 💝
@mrudulanarkhede877
@mrudulanarkhede877 4 жыл бұрын
खुप छान आहे हा तुमचा प्रयत्न. मागचा व्हीडिओ पाहिल्यावर बरीच उपयोगी माहिती मिळाली . असेच चांगले निसर्गाजवळ नेणारे व्हीडिओ बघायला आवडतील आम्हाला
@AnkurMadhavIngale08
@AnkurMadhavIngale08 4 жыл бұрын
आई आपल्याला घास भरवते...आणि आता आपण तिला भरवतोय...किती सुंदर कल्पना...वाह सुरेख...😊
@rekhakhade447
@rekhakhade447 3 жыл бұрын
आई आपल्याला घास भरवायची , आणि आता आपण तिला भरवतो खूप सुंदर विचार सुचला
@rekhakhade447
@rekhakhade447 3 жыл бұрын
आम्हाला भेट द्यायची आहे वाट पाहत आहोत तिथे येण्याकरिता
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Жыл бұрын
राहुल आणि संपदा तुमचे दोघांचे खूप खूप आभार आम्ही सादे शेतकरी युटुबवर जास्तकरून वापरतो दुसरे काहीही नाही मी स्वतः हा फक्त शेतीशी निगडीत तुमचे सारे व्हिडिओ पाहानार आहे तुमचे दोघांचे पुनश्च खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद राहुल संपदा
@nitinphaterpekar7424
@nitinphaterpekar7424 3 жыл бұрын
खूप सुंदर संकल्पना आहे तुमची नैसर्गिक शेतीची. शेतीला घास भरवण्याची कल्पना तर खूपच आवडली .
@sumitrabodasjoshi5249
@sumitrabodasjoshi5249 3 жыл бұрын
खुप विस्तृत माहिती..खुप चांगला प्रयत्न ...खुप खुप शुभेच्छा
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 4 жыл бұрын
किती छान वाटलं म्हणुन सांगु मी तिथे प्रत्यक्ष कोकणातच आहे असं वाटलं. अगदी ताजंतवानं हिरवंगार मखमली निसर्गसौंदयाने डोळे आणि मन विसावले. नेमकं शब्दात नाही मांडता येत .मस्तच
@vibhaschannel316
@vibhaschannel316 3 жыл бұрын
खरंच किती भारी आहे हे सगळं अनुभवणं।।। शब्द नाहीत ..... कामाची तारीफ करावी की अजून काही..….. खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सगळं share करताहात।।।
@kunaljadhav4202
@kunaljadhav4202 4 жыл бұрын
A beautiful sight.. मेहनत आणि प्लँनिंग खुप आहे पण त्यातून मिळणारा आनंद ही तेवढाच आहे.. May be That's why you named it Farm of Happiness..
@kailaschaugule1202
@kailaschaugule1202 4 жыл бұрын
खूप छान, जे आम्हाला अशक्य वाटते ते तुम्ही शक्य करून दाखवला आहे. तुमचा जीवन प्रवास आणि हा व्‍यवसाय हे बघितले की याच कुठ लॉजिकल जुळत नाही. एवढ्या हाय-फाय जीवन जगणाऱ्या लोकांच्या मनामध्ये मध्ये एवढे चांगले विचार आणि एवढी साधी राहणी असू शकते यावर विश्वास बसत नाही खरंच हा व्हिडिओ आम्हाला दाखवल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
@sanjaypawar2703
@sanjaypawar2703 3 жыл бұрын
खूपच छान संस्कार करूनच बियाणे, माती, निसर्गाच्या सानिध्यात शेती पिकविली जातेय मस्तच अनुभव आहे संपदा ताई सुरेख विश्लेषण आहे......
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 4 жыл бұрын
आत्ताच्या ह्या परिस्थिती तुम्ही आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन गेलात. पावसाच्या सरींचा, पक्ष्यांचा आवाज, बहुतेक मधूनच येणारा केकारव. तुम्ही दोघांनी सुंदर सांगितलेली भातशेतीची माहिती. खूप खूप छान. आम्ही आमच्या शेतात असेच फिरलो होतो त्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळ्यांना धन्यवाद.
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 4 жыл бұрын
छान!!...दाढ ओढण खास रत्नागिरी चा शब्द ..सासरी सिंधुदुर्ग याला तरवा म्हणतात ..nostalgia !!मस्त stay blessed..धरीत्रीच्या कुशीत बीय बीजाण रुजल..very noble work.
@anujamandavkar514
@anujamandavkar514 3 жыл бұрын
खूपच छान संकल्पना. एक वेगळंच आणि धाडसी पाऊल उचललत. खूप शुभेच्छा
@marketandme7103
@marketandme7103 4 жыл бұрын
Wow sir laal bhatache pohe awesome laagtaat chaha madhun.... Ur doing great work keep it up
@anilpawar-zm1ez
@anilpawar-zm1ez 4 жыл бұрын
खूप छान आपला विडिओ आवडला. या व्हिडीओ मधून बरीच चांगली आणि दुर्मिळ माहिती मिळाली. या आणि अश्या अनेक व्हिडीओ मधून काही मोजक्या लोकांना शेती करण्याची स्पुर्ती मिळाली तर नवल नाही. आम्हा पवार परिवाराकडून आपणास धन्यवाद आणि शुभेच्छा.
@MrJAGDISHCHAVAN
@MrJAGDISHCHAVAN 3 жыл бұрын
Rahul ji & Sampada ji You are amazing. It is Devine blessings showering on you. Please keep the good work . Almighty is speaking through your mouth.
@bharatikelkar159
@bharatikelkar159 4 жыл бұрын
फार सुंदर! सुखावलेला निसर्ग आणि तो पाहून तृप्त होणारा आत्मा ! खूप दिवसांनी हा तृप्तीचा स्पर्श झाला. शेती करण्याचं भाग्य नाही पण ट्रेकिंगच्या वेडामुळे अनेक शेतकर्‍यांशी संवाद साधता आलेला आहे. त्याचा एक आभासी का होईना पुनर्प्रत्यय मिळाला.
@akkhare7642
@akkhare7642 3 жыл бұрын
You all are enjoying work. Nice to see that
@sheetalgargote7881
@sheetalgargote7881 3 жыл бұрын
Khup chan...Aanandach shet..khup chan kalpna..mast shet...Hiravgar...shant...man prasanna zal...baghun.. He shet baghayala yayala nakki Avdel...khup shubhecha 🙏😊
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 3 жыл бұрын
*"Farm of happiness agro" प्रथम आपले खूप खूप अभिनंदन ! आणी आभार ! कारण आपल्यामूळे हा प्रोग्राम आम्हा सर्वाना पहाता आले ! "कृषिक्षेत्र" हे असे आहे की प्रत्येकाला भूरळ पडते ! आणी निसर्गरम्य दृश्य पाहून मन शेतात रमते!*
@samp6960
@samp6960 4 жыл бұрын
khupach sundar... dole bharun pavle... amhala yayla nakki avadel... maze swapna tumhi jagat ahat.
@sujataerande6887
@sujataerande6887 4 жыл бұрын
Tumhi doghahi khup gaud ahat.Khup chan vatata mahiti karun ghetana ani tumchya barobar apratyeksha pane shetatun bhatkayala.God bless you both.
@poojachougule4919
@poojachougule4919 4 жыл бұрын
Khupach chan,tumhi ha nisarga amhala itkya surekh padhatine dakhavtay,tumche v tumchya mulichehi abhar.
@sandeepbandodkar4003
@sandeepbandodkar4003 3 жыл бұрын
Great job. God bless u in ur endeavour
@sinduradixit4072
@sinduradixit4072 4 жыл бұрын
तुमचा विडियो बघून असं वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात.ज्याला निसर्गाच्या शेतीच्या कुशीत राहता येत व बांगडता येत.फारच सुंदर आहे.निसर्गाची हिरवाई तुमच्या निवेदनात जाणवते. खूप सुंदर.
@aathvanvlog7491
@aathvanvlog7491 4 жыл бұрын
Tumcha magcha video pahila, khupach chaan 👌 tumche prayatna pahun swataha sheti karta yete , dusryakade sheti dili ki takrarich sangitalya jatat, tumchya kadun khupach prochahan milale.. Thank you so much 👍😊 Very good job both of you 👍😍😍😍
@manjiribagkar6371
@manjiribagkar6371 3 жыл бұрын
संपदा ताई मी खूप मोठी फॅन आहे तुमची.तुमची ही बाजू आणि हे सर्व पहिल्यांदाच मी फेसबुक वर पाहिले.आणि तुम्हा दोघांच्या जिद्दीला सलाम.खूप आवडेल आनंदाच्या शेता ची सफर करायला आणि शेतात काम करायला.
@anitamahadik1534
@anitamahadik1534 4 жыл бұрын
Superb:Hats off to ur efforts.God bless both of u.Next year we will surely plan and visit ur heaven👍👌😻😻
@rashmimorey4622
@rashmimorey4622 4 жыл бұрын
It's really amazing 😍👌👌
@pradeepbhor
@pradeepbhor 4 жыл бұрын
Awesome video. Keep posting such videos on KZfaq...
@raghuvirsawant5098
@raghuvirsawant5098 4 жыл бұрын
फार सुंदर! आम्ही आपल्या सोबत आहोत असेच वाटते.
@jaishreemataji43
@jaishreemataji43 3 жыл бұрын
Nice view and Hatts off to yr HARDWOK AND VERY GOOD WORK
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 жыл бұрын
one word to describe this video is AWESOME.
@ashokvaidya9533
@ashokvaidya9533 3 жыл бұрын
खुप सुंदर कोकणातील पाऊस आणि मचाण अशाच गोष्टी कोकणातील मला खुप आवडतात.
@swapnapurandare1938
@swapnapurandare1938 3 жыл бұрын
Khup chan nisrag Ani tumhi doghni detail mahiti sunder sagitali ahe,aplaya Aai la ghas bhravne kiti sunder kalpna ,Antancha vas amhala ala itka sunder nisrag tumhi dakhvla baddl tumche khup khup abhar,tumche nevedan khupch manala bhaval🙏🙏
@ashasawant9805
@ashasawant9805 4 жыл бұрын
It's really amazing to live such a life with nature i love it sawant wadi
@snehapotnis5400
@snehapotnis5400 3 жыл бұрын
निसर्गसंपन्न आणि सुंदर हिरवाई ..मन प्रसन्न झाले..निसर्गाशी एकरुप झाला आहात ..खूप शुभेच्छा ...स्नेहा पोतनीस , कोल्हापूर
@saritabhave7859
@saritabhave7859 4 жыл бұрын
khup chhan vatle ! Nakki baghayla yenar ! Dhanyvad chhan mahiti dilit
@sudeepnetke001
@sudeepnetke001 4 жыл бұрын
छान आणि प्रांजळपणा मान्य केलंय तुम्ही की तुम्ही शिकणारे शेतकरी आहात.. लोक मान्य च करत नाहीत... कित्येक लोकांचं खासकरून खेड्यातून नोकरी निमित्त शहरात स्थायिक झालेल्यांना त्यांचा गाव त्यांची शेती खुणावत असते.. पण नोकरी सोडता येत नाही.. खूप guts लागतात तुम्ही जे काही करत आहात ते करायला.. सदा सर्वकाळ शुभेच्छा.. सगळं आमच्यासोबत share करत रहा.. तुमच्या माध्यमातुन आमची अधुरी स्वप्ने पूर्ण केल्याचा आणि जगल्याचा आनंद घेऊ देत आम्हाला..
@kundabhosle6686
@kundabhosle6686 Жыл бұрын
😂मी कुंदा भोसले डोंबिवलीवरून तुमचा आताचा चालू असलेला व्हिडीओ बघत आहे एकदम मस्त वाटते मला खूपच आनंद मिळतो कोकणात पावसात गेल्या सारखं वाटत
@dineshagashe4254
@dineshagashe4254 4 жыл бұрын
खूप मस्त वाटलं तुम्हाला आणि तुमच्या शेतीला शुभेच्छा.
@rupeshjadhav3686
@rupeshjadhav3686 4 жыл бұрын
Khup chan mast ......mi kokanatil ahe paan sadhya punyat asto mi final kelay sheti karayachi...maza kokanat shet ahe ......grate
@ravindramarshetwar8026
@ravindramarshetwar8026 4 жыл бұрын
Abhinandan for this great organic initiative.
@prajugujar285
@prajugujar285 4 жыл бұрын
Khup chan concept ahai sir ani mam tumcha...konkan khup sundar ahai...Maze shikshan he chiplunchya agri culture clg madhe zalay...so I can feel this..and also miss this greenery and nature of konkan...nakki yeichay amhala Farm of Happiness la bhet dyala😊😊
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 4 жыл бұрын
संपदा, या कामासाठीसुद्धा तुला "ऑल द बेस्ट!"💐💐💐💐
@vedsaitawdekar1358
@vedsaitawdekar1358 4 жыл бұрын
खरंच खूप कौतुक तुमचं..... ही सुद्धा एक कलाच आहे.
@ujwalvaidya8683
@ujwalvaidya8683 4 жыл бұрын
Hi Sampad and Rahul it was our pleasure to roam around in your farm . Quite refreshing experience. Waiting for your next video to watch the farm growing. Sampada your comments are really nice.
@suhaschaubal937
@suhaschaubal937 4 жыл бұрын
फारच सुंदर,संपदा व राहुल तुम्हा दोघांचे अभिनंदन, संपदा ची ेघास भरवण्या ची उपमा अतिशय भावली, मी मुंबइकर असुनही शेतकरी झाल्या सारख वाटल.🙏🙏
@alkapande145
@alkapande145 4 жыл бұрын
खूप खूप आवडला हा व्हिडिओ, तुमचं शेतीवर,त्यातील पिकांवर,तणांवर असलेलं प्रेम क्षणोक्षणी जाणवतं. माझं कोकणावर खूप प्रेम आहे,ही अशी शेती हे माझं पण एक स्वप्न होतं, ते तुमच्या रुपात पूर्ण होताना बघून खूप आनंद झाला.मी इतक्यातच One Straw Revolution वाचून पूर्ण केलंय, ते तुम्ही जगताना,आणि त्यात तुमच्या प्रयोगांची भर घालताना बघून खूप आनंद झाला.कधी एकदा जग पुन्हा रुळावर येईल आणि कधी एकदा मी तिथे येईन असं झालंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@asawarinaware31
@asawarinaware31 3 жыл бұрын
खूप छान आहे निसर्ग सौंदर्य। तुम्हा दोघांचे निसर्ग आणि शेती चे प्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे।मला व माझ्या पतीला खूप हौस आहे शेतीची। इतक्यातच आम्ही कूलर च्या टाकी मध्ये आमच्या हौशी साठी पालक व मेथी लावली आहे। खूप आनंद मिळतोय आम्हाला। तुमचा आनंद मी नक्कीच समजू शकते। खूप छान तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक आणि आभार 🙏 आईला भरवलेला घास ****अप्रतिम 👌शब्दांच्या पलीकडे👍💐🙏
@gaurisathe6143
@gaurisathe6143 4 жыл бұрын
Enjoyed with your eyes👌👌👍👍
@sampadaashtivkar5352
@sampadaashtivkar5352 4 жыл бұрын
Khup Chan... Maan trupt zale bhagun tumcha shet
@anaghachavan3909
@anaghachavan3909 7 ай бұрын
खुप छान शेती करताय आणि शेती करताना तुम्ही पण खूप आनंदी आहात आई कशी आपल्या बाळाची काळजी घेते किंवा करते तशी तुम्ही काळजी घेताय खूप छान असेच उपक्रम करत रहा आणि लोकांना नेसर्गिक जेवण जेवायला घालत रहा आणि तुमचा सारखी नैसर्गिक शेती बाकीच्यांनी पण करावी अशी देवाजवळ प्रार्थना
@pratschie
@pratschie 4 жыл бұрын
Masta masta masta .. sweet coincidence mhanje .. metkut bhaat khaat astana ch tumhi tya bhatachya varsity cha metkut bhaat karta proper suitable variety cha ullekh kelat ... masta watla ... pawsatla kela chaha baghun khup masta ... can’t wait for next video ... it’s therapeutic to watch your videos .. do it as often as you can please 🙏🏻
@sunildeogaonkar7955
@sunildeogaonkar7955 3 жыл бұрын
खुप छान......... खरच स्वर्ग......
@chandrakantkhandagale1086
@chandrakantkhandagale1086 3 жыл бұрын
नमस्कार म्यम, मी सौ. विजया. गृहिणी, मी तुमची धी ना धी धा. पासूनची फ्यान आहे. भविष्यावर बोलू काही. आधुनिक शेती बद्दल छान माहिती दिली. माझे बाबा शेती करत असे. धन्यवाद
@shailajavaidya1205
@shailajavaidya1205 4 жыл бұрын
Anek jananchya manatle swapn tumhi sakar kartanna distsy.khup chan.sphurtidayak.
@nisharaje3988
@nisharaje3988 4 жыл бұрын
Khup chan aahe tumche ananda Che shet. Kharach Khup anand watala bhaghatana. Mazi Khup Iccha aahe thithe yeun baghayachi.
@artisardesai3782
@artisardesai3782 4 жыл бұрын
किती सुंदर पद्धतीने तुम्ही समजावून सांगता...पिकाला बीला घास भरवण्याची कल्पना किती छान आहे आणि संपदाताई आम्हाला जाणवलं की हे सांगताना तुमचा कंठ भरून आला, सद्गदित झालात. तुमच्या, राहुलदादांच्या जिद्दीला, कष्टाला सलाम आहे. खरंच भेट द्यायला आवडेल.
@sandeepkamble2688
@sandeepkamble2688 3 жыл бұрын
Sheti karan manje khup kasht aahet. Tum Acha prayatna changle aahet. Shetakari hatbal hot astana tum Acha nava drurushtikon navya pidhila nakkich preranadayak!!! Khup shubhechya!!
@manojmanchekar
@manojmanchekar 4 жыл бұрын
खूप छान. या लॉक डाउन च्या काळात निवांत वेळ मिळाला आणि आनंदाचं शेत चे बहुतेक विडिओ मी पाहीले. असं वाटतंय कि मी प्रत्यक्ष त्या शेतात उभा आहे आणि मीच हे सर्व करतो आहे. शेती करण्याची सुप्त इच्छा पुन्हा जागृत झालीय . कारण शहरी चाकोरीतून बाहेर पडायला हवं असं सारखं मनात येतंय . गेले काही महिने मी KZfaq च्या माध्यमातून शेतीविषयक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. सगुणा बाग तसेच इतर अनेक विडिओ मी पाहिले आहेत. आपण सुध्दा शेती करू शकतो असा एक आत्मविश्वास या तुमच्या विडिओ मधून माझ्यात निर्माण झालाय. अर्थात कष्ट खूप आहेत याची मला जाणीव आहे पण त्यात तेवढाच आनंद व समाधानही आहे. आपण काही सृजनात्मक काम करू शकतो हा विचार वेगळा आनंद देणारा आहे.
@gauribadve6251
@gauribadve6251 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांनाही...... तुमचे शेत पाहून अगदी डोळ्यांचे पारणे फिटते नेहेमीच......👌👌👌 त्या धरित्री माई ची सेवा करत आहात तुम्ही खूप नशीबवान आहात आणि या सुखात मधून मधून आम्हालाही सहभागी करून घेताय ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. पुढच्या video ची वाट पाहत आहोत👍👍😊🙏🙏
@vrushalijoshi8701
@vrushalijoshi8701 3 жыл бұрын
खूपच छान, हिरवेगार शेत पाहून मन प्रसन्न झाले
@sachinjadhav3013
@sachinjadhav3013 3 жыл бұрын
Waaa... Santa wani khup chan..... Kirtan sohala..... Asa fill hotey
@shashikantvaze6242
@shashikantvaze6242 3 жыл бұрын
आपण जे कार्य करत आहात ते खूपच प्रेरणा देणारे आहे. आपण नक्कीच नवीन भारत घडवू शकतो. भारत नक्कीच विश्व गुरू बनू शकतो.
@neetinwaghmare6667
@neetinwaghmare6667 4 жыл бұрын
May God bestow upon your family all Hapiness in life. Proud of you. Wish you all strength. Hope some day visit your farm after this covid pandemic.
@pranita.kandalgaonkar6572
@pranita.kandalgaonkar6572 3 жыл бұрын
Waha khup sunder hirve garegar shet pahun dolyache parane fitale he maze maherche gav ahe
@prasadshetty8670
@prasadshetty8670 3 жыл бұрын
Sir, Madam, I am very much impressed with the way you are showing concerns for the environment. You have inspired me to go back to the roots from where we all came from. Do keep up the good work. Looking forward to meet you one day.
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 3 жыл бұрын
All the best
@shekharkhole3073
@shekharkhole3073 3 жыл бұрын
@@farmofhappinessagrotourism khupch chaan
@shilparajeshshukla9513
@shilparajeshshukla9513 4 жыл бұрын
Hii..khupch chan..apratim Nisarg Ani tumhi khup chan mahiti sangtay
@urmilavaidya4529
@urmilavaidya4529 3 жыл бұрын
Khup chan Kokancha hirva nisarga pahun man Prasanna zale . Tumhala khup khup shubheccha
@umaraorane1235
@umaraorane1235 3 жыл бұрын
Sampada,Rahul,machan khup sunder,shet chhanch,paus kiti chhan padtoy,tumchya kashtana salam ,
She'ti' Sadhya Kaay Karte - 5 शे'ती' सध्या काय करते - ५
34:21
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 122 М.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Facebook Live on World Agro Tourism Day 2020 at Farm of Happiness Agro Tourism Homestay
40:10
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 220 М.
घरगुती भात घिरट Domestic Rice Huller of Stone
13:50
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 50 М.
शे'ती' सध्या काय करते - ६ (She'ti' Sadhya Kaay Karte - 6)
27:21
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 80 М.