Farmer Loan Scheme : कर्जमाफी योजनेचा तपशील डिलीट; शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कशी? | ॲग्रोवन

  Рет қаралды 150,875

Agrowon

Agrowon

7 ай бұрын

#Agrowon #loan #cropdamage
शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू, अशी घोषणा राज्य सरकारकडून वारंवार केली जातेय. पण शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचं नुसतं गाजर दाखवण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे. आता झालंय काय? महाआयटीला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा डाटा मिळत नाही. त्यामुळे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होण्याची शक्यता धुसर झालीय.
The state government is repeatedly announcing that it will waive the farmers' loans. But the work of showing the carrot of loan waiver to the farmers is going on from the state government. What happened now? Mahait does not get the data of Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana. Therefore, the possibility of loan waiver of farmers under this scheme has become dim.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 145
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 7 ай бұрын
हे नाटक कशाला बॅकेत सर्व माहीती आहे सरसकट कर्ज माफ करावे शेतकरी च्या मालाला भाव नाहीत
@shrikantgadekar2082
@shrikantgadekar2082 7 ай бұрын
भाजपा सरकार ची फसवी योजना होती ती अशे कित्तेक शेतकरी आहेत की त्याना या योजनेचा लाभ मिळाला नाही हे सरकार पण अशेच गाजर देईल शेतकऱयांना याची माला पूर्ण खातेय आहे शेतकऱ्यांनी पण यांना मतदान देऊ नये अशे मी शेतकरी बांधवाना आव्हान करतो
@Marutijadhav-hc4yc
@Marutijadhav-hc4yc 4 ай бұрын
u
@ganeshkondhawle1567
@ganeshkondhawle1567 7 ай бұрын
रेगुलर शेतकरी उलट कर्ज माफीसाठी पहिले पात्र झाले पाहिजे त्यांचा 2023 पर्यंतचा सातबारा पहिला कोरा केला पाहिजे
@vijaysonkamble7428
@vijaysonkamble7428 7 ай бұрын
सरकारला कर्ज माफी करण्यासाठी शेतकरी कर्जदार शेतकऱ्यांचा डाटा सापडत नाही पण कर्ज वसुली करण्यासाठी सरकारला डाटा बरोबर सापडतो एक नवलच आहे
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 7 ай бұрын
आमच्या कादां टोमॅटो साखर दुधाला रास्त हमी भाव दीला तर कर्ज माफीची गरज नाही. आज देशात पिकवणारा कर्जबाजारी झाला आणि खाणार्या कडे पैसे नाहीत. मग ऊरलेली सपती कुठे गेली.
@pmkpmk5941
@pmkpmk5941 7 ай бұрын
Adhikarni aani rajkarni gabbar kase zale he na kalayala janta khuli nahiye. Pan te sarva janun aahet ki kele karm fedawe laagte.
@dadasahebchavali9971
@dadasahebchavali9971 7 ай бұрын
हे तीन जनांच सरकार कर्जमाफी करूच शकत नाही या सरकारने नुकसान भरपाई सुद्धा दिली नाही ठाकरे जी ने दिली होती
@pawantayde740
@pawantayde740 7 ай бұрын
70टक्के शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ भेटला नाही
@user-ey4qo9nk7b
@user-ey4qo9nk7b 7 ай бұрын
कर्जमाफी द्यायची तर एक रुपाया सुद्धा कर्ज सातबारा वर ठेवूनका नाहीतर टुकडा फेकायच काम कृपया करू नका
@vishnuavhad6766
@vishnuavhad6766 7 ай бұрын
कर्ज भरूच नका लबाड राजकीय पक्ष 😢😢
@avadhutpulate7783
@avadhutpulate7783 7 ай бұрын
आमचं कर्ज कर्ज 2016-17 चा थकित होतं तरीही त्या योजनेमध्ये आम्ही बसलो नाही आणि एकतर नियमित कर्जमाफीत बसलो नाही आणि नंतर 2019 मध्ये पुन्हा कर्जमाफी झाली तेव्हा आमचं 1 लाख 60 हजार मुद्दल असून तिच्यावर व्याज झालं 45000 मी एकूण रक्कम झाली दोन लाख पाच हजार त्यामुळे आम्ही दुसराही कर्जमाफीत बसलो नाही तर यावर काहीतरी उपाय सांगावा कृपया कोणताही मार्ग कळायला तयार नाही
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 7 ай бұрын
आता यांना गाजर दाखवा ची वेळ आली आहे
@ganeshkakade5778
@ganeshkakade5778 7 ай бұрын
जुन्या योजना समोर आणणे म्हणजे लोकांना कर्जमाफी पासून कसे वंचित ठेवता येईल हा विचार सरकार करत आहे
@bandudhekane4955
@bandudhekane4955 7 ай бұрын
देवेंद्र कर्जमाफी केली झाली नाही उद्धवनी केली झाली नाही एकनाथांनी केली झाली नाही आणि आता ह्या तिघांचं मिळून सरकार काय कर्जमाफी करणार
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 7 ай бұрын
सरस्कट कर्ज माफी झाली पाहिजे....
@sarangganorkar4912
@sarangganorkar4912 6 ай бұрын
सर ०५००००/- नाहीं मिळाले आम्हाला नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे आम्ही..........
@dipakkalaskar2804
@dipakkalaskar2804 7 ай бұрын
फक्त खोटे आश्वासन देत आहे सरकार
@SandeepGaikwad-ls2be
@SandeepGaikwad-ls2be 7 ай бұрын
हे सरकार चॉकलेट देणारा आहे
@prakash.rajput7793
@prakash.rajput7793 7 ай бұрын
आमच 2014/15,च पिक कर्ज माफ झाले नाही
@pravindeshpande477
@pravindeshpande477 7 ай бұрын
Sanap जी....एकदा punjabrao deshmukh vyaj savalat yojna बद्दल पण बातमी करा कि......रेग्युलर कर्ज भरूनही अनुदान भेटत नाही.....plzzzz त्यावर एकदा बातमी कराच plzzzzzz
@rajeshpatil3316
@rajeshpatil3316 7 ай бұрын
सरकारने शेतकऱ्यांना इतर कंपनी नफा कमावतात त्याप्रमाणे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे.तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द केला पाहिजे.
@Devidaspaithe
@Devidaspaithe 7 ай бұрын
मागिल काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली होती आणि बॅंकेला याद्या पाठवल्याचे सांगितले होते पण आज जी माहिती दिली ती नक्कीच निरासजनक आहे
@user-zm5tz5pq5v
@user-zm5tz5pq5v 7 ай бұрын
यालाच म्हणतात तिन तिरपट मध्येच येळकोट .
@gulabpatil688
@gulabpatil688 5 ай бұрын
महात्मा फुले कर्ज माफी २०१९ मध्ये पात्रता असूनही कर्ज माफी मिळाली नाही. जिल्हा तक्रार न्यायालयाने शेतकरी बाजूने निकाल दिला बॅक राज्य आयोगत अपिलात गेले शेतकरी फजिती करणे शासन आणि बॅक चे धोरण आहे. न्याय मिळत नसेल तर शिव्या घालणे हाच पर्याय आहे. जय किसान🌱🌱
@sandipnibrad3703
@sandipnibrad3703 7 ай бұрын
अरे बाबा आम्हा शेतकऱ्यांला कर्ज माफ पेक्षा शेतमालाला दीडपट भाव द्या कापसाला भाव द्या
@prafulchaudhari7108
@prafulchaudhari7108 7 ай бұрын
आम्हाला 2017 पासून कोणतेही कर्ज माफी भेटलीलि नाहीं
@sampatmayekar1909
@sampatmayekar1909 7 ай бұрын
कर्जमाफी बद्दलची रोजची update देत जावा सर
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 7 ай бұрын
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाला चांगला भाव द्यावा व त्यांच्या मुलांना मुलींना नोकरीला लावा
@vaibhavmundhe6829
@vaibhavmundhe6829 7 ай бұрын
बरोबर बोलात दादा हे फक्त मतासाठी बोलतात
@sachinshingade4195
@sachinshingade4195 7 ай бұрын
Waah kya baat hai Fadanvis saheb abhyas zala vatat
@santoshjagtap9997
@santoshjagtap9997 7 ай бұрын
2013पासुन माझ्या कुटुंबाला कुठल्याही माफी चा लाभ मिळालेला नाही
@subhashwavare8605
@subhashwavare8605 7 ай бұрын
मला 2014 पासून कर्ज माफी मिळालेली नाही
@sharadpatil9317
@sharadpatil9317 7 ай бұрын
Very good sanap❤
@prashantghungrud6001
@prashantghungrud6001 4 ай бұрын
Sir aasicih mahiti det raha
@gajananchinchulkar9715
@gajananchinchulkar9715 7 ай бұрын
🙏🙏
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 7 ай бұрын
कर्जमाफी पाहिजे
@Strizaawagson-07
@Strizaawagson-07 7 ай бұрын
Sir maze vadil varle 2020 madhe tyanche karj mazya navavar zal mafit nav alel hot vadilach pan biomatrik karnya adhi vadil varle nanatar mazya navavar zale ani maf zale 53200 pan bank karjache vyaj bhara mhant ahe nemak vyaj kasla asel ani ka bharaiche 25000 vyaj zal ahe ani vyaja vyaj zal ahe mhane npa zal aslya mule
@mohandongare1859
@mohandongare1859 5 ай бұрын
2011 ch Karj aahe na Bhau Ajun paryant maf nhi zal hoil ka te kalva
@shahadevpadole4306
@shahadevpadole4306 7 ай бұрын
तुम्ही खुप शुध्द मराठीत सगतात आम्हाला सर्व
@ravibhakade4558
@ravibhakade4558 7 ай бұрын
फडणवीस, कर्ज,माप,करनार,नाहि
@SagarKaklik-df4tu
@SagarKaklik-df4tu 7 ай бұрын
नाही
@nikhilgirulkar8609
@nikhilgirulkar8609 6 ай бұрын
आम्हाला कर्ज माफीची गरजच नाही फक्त आमच्या शेती मालाला भाव द्या कारण कर्ज साधारण शेतकऱ्याचे कर्ज खूप झाले तर 1 लाख असते आणि ज्यांची शेती शंभर येक्कर पाचशे येक्कर आहे त्यांचं कर्जच कोट्यवधी रुपयांचा राहते खरा लाभ तर त्यांनाच भेटते आम्हाला भाव हवा आहे 50 क्विंटल सोयाबीन वर 1000 रुपयाची जरी वाढ झाली तर अर्ध कर्ज मोकळं होते आमच
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 5 ай бұрын
चालू कर्जमाफी 2023 सालाची झालीच पाहिजे कर्जमाफी नाही केली तर सर्व शेतकऱ्यांनी भाजप सरकारला मतदान करू नये
@rameshjadhao4679
@rameshjadhao4679 4 ай бұрын
भाऊ छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी बदल काही बोलत नाही सरकार
@santoshdahatonde4689
@santoshdahatonde4689 7 ай бұрын
Mahatam jyotiba 2019 ch kay
@user-ts8qq7qo7f
@user-ts8qq7qo7f 7 ай бұрын
मला तर 2016 पासून 1 रुपये देखील कर्जमाफी मिळाली... जमाना ऑनलाईन आहे म्हणतात पण कर्ज माफीत काय घोळ काय म्हणतात. मधी तर you tub वर फेक व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांची चेष्टा करून ठेवली आहे...
@vaibhavjadhao3216
@vaibhavjadhao3216 7 ай бұрын
50hajar anudanache Kay zale
@sunilkedar8180
@sunilkedar8180 7 ай бұрын
रेगुलर कर्ज भरणाऱ्यांचं काय जो आतापर्यंत भरणार होते ते नंतर कधीच भरणार नाही रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे
@maheshzanje7874
@maheshzanje7874 7 ай бұрын
आपल्या सरकार ला कोण कोण घाण घाण शिव्या देणार.... 😡😡😂😂❓️❓️❓️
@rajeshdevmore
@rajeshdevmore 4 ай бұрын
Protsahan karj mafichi rakkam ajun jama jali nahi. Society ne sagale kagad patre magun ghetale hote
@pramodkale3391
@pramodkale3391 7 ай бұрын
2017 pasun karj thakit ahe pan karj mapi betli nahi
@pramodmapari4974
@pramodmapari4974 6 ай бұрын
सर आम्ही रेगुलर कर्जदार असून 50000 मिळाले नाहीत, काही letest updates असेल तर सांगा.
@SalimMujawar-bf7mq
@SalimMujawar-bf7mq 9 күн бұрын
टैक्स बंद करा नाहीतर कर्ज माफी करा
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 7 ай бұрын
Nahi
@ashokabhale5062
@ashokabhale5062 6 ай бұрын
तो तपशील डिलीट होणारच होता हे सरकार शेतकर्यांना घंटा पैसे देणार नाही कारण हयांची द्यायची दानत नाही पोकळ घोषणा चालू आहेत यांना निवडणूकीत शेतकरी इंगा दाखवणार म्हणजे दाखवणार
@nageshjadhav9218
@nageshjadhav9218 7 ай бұрын
कर्ज माफी नाही भेटली भेटाव म्हणुन काय करावे पुठचे पाऊल
@maheshkubde5103
@maheshkubde5103 7 ай бұрын
ha news wala कोणत्या पक्षा चा आहे का
@SanjayPatil-ro3gl
@SanjayPatil-ro3gl 5 ай бұрын
नहीं
@nitinshelke5560
@nitinshelke5560 7 ай бұрын
नाही मिळाला
@user-ns8tp4ej6m
@user-ns8tp4ej6m 7 ай бұрын
आम्हाला मिळाली नाही
@vinodnimbulkar8860
@vinodnimbulkar8860 5 ай бұрын
Nahi zale
@parasramthorat4843
@parasramthorat4843 7 ай бұрын
2०16चे आणखी माफ नाही झाले आमचे
@mahalakshamisansthanoffici4540
@mahalakshamisansthanoffici4540 7 ай бұрын
ह्या योजनेचा लाभ भेटला नाही
@pramodbongane6493
@pramodbongane6493 4 ай бұрын
ब्राम्हण लोकांना शेतकरी ची. मया. नाही
@user-zx9gf2mo1w
@user-zx9gf2mo1w 7 ай бұрын
2016 karj mapZala nahi
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 7 ай бұрын
कर्ज माफी योजना बोगस आहे,तेलगणा सरकारची ' रयतू बंधू ' योजना राबवावी.त्यामध्ये एकरी १०,००० रू.मदत दिली जाते.
@harshadasutar6106
@harshadasutar6106 7 ай бұрын
फडणीस माफी देऊ शकत नाही ते नुसत काही पण दिले मणतय
@pravinkarhale6511
@pravinkarhale6511 7 ай бұрын
चार खात्या पैकी फक्त एकाच खात्याला माफी आली आहे आणि पात्र तिन खाते आहेत
@hanumatsable
@hanumatsable 8 күн бұрын
Maharashtrachi karj mafi
@prashantsingru7459
@prashantsingru7459 7 ай бұрын
"हादा पादा कोण पादा " हेच खरे आहे.
@swapnilbhuyar8256
@swapnilbhuyar8256 7 ай бұрын
तो संपर्क कधी होणार पण नाही
@santoshsolunke2275
@santoshsolunke2275 7 ай бұрын
मला अजून काही करज माफी मिळाली नाही
@rajeshjawarkar3555
@rajeshjawarkar3555 4 ай бұрын
यान बी जी पी सुपारी घेतली आहे
@sampatkhadake6031
@sampatkhadake6031 7 ай бұрын
Amhala milali nahi
@radheshamwadhe8731
@radheshamwadhe8731 5 ай бұрын
डेटा बँकेकडून मिळेल हो साहेब
@dipakshewale7384
@dipakshewale7384 6 ай бұрын
एक नेता शेतकऱ्यांना एड करून राहिला df
@sampatkadam6338
@sampatkadam6338 7 ай бұрын
Gajr fakt ghoshna sir. 😭😭😭
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 5 ай бұрын
Karj maf je sarkar karel tya sarkar la matdan kara🎉🎉🎉
@sanjaytangade4884
@sanjaytangade4884 7 ай бұрын
25000मिळाले
@user-dg7er4ct2d
@user-dg7er4ct2d 3 ай бұрын
, हेभाजप शिवसेना राषटवादी सरकार शेतकरी मां मूलाधार असलयमुले से सरकार जानर
@user-sj8pb7qp7q
@user-sj8pb7qp7q 7 ай бұрын
Labh milala nai,
@ganeshwagh7893
@ganeshwagh7893 7 ай бұрын
नाही भेटला लाभ
@user-sj8pb7qp7q
@user-sj8pb7qp7q 7 ай бұрын
Labh milala nahi 😮
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 7 ай бұрын
अतायाना बाजूला केले पाहेज
@sanchaypatil8298
@sanchaypatil8298 7 ай бұрын
Labh milala ahe
@gavrikadam15
@gavrikadam15 6 ай бұрын
Sarsakt karj maf kara
@navnathchopade9098
@navnathchopade9098 7 ай бұрын
फडनविचे पायपवित्रआनिडोकेविचित्र आहे
@kachareswapnali8677
@kachareswapnali8677 7 ай бұрын
शेतमालाला भाव देवुद्यात....कर्जमाफी नको.
@shankarjadhav3410
@shankarjadhav3410 7 ай бұрын
2024 ला कळले
@subashtarahane7448
@subashtarahane7448 6 ай бұрын
Mala yajnech lab nahi
@padmakargawade7020
@padmakargawade7020 7 ай бұрын
निवडणूक लागले वर यांचा पण तपशील गायब होणार हे नक्की
@avdhutjadhav1838
@avdhutjadhav1838 7 ай бұрын
सरकार तर दरवर्षी गांजर दाखवत आहे😢😮
@niteenbankar9229
@niteenbankar9229 5 ай бұрын
भाजप सत्तेच्या खात्रीच्या हवेत आहे , त्यामुळे कर्जमाफी विसरा 🙏😠
@niteenbankar9229
@niteenbankar9229 5 ай бұрын
सत्ता बदल झाला तरच कर्जमाफी १००% होईल
@TANAJIKHURDE-jd8ln
@TANAJIKHURDE-jd8ln 7 ай бұрын
Labh milalela nahi
@gajananghode1087
@gajananghode1087 7 ай бұрын
निवडणुका आल्या की हे फक्त गाजर दाखवतात यांचा धंदा होऊन बसला
@dnyaneshwarnangare4985
@dnyaneshwarnangare4985 7 ай бұрын
आम्हाला 2017 चा लाभ मिळाला नाही
@AkshayLendal
@AkshayLendal 7 ай бұрын
आम्हाला दोन्ही पन कर्जमाफी योजनेचा लाभ भेटला नाही
@user-tu6kq2ek4p
@user-tu6kq2ek4p 7 ай бұрын
सर्व खोटे आहे हे
@MaheshArkhade
@MaheshArkhade 7 ай бұрын
भेटला नाही लाभ कर्ज माफी
@rameshthakare9712
@rameshthakare9712 6 ай бұрын
फडणवीस शिदे ना श्रेय मी देणारं नाही
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 8 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 122 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН