Fertilizer Use :असा करा खताचा योग्य वापर |Agrowon

  Рет қаралды 2,957

Agrowon

Agrowon

23 күн бұрын

#Agrowon #fartilizer #kharif
खते फेकून दिल्यामुळे ती ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाया जातात. याचा परिणाम म्हणून खर्चात वाढ आणि पीक उत्पादनात घट होते. जमिनीचं आरोग्य खालावतं.खताची उपलब्धता पाण्याची प्रत व जमिनीचा प्रकार, क्षाराचे प्रमाण, पाणी आणि जमिनीतील इतर घटक तसेच जमिनीतील जैविक विविधता यावर अवलंबून असते. त्यामुळे रासायनिक खतांची निवड करतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
As much as 70 to 80 percent of fertilizers are wasted because they are thrown away. This results in increased costs and reduced crop yields. Soil health deteriorates. Fertilizer availability depends on water quality and soil type, salinity, water and other soil factors, and soil biodiversity. So it is very important to keep some important points in mind while choosing chemical fertilizers.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 2
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 22 күн бұрын
तुमच्या चैनल ला असेच कार्यक्रम चांगले वाटतात कारण ॲग्रोवन हे नाव त्याच्यासाठी आहे शेतीचं केंद्र सरकारच्या नावाने ओरडताना तुम्ही चांगले वाटत नाही कारण एका विशिष्ट पक्षाचा प्रचार केल्यासारखं वाटतं तुमच्या चॅनलचं😂
@vitthalsavant7181
@vitthalsavant7181 22 күн бұрын
😂😂
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 83 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 29 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 29 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 83 МЛН