French fries / घरच्याघरी सहज आणि पटकन होणारे लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज / फींगर chips

  Рет қаралды 606

Siddhi food recipes

Siddhi food recipes

4 ай бұрын

French fries / घरच्याघरी सहज आणि पटकन होणारे लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज / फींगर chips
५ उभे बटाटे घ्यावें त्यावरची साल काढून टाकावी व त्याचे ऊभे French fries नुसार तूकडे करावे .
२ ते ३वेळा पाण्याने धूऊन घ्यावे,१५ मिनिट पाण्यात तसेच ठेवावे .
एका भांड्यात पाणी गरम करावे ,पाणी उकळल्यावर त्यात हे पाण्यातले बटाट्याचे तुकडे टाकावे ५ मिनिट त्यात शिजाऊन घ्यावे ,पाण्यात १/२ चमचा मीठ घालावे .
५ मिनिटानंतर ते एका भांड्यात पाणी नीतळून तूकडे काढूण घ्यावे , सुती ( cotton) कपड्यावर १/२ तास पंख्या खाली पसरवून सुखवून घ्यावे .
१/२ तासानंतर एका भांड्यात काढून घ्यावे .
गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून त्यात हे बटाट्याचे काप घालावे , कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे व एका भांड्यात काढून घ्यावे
त्यात थोडे मीठ घालून हाताने बटाट्याचे काप हलवावे व सॉस बरोबर खायला द्यावे.
आपले घरच्याघरी सहज आणि सोप्या पद्धतीने French fries तयार आहेत .
Watch my video and Subscribe my channel and Like and Share please, please 🧡
................Thank you so much ❤️.................

Пікірлер
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 115 МЛН
Tasty homemade cheesy french fries recipe cooking with Sabina V0251
17:14
Машина Жириновского.  #shorts Лиса рулит
0:52
Лиса рулит shorts
Рет қаралды 5 МЛН
Good-natured poor girl. Helping others
1:00
Son Hero
Рет қаралды 3,7 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
0:37
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Funny Escalator #katebrush #shorts
0:11
Kate Brush
Рет қаралды 4,3 МЛН
SMART idea and very USEFUL 📱 #camping #survival #bushcraft #outdoors
0:14
Ăn Vặt Tuổi Thơ
Рет қаралды 18 МЛН