Рет қаралды 1,157
Best thick shakes, fruit juices are available at Mahalaxmi Juice center Gujrat gas circle Surat
फळांचा थीक शेक
वेगवेगळे फळांचे शेक व रस (फ्रूट ज्यूस)
धुमस रोड येथील पराठ्यांचा आस्वाद घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर अडाजन येथे सुरत गॅस सर्कल येथे असणारे महालक्ष्मी ज्यूस सेंटर म्हणजे रसांचा विविध फळांचा रस , थीक शेक आणि मिल्कशेक यांचा उत्कृष्ट चवीचा, जिभेचे चोचले पूर्ण करणारा खवय्यांसाठी चा अड्डाच आहे. येथील प्रचंड गर्दीतून वाट काढत आपल्या मनपसंद ज्यूस किंवा शेक ची ऑर्डर देऊन आपल्या नंबर प्रमाणे तो मिळाल्यावर तेथेच उभे राहून त्याचा स्वाद घेणे हा एक वेगळाच अनुभव आहे. येथील वेगवेगळे ज्यूस आणि शेक आपल्याला जणू अमृत प्राशन केल्याचा अनुभव देऊन जातात.