Рет қаралды 13,981
या भागाविषयी :
'पॉवर कपल' या सेगमेंट अंतर्गत आपण आमंत्रित करत आहोत मनोरंजन क्षेत्रातील अशा रिअल लाईफ जोडया ज्या कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल कायमच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. या सेगमेंटच्या आजच्या पहिल्या भागात आपण आमंत्रित केले आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आणि नृत्यांगना सुखदा खांडकेकर यांना ! कॅन्डीड गप्पांच्या माध्यमातून चला जाणून घेऊया मिस्टर आणि मिसेस खांडकेकर यांच्याविषयी आणि त्यांच्या सह-जीवनाविषयी !
'सुख कळले' गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
सदर भागामध्ये वापरण्यात आलेले 'सुख कळले' गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ गीताचे हक्क हे संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. हे रिप्राईज व्हर्जन गायिका नेहा सिन्हा यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
गीत : सुख कळले (देश म्युजिक)
चित्रपट : वेड (२०२२)
मूळ संगीतकार व गीतकार : अजय अतुल
मूळ गायिका : श्रेया घोषाल
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
सहभाग -
अभिजीत खांडकेकर, अभिनेता
सुखदा खांडकेकर, अभिनेत्री
सूत्रसंचालक - प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
लोकेशन - डॉट स्टुडिओ, वरळी, मुंबई
लोकेशन सहकार्य - अभिषेक मसुरकर
विशेष आभार - अभिजीत खांडकेकर, सौरभ गोखले, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
पार्श्वगायन - नेहा सिन्हा
छायाचित्रण - संदेश माणगांवकर
छायाचित्रण सहकार्य - सुमित दाभेराव
आर्ट आणि स्टायलिंग - ऋचा बिदनूर
आर्ट टीम-
विश्वनाथ पांचाळ
महेश बेलसेकर
सुरेश पांचाळ
मलकारी अगसर
संदेश महाडकर
बिनय सिंग
अताऊल्ला खान
लक्ष्मण शेलार
संपत शेलार
कमलेश राजबर
राजन बारी
अजित कुमार मौर्या
कॅमेरा आणि साहित्य - सिद्धार्थ प्रोडक्शन
लाईट्स आणि ग्रिप्स - एस एस लाईट्स
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - सुप्रिया तांबे
ध्वनी मिश्रण - फेदर टच स्टुडीओ
गिफ्ट्स - ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे
अर्थसहाय्य - ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स
ऑन लोकेशन आर्टिस्ट कोऑर्डिनेटर -
रेवती पोंक्षे
अनिरुद्ध पोंक्षे
अवनी पोंक्षे
स्नॅक्स व भोजन व्यवस्था - मैतीज् फूड फॉर यू केटरिंग सर्व्हिसेस आणि केक बाय अवनी पोंक्षे
स्टुडियो स्टाफ - विलास विठोबा काप
प्रोडक्शन हाउस स्टाफ -
राजू पाचवान
शंकर नगुराव जाधव
देवराम देवन्ना कुनबी
निर्माते
द क्राफ्ट (The Kcraft)
ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स
प्रस्तुती - द क्राफ्ट (The Kcraft)
_____________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
___________________________________
#abhijeetkhandkekar #sukhadakhandkekar #powercouple #celebritycouple #couplegoals #marathiactors #friendship #merriagelife #marriedlife #nashik #mumbai #pune