इतक्या सोप्या आणि उत्साहाच्या वातावरणात शिकवतात सर खरंच ग्रेट
@SURAJDEME47472 жыл бұрын
अनमोल असे मार्गदर्शन लाभत आहे सर ❤️🙏
@Shiv_shahir2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये तुमच्यासारखे शिकवणारे शिक्षक मिळाले तर .. महाराष्ट्रातील मुले कोणत्याही क्षेत्रात मराठी झेंडा गाडतील🙏👍
@adv.kirankawale69302 жыл бұрын
चुकीचे शिकवता ते भाऊ
@eknathsarode1814 Жыл бұрын
मराठी झेंडा गाडतील का लावतील.
@devendrabisen603 Жыл бұрын
सर ,आपल्याकडे अध्यापनाचे अप्रतिम कौशल्य व ज्ञानाचे सागर आहे
@balasahebjadhav50282 жыл бұрын
अनमोल आशा वेळेवर.. अनमोल मार्गदर्शन आपलं सर आम्हाला लाभत आहे.. मनःपूर्वक धन्यवाद,...
@arunaghav32602 жыл бұрын
सर केंद्रात महसूल मंत्री नसतो हे जेव्हा तुम्ही म्हटले तेव्हा माझ्या मुलीने मला हनु लागली दोन वर्षाच्या मुलीला सुद्धा तुमची भाषा कळत आहे खरंच सर तुम्ही ग्रेट आहात
@gulabshaikh25732 жыл бұрын
🙏🙏 sir खूप चांगले मार्गदर्शन लाभत आहे
@PremBirajdar2 жыл бұрын
सर माझ शिक्षण झालय तरीपण मी तुचा क्लास करतो कारण तुमच्या मुळे आज मला सर्व माहिती मिळते आणि मला तुमच्या सारखे सर मिळाले नव्हते म्हणून मी चांगल्या प्रकारे समजून शिकलो नाही 💯 तुमच्या सारखे शिक्षक मिळायला नशीब लागत सर 💯✅❤
@manishahanwate19652 жыл бұрын
Khupch chan sir...Thanks....
@sureshjankut884 Жыл бұрын
Best teacher sir
@kakasahebragde2930 Жыл бұрын
खरच तुम्ही खुप हुशार आहे सर मि तुमचे प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतो.धन्यवाद
@Anilkangane2 жыл бұрын
लय भारी सर 🙏🙏🙏🙏🔥🔥🔥
@ksooso16212 жыл бұрын
सर खुपचं छान पुर्व आणि पच्छिम नाहीशी नद्याविशयी खुपचं छान माहीती सर....
Sir ekach video mde sagale clear kra ki ,,amchi lekhi pariksha ahe 5 oct la
@sagarwarghat8021 Жыл бұрын
🎉🎉😀😀👍
@jyotishinde29872 жыл бұрын
good
@shubhamambekar10632 жыл бұрын
छान सांगता सर तुम्ही तुमच्या लिव्ह lecture चा टाइम सांगा
@hansarajchavan5609 Жыл бұрын
,nice
@er.amitraj28482 жыл бұрын
पिल्लू 🙏👑🔥🔥🔥🔥
@rahulkedar22112 жыл бұрын
उपनदी ,दारणा ,संगम नायगाव सिन्नर
@YashKarale37052 жыл бұрын
Sir mi 18 varshacha aahe mazi maharashtra police made janyachi jidd aahe kahi guidence kara kay karu abhyas chan chalu aahe kahi + plus points sanga
@user-yw1pv4uw3b6 ай бұрын
Chhup chhan
@akashlobhe65942 жыл бұрын
Good evening
@pradipghodage90152 жыл бұрын
Sir mi draivar ahe shalet aslotar tumcha class join kelaasta
@pawanghorpade88472 жыл бұрын
Sir tumi khup bhari shikvtat sir
@user-mt9ue5mb6m2 жыл бұрын
सर तुम्ही खुपछाण शिकवता मला आशे शिक्षक भेटावे
@krishnamane6662 жыл бұрын
Athang dyhanacha sagar
@yogeshsangle91052 жыл бұрын
सर नमस्ते कोकणातील नद्यांची माहिती सांगताना मिनीट क्रमांक 7.10ते 7.12 या दरम्यान आपण अनावधानाने म्हणालात की "कोकणातील या सर्व नद्या पश्चिम वाहिनी असल्याने बंगालच्या उपसागराला मिळतात" मात्र "बंगालच्या उपसागराला मिळतात "या ऐवजी "अरबी समुद्राला मिळतात" असे आपल्याला सांगायचे होते. असो मात्र आपण प्रत्येक टाॅपिक अतिशय सोप्या शब्दांत सांगत असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होत असेल. आपल्या क्लासला आणि सर्व विद्यार्थी मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!
@yogeshsangle91052 жыл бұрын
@@VitthalKangane होय सर आपण सुरुवातीला सांगितले आहेच की पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला मिळतात.विद्यार्थी ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवतील. असो आपण अतिशय चांगल्या पध्दतीने शिकवतात. सेवा परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय लाभदायक आहे. कृपया आपल्या क्लासचा संपर्क क्रमांक मिळण्याची विनंती आहे. जेणेकरून लाॅक डाऊन काढल्यानंतर महाराष्ट्रच्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना प्रत्यक्ष संपर्क साधता येईल. धन्यवाद सर आपला विनम्र योगेश सांगळे मनमाड, (शासकीय सेवेत असल्याने सध्या मुंबईत) 9137075774
@rahulsabale5512 жыл бұрын
Sir Army bharti Ani Ssc Gd baddal pan lecture gya .
@govindkothare8330 Жыл бұрын
प्राणहिता ही सिरोंचा येते गोदावरी नदी ला मिळते व इंद्रावती सोमनूर येथे गोदावरी नदी ला मिळतो गडचिरोली जिल्ह्यात
@asvlog37232 жыл бұрын
Sir godavari amchya gavapasun vahte pravrasangam
@gopaldapase71172 жыл бұрын
Sir .. economic.cha lecture gya plz...
@abhishekpawar12582 жыл бұрын
Sir bakichya nadhi pn ghya na
@devidasdeshmukh3654Ай бұрын
Godavari Nadi konti upnadi tapinadila javal aahe
@nirdhark2 жыл бұрын
पंचवार्षिक योजना घ्या सर एकवेळे
@sawant36112 жыл бұрын
Sir tumi khup mast shikvata. Pn aamchya sarkhya garib mulani call kelyavr tevdha 2 minit tri vel dyava. Mazakade time nahi ase mhanat jau naka