गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर वारं फिरलं, पण कर्डिले कट्टर मुंडे समर्थकचं राहिले | Maharashtra Times

  Рет қаралды 205,517

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#GopinathMunde #ShivajiKardile #MaharashtraTimes
शिवाजी कर्डिले... नगरच्या राजकारणात मुरब्बीपणा, गरज पडेल तेव्हा दहशत आणि लोकांमध्ये जाणारा नेता म्हणून ओळख.. कर्डिले चर्चेत आलेत ते त्यांच्या दहशतीमुळे आणि ही दहशत दाखवलीय त्यांच्याच पक्षातले दिवंगत नेते दिलीप गांधी यांच्या मुलाला.. कर्डिलेंची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि नगरचं भाजपचं राजकारण स्वतःभोवती फिरवणाऱ्या या नेत्याची पुन्हा चर्चा सुरू झाली.. राष्ट्रवादी सोडल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी तिकीट देऊन आमदार केलं, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरही कर्डिले मुंडे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले, २०१९ ला पराभव झाल्यानंतरही त्यांचं वजन कमी झालं नाही.. नगरमध्ये कायम किंगमेकर राहिलेल्या कर्डिलेंचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 77
@Proud_Hindu_Sanatani
@Proud_Hindu_Sanatani Жыл бұрын
घंटा किंगमेकर एक जावई नगरचा राष्ट्रवादी चा आमदार दुसरा जावई नगरचा काँग्रेस चा माजी महापौर नगरमध्ये यांना सोधा (सोयरे-धायरे)राजकारण म्हणतात सगळी पदे घरात
@eknathtayade9019
@eknathtayade9019 Жыл бұрын
नगर मध्ये बाळासाहेब थोरात चांगला माणूस आहेत
@Santosh1239
@Santosh1239 Жыл бұрын
कोण म्हणतं 🙄
@sandeepgite5462
@sandeepgite5462 Жыл бұрын
म्हणून संगमनेर सोडता एक seat येत नाही
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Жыл бұрын
Nagar vikhe vikhe nagar vishay smpla
@saiadhav6786
@saiadhav6786 Жыл бұрын
Kon manhat kardile is king
@akashwaybase18
@akashwaybase18 Жыл бұрын
कर्डिलेच नाही तर प्रत्येक स्व.गोपीनाथ मुंडे समर्थकाला भाजप मध्ये अडचणी होत आहे.....
@gkempire6419
@gkempire6419 Жыл бұрын
आम्हाला काहीही वाटत नाही आम्ही दुष्काळ वाड्याचे (मराठवाडा )आमची 2 time जेवायचेच वांदे आहेत.....
@pravinshinde108
@pravinshinde108 Жыл бұрын
Khar aahe bhava
@joy-ht9xb
@joy-ht9xb Жыл бұрын
फक्त थोरात एकनिष्ठ, शांत, संयमी व प्रामाणिक अभ्यासू राजकारणी ...... कर्डीले, विखे ज्याची सत्ता हे तिकडे😅😅
@pradeeppatil1843
@pradeeppatil1843 Жыл бұрын
गुंड आणि दहशत असले मुळे आमदार पण हे महाशय तुरुंगात ही होते की नव्हते हे नाही सांगितले
@sanjaykale.
@sanjaykale. 3 ай бұрын
नगर मधील लोकांनी एकदा धुतलं ना मग दहशत कमी होईल
@yashswianap2801
@yashswianap2801 Ай бұрын
एक वेळेस नगरचा विकास नाही झाला तरी चालेल पण दहशत नको आहे
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar 3 ай бұрын
जनता हा माज जिरवत असते
@R-bz4uc
@R-bz4uc Жыл бұрын
दहशत आणि दहशतीच्या जोरावर आमदार आणि दहशतीच्या जोरावर राजकारण यांच्याकडून गरीब जनतेने काय अपेक्षा करायच्या अपेक्षा करू पण नाही कारण काहीच साध्य होणार पण नाही .
@subhashpatil3864
@subhashpatil3864 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये योगीचा बुलडोझर कानून आला पाहिजे.फार गुन्हेगारी वाढली आहे.
@sandipghule5766
@sandipghule5766 Жыл бұрын
Only munde saheb
@maheshpawar4314
@maheshpawar4314 Жыл бұрын
गुंडगिरी करणाऱ्या चे काय ते कौतुक
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 2 ай бұрын
स्व.दिलीप गांधी हे नगर जिल्ह्यातलं एक शांत संयमी नेते होते परंतु तेथील दहशतवादी राजकारणी त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रकारे दमदाटी करत असतील तर गांधी कुटुंबीयांना प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवावी
@pramodpatilkadam950
@pramodpatilkadam950 Жыл бұрын
आम्हाला तर असं वाटतं की, कर्डीलेचे आणखी कोणी नातेवाईक राहिले असतील तर त्यांना ही काही पंचायत समिती सभापती किंवा नगरपालिका, महानगरपालिका अथवा खाजगी संस्था द्या राव त्यांच्या ताब्यात....
@umeshshelar1339
@umeshshelar1339 3 ай бұрын
गोरगरीब जनतेला मदत केली कर्डीले साहेब 🚩
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Жыл бұрын
कसे ही असले तरी भाजप मध्ये गेल्यावर सर्व पवित्र होतात.
@mokatebk8806
@mokatebk8806 Жыл бұрын
मुंडे साहेबांचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय म्हणजे शिवाजी कर्डिलेला तिकीट देऊन आमदार बनविणे. या लोकांनी नगरची अक्षारश वाट लावली हो. जे काही आहे ते यांचे पाहिजे आणि जनता यांच्या पायाशी पाहिजे.
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 2 ай бұрын
स्व. माजी खासदार दिलीप गांधी हे नगर जिल्ह्यातलं एक अभ्यासू संयमी नेते होते परंतु आज त्यांच्या मुलाला हा कर्डीले दहशत बसवत आहे तरीही भा.ज प.वाले मुग गिळून गप्प का बसले आहेत अल्पसंख्याक गांधी कुटुंबीयांना z प्लस सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी सकळ जैन समाज करीत आहे ग्रह मंत्री फडणवीस यांनी या बाबतीत कठोर कारवाई करावी अशी मागणी सकळ जैन समाज करीत आहे
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 2 ай бұрын
चांगले काम आहे कर्डीले साहेबांचे
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 3 ай бұрын
आज गोपीनाथ मुंडे साहेब हावे होते
@sahebraobodkhe4320
@sahebraobodkhe4320 Жыл бұрын
नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी कधीही दहशतीचे वातावरण निर्माण केले नाही. हे पहिलवान गरिबांना दम देतात
@jayaramhulawale3711
@jayaramhulawale3711 Жыл бұрын
Dada 2 no mokkar
@chandulalshingi5018
@chandulalshingi5018 Жыл бұрын
Only suvndra gandhi
@tushartambe8818
@tushartambe8818 Жыл бұрын
दोन नंबर भरपूर आहे थोरात ची
@kartikshinde5030
@kartikshinde5030 10 ай бұрын
Balasaheb sangmner sodale tar konhi nahi olakhat nagar madhye. Kardile saheb Ha ektach neta asa ki jyachyamule nagar talukyatil kiti tari mulinche sansar jhale
@sanketbhangeofficial2531
@sanketbhangeofficial2531 Жыл бұрын
नगरचे माजी एस पी श्री कृष्णप्रकाश साहेब यांच्यावर एक विडिओ बनवा
@rajendradahiphale5127
@rajendradahiphale5127 3 ай бұрын
OBC मतदार आणि नेत्यानो नीट राजकारण करून अहिल्य नगर मध्ये परत एकदा OBC च राज्य आले पाहिजे
@santoshmhase821
@santoshmhase821 2 ай бұрын
कर्डिले साहेब हे परफेक्ट आहे ❤
@yogeshsinghdhami5289
@yogeshsinghdhami5289 Жыл бұрын
पूर्ण अहमदनगर मध्ये कुणात इतका दम नाहीये की ते ह्या राजकारणाविषयी काही बोलतील.... एकदा फक्त एक पोलिस अधिकारी आले होते त्यांनी अख्खा जिल्हा एकदम नीट करून ठेवला होता..... असाच एकदा पुन्हा कुणी अधिकारी नगर मध्ये यावा....
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 3 ай бұрын
yevu lvkrch
@shaikhaftab7370
@shaikhaftab7370 3 ай бұрын
किंग मेकर नाही जोकर आहे 😂
@deshmukhnitin7081
@deshmukhnitin7081 3 ай бұрын
थोरात ग्रेट आहे
@ravindrapalve8406
@ravindrapalve8406 7 күн бұрын
King of nagr 🎉
@prathmeshkulkarni8103
@prathmeshkulkarni8103 Жыл бұрын
हा तिथल्या गावातील देवी मंदिराचा विषय आहे ज्याना तो माहित नाही त्यांनी विनाकारण आदरणीय शिवाजी राव कर्डीले साहेबांवर टीका करू नये संपूर्ण गाव साहेबांच्या बाजूने आहे एवढ लक्षात ठेवा त्यामुळे पुर्ण विषय माहित असल्याशिवाय विनाकारण आपल मत मांडू नका हा आमच्या गावाचा स्थानिक level चा विषय आहे आणि कर्डीले साहेब आमचे दैवत आहेत गोरगरीबांसाठी कायम ते हजर असतात सर्वांच्या गळ्यातले ताईत आहेत कर्डीले साहेब आता हेच काहींना बघवत नाही म्हणून हा बदनामीचा रडीचा डाव
@tushartambe8818
@tushartambe8818 Жыл бұрын
आम्हा नगरसाठी विखे परिवार ठीक आहे
@Santosh1239
@Santosh1239 Жыл бұрын
किंग किंग कर्डिले साहेब 🚩💪
@arungite4426
@arungite4426 Жыл бұрын
साहेब आहे आमचे
@sanketkardile9742
@sanketkardile9742 5 ай бұрын
King nahi kingmaker 👑👑BOSS 👑
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 Жыл бұрын
दादा पाटील शेळके ,नगर नेवासा मतदारसंघात आमदार होते!जरा व्यवस्थित बातम्या द्या!
@shrirangmandge2778
@shrirangmandge2778 Жыл бұрын
सुवेंद्र दिलीप गांधी जिंदाबाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
@dayanandlondhe6394
@dayanandlondhe6394 Жыл бұрын
सरकारने कायदा करून गुन्हेगार असलेल्या लोकप्रतिनिधी ना निवडणूक बंदी घातली पाहिजे . बाकी कर्डिले किंवा कोणी असो.
@arungite4426
@arungite4426 Жыл бұрын
Only kardile saheb
@sairam8098
@sairam8098 Жыл бұрын
Prt pdnar fixed
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 Жыл бұрын
मोठी उंची गाठली
@govindghule194
@govindghule194 3 ай бұрын
कर्डीले साहेब
@kartikshinde5030
@kartikshinde5030 10 ай бұрын
Boss Ekmev asa neta jo Gariban sathi garib Ani Dada lokansathi dada
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 3 ай бұрын
Kardile tuza karykarm honar election la lihun thev✌️
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Жыл бұрын
Nagar vikhe vikhe nagar vishay smpla
@GaneshWagh-dk2si
@GaneshWagh-dk2si 3 ай бұрын
Fakt shivaji rao kardile saheb
@ajaywagh697
@ajaywagh697 Жыл бұрын
King is king 👑
@ganeshkale7006
@ganeshkale7006 Жыл бұрын
Rajkaran ale mahnje bhigirali
@vikramgaikwad7384
@vikramgaikwad7384 Жыл бұрын
Kingmaker fakta janta ahe Baki he jantechya jiwawarche Kutre ahet
@sanjayphad4745
@sanjayphad4745 Жыл бұрын
कर्डीले साहेब हे निष्ठावंत आहेत अभिनंदन
@mayurmahale8269
@mayurmahale8269 3 ай бұрын
दूधच वाटा
@Jai-vp5sr
@Jai-vp5sr Жыл бұрын
सगळे brastachari
@udayjoshi4016
@udayjoshi4016 3 ай бұрын
सबसे बडा खिलाडि
@anandlukade5682
@anandlukade5682 Жыл бұрын
Nust gund aahet nagar madhye bjp che nete dole band karun basaleyet
@dattatrayhalnikar5758
@dattatrayhalnikar5758 3 ай бұрын
Sagle bhurte nagar
@parmeshwardeshmukh6150
@parmeshwardeshmukh6150 Жыл бұрын
Kardile nalayk aahe
@rameshmane4768
@rameshmane4768 Жыл бұрын
U TUbe Has no authenticated News फेक only.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 ай бұрын
खरच बहार माणुस आहेत शिवाजीराव कर्डिले
@ksjhwbakako
@ksjhwbakako Жыл бұрын
चोर
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 30 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,1 МЛН
Sharad Pawar यांचा मोहरा  Pankaja Munde आणि Dhananjay Munde यांना नडणार  | Maharashtra Times
4:39
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 364 М.
Modi swearing-in live: Gopinath Munde likely to be Cabinet Minister
4:14
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 30 МЛН