गारवा ऍग्रो टुरिझम आबलोली | Garva Agrotourism & Birding | Konkan Village Food | Birding In Kokan

  Рет қаралды 384,690

Somnath Nagawade

Somnath Nagawade

Жыл бұрын

गारवा ऍग्रो टुरिसम आबलोली | Garva Agrotourism & birding | Kokan Food Tour | Birding Places In Kokan
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Garwa Agro Tourism Abloli
For Booking Call Us
094224 39794
Google Map : ---goo.gl/maps/Y1D79cc4swrKeCWt6
Address :---
Sonarwadi, near Bank Of India,
A/P - Abloli , Tal-Guhagar,
Dist- Ratnagiri (Kokan) Maharashtra.415726.
Email Us
sachin.garva@gmail.com
▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw .
▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
Gimbal : amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
iphone : amzn.to/2XecPKR
Drone : amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
Mic : amzn.to/36fFvXY
Action Cam : amzn.to/3cSrxh3
Editing Machine : amzn.to/2zh5Fxl

Пікірлер: 807
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
या व्हिडीओ मध्ये रत्नागिरीतील गारवा अॅग्रो टुरिझम जवळ वर्षभरात जे काही पक्षी दिसतात ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पावसाळा आल्यानंतर दिसणारे ODKF किंवा नवरंग ( Indian Pitta) हेही दाखवले आहेत. हा व्हिडीओ तुम्हांला कसा वाटला ते comment करुन सांगायला विसरु नका.
@avinashbhikay1395
@avinashbhikay1395 Жыл бұрын
आज माझे वय 70 वर्षे. मी नक्कीच गारवा येथे येण्याचा प्रयत्न करेनच. एवढा व्हिडीओ मला आवडला. धन्यवाद. कृपया श्री. कारेकरांचा संपर्क नंबर मिळाल्यास अति उत्तम.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 +91 94231 29796
@sudhathite1731
@sudhathite1731 Жыл бұрын
गारवा ये थे येण्याचा उत्तम काळ / महिना कोणता ?
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 Жыл бұрын
​@@sudhathite1731पाऊस सोडून कधीही.
@ameyafeb
@ameyafeb Жыл бұрын
Beautiful video.. Your videos are well paced and narration also engages the audience. Congratulations and best wishes for your channel!
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 Жыл бұрын
सर, तुम्हाला सलाम आहे. कस काय राव तुम्ही ही कोकणातील सुंदर ठिकाण शोधून, दर्शन करता, खरंच आमच्यासाठी ही एक सुंदर मेजवानीच आहे. हा vdo बघितल्यावर कोकणातील हे सुंदर पक्षी बघितल्यावर विश्वास बसत नाही. कारण आपल्याला कोकणातील समुद्र किनारे दिसतात, पण हे जंगलातील सौंदर्य काही तरी amazing आहे. धन्यवाद आम्हाला ही सुंदर मेजवानी दिल्याबद्दल. पुढील vdo ची वाट बघतोय. धन्यवाद.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद !!
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
हो ना!, अगदी दुरदुर पर्यंतची अनोळखी ठिकाण माहीती उपलब्ध होऊन जाते या मंङळींमुळे. त्यात अशा प्रकारचं निवेदन कौशल्य असेल तर अजुन आकर्षण वाढत जावुन तिथे पोचण्याची ओढही वाढते.
@sunilghatage5278
@sunilghatage5278 4 ай бұрын
मला. कोकण फार आवडते आणि खाद्यपदार्थ. तेथील स्थानिक लोक खुप प्रेमाने बोलतात.
@urmilachavan6134
@urmilachavan6134 5 ай бұрын
आपण ...आम्हाला खरच पक्शांच्या अनोख्या विश्वात घेऊन गेलात .खरच अप्रतिम माहिती आणि पक्शांच्या विश्वाताला गारवा खरच अनुभवला
@SomnathNagawade
@SomnathNagawade 5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sujitpaithankar9466
@sujitpaithankar9466 Жыл бұрын
सोमनाथजी, तुम्ही आजपर्यंत बनवलेल्या travel vlogs मधला मला अतिशय आवडलेला असा हा vlog. सगळ्या frames आणि script अप्रतिम. National geographic किंवा एखाद्या तत्सम pro team ने बनवलेली bird documentary वाटावी एवढ्या खुबीने तुम्ही सगळं पक्षीवैभव दाखवलंत. खुप खुप धन्यवाद. असेच सुंदर vlogs बनवत रहा.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@vinayakdhangade647
@vinayakdhangade647 5 ай бұрын
इथून पुढे १० किलोमीटर वर काजूर्ली माझ गाव आहे... आबलोली आमचं मार्केट... गणपतीपुळे पण जवळ आहे इथून.. ❤❤❤
@MadhuraKadam-xr5dc
@MadhuraKadam-xr5dc 4 ай бұрын
गारवा किती सुंदर नाव आहे सचिन दादा खरंच आज गारवा नावाची प्रगती पाहून खूप आनंद होत आहे बेस्ट आहे 🙏
@shekharkhule9890
@shekharkhule9890 Жыл бұрын
तुमच्या निसर्ग सहली मुळं अफलातून विहंगम दृश्य पहायला मिळतात आभारी आहे ❤
@VN7691
@VN7691 11 ай бұрын
सचिन दादा तुला आणि तुझ्या गारव्याला भेट देऊन खूप खूप बर वाटल. तुझ्या निर्मितीला, कल्पकतेला धन्यवाद. आणि अजित मोहिते सरांचे आभार. त्यानी भेट घेऊन आणली.
@uddhavdamale1479
@uddhavdamale1479 Жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे, आम्हाला कोकण फार फार आवडते आम्ही वर्षातून दोनदा कोकणात पर्यटनाला जातो 👍👍👍👍👍
@maheshkumarbarale4278
@maheshkumarbarale4278 Жыл бұрын
खुप खुप छान सर. आपले video मी नेहमी पाहतो.👌👌👌👌
@ajitjadhav8285
@ajitjadhav8285 Жыл бұрын
खरचं खुपच छान निसर्ग रम्य परिसर आहे .. कधी कधी अस वाटत या भागात जावून कायच स्थायिक हवं
@ankpaw8046
@ankpaw8046 Жыл бұрын
डोळ्याचे पारणे फिटले ही पक्षी आणि निसर्ग संपदा बघून. परेश्वराकडे प्रार्थना हे सर्व असच राहु दे!! खुप धन्यवाद
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌भेट द्यायला नक्कीच आवडेल
@GDGT007
@GDGT007 Жыл бұрын
Kharach kay zabardast aahe sagla. Superb video. Konkan kiti Sundar aahe he navyanech ajun samjat aahe.
@prashantbhavsar5562
@prashantbhavsar5562 Жыл бұрын
अप्रतिम ठिकाण अप्रतिम सादरीकरण नक्कीच सर्वाना भेट द्यावीसी वाटेल 👌👌
@vinayborgharkar5647
@vinayborgharkar5647 Жыл бұрын
खूप छान video सोमनाथ सर आपल संवाद कौशल्य खूप प्रभावी आणि अप्रतिम आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा video पहावेसे वाटते
@FattesingPalande
@FattesingPalande Жыл бұрын
शब्दा विना.... कोणत्या शब्दात व्यक्त होऊ असे झाले. 🌹🌹🌹
@radhikaananddurgade7480
@radhikaananddurgade7480 11 ай бұрын
खूप छान जागा दाखवली अस वाटतयं मी तिकडेच आहे. नक्की जाणार येथे.
@vegetagaming8057
@vegetagaming8057 11 ай бұрын
Thanks tumcha मुळे आम्हाला सुंदर पक्षी baghayla milale
@babannatu5900
@babannatu5900 6 ай бұрын
धन्यवाद सोमनाथ नागवडे सर खुपचं छान ,,असे सर्व प्रकारचे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आपणं जे काम करत आहात ते उत्तम आहे निसर्ग सौंदर्य ... धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade 6 ай бұрын
मनपुर्वक आभार
@maheshlalit8769
@maheshlalit8769 Жыл бұрын
सोमनाथजी....🙏 आज तर खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फिटले, अप्रतिम पक्षी सौंदर्य, अर्थातच कोणालाही वेड लावेल असे छायाचित्रण, उपयुक्त माहिती, वाह उस्ताद! व्हिडिओ अगदी संपूच नये असे वाटत होतं, आपणांस शतशः प्रणाम 🙏
@vishalnirmal8385
@vishalnirmal8385 Жыл бұрын
खूप वाट पहयाला लावली विडिओ साठी, पण त्या नंतर खूप छान सुंदर माहिती देऊन दाखवले, विडिओ बघताना कधी मन प्रसन्न शांत झाले, हे 26 मिनिटे कधी संपले कळाले पण नाही, त्यात अचानक मन भरून आले अलगत डोळ्यातून पाणी आले , तुह्मी दाखवत राहा, आह्मी पाहत राहतो, शिकत राहतो, आनंद, मौजमजा घेत राहत, आणि खूप सारे शिकत राहतो, sir thanks for mind blowing awesome video
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@user-ss2vv1ry4t
@user-ss2vv1ry4t 6 ай бұрын
व्हिडीओ फार सुंदर आहे !
@user-ec9tc7rt4e
@user-ec9tc7rt4e 7 ай бұрын
Khoopch Chan I'm interested and proud of Sachin karekar. I'm Geeta suresh Sapate frends off sachin bait. S tatli guhagar ❤❤
@shashikantjournalist
@shashikantjournalist Жыл бұрын
मस्त...सुंदर माहिती व फोटोशूट व निवेदन
@manojjoshi5251
@manojjoshi5251 8 ай бұрын
Nagawde viedeo is best
@bvinayak6974
@bvinayak6974 Жыл бұрын
अप्रतीम, अनमोल असा नजराणा म्हणेन मी. सोमनाथ जी, तुमच्या पेशकारी ला सलाम. पक्षांचं असं अनोखं विश्व, त्यांच्या मनमोहक हालचाली, त्यांच्या वेगवेगळ्या शीळा, आणि हो आमच्या नजरेला जे दिसलं नसतं ते तुम्ही उत्तम रित्या पोहचवले आहे. धन्यवाद.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
मी माझ्या या अगोदरच्या रिप्लाय मधे याबद्दल बोललोय, आपणही अचुक ओळलत यांचं निवेदन कौशल्य.
@anitasonwane1929
@anitasonwane1929 2 ай бұрын
Amazing birds capture 👌👌👌👌
@sudhircreation10
@sudhircreation10 Ай бұрын
Nice information about birds and nature.
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 5 ай бұрын
Wow, Beautiful video
@mpungaliya
@mpungaliya Жыл бұрын
अतिशय सुरेख व्हिडीओ पहावयास मिळाला . फोटोग्राफी सुंदर आहे . आपल्या ओघवत्या भाषेतील वर्णन ऐकावेसे वाटते . आपण छान व्हिडीओ बनविला या बद्दल आभार.
@shyambhisefamily3528
@shyambhisefamily3528 3 ай бұрын
अतिशय सुंदर ट्रॅव्हल vlog
@SomnathNagawade
@SomnathNagawade 3 ай бұрын
Thank You !!
@rajeshshirke3486
@rajeshshirke3486 Жыл бұрын
अतिशय सुंदर vlog👌
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Жыл бұрын
Konkanat gavala jaun suddha ase birds baghayla milale nahi te tumchamule pahayla milale.. khup chaan place ahe ani tumcha video suddha..👌👌👌👌👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@shrisamarthenterprises2850
@shrisamarthenterprises2850 Жыл бұрын
Sir very nice travel vlog keep it up god bless you
@snehals8078
@snehals8078 Жыл бұрын
सोमनाथजी, अप्रतिम व्हिडीओ, एकापेक्षा एक सुंदर पक्षी खुपच मस्त 👌👌👌 ईथे डोंबिवलीत माझ्या घरासमोर मोहाचे झाड ,चिंच,पिंपळ,गुलमोहर इ.बरीच झाडे आहेत त्यावर हळद्या,खंड्या,बुलबुल,हरी मुनिया,पोपट,बार्बेट,कोतवाल,नाचण कोकणात त्याला बोचार्डी म्हणतात ,काळण इ. पक्षी बघितले की खुप छान वाटते,तुम्ही टिपलेले पक्षी वैभव पाहून आनंद द्विगुणीत झाला,विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला खुप गोड वाटतात.खुप खुप धन्यवाद 🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
@jyotikulkarni476
@jyotikulkarni476 5 ай бұрын
Mast video ahe . beautiful pictures.and good fotography.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 5 ай бұрын
Thank You ☺️
@vaishalimashalkar2578
@vaishalimashalkar2578 Жыл бұрын
A haha! Swarg ajun Kay asnar aahe, amezing ugich nahi koknala devbhoomi mhantat 🙏👏👏👏👏👍
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
अप्रतिम आहे घर ,निसर्ग आणि पाहुणचार . . आता आम्हाला पण बघायची ओढ लागली . . तुम्ही तळकोकणात पण जा फिरायला . आमचा दोडामार्ग तालुका पण सुंदर आहे .
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 Жыл бұрын
Simply amazing, wonderful video...... स्वर्गीय सुखाचा सोहळा.... दूर कोठेतरी परीलोकात.... वा. ... स्वप्नलोकात गेल्याचा आनंद!❤️.......वाह... somnath ji धन्य धन्य आम्ही... तुम्ही...
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
@smitabole7472
@smitabole7472 Жыл бұрын
Sunder... Sunder photography...
@shraddhapotdar5088
@shraddhapotdar5088 Жыл бұрын
माझ्या आत्याचे गाव.....एप्रिल मे च्या रखरखीत उन्हाळ्यात सुद्धा शितल अनुभव देणारे गाव.....रातांबे, हापूस , काजू यांची अगदी रेलचेल ....एक समृद्ध गाव..... तसं लहानपणी फारच कमी वेळा गेलेय....पण ज्या काही आठवणी आहेत त्या खूप सुंदर आहेत.... मला वाटते..... You tube वर पहिल्यांदाच हे गाव कोणीतरी explore केलय ....त्या बद्दल धन्यवाद 🙏👌
@shilpagaikar6173
@shilpagaikar6173 Жыл бұрын
नमस्कार , मेजवानी नुसती पोटाची नाही तर डोळ्यांना पोटभर मिळालेली मेजवानी, अप्रतिम 🙏
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
दादा अगदी अफलातून. तु जे दाखवलस त्याला शब्दात सांगताच येणार नाही.अप्रतिम फोटोग्राफी. खरच कोकण स्वर्गच आहे.धन्यवाद. जय गजानन.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
@user-pm9dw3dr6x
@user-pm9dw3dr6x 3 ай бұрын
सर तुमचा हा video मी 5 वेळ pahila❤
@vaibhavsalvi4592
@vaibhavsalvi4592 10 ай бұрын
आबलोली हे आमचं गाव आहे😊
@hemantraut5502
@hemantraut5502 9 ай бұрын
इतका निसर्गरम्य विडीओ आम्ही डिस्कव्हरी चॅनेल नंतर तुमचाच पाहिला तुम्ही आणखी असेच सुंदर विडीओ आम्हाला दाखवत जा आबलोली खरोखरच निसर्गरम्य आहे ❤❤❤
@SomnathNagawade
@SomnathNagawade 9 ай бұрын
धन्यवाद
@sudhirjadhav853
@sudhirjadhav853 Жыл бұрын
SOMNATH NAGAWDE TUMCHA PAKSHI NIRIKSHYANACHA VIDIO PAHILA AANI DOLYANCHE PARNE FITLE LAVKARACH TUMHI JAGTIK KIRTICHE FOTOGRAFER BANAL KITI AFLATOON FOTOGRAFI KARTA TUMHI SOBAT SUNDAR NIVEDAN .
@Aruc2561
@Aruc2561 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली... येवढे पक्षी पहिल्यांदा बघितले...
@harshrao8780
@harshrao8780 Жыл бұрын
sir, you have no idea what a VLOG you have posted .. i couldnt get my eyes off from screen . you saw Brown wood Owl and Indian Nightjar , which is really hard to spot. you and your team(family) are too good . keep posting and all the best 🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
So nice of you
@savitakhairnar1228
@savitakhairnar1228 Жыл бұрын
Very beautiful video I like it' very much
@vijaysonawane3861
@vijaysonawane3861 Жыл бұрын
खूपचं सुंदर..अप्रतिम.
@amollokhande7224
@amollokhande7224 Жыл бұрын
राम राम दादा.. खरंच हे पक्षी पाहायला मिळणे म्हणजे खरोखरच भाग्य लागते.....आणि ते तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहिले .... खूप छान वाटले.....अप्रतिम दादा...👍👍👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@SachinShende-lm4ru
@SachinShende-lm4ru 10 ай бұрын
अतिशय सुंदर विडिओ
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Evdha zabardast birding .. wah wah.. tasantas baghat Rahul shakto itki apratim drushya..
@koustubhsci
@koustubhsci Жыл бұрын
सचिन कारेकर यांना , त्यांनी विकसित केलेल्या sk 4 या हळदीच्या वाणासाठी नुकताच राष्ट्रपति पुरस्कार मिळाला आहे , त्याबधल त्यांचे खूप अभिनंदन , आणि या सुंदर विडियो साठी सोमनाथ दादा आपले धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much
@Hrishikeshjadhav1356
@Hrishikeshjadhav1356 Жыл бұрын
आज आपण पक्ष्यांच्या पंढरीचे दर्शन घडविले धन्य झाहलो खरच अप्रतिम ठिकाण सोमनाथ सर आपण जगात भारी आहात आणि सचिन सरांनी पण आपली कोकणी संस्कृती खूप छान रीत्या जपली आहे
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Khup Chan
@vandanatulaskar8496
@vandanatulaskar8496 10 ай бұрын
Aaahaaaaa.....kitiii सुंदर ठिकाण शोधून काढलाय❤❤❤❤
@chitrachachad5172
@chitrachachad5172 Жыл бұрын
खूप सुंदर फोटोग्राफी अप्रतिम कारेकर यांचे अभिनंदन आमचा एक दैवज्ञ माणूस यांनी इतकं छान केले आहे हे निश्चित कौतुक आहे कारेकर याना खूप खूप शुभेच्छा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@mandarkulkarni1673
@mandarkulkarni1673 Жыл бұрын
One word अप्रतिम !
@dattaprasad09
@dattaprasad09 Жыл бұрын
अप्रतिम!!!
@uttamogale9376
@uttamogale9376 Жыл бұрын
अत्यंत, अत्यंत, अत्यंत, अत्यंत.... सुंदर फोटोग्राफी ! अत्यंत हा शब्द किती वेळा वापरू तेच कळत नाही.
@saritairatkar1882
@saritairatkar1882 Жыл бұрын
खूप सुंदर बघून आलो आहोत जेवण तर अप्रतिम आणि रात्रीच्या अंधारातील काजवे जंगलातील रानमेवा चाखायला मिळाला
@sanjaynatu4909
@sanjaynatu4909 Жыл бұрын
Bird watching and 🌿🍃 nature simply amazing.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुमच्या विडिओ मधून ते गाव अजूनच हिरवेगार दिसल आणि तुमची पक्षाबद्दल ची माहिती परीपूरण व सुंदर होती विडिओ ची क्लीअर टि व ड्रोन शॉट्स अप्रतिम एकूणच विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@loukikfegade4531
@loukikfegade4531 Жыл бұрын
अप्रतिम👌
@shalinipatil8678
@shalinipatil8678 Жыл бұрын
अप्रतिम विडियोग्राफि..सोबत पक्ष्यांचे मंजुळ आवाज... अद्भुत निसर्ग सौंदर्य. खूप खूप धन्यवाद या छान व्हिडिओ साठी..
@saidesai6828
@saidesai6828 Жыл бұрын
अप्रतिम
@vidyasakpal8499
@vidyasakpal8499 Жыл бұрын
वाव मस्त बाजूला आमचं गाव आहे कोतलुक सुंदर फोटो ग्राफी आहे
@rajshreepawar3112
@rajshreepawar3112 Жыл бұрын
अप्रतिम 😍
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 Жыл бұрын
वा sir तुमचे कसे व किती आभार मानावे हेच कळत नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻तुमचे सर्व व्हिडीओ आणि त्यातील ठिकाण पाहत असतो खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍खूप खूप धन्यवाद आपले
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@omsai5117
@omsai5117 Жыл бұрын
खुप छान
@dnyaneshwargiramwildlifeph3525
@dnyaneshwargiramwildlifeph3525 Жыл бұрын
खूप छान 👌
@Fire-zg7nx
@Fire-zg7nx Жыл бұрын
अप्रतिम दादा 👌
@anilbhosale4055
@anilbhosale4055 Жыл бұрын
अप्रतिम एवढाच शब्द, सुरेख फोटोग्राफी .
@dineshpatil-ru1yb
@dineshpatil-ru1yb Жыл бұрын
Great video
@GreyMatterWorks
@GreyMatterWorks Жыл бұрын
Hya video baghun atishay anand zala
@shilpal9626
@shilpal9626 Жыл бұрын
Amazing video of wonderful place
@jyotiparakh3080
@jyotiparakh3080 Жыл бұрын
Khupach apratim vlog 👌👌👌👍
@girishvaishampayannashikin530
@girishvaishampayannashikin530 Жыл бұрын
खरोखर अप्रतिम व्हिडीओ शूटिंग , अनेक धन्यवाद व शुभेच्छा
@hemendrarautRaut
@hemendrarautRaut Жыл бұрын
Apratim video, Dhyanwaad bhaau.
@deepashreenabar382
@deepashreenabar382 4 ай бұрын
Sunder.chhan chhan pakshi baghayala milale ❤❤😊
@SomnathNagawade
@SomnathNagawade 4 ай бұрын
Dhanywad
@vikasnatu2683
@vikasnatu2683 Жыл бұрын
अप्रतिम vdo 👍
@bhanumatimishra6438
@bhanumatimishra6438 Жыл бұрын
Bahut sundar ❤
@rahulgupte6861
@rahulgupte6861 Жыл бұрын
Amazing video. Asa vaatla ki NG chi documentary baghat aahot. Amazing photography 👍👍👍
@SomyaSomya-xd5pm
@SomyaSomya-xd5pm Жыл бұрын
Khupch sundar..
@kiranwadher
@kiranwadher Жыл бұрын
swarupa vaini and jevan.. wow ekdam swarg. Must visit place
@sonalimahamuni1356
@sonalimahamuni1356 3 ай бұрын
Khup Chan video
@ravindraindap5222
@ravindraindap5222 Жыл бұрын
Khup chan sundar
@shubhangikhedekar2448
@shubhangikhedekar2448 Жыл бұрын
खूप सुंदर video
@parmanandkhanaj626
@parmanandkhanaj626 Жыл бұрын
Akadam mastt sar chyan aahe thikan
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 Жыл бұрын
Apratim vlog.. Sunder sukh sukun स्वर्गीय आनंद धन्यवाद
@hnkulkarni
@hnkulkarni Жыл бұрын
वाह. खूप छान 👏🏽👏🏽👏🏽
@ajaykadam6360
@ajaykadam6360 Жыл бұрын
खूप सुंदर 👌🙏
@pareshmkulkarni
@pareshmkulkarni Жыл бұрын
Amazing.. thank you for sharing this video. Not everyone gets to see this...
@user-is7ws5yq2i
@user-is7ws5yq2i Жыл бұрын
एकच❤नंबर सोमनाथ दादा तुमचे व्हिडिओ म्हणजे एकदम मन प्रसन्न करण्यासाठी एक औषध आहे खुप खुप धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद 👍🏻
@sunandanarwade655
@sunandanarwade655 Жыл бұрын
Wow, via this video you introduce not only to the new place but also to birds varieties of those whose names were unknown to me.
@shubhangikhedekar2448
@shubhangikhedekar2448 Жыл бұрын
नवीन नवीन पक्ष्याची सफारी करवली.मजा आली
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 109 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН