गावातील पारंपारिक लग्न सोहळा 😍 | Village style wedding |

  Рет қаралды 32,173

hRishabh todankar

hRishabh todankar

5 ай бұрын

गावातील पारंपारिक लग्न सोहळा 😍 | Village style wedding | #konkan #marathi #hrishabh

Пікірлер: 34
@Goodkarma485
@Goodkarma485 5 ай бұрын
हल्लीच्या हॉलवरील लग्नापेक्षा दारातील पारंपारिक पद्धतीचे लग्नच छान वाटते. पण बदल्या वेळे नुसार अशी लग्न किंचित पहावयास मिळतात. मी माझ्या लहानपणी कोकणातल्या गावी अशी बरीच लग्न attend केलीत आणि खूप मज्जा ही अनुभवली. हॉल वरील लग्न काळाची गरज झाली असेल पण दारातील मांडवातील लग्नात आपलेपणा जाणवतो. बाकी ज्याची त्याची इच्छा 😊 nicely captured 👌
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 5 ай бұрын
गावच्या लग्नाला मज्जा येते खूप छान 👌लग्नात वाजणारा पारंपरिक पध्दतीत ताशा वाजवतात ते खूप भारी
@priya_salunke.
@priya_salunke. 5 ай бұрын
खूप छान.... खूप दिवसांनी गावातील पारंपारिक पद्धतीचं लग्न आणि वरात पाहिली....❤❤❤❤
@amitbhole2770
@amitbhole2770 5 ай бұрын
ऋषभ खुप मजा आली व्हिडिओ बघताना गावातील ही पारंपरिक लग्न समारंभ किती आपुलकीचे व गोड वाटतात कुठलाही भापके बाज कृत्रिम पणा नाही खुप छान आणि खाली बसून जेवणाच्या पंगती एक नंबर आणि रोज बघितलं तरी अवीट गोडीच तुज गाव एकदम मस्त
@sahilmohit-10
@sahilmohit-10 5 ай бұрын
भावा तुझ्या आजीला बघून मामाच्या आजीची आठवण आली .. खूप प्रेमळ आहे तुझी आजी 🥰😍♥️
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 4 ай бұрын
Khup Chan Video 👌❤
@navanathtambe5054
@navanathtambe5054 4 ай бұрын
Khup mast ❤❤
@rutvikrane5652
@rutvikrane5652 5 ай бұрын
Khup chan 👌
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 5 ай бұрын
👌👌👍😄 भाच्या व्हिडिओ छान आहे... गावातलं दारात लागलेलं लग्न बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या... खुप छान वाटलं... अलीकडे तुझे व्हिडिओ कमी येतात... मीं तुझ्या व्हिडिओची वाट बघत असते....
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 4 ай бұрын
खूपच छान अप्रतिम लग्न सोहळा.
@pratikshaghadi4591
@pratikshaghadi4591 5 ай бұрын
खुप छान
@shambhavsar7148
@shambhavsar7148 5 ай бұрын
मस्त
@anilmayekar6050
@anilmayekar6050 4 ай бұрын
गावाच्या लग्नाला मज्जा खूप येते तुझा लग्नाला बोलव मी जरूर ऐईन
@nikhilshinde3911
@nikhilshinde3911 5 ай бұрын
👍👍
@guravdevang25
@guravdevang25 5 ай бұрын
यावर्षी लंबोदर नाही बसवला का..? गावातील अश्या प्रकारचे लग्न एकच नंबर...🎉🤞👌
@rushipatil7997
@rushipatil7997 5 ай бұрын
1 नंबर
@sureshchavan100
@sureshchavan100 5 ай бұрын
खुप छान शुटिंग दाखविली आहे. गावच्या लग्नाची मज्जाच अलग असते. वृषभ तु कधी लग्न करतोस आहे आम्हाला युट्यूबवर आमंत्रण द्यायला विसरु नकोस बरं का ?
@mandarbajaj2172
@mandarbajaj2172 4 ай бұрын
सगळे चाली रीती पाळा....... भांडण केल्या शिवाय दिवस जाणार नाय 😢😅
@ragini9663
@ragini9663 5 ай бұрын
❤❤
@siddhipathare6684
@siddhipathare6684 5 ай бұрын
@TejasBhide83
@TejasBhide83 5 ай бұрын
Chan
@jitendrakadam9036
@jitendrakadam9036 5 ай бұрын
Masta video
@vidyadharnarvekar8211
@vidyadharnarvekar8211 5 ай бұрын
❤👍✌️👌
@snehalt4548
@snehalt4548 4 ай бұрын
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@mayurtambe9836
@mayurtambe9836 5 ай бұрын
Nice video Dada
@akshatshinde9276
@akshatshinde9276 5 ай бұрын
विडीयो मध्ये पावस गाव दाखवा😢
@divyaparkar1450
@divyaparkar1450 5 ай бұрын
Chan g nikita
@tejaspatil516
@tejaspatil516 5 ай бұрын
Mast aahe video tuja no bhetal ka dada
@kundakhanvilkar8550
@kundakhanvilkar8550 5 ай бұрын
तुझे लग्न पण दारातच कर, मज्जा येईल. आम्ही पण येऊ बोलावलेस तर नक्की.
@omkarmade5277
@omkarmade5277 5 ай бұрын
रिषभ तुझं लग्न केव्हा होणार आहे
@proboy8824
@proboy8824 5 ай бұрын
185k पाहुण्यांची लग्नाला हजेरी 😅
@user-tc5gb2rb4k
@user-tc5gb2rb4k 5 ай бұрын
👍👍
@swapnilmayekar6890
@swapnilmayekar6890 5 ай бұрын
Masta video
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН