गावठी पद्धती ने दुग्ध व्यवसाय

  Рет қаралды 30,706

Indian Agriculture Tour

Indian Agriculture Tour

Күн бұрын

गावठी पद्धती ने दुग्ध व्यवसाय
Your queries
Baffalo farming Maharashtra
#Baffalo farming
#Dairy farming
#Jafarabadi baffalo
#Murrha baffalo
#दुग्ध व्यवसाय कर्ज महाराष्ट्र 2023
दुग्ध व्यवसाय यशोगाथा
दुग्ध व्यवसाय म्हैस पालन
#Dugdh vyavsay yashogatha
एक म्हैस कीती दूध देते
Owdc
Multilayer farming
#mhais palan yashogatha
Jafarabadi buffalo milk per day
Jafarabadi buffalo for salemhashi palan in
marathi
mhashicha gotha
mhashiche ang baher yene
mhashiche dudh
vadhavnyache upay
mhashincha gotha
upay
mhashi palan
mhashi palan in marathi
mhashincha gotha
mhashi palan
mhashi palan in marathi
mhashincha gotha
mhashi palan
buffalo matting
buffalo farming
in maharashtra desi buffalo market, buffola,
Jafrabadi buffaloes,
owdc waste decomposer results
#multilayer farming
waste decomposer
multi layer farming
#owdc waste decomposer
#moti chi sheti kashi karavi
motyachi sheti
dugdh vyavsay
dugdh vyavsay in
marathi
dugdh vyavsay
yashogatha
dugdh vyavsay loan
dugdh vyavsay mahiti
dugdh vyavsay kasa
karava
dugdh vyavsay
information in marathi
dugdh vyavsay
maharashtra

Пікірлер: 33
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 11 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ, नवीन दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी
@ashoktukaramhyalij2956
@ashoktukaramhyalij2956 2 ай бұрын
हया दादाने सर्व खरी माहीती दिली
@rupeshthakare4799
@rupeshthakare4799 11 ай бұрын
तुमची मुलाखत पायाला खूप आवडते
@rupeshthakare4799
@rupeshthakare4799 11 ай бұрын
पुढचा व्हिडिओ लवकर टाका सर❤❤❤🎉🎉🎉
@santoshbhadalkar5776
@santoshbhadalkar5776 11 ай бұрын
1)पावसाळ्यात कुठे भांधतात थंडीच्या दिवसात कुठे बांधतात थंडीत धूध कमी होते का उन्हाळ्यात उन्हापासून बचाव कसा करतात २)चारा वावस्थपन किती वेळा देतात व कोणता देता 3)खाद्य कोणते देतात ढेप v ईतर 4)वासराचे संगोपन कसे करतात 5) डी वॉर्मिग व लसीकरण होते का होत असेल तर कसे होते पाणी वावस्थपण कसे आहे,चारा घरचा आहे की विकत घेता कोरडा चारा टाकता का असे पण प्रश्न विचारले पाहिजे सर तशी तुम्ही खूप छान मुलाखत घेतली ❤
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 11 ай бұрын
साहेब पुढील मुलाखतीत हे प्रश्न विचारेल मी,
@khandeshirushikeshpatil315
@khandeshirushikeshpatil315 11 ай бұрын
भाऊ आपले आजोबा लोक गावठी पद्धत ने पालन करायचे ना पहिल्या काळात ते काय वेळे होते का
@rupeshthakare4799
@rupeshthakare4799 11 ай бұрын
❤❤❤❤
@paygondapatil9790
@paygondapatil9790 11 ай бұрын
खूप कष्ट नाहीत मिळगत पण चांगली आहे पण मुलीना दुसऱ्या कडे चाकरी करणारा मुलगा नवरा म्हणून आवडतो पण डेअरी फार्म चालवणारा मुलगा नवरा म्हणून आवडत नाही
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 11 ай бұрын
सत्य बोलले साहेब तुम्ही
@rameshwalavalkar175
@rameshwalavalkar175 11 ай бұрын
साहेब तुमचे खरे आहे पण सध्या मुंबईत 20/25 हजार पगार असणाऱ्यांना सुध्दा मुली मिळत नाही आणि लग्न. झाली तरी 90%लव मॅरेज. असतात.
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 11 ай бұрын
@@rameshwalavalkar175 साहेब नोकरी वाईट नाही पण सामाजिक बदल मुळे शेतकरी तसेच व्यवसायिक लां सहज लग्नासाठी मुलगी मिळत नाही,नोकरी वाल्याची लव marriage तरी होते
@sunilghude5893
@sunilghude5893 10 ай бұрын
Dhugdh vyavasay karanaryanni apasat soyarik jamavali pahije
@swapnilmahadik9156
@swapnilmahadik9156 9 ай бұрын
खरं आहे
@rajendragaikwad3832
@rajendragaikwad3832 11 ай бұрын
32, वर्ष ज़ले गोठा बां धता आला नाही ह कस् कैं sucess म्यंत्य यएई दादा🙏🙏🙏 y
@khandeshirushikeshpatil315
@khandeshirushikeshpatil315 11 ай бұрын
भाऊ गोठ्या मुळे महिशिंचे स्तन खराब होते सिमेंड मुळे जुनी गावठी परंपरा मस्त आहे
@user-oy2is1kw2s
@user-oy2is1kw2s 9 ай бұрын
अरे भाऊ फक्त शेन उरते या धंद्यात बाकी काही नाही . मुलाखती पाहून दूध धंदा कोणी करू नये माझे कडे 15 मशी आहे 50 रुपये न दूध जात आहे सध्या काही उरत नाही.
@user-xd2xb5vo6m
@user-xd2xb5vo6m 3 ай бұрын
खोटी माहिती देत आहे तुम्ही कारण 6ते 7 लिटर दूध देते त 11 मशीच दूध 132 लिटर होते त हे 40लिटर एका टाईम च सांगत आहे आणि रोज 80 लिटर दूध रोजचे ते पण 60रू लिटर त महिना 144000 हजार रूप होतात आणि खर्च 45000 हजार महिन्याला त 99000 हजार सिलक राहायला पाहिजे न तुम्ही सांगता 60ते 65 हजार होते मग किती खोटं बोलत आहे काही सांगू नका हे होऊ शकते महिस 3 लिटर एका टाईम ला दूध देल्यान
@pratikkharat1354
@pratikkharat1354 11 ай бұрын
दिवसभर बाहेर ऊन वारा पाऊस याचा परिणाम महीस वर होणार नाहीका
@PandurangNagulkar-go6cg
@PandurangNagulkar-go6cg 11 ай бұрын
जाफर म्हैस 60000 कुठे भेटते भाउ
@user-qy9fq1wq7y
@user-qy9fq1wq7y 11 ай бұрын
गाईचे विडियो टांका सर
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 11 ай бұрын
साहेब,या परिसरात गाई पालन करणारे कमी लोकं आहेत,कुठे दिसेल तर गाईचे व्हिडिओ नक्की बनवेल
@purushottammundkar5793
@purushottammundkar5793 3 ай бұрын
गावरान म्हश्या कसे काय म्हणता
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 3 ай бұрын
साहेब ,गावरान म्हशी म्हणजे पिढ्यानपिढ्या सांभाळत आणलेल्या म्हशी ज्या कमी दूध देतात पण नवीन लाखों रुपयांच्या म्हशी विकत नाही घ्यावे लागतात
@purushottammundkar5793
@purushottammundkar5793 3 ай бұрын
@@Indianagriculturetour मला वाटलं गावरान म्हणजे आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या
@mundhesachin6750
@mundhesachin6750 11 ай бұрын
पाणी टाकून दूध विकन बंद करा फेका फेकी कमी करा 32 वर्षात 20 म्हशी 😮
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 11 ай бұрын
साहेब, तेवढ्याच म्हशी पाळन्याची क्षमता त्यांची आहे , शेती आणि दूध धंदा संभाळणे जरा अवघड आहे, त्यांच्या अर्ध्या म्हशी मुक्त पद्धती ने चरायला बाहेर जातात,ते स्वतः म्हशी चारातात,
@mundhesachin6750
@mundhesachin6750 11 ай бұрын
साहेब अनुभव आहे थोडा फार म्हणून बोलो खरी माहिती कोणच देत नाही चाऱ्या शिवाय दूध निघत नाही चांगल्या चाऱ्या शिवाय म्हैस गाभण राहत नाही महाराष्ट्रात याना आता कुठं पहिल्या सारखं चाऱ्याचं पडक राहिलेत कि हे चाराय सोडतात
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 11 ай бұрын
@@mundhesachin6750 साहेब,मी दुग्ध व्यवसायात सर्व प्रकारच्या पद्धती दाखवायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कमी खर्चात व्यवसाय सुरू व्हावा,तसेच कुणाचे नुकसान होऊ नये,मी तुमच्याही मताचा आणि अनुभावाचा आदर करतो कारण अनुभवी माणसाला सत्य लगेच समजते
@mundhesachin6750
@mundhesachin6750 11 ай бұрын
आपणास माझ्या शुभेच्छा .! अनुभवी गोठा मालकांनी सत्य परिस्थिती सांगावी व्यवसाय परवडतो नाही परवडत हे सांगू नय गोठा स्थिर कसा चालेल हे सांगावे म्हणजे नवीन व्यवसाय करणाऱ्यांचं नुकसान होणार नाही
@mundhesachin6750
@mundhesachin6750 11 ай бұрын
आता हे 32 वर्ष झालं चालवत आहेत याना कोणती गुंतवणूक करावी लागली आताचे व्यवसाय करणारे कर्ज काढून व्यवसाय करत आहेत या मुळे बोललो माफ करा काय चुकीचं वाटलं असेल तर
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 28 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 17 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 28 МЛН