गावरान चवीचं मडक्यातलं वांग्याचं भरीत आणि कुरकुरीत काप Traditional Baingan bharta with spicy chips

  Рет қаралды 1,333,783

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

3 жыл бұрын

vang bharit is a authntic maharastian recipe
गावरान चवीचं मडक्यातलं वांग्याचं भरीत आणि कुरकुरीत काप Traditional Baingan bharta with spicy chips
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
#gavranpadarth #gavranekkharichav

Пікірлер: 1 000
@yogitabaraf8558
@yogitabaraf8558 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ आजी आणि आई तुम्हा दोघांना खूप सारे शुभेच्छा खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bestone3686
@bestone3686 2 жыл бұрын
आजींच्या आणि आईंच्या ठणठणीत वयाच रहस्य हेच असावे. शुध्द हवा, शुध्द पाणी, चांगली माती, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले धान्य, शेतीची कामे केल्यामुळे झालेले मजबूत शरीर... आणि काय हवं.. देव तुम्हाला असेच कायम ठेवो. शतायुषी भव...🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@indiamerishaan2918
@indiamerishaan2918 3 жыл бұрын
अंबानी पन फेल अशी असावी फ्यमिली आनी संपत्ति 😋😋😍😍
@avinashbansode1379
@avinashbansode1379 3 жыл бұрын
Kharch yrr yaa sundartesomor ambani ch saglch fail ahe
@komalpatil6091
@komalpatil6091 3 жыл бұрын
जगातले सगळ्यात श्रीमंत लोक आहात तुम्ही खर च सलाम कोल्हापूरकर😊😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@komalpatil6091
@komalpatil6091 3 жыл бұрын
@@gavranekkharichav thanks 😊😊
@sambhajitidake6929
@sambhajitidake6929 3 жыл бұрын
@@gavranekkharichav hu
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
किती छान मस्त निसर्गाच्या सान्निध्यात जगता तुम्ही.ताजी ताजी भाजी ,मातीची भांडी सगळे नैसर्गिक.खूपच छान.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@sharmadhabha3737
@sharmadhabha3737 3 жыл бұрын
,
@surekhasankat67
@surekhasankat67 2 жыл бұрын
@@gavranekkharichav to 00
@Userblossom9412
@Userblossom9412 3 жыл бұрын
तुम्ही कृपया विडिओ बनवत रहा,तुमचे शेत आणि रेसिपी पहायला खूप छान वाटते🤗🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@pushpapant3472
@pushpapant3472 3 жыл бұрын
@@gavranekkharichavfज़X
@veenajawale8435
@veenajawale8435 3 жыл бұрын
Khup Khup awadale
@user-zl4en3ib6f
@user-zl4en3ib6f 3 жыл бұрын
@@pushpapant3472 ँगा जो ऍॲःॲ
@bhagyashrijade4278
@bhagyashrijade4278 2 жыл бұрын
तुम्ही आम्हाला वेड लावलं आहे आजी आणि काकू.. आधी मी बघायचे तुमचे चॅनल, मग मी माझ्या आईला सांगितले, मग जेठानी, आजी, मामी, मावशी, आत्या.. आणि आता तर घरातले पुरुष मंडळी सुध्दा सगळे च तुमचे खुप फॅन झाले आहेत... आम्ही तुमचं गावरान जगणं स्वतः अनुभवतो.. खुप मज्जा वाटते.. खुप खुप छान.. नैसर्गिक वातावरण काय असत हे तुमच्या चॅनल मुले अनुभवता आले, खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@vithalbenake5362
@vithalbenake5362 3 жыл бұрын
मातीच्या मडक्यात भाजून केलेलं वांग्याचं भरीत व गरमागरम चुलीवरची भाकरी पाहून मन प्रसन्न झालं. बालपण आठवलं. मित्रांच्या संगतीत संध्याकाळी मडक्यात भाजून बनवलेला हरभऱ्याचा, आवऱ्याच्या शेंगांचा हुरडा व भाजलेली मक्याची कणसं चवीनं खात बालपण कसं अलगत निघून गेलं कळत नाही. तुमच्या या रेसीपीनं ते सारं आठवलं त्याबद्दल आपणास सलाम व धन्यवाद. अशाच गावरान पाककृती बनवत व शेअर करत रहा. धन्यवाद
@savitarathi1659
@savitarathi1659 3 жыл бұрын
केळीच्या पानावर जेवण......म्हणजे स्वर्ग सुख...... आई एकदा केळीच्या किंवा हळदीच्या पानात वांगी शिजवून (मडकयात) दाखवा.ऊसाला पर्याय म्हणून खूप छान बनवता तुम्ही 👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder commet sati , ho tai dakhvu
@mayurthorawade8771
@mayurthorawade8771 3 жыл бұрын
व्हिडिओ पाहून पोट आणि मावशी आजींचा आवाज ऐकून मन भरल!! 🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@ashwinijoshi639
@ashwinijoshi639 2 жыл бұрын
इतके सुंदर शेत, त्यातली अगदी ताजी ताजी काढून आणलेली भाजी आणि शेतातच चुलीवर केलेले वांग्याचं भरीत, काप भाकरी. सगळ्या हे वैभव बघूनच खूपच आनंद झाला. कधीतरी आपल्याही ह्याचा अनुभव घेण्याचे भाग्य मिळावे असे वाटते .. खूप छान वाटले बघून. धन्यवाद ! 🙏 म
@umachanna
@umachanna 2 жыл бұрын
काकु तुम्ही शेती जैविक खत वापरून आणि शेती ची माहिती छान आहे तुम्हाला, मला शेती फार आवडते, आपल्या भारतीय संस्कृती शेती,आजी, तुमची जेवण,तुम्ही टिकून ठेवले, सगळ्यांनी आपलस केले तर लहान रोग तर नाही येथील कोरोना सारके रोग पळून जातात.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@Anusu1910
@Anusu1910 3 жыл бұрын
आजी तुम्ही जे जवण बनवता ते मला पहायला खूप आवडते। तुम्ही असे अजून विढियो टाकत जा। खूप खूप धन्यवाद।
@gy1037
@gy1037 3 жыл бұрын
Mala pan
@h_17_mallikarjungadagi93
@h_17_mallikarjungadagi93 2 жыл бұрын
A week 6fffu6p
@neelimapawar8410
@neelimapawar8410 2 жыл бұрын
Ho mla pn mst ani veglya recipes astat
@rajshreethakur8070
@rajshreethakur8070 3 жыл бұрын
कित्ती सुंदर गाव शेती घर आणि माणसं आहेत तुमची...अप्रतिम फार बरा वाटतं भरलेली शेती पाहून..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@poorvaaptey4584
@poorvaaptey4584 3 жыл бұрын
तुमच्या शेतामधून खुडून आणलेली ताजी भाजी नंतर तुम्ही ती तयार करता , मला फार आवडतात तुमच्या रेसिपी आणि बोलण्याची पद्धत सगळेच फार कमाल. मला आवडेल तुमच्या हातचे तुमच्या शेतात बसून जेवायला. कधी बोलवताय जेवायला. 😊☺️👍😀 आज्जी तर प्रेमाने विचारतात सुद्धा असे आहात बाळांनो म्हणून......मस्त वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या , tai nakki ya bhetayla amhalahi aavdel
@sangitakendre2601
@sangitakendre2601 2 жыл бұрын
आजी आणि काकू तुमच्या स्वयंपाकाच्या एवढ्या भारी पद्धतींना खरंच कशाचीच तोड नाहीये आणि कौतुक करायला शब्द कमी पडतात... खरंच खूपच छान...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangitakendre2601
@sangitakendre2601 2 жыл бұрын
@@gavranekkharichav मी खूप मोठी फॅन आहे दोघींची मला त्यांना कोल्हापुरात येऊन भेटायचं आहे आणि त्यांच्या हातच चविष्ट जेवण जेवायचं आहे 😋😋
@nirmalabadgujar655
@nirmalabadgujar655 2 жыл бұрын
Jig juice 16th 21st ye⁷hu
@latakatte96
@latakatte96 2 жыл бұрын
@@gavranekkharichav AA as
@nilimamane3373
@nilimamane3373 2 жыл бұрын
@@gavranekkharichav llm
@girijasawant8145
@girijasawant8145 3 жыл бұрын
मस्त आजी खरी पारंपारिक पद्धत भरीत बनवण्याची खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 3 жыл бұрын
व्वा,मस्त, डोळे आणि जीभ दोन्ही तृप्त करणारं👍 आणि हो , आजी आणि काकींच्या गोड, प्रेमळ आवाजाने कान देखील तृप्त करणारं 😃🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@user-ys9tm4dc6i
@user-ys9tm4dc6i 3 жыл бұрын
पाणी सुटले तोंडाला आजी छान
@Pankaj-xd5zk
@Pankaj-xd5zk 3 жыл бұрын
Superb. Missing this kind of food now adays
@shailendragiram5493
@shailendragiram5493 3 жыл бұрын
Very nice ..... you have reminded my mother's receipee ... thanks to all of u🙏🙏🙏
@gourijangam6168
@gourijangam6168 3 жыл бұрын
वा ! मस्त !अगदी छान आहे कृती.. शेतातले हात ही किती नाजूक आणि अलवार फिरतात स्वयंपाकघरात... पारंपारिक कृतीसाठी धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@arunab2402
@arunab2402 Жыл бұрын
Good if they share in olden times how they learned used to cook in house on farms for many people..as people are forgetting sweetness of their memories..its all different styles of cooking to know..great
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sushmaphansekar345
@sushmaphansekar345 3 жыл бұрын
अप्रतिम वांग्याचे भरीत आणि खरपूस वांग्याचे काप, तव्यावरची भाकरी चुलीवर भाजलेली, बाजूला तोंडी लावायला कांदा. आई ते खाताना तोंडाला पाणी सुटले. खूप सुंदर. आमच्या नशिबी हे सुख नाही हो
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
Khupach chhan apratim 👌👌👌
@littleraindrops9748
@littleraindrops9748 2 жыл бұрын
Wonderful to see you plucking fresh vegetables from your farm.Aaji even at this age moves so freely in farm, picking right vegetables. Pray she stays strong like this ever.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
खरंच शब्दच नाही... हॅट्स ऑफ 👍👍 आजी - ताई तुम्ही खूप चांगली माहिती दिली🙏🙏
@groworganiccookorganic969
@groworganiccookorganic969 3 жыл бұрын
Very intresting cooking method with fresh vegetables
@nandagaikwad7567
@nandagaikwad7567 2 жыл бұрын
तुमच्या सगळ्या रेसिपी मला खूप खूप आवडतात खूप पारंपारिक मस्त बनवतात तुमची भाषा तुमचा मळा तेच बघत राहते मी
@vijaykadam3897
@vijaykadam3897 3 жыл бұрын
👌👌एक नंबर ....मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@ashwini9lakade752
@ashwini9lakade752 3 жыл бұрын
Wah!!!!! Natural brush for applying oil......... Bharich......
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@manojkanse6799
@manojkanse6799 3 жыл бұрын
आजी खुप सुंदर रेसिपी, माझी आजी पन असिच रेसिपी करायची आणि तुमच्या सारखीच बोलायची, तुम्हाला पाहुन तुमचे बोलने ऐकून मला माझ्या आजिची आठवण झाली, खरच खुप सुंदर सादरिकरण आहे तुमचे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 3 жыл бұрын
Khupach chavdar menu 😋
@umakhapre6192
@umakhapre6192 3 жыл бұрын
ha ek navinach prakar pahila wang kanda nladun bhajaycha khup khup chhan prakar ahe bhakri barobar tar lay bhari lagel😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@padmajargowdargowda3914
@padmajargowdargowda3914 3 жыл бұрын
Super, lot of love and passion patience
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@pukhrajprajapati8933
@pukhrajprajapati8933 3 жыл бұрын
@@gavranekkharichav no co
@nehadighe5205
@nehadighe5205 3 жыл бұрын
खूपच छान भरीत व भाकरी अप्रतिम
@narendrakamble5962
@narendrakamble5962 Жыл бұрын
Aprtim 👌👌👌👍👍👏👏
@rajumule3770
@rajumule3770 3 жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्य हीच खरी श्रीमंती👌👌👌😊
@savitakulkarni1194
@savitakulkarni1194 3 жыл бұрын
Mouthwatering recipe 😀😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@abhijeetdeokar9028
@abhijeetdeokar9028 3 жыл бұрын
या वयात सुद्धा आजीना स्वयंपाक बनवण्याची खूप आवड आहे. तुमच्या रेसिपी छान असतात. ताई तुम्ही शेतातलं काम सांभाळून सुद्धा आमच्यासाठी तुम्ही रेसिपी पाठवतात. 👌👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@nilimakulkarni4541
@nilimakulkarni4541 2 жыл бұрын
Aaji ani kaku, Kharech tumhi shetat gavran chavicha dhaba suru kara hi manapasun icha ahe. Shetat khali basun gavran jevan jevayla amhala khoop avdel. Nuste aple cooking karne pahun hi maan khoop anandi hote☺👍🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Swaraj075
@Swaraj075 3 жыл бұрын
घरचा स्वाद मध्ये आई अणि मुलगा अणि इथे आई अणि मुलगी दोन्ही नाती अणि प्रेम , खूप छान वाटते बघून बरेच शिकायला मिळते तुम्हा अन्नपूर्णा कडून, खूप खूप धन्यावाद तुम्हाला, असेच सुंदर शेतातले videos बनवा, आई अंबाबाई अणि श्री जोतिबा आजी अणि तुम्हा सर्वाना उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना, खरे तर तुम्हाला आयुष्यात एकदा भेटायची इच्छा आहे
@mohinikamble8997
@mohinikamble8997 3 жыл бұрын
Mast 🤤😋🤤😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्याv
@diliptorane1149
@diliptorane1149 3 жыл бұрын
आजी हे अस तुमच्या पध्दतीच वांग्याच भरीत करायला मला ही आवडेल....१ नंबर आजी आणि काकु ..खरच मला तुमची वांग भाजायची पध्दत खुपच आवडली मी नक्की करुन बघेन...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@ashakale4380
@ashakale4380 3 жыл бұрын
आजी तुमचा मला किती सुंदर आहे तुम्ही सर्व भाजीपाला घरीच पिकवता आणि घरच्या भाजीपाल्याची असते आणि तुम्ही पदार्थ बनवताना किती सुंदर आणि समजून सांगा आजी तुमचे गाव कोणते आहे एकदा बोलवा की जेवायला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल , nakki ya tai jevayla
@aniketbhopale7597
@aniketbhopale7597 3 жыл бұрын
Khupp Chan gavchi aathvan aali
@techtv2505
@techtv2505 3 жыл бұрын
Mala suddha 😃😃😃
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@kh1992ful
@kh1992ful 3 жыл бұрын
Cenemetography awesome!! Video quality is good. It's a pleasure to watch cooking video of aaji... बघताच खावस वाटतंय... कोल्हापुरात कुठे करता हे,आम्ही पण येऊ मग 😋😋😋
@vaibhavinimbalkar963
@vaibhavinimbalkar963 2 жыл бұрын
Aamhi pn
@manishashete7897
@manishashete7897 2 жыл бұрын
खरेच तुम्ही सर्वात श्रीमंत आहे कारण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहता❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@meop1238
@meop1238 3 жыл бұрын
Ajji super recipe 👍👍👍
@rohitjawale2792
@rohitjawale2792 3 жыл бұрын
Nice 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@vikramiyer6629
@vikramiyer6629 3 жыл бұрын
अशा प्रकारे दाखवण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
@pritimahadik1564
@pritimahadik1564 3 жыл бұрын
खूपच छान तुमचं शेत आणि रेसिपी सुद्धा
@aditipanhale7129
@aditipanhale7129 Жыл бұрын
Khup chaan best
@kakasahebbidve5846
@kakasahebbidve5846 3 жыл бұрын
एकच नंबर आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@happyme1923
@happyme1923 3 жыл бұрын
Amazing ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thank you for your supportive comment
@nitinkawade7076
@nitinkawade7076 3 жыл бұрын
😃
@sunandasakate4088
@sunandasakate4088 3 жыл бұрын
खूप च छान आजी ताई .
@sudarshangabhale8667
@sudarshangabhale8667 3 жыл бұрын
Mast vangyach bharit
@ruchatatkar2850
@ruchatatkar2850 3 жыл бұрын
M addicted to their videos!! 😍👌🏼
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@shivajipallewar1769
@shivajipallewar1769 3 жыл бұрын
@@gavranekkharichav 233
@shivajipallewar1769
@shivajipallewar1769 3 жыл бұрын
@@gavranekkharichav w88
@sangitakendre2601
@sangitakendre2601 2 жыл бұрын
Me too
@jogeshwarivarieties6335
@jogeshwarivarieties6335 2 жыл бұрын
Same here
@harsh2945
@harsh2945 3 жыл бұрын
Hats off to your effort aai ! Always watch your video.. cameraman m guessing son of chef lady should greet his aai and aaji ! Kay efforts ahet mauling che hya wayat !
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , no son , daughter of chef lady , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@anitakinkale7880
@anitakinkale7880 3 жыл бұрын
आजी आणि मुलगी खूप छान जेवण बनवता असं वाटतं की आपण ‌पण अस जेवण जेवावे लय भारी कोल्हापूरी
@poornimasakat1020
@poornimasakat1020 3 жыл бұрын
Khup chan Mann prasann zale Tumhala Ani tumchi recipe bghun😘😘😘
@indianhindufamily2827
@indianhindufamily2827 2 жыл бұрын
वांग्याचे भरीत नि गरम खमंग चुलीवरच्या भाकरी म्हणजे स्वर्ग सुख .... अहाहा ..... फार मस्त हो विडिओ👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
Masta♥️👌🏻Ek Judi Scotland la pun pathava😍😍😍💖
@vanamalasardeshpande5982
@vanamalasardeshpande5982 3 жыл бұрын
99
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@arpitabakalkar1881
@arpitabakalkar1881 3 жыл бұрын
किती नशीबवान आहात तुम्ही 😊 अशा फ्रेश भाज्या खायला मिळतात तुम्हाला. आम्हाला तर बघायला हि मिळतं नाही 😒😒
@surya07176
@surya07176 3 жыл бұрын
म्हणून अशी कष्ट करण्याची हिमंत असली पहिजे आणि भाजी घेताना भाव करने बंद करा मी पन एक शेतकरी🙏
@arpitabakalkar1881
@arpitabakalkar1881 3 жыл бұрын
@@surya07176 Aamhi nahi bhav karat ok
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@balajichavan7326
@balajichavan7326 3 жыл бұрын
@@gavranekkharichav ज
@rutalinaik8125
@rutalinaik8125 2 жыл бұрын
एकदम भारी
@vitthalsalunke7381
@vitthalsalunke7381 3 жыл бұрын
Spicy and testy 😛😋खूप छान दिसतेय मी नक्की करून बघणार😋😛🥳🤩
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@ashakale4380
@ashakale4380 3 жыл бұрын
आजी तुमचे गाव कोणते तुमचा मळा खूप सुंदर आहे तुम्हाला बाहेरून काहीही विकत आणावे लागत नाही तुम्ही मातीच्या भांड्यात स्वयंपाक करता किती सुंदर असते मातीच्या भांड्यातल्या स्वयंपाकाची आमची आजी पण अशीच वरण मातीच्या तवली त शिजवायची
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल , kolhapur
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 жыл бұрын
First ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@gajananzanke5266
@gajananzanke5266 3 жыл бұрын
Khup chan
@pradnyasamant4609
@pradnyasamant4609 2 жыл бұрын
मला ना ते ताजी भाजी अस तुम्ही तोडता ना खूप मजा येते निसर्गातील गोष्टी बघताना आणि जेवण बनवताना सुद्धा मस्त मातीची भांडी👌👌
@falgunpatil2372
@falgunpatil2372 3 жыл бұрын
Probably the best cooking video I saw on youtube so far! Great job! 👍👍👍
@ushashete1536
@ushashete1536 2 жыл бұрын
ताई आणि आजी तूम्ही दोघीजणी स्वयंपाक खूप छान करता
@suniljadhav-sk2vi
@suniljadhav-sk2vi 3 жыл бұрын
100 varsh jaga aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@rashmip8854
@rashmip8854 2 жыл бұрын
पारंपारिक पदार्थ तर खूप छान दाखवलेच शिवाय चित्रीकरण सुद्धा सुरेख केले आहे !! खरच शेत फार सुंदर आहे तुमचं.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@kirtichande2351
@kirtichande2351 3 жыл бұрын
Khupch apratim
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@choukkarsadhana
@choukkarsadhana 3 жыл бұрын
We like to watch this channel so an Earnest Request is- Please do not show Non Veg Recipies... It hurts to see I live Creature killed/ Slaughtered to pamper Taste buds and flushed down the Drain the next day... it's really Sad 😪
@lishilishi7120
@lishilishi7120 3 жыл бұрын
मला तुमच्याकडे जेवायला जायचं आहे..
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 жыл бұрын
नमस्कार आई-आजी दिवाळी कशी गेली तुमची 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@SheshagiriPai
@SheshagiriPai 3 жыл бұрын
Mouth watering!!!
@nikeshpanhale7932
@nikeshpanhale7932 3 жыл бұрын
अप्रतिम... खूप छान आजी.👌😋 बघून च तोंडाला पाणी सुटलं.
@Shubham-il2bd
@Shubham-il2bd 3 жыл бұрын
𝙉𝙞𝙘𝙚 👍👏😊😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
You like it? खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@Shubham-il2bd
@Shubham-il2bd 3 жыл бұрын
𝘿𝙤𝙣𝙚
@anitanair9145
@anitanair9145 3 жыл бұрын
Wa mast
@vrushalisurve9709
@vrushalisurve9709 3 жыл бұрын
👌👌👌👌 फारच सुंदर
@ashwinigirange5373
@ashwinigirange5373 3 жыл бұрын
Apratim 👍👍👍
@anitakale688
@anitakale688 Жыл бұрын
खूपच छान भाज्या बनवतात मला खूपच आवडले
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vikasrane6304
@vikasrane6304 2 жыл бұрын
आई.ताई खुपचं मस्त आहे भरीत आणि काप🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipbansode2490
@sandipbansode2490 3 жыл бұрын
Khup Chan
@vyvahareappasaheb5473
@vyvahareappasaheb5473 2 жыл бұрын
Super nice, miss my grandmother
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
एक नंबर रेसिपी !!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@B-xe7cj
@B-xe7cj 3 жыл бұрын
5***** रेसिपी👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@siddharthchavan8039
@siddharthchavan8039 3 жыл бұрын
खूप छान
@prashanthpatil6450
@prashanthpatil6450 3 жыл бұрын
अद्भुत
@gauravisalunke9
@gauravisalunke9 3 жыл бұрын
Lai bhari tondala pani aalay😋😋
@leelasonar5521
@leelasonar5521 3 жыл бұрын
Wah wah aaji yekadam chan
@swapnildhande16
@swapnildhande16 3 жыл бұрын
Unique technique and awesome receipe. Gr8 food.
@nilimavarde4629
@nilimavarde4629 Жыл бұрын
Khoop chan vattay baghun doghina
@priyankas533
@priyankas533 3 жыл бұрын
लई भारी बेत..... मस्तच
@ranjanabagade6429
@ranjanabagade6429 3 жыл бұрын
छान भरीत आणि शेती पण छान
@md9554
@md9554 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी मस्त..😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@aarogyamcharankashyathalim8903
@aarogyamcharankashyathalim8903 Жыл бұрын
खूप मस्त
@anitapawar6189
@anitapawar6189 Жыл бұрын
Lovely.
@anjalibelsare1290
@anjalibelsare1290 2 жыл бұрын
खमंग... नवीनच पाहिला प्रकार...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Khup mast gavacha jevaan vatavaran kaki Aajji
@tusharpatil7454
@tusharpatil7454 3 жыл бұрын
जगात भारी कोल्हापुरी
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 42 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 16 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 42 МЛН