Рет қаралды 54,737
टेकड्या,डोंगर अंगाखांद्यावर काय काय घेऊन असतात नाही!!!उंच झाडी,त्यावर झुलणाऱ्या वेली,झुडूपं..सोबत विविध रंगाचं दर्शन घडवणारे कीटक,सरीसृप,फुलपाखरं असतात.आणि पावसाळ्यात तर छोटेमोठे धबधबे तर उड्या मारत कोसळत असतात.गोव्यातल्या अश्याच एका जंगलात लपलेल्या धबधब्यापर्यंत ट्रेक केला. निसर्गात रममाण होऊन गेले.आणि परतल्यावर गोअन मेजवानीचा आस्वाद घेतला. हे शक्य झालं नेचर्स नेस्ट मुळे त्यांचे डिटेल्स खाली देतीये.
Nature's Nest Goa Website :
Book Now -
www.naturesnes...
Nature's Nest Goa Contact number :
+91 8407954664
+91 9923754664
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...