लयं भारी सरपंचबाकिचयांनापण गाऊन घातला राव छान आहे बर का
@bharatdhokane5303 ай бұрын
Deputy paihje rao
@VitthalJagtap-iu9nw3 ай бұрын
Wow video kiti mast y
@ankushgovardhane40443 ай бұрын
पंचक्रोशीत सुगंध दरवळला पाहिजे
@ChhayaPatil-kz5dz3 ай бұрын
सरपंच साहेब खरंच चांगले काम करत आहात जनतेला चांगली शिकवण देत आहात धन्यवाद सरपंच साहेब
@venugamer0.33 ай бұрын
लय भारि
@qazimohammed56103 ай бұрын
गणठयाला हिरो म्हणून ओळखले जाते
@deelipdeshmukh4083 ай бұрын
Very nice Gantankumar
@ankushgovardhane40443 ай бұрын
एकच नंबर गंठन कुमार
@SharadIngole-oi2vh3 ай бұрын
Gagadhar hi shaktiman hota hi hai😅
@pappukendre34733 ай бұрын
सरपंच साहेब डेपोटी मुळे कुठ तरी कमी वाटत आहे असो व्यक्तिक काही असेल आपलं माझं वेयक्तिक म्हण आहे चर्मनं यांनी डेपोटी म्हणून रोल केला पाहिजे गंठन कुमार याचा रोल गंठन कुमार योग्य रित्या पार पाढीत आहेत सरपंच साहेब तुम्हाला माझं विचार सांगणे मी एवढा मोठा नाही मी मात्र माझं मन मी तुमच्या पाशी मी मांडत आहे चुक भूल माफी असावी
@jalindarkhande3843 ай бұрын
चेअरमन ला डेप्युटी चा रोल द्यावा कारण गंठ्या ला मालक नाहीये सध्या.. सरपंच तुमचे काही वादविवाद असतील तर ठीक आहे पण ज्या काही कलाकारांची कमी आहे त्यांची भरती करा, चेअरमन ला डेप्युटी करा
@mrunalkhade74322 ай бұрын
Nko te nahi bghu vathnar डेप्युटी परत आले पाहिजेत
@jalindarkhande3842 ай бұрын
यायचं असत तर एवढ्या दिवसात आले असते, वाद एकदम शिगेला पोहोचले असं वाटत आहे
@mabaglane80883 ай бұрын
मस्त
@satydhammandale22953 ай бұрын
डेपोटी कूठे आहे
@pramodkhatal10893 ай бұрын
❤❤😂😂❤
@user-fb4vy4kd5w3 ай бұрын
Part 3😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@VitthalJagtap-iu9nw3 ай бұрын
😂🎉
@amolGawali-hx1sq3 ай бұрын
गंठण ची बहिरा ची ॲक्टिंग खूप आवडली
@RAVINDRAJAGADALE-m6e25 күн бұрын
सरपंच डेप्युटी कुठे आहेत❤😊 7:08
@vilasbombatkar78863 ай бұрын
डेप्युटी कुठे गेले
@RAVINDRAJAGADALE-m6e25 күн бұрын
सरपंच डेप्युटी कुठे आहेत❤
@mohanishgamit19853 ай бұрын
मस्त..........👌👌👌
@kavitakadam23723 ай бұрын
.😂😂😂😂😂😂
@somnathhehrone83633 ай бұрын
सोलापुर हू न बोलतोय नमस्कार गठन कुमार सरपंच mh 13 solapur🚩🚩🚩🚩🚩🙏
@bhaskardange28203 ай бұрын
😊
@RAVINDRAJAGADALE-m6e25 күн бұрын
सरपंच डेप्युटी कुठे आहे ❤
@RAVINDRAJAGADALE-m6e25 күн бұрын
सरपंच डेप्युटी कुठे आहेत
@MrIndianmarthivlogs3 ай бұрын
छान विडीओ दादा मच्छिंद्र राठोड धन्यवाद
@sandeepthakare53513 ай бұрын
सरपंच साहेब व्हिडिओ छान झाला पण कॅमेरामन च्या चुकीमुळे ईफे्कट जाणवत होतो,झाल्या वरति
@user-ju4oc8do9d3 ай бұрын
काय राव आमच्या आवडत्या व्यक्तीला घेतल डेप्युटी ला का घेतल नाही
@ashokshelke74613 ай бұрын
दोन गठंन कशे काय
@sachindhore10383 ай бұрын
डेप्युटी कुठे गेले आहे. त्याच्या शिवाय मज्जा नाही
@sonyv11813 ай бұрын
हे सर्जेराव चे घर आहे सासुरवाडी झोका
@babasaheblalge59093 ай бұрын
तेच तेच झालेले भाग दाखवु नका
@anandayedage19903 ай бұрын
Dupety khute ahet
@Swatichavan67103 ай бұрын
मला 322 जणांनी सबस्क्ररायब केल्याबद्दल धन्यवाद 🎉😊😊