गणित इयत्ता सहावी कोन # लघुकोन काटकोन विशाल कोन 0 कोन सरळ कोन प्र विशालन कोन पूर्ण कोन # Angle

  Рет қаралды 16,803

Anuradha Sutar

Anuradha Sutar

Жыл бұрын

गणित इयत्ता सहावी कोन # लघुकोन काटकोन विशाल कोन 0 कोन सरळ कोन प्र विशालन कोन पूर्ण कोन # Angle
नमस्कार अभ्यासक विद्यार्थ्यांना
आज आपण इयत्ता सहावीतील काटकोन हा विषय अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण काटकोन म्हणजेच कोणाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासायचे आहेत
#कोणाचे प्रकार त्याच्या मापानुसार पडतात उदाहरणार्थ 0 कोण नंतर लघुकोन काटकोन विशाल कोण सरळ कोण प्रविशालन कोण व पूर्ण कोण
#शून्य कोणाचे माप 0° असते
#लघु कोणाचे माप शून्यापेक्षा मोठे व 90 अंश पेक्षा लहान असते त्याला
काटकोन 90 अंश च्या कोणाला काटकोन म्हणतात
##विशाल कोण 90 पेक्षा मोठा परंतु 180 अंश पेक्षा लहान असलेल्या कोणाला विशाल
सरळ कोणाचे माप 180 अंश असते
#प्र विशालन कोण 180° पेक्षा मोठा व 360° पेक्षा लहान असतो त्याला रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशालन कोन असे म्हणतात
#गणित पूर्ण कोणाचे माप सरळ कोणापर्यंत 180 अंश व सरळ कोणानंतर 180 अंश असे एकूण 360 अंशकाली फिरली तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोणाला पूर्ण कोण म्हणतात आणि पूर्ण कोणाचे माप 360 अंश असते

Пікірлер: 2
@user-ld8hp9xh2f
@user-ld8hp9xh2f 11 ай бұрын
❤❤❤ok
@navnathsonvane4459
@navnathsonvane4459 Жыл бұрын
❤❤❤ छान
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 3,7 МЛН
कोनांचे  प्रकार (नवीन)
3:10
Prajakta Mahajan
Рет қаралды 94 М.
कोनाचे प्रकार/Konache Prakar
8:52
Tech easy in marathi-Wayal Sir
Рет қаралды 46 М.
Fabiano Caruana vs R Praggnanandhaa | An Insane Endgame | World Blitz 2023
11:02
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН