ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला वर्ष १४ वे । मा. श्री. उदय निरगुडकर । २६ मे २०२४

  Рет қаралды 121,813

Vichar Bharari

Vichar Bharari

Күн бұрын

विचार भारती आयोजित
ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला वर्ष १४ वे । २६ मे २०२४
वक्ते - मा. श्री. उदय निरगुडकर (प्रसिद्ध पत्रकार)
विषय - अमृत काळातील रामराज्यापुढील आव्हाने
प्रमुख उपस्थिती : श्री. प्रभाकरराव शिंदे (पंचगंगा सिड्स)
२५ ते २९ मे २०२४, दररोज सायं. ६ ते ८.३०, माऊली सभागृह, सावेडी

Пікірлер: 438
@consultgajanan4620
@consultgajanan4620 Ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे न ऐकल्या मुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Ай бұрын
सहमत आहे.
@subhashmore7265
@subhashmore7265 Ай бұрын
Vir savarkar, na ek patrakarane swatntravairi mhantale ahe
@jyotsnadeshpanderangolicha8777
@jyotsnadeshpanderangolicha8777 Ай бұрын
उदयजी तुम्ही खरंच ग्रेट आहात.तुमच्यासारखे प्रबोधन करणारे निर्माण झाले न भारत कुठल्याकुठे पोचेल.proud of you. मी खूप प्रभावित झाले.
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Ай бұрын
खर आहे ,मी पण खुप प्रभावीत झालो.
@rajandixit1280
@rajandixit1280 Ай бұрын
या निस्पृह माणसावर शरद पवार ने फार अन्याय केला आमच्या देवेंद्र कडे माझी मागणी आहे याला योग्य तो पूर्वीचा सन्मान द्यावा
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Ай бұрын
फडणवीस सध्या अजित पवार भुजबळ हसन मुश्रीफ यांना सन्मान देण्यात व्यग्र आहेत.
@pravinlatke9212
@pravinlatke9212 Ай бұрын
Kay manse aahet konala kay bolayache
@madhukargaikwad9743
@madhukargaikwad9743 Ай бұрын
Best part of godi
@KP-sc8zo
@KP-sc8zo Ай бұрын
👌👌१२ मातीच्या टाइटल पेक्षा “ ज्या देशाचे नागरिक महान ते राष्ट्र महान “ हे योग्य वाटते, तस हे भाषण बहुआयामी राष्ट्र निर्मिती वर अप्रतिम विचारमंथन आहे.
@ashokchaudhari2141
@ashokchaudhari2141 Ай бұрын
श्री. डॉ.निगुडरकर साहेब आज च्या नविन भारतचे प्रगतीची माहिती मिडिया देत नाही, तुमचे सारखे अभ्यासु लोकांची भारताला गरज आहे.
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 Ай бұрын
अप्रतिम डाॅ.उदयजी. आज तरूण पिढीला आपल्या ज्ञानाची व विचारांची नितांत गरज आहे. आजची तरूण पिढी खूप भरकटलेली आणि व्यसनाधीनते कडे झुकायला लागली आहे. आज समाजातील ह्या वर्गासाठी आपल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. एका आईची आपल्याला कळवळून विनंती की आपण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एवढे काम करा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@kamlakarkaulgud866
@kamlakarkaulgud866 Ай бұрын
अप्रतीम उद्बोधक विचार करायला लावणारे एवढच म्हणेन
@sudhirkulkarni343
@sudhirkulkarni343 Ай бұрын
उदयजी, औक्षण तर केलेच पाहिजे, पण झापटले जावे असे आपले वक्तृतवा काही करण्याची प्रेरणा देते जेवढे शक्य होईल तेवढे तरुणांनापर्यंत हे मी पोचवीन
@sunilpatil5630
@sunilpatil5630 Ай бұрын
मी स्वतः पत्रकारितेचा निषेध करतो कसरण अश्या प्रकारचे व्याख्याने कधीच दाखविणार नाहीत मात्र विलास अग्रवाल दाखवून सर्व मीडियाने पिंजून काढला काय खातो कुठे मजा करतो कुठे पैसा कमवतो . अक्षरशः बघून वीट आला मात्र अशी व्यसख्याने दाखवायला वेळ नाही. उदयजी ग्रेट सलाम माझा . आम्ही कृतज्ञ आहोत
@pramodkanade2142
@pramodkanade2142 Ай бұрын
अशी भाषणं होणे ही काळाची गरज आहे , जेणे करुन आजच्या मुलांना भारतीय इतिहासाची माहिती होईल.
@pralhadkanade8290
@pralhadkanade8290 Ай бұрын
किती शरमेची गोष्ट आहे...किती कमी लोकांना हे माहितेय..कारण हे video बघणारे मूठभर लोक आहेत...मी भाग्यवान आहे ..Sir आपण मला सद्न्यान केल्या बद्दल..खूप खूप आभारी आहे.
@balajigajare8406
@balajigajare8406 Ай бұрын
हा काही देव नाही भाग्यवान समजायला
@pundalikjangale6999
@pundalikjangale6999 Ай бұрын
एक विद्वान व उत्तम व्याख्याते ., एक कट्टर देशभक्त, समाजाभिमुख विचार मांडले .
@sunilkulkarni793
@sunilkulkarni793 Ай бұрын
वास्तव चित्र पुरव्यासहित उघड करून सांगणारे उत्तम वक्ते. खरा देशभक्त. उदायजी प्रणाम तुम्हाला.
@Darrpan
@Darrpan Ай бұрын
सन्मानीय निरगुडकर साहेब आपण एक अभ्यासू,निर्भिड पत्रकार म्हणून आपला अभिमान होता तो आज आपल्या अभ्यासू चिंतनाने आणखी वृद्धिंगत झाला.सलाम तुमच्या विद्वतेला नि मांडणीला.
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx Ай бұрын
ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आपले विचार भारताला प्रेरणादायी आहे❤
@subhashbelan4580
@subhashbelan4580 Ай бұрын
धन्यवाद श्री निरगुडकरसाहेब आपले संबोधन खुप माहितीपुर्ण व कोठेही मिळणार नाही अशी माहिती आपण आम्हास दिली त्याबद्दल आपले खुप खुप आभार. खुप खुप धन्यवाद 🎉🎉
@sanjeevsarnaik1503
@sanjeevsarnaik1503 Ай бұрын
"देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल" ही शीकवण साबरमतिच्या "त्या" संताने दिली हिंदुंना नपुंसक बनवण्यासाठी. डॉ नीरगुडकर तुंम्ही सत्य जगासमोर ठेउन पीतळ उघड पाडलत म्हणून तूमचे मनापासून शतःशहा आभार , अशीच परखड व्याख्याने होउ द्यात ,👍🙏🚩
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Well Said 👌
@vasantgandhe7856
@vasantgandhe7856 Ай бұрын
उदयजी.अभिनंदन. धन्यवाद. ऊत्तम अशी माहिती मिळताच तुमच्याविषयी खुप आनंद आणि आदर वाटत आहे.हरि ओम.
@dvp322
@dvp322 2 ай бұрын
डाॅ. उदय निरगुडकर सरांचे खुप छान व्याख्यान ऐकून मंत्रमुग्ध झालो
@apa3153
@apa3153 2 ай бұрын
निरगुडकर साहेब ग्रेट माणूस देशाचं अभिमान आहे भारत देश
@vijaykulkarni2099
@vijaykulkarni2099 Ай бұрын
अतिशय उत्कृष्ठ व्याख्यान निरगुडकर साहेब. 💐💐.
@mancharkar
@mancharkar Ай бұрын
या सशस्त्र क्रांतीच्या इतिहासाचे आपण पुस्तक लिहा.हा इतिहास पुढे आला पाहिजे. फारच मोठे काम आहे आपले.
@vinayakbichu9690
@vinayakbichu9690 Ай бұрын
उदयजी, केवळ अप्रतिम 👌👍🙏🏻
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Ай бұрын
शरदचंद्र पवार यांचं काय करायचं.हे देव धर्म संस्कृती मानत नाही.सणा वाराच्या दीवशी मांसाहार करतात.राम मानत नाहीत.हा म्हणे जाणता राजा.
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 Ай бұрын
देवाला प्रार्थना करा शरद पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली लवकर संधी द्यावी
@balajigajare8406
@balajigajare8406 Ай бұрын
ज्याची त्याची मर्जी
@ajitchavan2316
@ajitchavan2316 Ай бұрын
माणसातला देव मानणारे लोकं बामणांचे मानसिक गुलामी करणारे देव मानत नाहीत
@madhusudaninamdar5979
@madhusudaninamdar5979 Ай бұрын
त्यांना मोठे साहेब, जाणता राजा, म्हणणाऱ्या मुरखांची महाराष्ट्रात कमी नाही
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
Bhamta raja chorta raja thik aahe
@user-mj8py2ez5o
@user-mj8py2ez5o Ай бұрын
धन्यवाद निरगुडकर साहेब मीएक् व्रध ८० वर्षाचा मानूस पण आपल व्याख्यान फेकल आणी मनाला खूप समाधान वाटल मामीक भाषेत डोळ्यात आंजन घातले🙏🌹🌹
@vidyaoka7687
@vidyaoka7687 Ай бұрын
खरा इतिहास प्रत्येक भारतीया पर्यंत पोचावयास पाहिजे 🙏
@kavirajdali4746
@kavirajdali4746 Ай бұрын
प्रेरणादायी व्याख्यान 👍
@apa3153
@apa3153 2 ай бұрын
काँग्रेसचे पुरोगामी विचारांचे लोकांनी निरगुडकर यांचे भाषण ऐकायला पाहिजे हा नरेन्द्र मोदी नवभारत आहे
@balajigajare8406
@balajigajare8406 Ай бұрын
काही गरज नाही तुमचा मोदी तुमच्या जवळच राहू द्या कॉग्रेसला त्याची गरजही नाही ते स्वतंत्र भारताचे नागरिक आहेत.ते धर्माच्या नावाने मत मागून स्वतःच्या मित्रांचे घर मोठे करतात ते तुम्हालाच लखलाभ
@user-jb4go7fu8s
@user-jb4go7fu8s Ай бұрын
ते जवळपासही नाहीयेत या सगळ्याच्या
@gansmore007
@gansmore007 Ай бұрын
काँग्रेस चा आणि देशाचा काय संबंध? कधी काम केलंय का देशासाठी.
@suhasyadav3756
@suhasyadav3756 Ай бұрын
​@@gansmore007राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि देशाचा काय संबंध? देशाचे अस्तित्व पणाला लागले होते, देश पारतंत्र्यात होता, सगळा देश काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत होता तेव्हा संघवाले कुठे लपून बसले होते?
@anandnagpur111
@anandnagpur111 Ай бұрын
तरी महाराष्ट्राने मोदींना झिडकारले 😂😂
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Ай бұрын
धन्यवाद उदय निरगुडकर सर.आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
@mandveramhari3258
@mandveramhari3258 Ай бұрын
धन्यवाद सर आनी कार्यक्रमाचे आयोजक तुमहला कोटि कोटि नमन जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र
@vibs99
@vibs99 Ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण भाषण. 👌👌 भारत माता की जय 🙏🙏
@jagnnathpawar8607
@jagnnathpawar8607 Ай бұрын
अप्रतिम👌👌 सुरवातीला मला निरगुडकर हे पुरोगामी वाटत होते पण आता माझा विचार बदलला आहे. खरंच अप्रतिम. 👌👌👌👌
@sanjayitadkar3236
@sanjayitadkar3236 Ай бұрын
माझा पण विचार बदलला
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 Ай бұрын
डॉ उदय निरगुडकर यांनी खुप छान माहिती दिली. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व नातेवाईकांना जरुर पाठवा.जय श्रीराम 🙏 धन्यवाद 🌹
@ushasinkar8909
@ushasinkar8909 Ай бұрын
डाॅ.निरगुडकर सर,व्याख्यान अतीशय मस्त!!
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r Ай бұрын
निःसंशय एक जबरदस्त व्याअख्यान ! फार सुंदर विचार मांडले आहेत !
@suniljoshi2387
@suniljoshi2387 Ай бұрын
आपण नेहमीच उत्तम मार्गदर्शन करीत असता ! सर्वसामान्यांचं नागरीकशास्त्र प्रगल्भ होणे गरजेचे आहे. आणि मानसिकता प्रगतीशील व्हायला हवी. आणि देश व संस्कृती आपली मानली पाहिजे. 'विचार भारतीला' शुभेच्छा, अभिनंदन व धन्यवाद !
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Ай бұрын
अतिशय सुंदर, सांगितलं, पण आज काय ही परिस्थिती, पण हे सर्व बदलायला हवं!!
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 Ай бұрын
खरोखर, उत्तम व्याख्यान, डोळे मिटून प्रेम करणारे यांनी तर नक्कीच ऐका.
@gunwantkadu3851
@gunwantkadu3851 Ай бұрын
जबरदस्त व्याख्यान👍
@ananthpai01
@ananthpai01 Ай бұрын
प्रणाम डॉक्टर...अत्यंत सुंदर
@namratarane2706
@namratarane2706 Ай бұрын
Nirgudkar sir tumchya buddhimattela salam aamchya yuva bhartiyani tumchya vicharanch chintan kel pahije
@rajarammadwane9741
@rajarammadwane9741 Ай бұрын
मा उदयजी निरगुडकर आपले विचार वास्तव वादी आहेत तमाम जनतेने मनावर घेवून ठरवलं तर शक्य आहे
@ravindrabhagat3920
@ravindrabhagat3920 Ай бұрын
निर्भेळ आणि सरळ माणूस!मनापासून धन्यवाद उदयजी ❤
@madhavtembe986
@madhavtembe986 Ай бұрын
An inspiring speech! It is like a cool breeze in the present murky atmosphere.
@gopinathkeni8609
@gopinathkeni8609 Ай бұрын
शानदार जबरदस्त माहिती मिळाली, धन्यवाद
@vishalyeole9586
@vishalyeole9586 Ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान 🙏🚩
@vidyasatalkar4470
@vidyasatalkar4470 Ай бұрын
अप्रतिम ! अत्यंत अभ्यासू व्याख्यान. जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल हे पाहावे.
@marutikonde5003
@marutikonde5003 Ай бұрын
उदय जी खूप छान माहिती मिळाली
@appaingole5449
@appaingole5449 Ай бұрын
अतिउत्तम व्याख्यान साहेब. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
उदयजी आज Media वर डिबेट मध्ये विरोधी पक्षाचे लोक मोदींजींनी काय देशात सुधारणा केल्या म्हणून वाद घालतात, आणि Media अश्या लोकांना डिबेट साठी बोलावतात.उगाच नाही चाय बिस्कुट वाले पत्रकार, मिडीयाची पातळी खालावलीय.आणि हा लोकसंख्येचा चौथा स्तंभ आहे. दुर्भाग्य आहे देशाचे आहे.
@EknathPole
@EknathPole Ай бұрын
एक नंबर डॉक्टर निरगुडकर साहेब धन्यवाद याच्यामध्ये काही नेत्यांची लय चले दिसताय कमेड मधे
@prabhakarkelkar5430
@prabhakarkelkar5430 Ай бұрын
फार सुंदर व मार्गदर्शन देणारे व्याख्यान.
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 Ай бұрын
Nirgudkar Sir, Hats Off to you. Tumach Afat Dñyan aani Anubhav tumhi atyant prabhavipane mandalet Sir. DHANYAWAD 🙏
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Ай бұрын
अत्यंत विद्वत्ताप्रचुर व्यक्तिमत्त्व 🙏🙏 निरगुडकर सर आपलीं राष्ट्रभक्तीही स्पृहणीय आहे.. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉🎉🎉
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 Ай бұрын
सर खरा बदल घडवणारे तर आपण सर्व आपल्यासारखेच अनेक ज्ञात अज्ञात जे प्रबोधन करून देशातील नागरिकात नवीन उर्मी भरून देश महान बनवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे, शतश आभार
@vinayahasegaonkar3793
@vinayahasegaonkar3793 Ай бұрын
निरगुडकर सर आपल्या चरणी शतशः प्रणाम ❤
@ananttambe8267
@ananttambe8267 Ай бұрын
श्री उदय निरगुडकर सर आपल्याला नेहमी ऐकतो. आपल्याला ऐकतच राहावस वाटत. खूप अभ्यासपूर्ण विचार व सत्यपुर्ण मांडणी. 🙏🙏🙏
@sunilnaik695
@sunilnaik695 Ай бұрын
Dr Nirgudkar sir u r great
@raseshwarichonkar5513
@raseshwarichonkar5513 Ай бұрын
Extremely inspiring, mesmerising speech. Hope people of all political hues listen without prejudice.
@prashantgalande-patil7112
@prashantgalande-patil7112 Ай бұрын
जय श्रीराम.......!!!
@dilippandya7903
@dilippandya7903 Ай бұрын
Very few like you are blessed with clear thinking and understanding.
@arunaganbote2956
@arunaganbote2956 Ай бұрын
Khup garaj ahe samajala. Khup ghenyasarkhe ahe.
@jyotipalve3718
@jyotipalve3718 Ай бұрын
Uday ji khupch Nice Prabodhan ahe 🎉🎉 absolutely proud of you 💐🚩👍🏻👌🏻✨✌🏻🔥💫
@adityashinde2580
@adityashinde2580 Ай бұрын
२०१४पुर्वीचे आजचे विचार वेगळे वाटतात असे लगे रहो❤
@eknathsawant2631
@eknathsawant2631 Ай бұрын
Sundar vishleshsn
@jayashreemane9951
@jayashreemane9951 Ай бұрын
I am proud of you🌹🙏
@shrikantdeshpande7202
@shrikantdeshpande7202 Ай бұрын
खुप छान..👏👏 अतिशय सकारात्मक व प्रेरणादायी व्याख्यान 👍👍🙏🏼🙏🏼💐💐
@mandveramhari3258
@mandveramhari3258 Ай бұрын
आपल्या भारत देशात आज एक लाख निर्गुढ़कर सर तयार झाहले पहिजेथ आणि 1000 मोदीजी
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 Ай бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत माणूस घडवण्याचे संस्कार केले जातात
@subhashmore7265
@subhashmore7265 Ай бұрын
RSS मध्ये विकृत मनुष्य घडवला जातो. स्वातंत्र चळवळी च्या वेळी हे इंग्रजांना मदत करत होते
@deepakchauhan3726
@deepakchauhan3726 Ай бұрын
Real true man Uday Sir
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 Ай бұрын
Sir, really mind boggling. Great
@ajitpatale8974
@ajitpatale8974 Ай бұрын
जय राम
@sandeepindalkar27
@sandeepindalkar27 Ай бұрын
मा. श्री. अटल जीनच नावं घेताच ऑडियो बंद झाला! म्हणजे आजही त्या इतिहास प्रेमिंचा गंध नाही उतरला!!
@SunilBurade
@SunilBurade Ай бұрын
मला वाटलं माझाच फोन बिघडला.कारण ऐनवेळी आवाज गेला .पुढे सरकवावा लागला.
@jitendrajain5813
@jitendrajain5813 Ай бұрын
very great speech
@sushamagokhale1020
@sushamagokhale1020 Ай бұрын
खूप सुंदर
@janhavideshpande6870
@janhavideshpande6870 Ай бұрын
खूपच छान सर.समाजाला जागृत करणारे भाषण
@avinashgangadhare1917
@avinashgangadhare1917 Ай бұрын
अतिशय उत्तम विचार सर्वांना हे पटत पण संजय आणि उबाठाला केव्हा कळेल?
@dharmaprashant1
@dharmaprashant1 Ай бұрын
Good initiative of Vihchar Bharati. congratulations
@maheshchowdhary753
@maheshchowdhary753 Ай бұрын
All must share and should pls do this your speech on media
@prakashlawand7344
@prakashlawand7344 Ай бұрын
निरगुडकर साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम माजे राहीँलेले आयुष देव आपनास देवो या पलीकडे मला देनेसारके काही राहीले नाही
@dnyaneshwarkahane3424
@dnyaneshwarkahane3424 Ай бұрын
भारतीय जनतेने जुन्या कालबाह्य विचार व मानसिकते मधून बाहेर पडले पाहिजे जगातील लहान देश जपान तैवान कोरिया सायन्स उद्योग आर्थिक स्तरावर किती पुढे गेले. आपण लोकसंख्या सबसिडी माफी नियंत्रण यावर विचार अनिवार्य आहे कितीही हायब्रीड शेती उत्पन्न घेतले तरी ते पुरणार नाही देशाला उन्नत करणारे नेतृत्व पाहिजे
@akashtalpale9054
@akashtalpale9054 Ай бұрын
प्रेरणादायी आणि अभ्यासू विचार.. नवभारताचे आणि रामराज्याचे इतके सखोल विश्लेषण ऐकून धन्य झालो.. हिंदुस्थानचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ इतक्या पोटतिडकीने, प्रामाणिकपणे आपण नव्या पिढीसमोर मांडलात. धन्यवाद डॉ.उदय निरगुडकर साहेब.. Hats off 👌👌👍👍
@adv.kaushikkulkarni
@adv.kaushikkulkarni Ай бұрын
What a speech sir ji thank you so much ❤ Just simply amazing 😍
@madhurimahadik6017
@madhurimahadik6017 Ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटवणारे विवेचन. मनःपूर्वक आभार ! इतका महत्वाचा विषय सर्वांपर्यन्त पोहोचायला हवा. पण विडिओ चे शीर्षक अत्यंत दिशाभूल करणारे ठेवण्यामागचा तर्क समजला नाही. योग्य लोकांपर्यंत हे पोहोचण्यास शीर्षक मारक आहे. कृपया ते बदलावे. एका लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार यापेक्षा गेल्या 300 वर्षांचे सत्य आणि पुढील आश्वासक भविष्यकाळ किती सोप्या शब्दात मांडला आहे सरांनी. असे शीर्षक असंख्य लोकांना या माहितीपासून वंचीत ठेवेल हे निश्चित.
@user-en6sn8jm4t
@user-en6sn8jm4t Ай бұрын
अतीशय उत्तम विचार,वास्तविक ता सांगितली
@digitallalit
@digitallalit 2 ай бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी...👌💐💐
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 Ай бұрын
आपणांस ऐकणं हे नेहमीच एक वरदान असतं ❤❤❤❤
@drvijayjoshisydney4830
@drvijayjoshisydney4830 Ай бұрын
उदयजी Hatts off
@nitiningale7986
@nitiningale7986 Ай бұрын
Udayji only one word i can say GREAT 👍 👌
@shankarmore4090
@shankarmore4090 Ай бұрын
खूप सुरेख व्याख्यान
@user-be1xj2zi6n
@user-be1xj2zi6n Ай бұрын
अतिशय छान विचार मांडले, धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🙏
@ashokbora7716
@ashokbora7716 Ай бұрын
असा ईतीहास आजच्या युवा पीढ़ी पर्यंत पोहचलाच च पाहीजे पण असे वक्ते स्टेज पर्यंत पोहचु देत नाही
@dnyaneshwarshegokar
@dnyaneshwarshegokar Ай бұрын
राजीव दीक्षित नंतर आपणच जय हिंद जय महाराष्ट्र
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
खुप सुंदर व्याख्यान.. 🚩
@namdevdaphale2042
@namdevdaphale2042 Ай бұрын
Good speech Sir udand aushas labho !!
@vinaythakur3907
@vinaythakur3907 Ай бұрын
🙏🏼🙏🏼.. Fabulous…
@vinaythakur3907
@vinaythakur3907 Ай бұрын
You Brought Tears & I Allowed The Tears To Flow Freely …
@jyotigodbole7906
@jyotigodbole7906 Ай бұрын
अप्रतिम, खूप माहितीपूर्ण, धन्यवाद 🙏🏻
@somnathgaikwad7837
@somnathgaikwad7837 Ай бұрын
खूप ग्रेट सर
@ushasinkar8909
@ushasinkar8909 Ай бұрын
पसायदान खूप सुमधूर !!!
@shamraonagare5065
@shamraonagare5065 Ай бұрын
उदय निरगुडकर हे अतिशय सुंदर आणि निःपक्षपाती पत्रकार होते ते मांडणी करताना बित्तंबातमी खरीखुरी राहत होती कोणत्याही पक्षाच्या नेत्याला उघडे पाडत होते म्हणून की मिडियावर अचानक गायब झाले आणि अवतरले ते भाजपचे अर्णव गोस्वामी होऊन हे दुर्देव मिडियाचे की निरगुडकर यांचे
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
दुर्दैव आमचे की माणूस काय सांगतो यापेक्षा त्याला लेबल देऊन मोकळ होतात तुमच्यासरखे
@shamraonagare5065
@shamraonagare5065 Ай бұрын
@@narendramarkale7908 दुर्दैवाने खरे हे खरे आहे रुचत नाही❌ खोटी अंध भक्ती जास्तच प्रभावी ठरत आहे❓ त्यातल्या त्यात म्हणजे त्या अंध भक्ती च्या जोरावर सत्यानाश झाला तरी चालेल मग शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम असो किंवा तरूण भरकटला तरी चालेल
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
​@@shamraonagare5065👌👌👌👍👍👍🙏
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
@@shamraonagare5065 बहुजन बहुजन, लोकशाही लोकशाही करून घर भरणा-या नेत्यानेच निरगुडकरांवर ही पाळी आणली, आणी त्या दांभीक नेत्याचे भक्त दुसऱ-यांना अंधभक्त म्हणतात
@Bhushandharmadhikari
@Bhushandharmadhikari Ай бұрын
Tumhi tumchi mat dusrya var ladhu shakt nahi saheb koni ky karav jaych tyach prashn ahe ani duar mhanje vyakti aaj hi निःपक्ष च आहे सत्य बोलले कोणाची स्तुती केली की ट्टो त्याच दलाल होतो का तास तर मग तुम्ही स्वतः कडे पाहून घ्या एकदा😂
@nitinbibikar8323
@nitinbibikar8323 Ай бұрын
या कार्यक्रमात सूत्रसंचालन हे एक स्वतंत्र व्याख्यान वाटते. हे टाळता आलं असत तर फार बर झालं असत.
@VicharBharati
@VicharBharati Ай бұрын
सूचना आयोजकांकडे पाठवली आहे, निश्चितच ह्याची नोंद घेतली जाईल. धन्यवाद.
@user-ct9bm4lc9s
@user-ct9bm4lc9s Ай бұрын
Thank you UDAYJEE.
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 Ай бұрын
अत्यंत सुंदर व्याख्यान! धन्यवाद!
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 10 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН