वाह, धन्यवाद.मला ही चटणी खूपच आवडते.बाहेरून विकत घेत असे.आता घरीच बनवेन.छान रेसिपी आहे.
@shivoham3832Ай бұрын
धन्यवाद. नक्की बनवून बघा.
@prashantkarulkar339024 күн бұрын
विशेष कौतुक ................... दिर्घ काळा नंतर " जिन्नस " शब्द ऐकला
@shivoham383223 күн бұрын
धन्यवाद, पण ह्या मधे विशेष कौतुक आपल्या मराठी भाषे चे आहे जिने आपल्या ला इतके वैविध्यपूर्ण शब्द दिले. आणि हो, कौतुक तुमचे ही, तुम्ही एवढ्या लक्षपूर्वक ही रेसिपी ऐकली म्हणून.