@@mayurbadave681 tumhi ghetleli special mutton fry thali chi cost kiti?
@vijaykhot6938Ай бұрын
Jevan quality 1nunber ahe
@maheshkumarwalave41942 ай бұрын
बाहेर गावाहून आलो आहोत पत्ता काय
@prashantfase85742 ай бұрын
गांधी कॅम्प इचलकरंजी
@vaibhavkachare13362 ай бұрын
दिवसा सुरू असते का?
@mayurbadave6812 ай бұрын
Nahi
@rohitpatil18422 ай бұрын
Price kiti aahe
@mayurbadave6812 ай бұрын
360
@kamblesandeep862 ай бұрын
नवीन रुजू झालेले youtube वरच्या ब्लॉगर ना सक्त ताकीद.. थाळी चे रेट किंवा तेथील मेनुकार्ड पाहिले दाखवा.. तुमचा व्हिडिओ बघून येताना खिशाला पण परवडलं पाहिजे.. नसेल तर तिथे 200rs डिस्काउंट द्यायला सांगा
@mayurbadave6812 ай бұрын
Lai rate nahi tith quality ahe mhnun rate getat
@pradeepmhatre8189Ай бұрын
यथेच्छ लाल करताय …
@Rehangolandaz9402Ай бұрын
Are dada pttasgnki
@mayurbadave681Ай бұрын
Gandhi putala khanawal line Ichalkaranji
@shreekantkulkarnilove94312 ай бұрын
दुपारी बंद असणार. बाहेरगावातून लोकं येतात. रात्री उशिरापर्यंत कसं थांबणार सांगली कोल्हापूर मध्ये दुपारी कुठे जेवण मिळेल ते कृपया सांगा.
@mayurbadave6812 ай бұрын
Barech option ahet tyasathi Hotel kabson ahe Ichalkaranji madhe
@vishalphadnis1002 ай бұрын
जेवण १ नंबर आहे...अडचण फक्त quantity आहे. रेट वाढवा पण ताटात मटण जास्त द्या
@vinayakpatil52692 ай бұрын
चांगलं आहे जेवण पण शिरोळे खानावळ बेस्ट आहे यापेक्षा