Рет қаралды 314
नमस्कार,
श्री सोमेश्वर कलामंच निर्मित,गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करतच आहोतच आणि आता,आपल्या मामणसांनी, आपल्या माणसांसाठी सुरू केलेली चळवळ.ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. आणि या चळवळीचाच एक भाग म्हणजेच "लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र" हा उपक्रम. आणि या उपक्रमाअंतर्गत रविवार
दिनांक ३१जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी - ०७.०० वाजता भाग-५८वा
मा.श्री देवेंद्र भास्कर गावडे
कवी, लेखक,निवेदक, दिग्दर्शक, अभिनेता.
गेट्स कंप्युटर अकॅडमी कुडाळ
यांची "लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र"