गर्दीतून वाट काढत निघालो माऊलींच्या आळंदीतून, मेंढरे व घोड्यांनी दाखवली शिस्त | Alandi

  Рет қаралды 137,161

धनगरी जीवन

धनगरी जीवन

4 күн бұрын

गर्दीतून वाट काढत निघालो माऊलींच्या आळंदीतून, मेंढरे व घोड्यांनी दाखवली शिस्त | Alandi
#आळंदी
#आळंदी_देवाची #alandidevachi
#alandi #siduhake #dhangarijivan #banai
#banaihake #माऊली #mauli #ज्ञानेश्वरमाऊली
#dyaneshwari

Пікірлер: 268
@dhangarijivan
@dhangarijivan 3 күн бұрын
माऊली..माऊली.. आमुची ज्ञानेश्वर माऊली ❤️🙏🏻
@rammahamuni9771
@rammahamuni9771 3 күн бұрын
गेले सांगुन ज्ञानेश्वरी माणसापरीस मेंढरं बरी,........रामकृष्ण हरी,तुमचा प्रवास सुखाचा होवो❤❤❤
@sandiplavate3413
@sandiplavate3413 2 күн бұрын
आरे वाह
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 2 күн бұрын
आज मेंढर व बिराड आणताना खूप तारेवरची कसरत करावी लागली वाहने व गर्दी पाहून आम्हाला व्हिडिओ पाहताना धडकी भरली बाळु मामाची कृपेने सर्व सुखरूप पोचले खूप बरं वाटलं ❤❤🎉🎉🎉
@sandipkadam9813
@sandipkadam9813 3 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली. दादा तुमच्या मुळे आम्हांला इंद्रायणी नदीचे आणि ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घडले.
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 күн бұрын
छान छान तुम्ही ज्ञानेश्वर माऊली च्या आळंदीत होता सर्वानी दर्शन ही घेतले तुम्ही खरे वारकरी आहात Vdo बघून खूप आनंद वाटला
@abasahebauti6216
@abasahebauti6216 2 күн бұрын
इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची 🚩तुमच्या मुळे दादा घरूनच इंद्रायणी पाहुन माऊलींचे दर्शन झाले 👌🙏
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 2 күн бұрын
मुलांना घरी सोडून दादा परत आले म्हणजे खरच कमाल आहे त्यांची तुम्ही खूप नशिब वाण आहे सगळे असे आई आणि वडील तुमच्या मदतीला आहेत 🙏🙏
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 2 күн бұрын
धन्यवाद दादा माऊली माऊली दर्शन घडवण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद दादा
@vitthalbahire5936
@vitthalbahire5936 2 күн бұрын
जय मल्हार माऊली तुमचा प्रवास सुखाचा हो व आनंदात घरी सुखरूप पावसावर हीच ईश्वरचरणी आशा बाळगतो
@piyusalve5800
@piyusalve5800 2 күн бұрын
अर्चना खरच खूप चलाख व कष्टाळू आणि छान आहे सगळ्यांनी शिस्तीत मेंढर गर्दीतून वाट काढत पुढे नेली तुम्ही जसे दिंडीतच चालतात खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 2 күн бұрын
खरच माणसा परीस मेंढरं बरी. तुम्ही लोक बिऱ्हाड आणल्यावर जरा बसता पण महिलांना मात्र सरपन चुलीसाठी दगड शोधणे चहा करणे स्वयंपाक करणे बिऱ्हाड नीट लावणे पाणी शोधणे बापरे कमाल आहे खरंच बाळु मामाची कृपा आहे तुमच्यावर
@pranalichaudhari3099
@pranalichaudhari3099 2 күн бұрын
Agdi barobar
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 2 күн бұрын
सिंदू दादा तुमची मेंढरे खुप हुशार आहेत 👌👌किती शिस्तीत चालताय ❤ज् ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏🙏
@pratibhameshram4462
@pratibhameshram4462 2 күн бұрын
बानू वहिनी खरेच सर्वच बाबीत हुशार आहेत त्या लिहिणे वाचणे सुध्दा शिकतील.. वेळ काढून भविष्यात नक्की शिकून घ्या लिहिणे वाचणेही...🙏👍
@abasahebauti6216
@abasahebauti6216 2 күн бұрын
सिद्धू दादा मला वाटलं माऊलींच्या पालखी भोवती तुमच्या मेढरांचे गोल रिंगण पाहायला मिळेल 🚩👌🙏
@vasantkale6549
@vasantkale6549 2 күн бұрын
दादा तुमच्यामुळे आज आळंदी व इंद्रायणी दर्शन घडलं,जय जय रामकृष्णहरी.....तुमचा पुढचा प्रवास माऊलींच्या कृपेने सुखकर होईल
@savita_creation.
@savita_creation. 3 күн бұрын
🙏राम कृष्ण हरी.. उद्या प्रस्थान सोहळा आहे माऊलींचा त्यामुळे गर्दी आहे .
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 2 күн бұрын
दादा ज्याचा बाप पाठीमाग नुसता उभा जरी असला काणतही काम सहज होत😢😢
@rajanisadare3721
@rajanisadare3721 2 күн бұрын
मस्त दादा. माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🙏🌹🙏💐💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩
@yashwantibhande3878
@yashwantibhande3878 2 күн бұрын
तुमचे धनगरी जीवन किती कष्टमय आहे. मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असते
@kishoryadav4916
@kishoryadav4916 2 күн бұрын
तुमच्या वडिलांची खरंच कमाल आहे किती ते कष्ट या वयात सुद्धा इतकं चालणं सोपं नाही तुमच्या आई वडीलना नमस्कार सांगा एक आदर्श परीवार आहात तुम्ही शिकलेल्या अडण्याना तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे
@sharmilajuvekar9261
@sharmilajuvekar9261 2 күн бұрын
श्री ज्ञानदेव तुकाराम. ❤❤ तुमचा प्रवास सुखाचा होवो. माऊलींच्या चरणी आमचा नमस्कार सांगणे हाके दादा. तुमचा व्हिडिओ मी नेहमी पाहत असते. प्रत्येक व्हिडिओ मधून खूप छान असा बोध घेण्यासारखा आहे. तुमचे जीवन अत्यंत कष्टाळू आहे आणि तरीही गुण्यागोविंदाने राहुन आनंदाने संसार करीत असणे, हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आपण अगदी सार्थ केला आहे.😊
@rohidaswalunj814
@rohidaswalunj814 2 күн бұрын
उद्या माऊलीची पालखी सोहळा आहे तूम्ही आज आळंदी माऊली चे दर्शन करू पुढेचाले‌ धन्यवाद हाके
@deepagirolla3234
@deepagirolla3234 2 күн бұрын
खूप कष्ट देव तुम्हा ला खुप शक्ती देवो बाळु मामाच्या नावे चांगभलं बाणाई आम्ही दिघी गावात रहात होतो ते दिवस आठवले
@shardakatke873
@shardakatke873 2 күн бұрын
❤माऊली राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली
@kusumsatav1088
@kusumsatav1088 2 күн бұрын
तुमची मेंढरं खूप शिस्तीत चालताय श्री ज्ञानेश्वर माऊली तुकाराम🙏
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 2 күн бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय उद्या माऊलींच्या प्रस्थान सोहळा आहे खूप छान आळंदी दर्शन खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 2 күн бұрын
मस्तपाकि दर्शन करून दिल मऊलींचं तुम्ही म्हणायचं,.-----तुम्ही पण बरीच मोठी मजल मारली🎉
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 күн бұрын
रामकृष्ण हरी...तुमचा पुढचा प्रवास सुखकार होवो. खरंच तुमच्या मेहनतीला दाद देतो.
@rajeshribomble761
@rajeshribomble761 2 күн бұрын
राम कृष्ण हरी. माऊली माऊली विठू माऊली
@ravindragangurde7810
@ravindragangurde7810 3 күн бұрын
❤ राम कृष्ण हरी... दादा...वहीनी...आणि all family
@vijayagaikwad7312
@vijayagaikwad7312 2 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@anitamali3973
@anitamali3973 2 күн бұрын
किती संघर्ष मय जीवन आहे तुमचं दादा बघताना अंगावर काटा येतो ❤❤❤❤
@mayathorat2150
@mayathorat2150 2 күн бұрын
सिद्धार्थ दादा, आणि बांनाई ताई तुम्हाला सलाम तूमचे विडिओ खुप आवडतात.निगडि परिसरात केव्हा तरी या मगं बानाई ताई ला भेटू . निगडी, प्राधिकरण.भकती, शक्ती ला या.नमसकार
@nitintikhe5374
@nitintikhe5374 3 күн бұрын
माउली ,, जय हरी माऊली
@mahadevbichukale102
@mahadevbichukale102 2 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली जय मल्हार
@pushpabarathe8187
@pushpabarathe8187 2 күн бұрын
Hake dada kharch tumhi khup bhagyvan ahat dindi nighaychya aadhi maulich darshan mhanje mauli ajun aalanditach ahet
@Infotech.2556
@Infotech.2556 2 күн бұрын
❤❤❤......राम कृष्ण हरी ❤❤.......छान मस्तच......❤.......नमस्कार
@sunandadrode6978
@sunandadrode6978 2 күн бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान देवाची आळंदी दर्शन परिसर खूप छान 🎉🎉❤
@neetajagdale7411
@neetajagdale7411 2 күн бұрын
राम कृष्ण हरी दादा, बाणाई. आई किशन अर्चना... सिद्धू दादा तुम्हाला बाळूमामा खूप शक्ती देवो.... खूप कष्ट करी जीवन आहे... खरच तुमचे कष्ट बघून आम्हाला आमची लाज वाटते
@janardangole2607
@janardangole2607 3 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@vanitamundhe9048
@vanitamundhe9048 2 күн бұрын
राम कृष्ण हरी दादा तुमचा प्रवास सुखरूप होऊ द्या
@kingmaker4307
@kingmaker4307 2 күн бұрын
माऊली माऊली 🙏🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 күн бұрын
दादा, वहिनी तुम्ही सगळे रस्त्याने जाताना आम्हाला खूप काळजी लागली एवढ्या मुक्या प्राण्यांची काळजी घेत एवढ्या गर्दीत रस्ता पार केला 🙏🙏👍
@anantgawai440
@anantgawai440 Күн бұрын
जय हरी माऊली
@user-so6ti5tw5p
@user-so6ti5tw5p 2 күн бұрын
दादा आम्ही लहान होतो तेव्हा असंच पाहत होतो आईच्या घरामागून जात होते तेव्हा खूप आनंद होत होता पण आता तुमचा व्हिडिओ पाहून समाधान वाटतं धन्यवाद
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 күн бұрын
माउली विठुमाऊली खूप धन्यवाद दादा
@ShravaniRupnur-sj6xj
@ShravaniRupnur-sj6xj 2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-hx2eh5nd9z
@user-hx2eh5nd9z 2 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुम्ही आळंदीत आणि आम्ही देहू गावात सदगुरू संत तुकाराम महाराज प्रस्थान साठी आलो पंढरपूरकर
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 2 күн бұрын
मेंढरांची पण भेट झाली माऊली ला सिद्धू दादा सुखरूप जा माऊली आहे तुमच्या पाठीशी काळजी नसावी जय हरी 🎉😊
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 2 күн бұрын
मस्तपैकी विडिओ तुमची पण ही एक वारी आहे .
@sushmashete7396
@sushmashete7396 2 күн бұрын
बानाई आर्चना खरंच तूमची कमाल आहे एवढं दमून येऊन परत स्वयंपाक करायचा सरपंच पाणी दगड सगळं गोळा करायचं
@pavantonchar1523
@pavantonchar1523 3 күн бұрын
जय मल्हार दादा
@leenashinde3841
@leenashinde3841 Күн бұрын
राम कृष्ण हरी
@nitinvedpathak2692
@nitinvedpathak2692 2 күн бұрын
तुम्ही जे "मस्त पैकी" म्हणता ते मला खुप आवडते..
@SantoshGhate-oq3yx
@SantoshGhate-oq3yx 2 күн бұрын
माऊली 🎉🎉❤❤
@anitababar9877
@anitababar9877 3 күн бұрын
Shri Swami Samarth Dada khup mast tumche video pahun man postive hote.
@pratikshagundaye9678
@pratikshagundaye9678 2 күн бұрын
दादा तुम्ही खुब भाग्यवान आहात तुम्हाला दरवषी वारी दीडी भेटते
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 2 күн бұрын
मुक्या जनावराला खूप ज्ञान असते. छानच व्हिडिओ.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 2 күн бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 राम कृष्ण हरी जय विठ्ठल खुप छान 👌👌💐💐
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 2 күн бұрын
ज्ञानेश्वर माऊली चे व इंद्रायणी नदीचे दर्शन झाले आज गर्दी मुळ फारच तारांबळ उडाली सबसाक्राब भेटले पण बोलायला वेळ नाही
@aakashirkule7000
@aakashirkule7000 2 күн бұрын
खूपच संघर्षमय जीवन
@shalanjadhav6244
@shalanjadhav6244 3 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 3 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली सर्वांना🙏🏻
@user-bw5dv6ek8e
@user-bw5dv6ek8e 3 күн бұрын
Alandi Devachi🙏
@madhavikher9470
@madhavikher9470 2 күн бұрын
दादा आणि वहिनी तुम्ही खूप दोघे खूप छान आहात
@ambadaspalode-py8jf
@ambadaspalode-py8jf Күн бұрын
Raam krishna hari
@santoshnighot5129
@santoshnighot5129 2 күн бұрын
राम कृष्ण हरी दादा 🙏🙏
@mangaladeshpande4439
@mangaladeshpande4439 2 күн бұрын
जय मल्हार जय मायुली
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 3 күн бұрын
आज मी घोटी इगतपुरी कडे तुमचे दोन-तीन वाडे बघितले बिचारे सगळे पावसात चालले होते
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 2 күн бұрын
ज्ञानेश्वर माऊली व इंद्रायणी नदीचे दर्शन झाले तुयची फारच तारांबळ उडाली मेंढर पास करताना ओळखीचे लोक भेटले तर बोलायला वेळ नाही
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 3 күн бұрын
Jay Tukamai Namonamha Hari Vitthal Koti Koti Pranam❤❤❤❤❤❤
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 2 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 2 күн бұрын
दादा लवकरच परत कोकणात या ❤❤❤
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 3 күн бұрын
हाय दादा नमस्कार तुमच्याच व्हिडिओची वाट बघत होते
@pradipdhafale5785
@pradipdhafale5785 2 күн бұрын
Jay Hari 🙏🙏
@royal_abhi1999
@royal_abhi1999 2 күн бұрын
आमच्या आळंदी मधून गेलात तुम्ही पाव्हणं 🙏🏻
@_SG17033
@_SG17033 2 күн бұрын
Lavkarch 10 million subscribers purn houde hich mazi ichha❤🎉
@rinasalunke4487
@rinasalunke4487 2 күн бұрын
1 number video bhau
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 2 күн бұрын
राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम
@PriyanshRathod-vn9ch
@PriyanshRathod-vn9ch 2 күн бұрын
बाणाताई रविवारी मच्छीची रेसीपी दाखवा माझ्या मुलांन तुमच्या रेसीपी खुप आवडते ताई दाखवा न🙏
@neetachoudhari1823
@neetachoudhari1823 3 күн бұрын
दादा आज पासून पालखी निघाली... काळजी घ्या.. पावसापाण्यात जरा सागर ची काळजी घ्या...
@devsolat8333
@devsolat8333 2 күн бұрын
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी... 🙏🙏🙏
@FLEX444_YT
@FLEX444_YT 2 күн бұрын
तुमचं व्हिडीओ खूप छान आहेत आम्ही तुमचं व्हिडीओ नवसारी गुजरात वरून पाहतो खूप खूप छान आहेत ❤️ 🌺 राम कृष्ण हरी🌺
@kalpanashinde9357
@kalpanashinde9357 2 күн бұрын
राम कृष्ण हरी सिद्धू भाऊ बाणाई
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 3 күн бұрын
Jay Tukamai Namonamha Hari Vitthal Koti koti koti pranam❤❤❤❤❤❤
@user-xn2uj4wi5e
@user-xn2uj4wi5e 2 күн бұрын
राम कृष्णा हरी माऊली
@shankarshedge1291
@shankarshedge1291 2 күн бұрын
राम कृष्ण माऊली❤❤❤🎉🎉🎉
@gujabakeskar5461
@gujabakeskar5461 2 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@VidaansWorld
@VidaansWorld 3 күн бұрын
Mauli चे lambun दर्शन झाले, siddhu dada v banai, dada, आई, archna, sagar, सगळे hero झालेत
@prakashshelar5258
@prakashshelar5258 3 күн бұрын
राम कृष्ण हरी!
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 2 күн бұрын
Dada chi khup madat hote tumche doghanche nate khup Chan ahe. Asech Rahul de
@kashinathdhamale2053
@kashinathdhamale2053 3 күн бұрын
🙏💐 राम कृष्ण हरी 💐🙏🚩🚩🚩🚩🚩
@jayshreebokade5754
@jayshreebokade5754 2 күн бұрын
🚩🙏🏻🌺🌺🌺🙏🏻राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-xp9cj9qk8g
@user-xp9cj9qk8g 2 күн бұрын
Happy journey dada
@VarshaParab-z8l
@VarshaParab-z8l 2 күн бұрын
जय जय रामकृष्ण हरी
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 2 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं
@vidaytingre1023
@vidaytingre1023 2 күн бұрын
तुम्ही आमच्या शेजारी आहे दादा ताई मि धानोरीत राहते ❤
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 3 күн бұрын
राम कृष्ण हरी दादा वहिनी 🎉
@rajeshmanpure7531
@rajeshmanpure7531 2 күн бұрын
Jai mauli salam god bless you
@user-de5si5bx7u
@user-de5si5bx7u 2 күн бұрын
दादा तुमची मेंढरे खूप हुशार आहेत ऐका लायनीत चालतात खूप छान व्हिडिओ आहे, दादा तूम्ही जेजुरीला कुठे राहता. बाणाई ला खूप भेटायची इच्छा आहे. जमल तर भेटायला येऊ ❤
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 7 МЛН
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 3,9 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 39 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 90 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 7 МЛН