Gautami Patil : इंदोरीकर महाराजांना प्रत्युत्तर ते नवा सिनेमा, काय म्हणाली गौतमी पाटील?

  Рет қаралды 1,019,222

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpमाझा #abpmajha #thane #roshnishinde #uddhavthackeray #cmeknathshinde #maharashtrapolitics #MarathiNews
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Rahul Gandhi Petition | Savarkar Remark Rahul Gandhi | Maha Vikas Aghadi Sabha | Sambhaji Nagar Sabha | Mahavir Jayanti 2023 | Thane Rada | Thackeray Group Roshni Shinde Beaten | Thane Shinde Group

Пікірлер: 440
@paypageorge8516
@paypageorge8516 Жыл бұрын
महत्वाची बातमी दाखविली,त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार!!
@dattatraysolanke7775
@dattatraysolanke7775 Жыл бұрын
गौतमी म्हणजे क्षणिक सुख...😍😍
@dattatraysolanke7775
@dattatraysolanke7775 Жыл бұрын
पाटील घराण्याला कलंक आहे ही बाई....
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
आरं तीला ढुंगानबी नीट हलवाया येत नाय.दोन इतले तितले हारवारे करती आनी पाव मिनटाला प्रेशकांकडे बगून हाय कसा हाईस?इत बी गांड घासायला आलासका?आशी बोलती.मग त्यो वळकीचा असो नसो.
@NationFirstMarathiMHMH
@NationFirstMarathiMHMH Жыл бұрын
एकदम बरोबर..
@swapnilyadav-6291
@swapnilyadav-6291 Жыл бұрын
क्षणिक सुख म्हणजे काय
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
क्षणिक सुख भेटले तरी खूप नशीबवान असल्यासारखे वाटेल. नेत्रसुख बोल भावा 😂🥲🥲🥲🥲
@sanjaytambe7703
@sanjaytambe7703 Жыл бұрын
अरे ही तर वेगळीच गौतमी..एकदम सादी..बोलणं पण व्यवस्थित..किती सादेपणा..कुणावर ही टीका नाही...उगाचच तिच्या बद्दल गैर समज झाला..आणि ती मेहनती आहे.. कला दाखवून पोट भरते..hats off you... good luck for your movei 👍
@ganeshdode2744
@ganeshdode2744 Жыл бұрын
महाराजांबद्दल एक ही शब्द वाईट बोलले नाही म्हणून आपले स्वागत आहे🎉🎉
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
ति कोना बद्दलच वाईट शब्द बोलत नाही. ते हसून समोरच्याला त्यांची लायकी दाखवून देते. ते हसते त्याच्यातच समोरच्याचा जोरदार अपमान होतो.
@gauravborade1233
@gauravborade1233 Жыл бұрын
महाराजांनी कुठेही गौतमी च नाव घेतल नाही दादा सत्य बोला
@jayghuge3733
@jayghuge3733 Жыл бұрын
न्यूज वाले काही पण सांगतात राव व्ह्यू मिळवण्यासाठी😂😂 कुठ नाव घेतलं त्यांनाच माहीत
@kantajadhav8387
@kantajadhav8387 Жыл бұрын
मीडिया वाल्यांना काहीं काम नाही
@kirankumbhar9390
@kirankumbhar9390 Жыл бұрын
पत्रकाराच्या मेंदूला नारू झालंय ...
@pankajkadam5398
@pankajkadam5398 Жыл бұрын
हे न्यूज वाले सगळ्यात भांडण लावतात
@punamyadav3525
@punamyadav3525 10 ай бұрын
,,,
@beoptimistic554
@beoptimistic554 Жыл бұрын
अतिशय नम्र कलाकार. " प्रत्येक प्रश्नाचे विचापूर्वक समर्पक उत्तर.चुकले तिथे मोठ्या मनाने माफी मागितली. प्रसिद्धीची कुठीलीच हवा डोक्यात गेलेली नाही. हॅट्स ऑफ.
@lahushinde8823
@lahushinde8823 Жыл бұрын
अतिशय खिलाडू वृत्तीने गौतमी ताईंनी उत्तर दिले, खूप छान ताई
@ni3601
@ni3601 Жыл бұрын
क्षणिक सुख :- गौतमी पाटील आत्मिक समाधान:-इंदुरीकर महाराज ज्याला जे बघायचं त्याने ते बघा आपली मर्जी. शेवटी एक म्हण आहे. ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल.
@madhurikand3659
@madhurikand3659 Жыл бұрын
अगदी उत्तम.😃👍
@vaibhavbhosale2118
@vaibhavbhosale2118 Жыл бұрын
आध्यात्म लोक घरी बसून घेऊ शकतो.महाराजांच किर्तन आध्यात्म कमी मनोरंजन जास्त वाटतंय. गौतमी बोलण्यावरून संस्कारीक वाटतेय
@mukund1550
@mukund1550 Жыл бұрын
तुम्हीच घेत बसा.. आत्मिक समाधान.. गौतम rocks
@jaytambe3769
@jaytambe3769 Жыл бұрын
हे पटलं आपल्याला ,ज्याला जे पटतं ते घ्या ,,विरोध करुन ऊगचच दुष्मनी वाढुन घेणं आहे
@er.akshayistarikahalkar2348
@er.akshayistarikahalkar2348 Жыл бұрын
आम्ही गुंठा विकू पण गौतमीचाच डान्स बघणार.....
@sameerbodhkar2042
@sameerbodhkar2042 Жыл бұрын
मेहनती मुलगी 👍
@pramodrajole9343
@pramodrajole9343 Жыл бұрын
😂😂कायपण फेकतो हा
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
गौतमी महाराजांनी कुठेही तुझा नाव घेतलं नाही. ...हे मीडिया वाले तुला काहीतरी बोलायला लावतील आणि उगाच भांडण लावतील तेंव्हा तु आपली अशीच शांत आणि डाऊन टू अर्थ रहा आणि तू तुझे काम करत रहा 🙏🙏
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
म्हंजे पाव मिन्ट कुल्ले हालवायचे.
@Logical_wolf
@Logical_wolf Жыл бұрын
पत्रकारांनी पहिल्याच 5 सेकंदा मध्ये फॅन बनवल त्यांचं. Calling as Taai to Gautami Patil. More respect to him
@amolsul5340
@amolsul5340 Жыл бұрын
महत्वाच्या बजेट वर बातमी दाखवल्याबद्दल Abp maza चे आभार.....
@avinashgt8558
@avinashgt8558 Жыл бұрын
😂😂
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😹🤣🤣
@nitinjaat6249
@nitinjaat6249 Жыл бұрын
यालाच म्हणतात संस्कार महाराज बद्दल एकही अप शब्द बोलली नाही गौतमी पाटील
@sachinrongate-fw8bo
@sachinrongate-fw8bo Жыл бұрын
स्टेजवर नाही ना दाखवत ती संस्कार,,
@jaytambe3769
@jaytambe3769 Жыл бұрын
याम़धुन प्रत्येकाने बोध घ्यावा ,गोतमीने सहज व योग्यतेच ऊत्तर दिले,,महाराजही कुठे काही बोल्ले असतील तर त्यांनीही तसं बोलु नये,,महाराजांच क्षेत्र लोकांना प्रबोधन करण्याच आहे,,तर गौतमीच क्षेत्र तरुणांना आनंद देण्यासाठीच आहे,,ऐकमेकांनवर टिका करणं हे काही राजकारण नव्हे
@Amazingcreation-vz3dz
@Amazingcreation-vz3dz 10 ай бұрын
तुझ्या मेहनतीला सलाम
@pnj170
@pnj170 Жыл бұрын
Goutmi seems to be down to earth woman. After so many hurdles, she definitely deserves good days ahead!!
@sagarjagdane6719
@sagarjagdane6719 Жыл бұрын
पुपेटपेटरिेटकोिकेेटोतितिि्चि
@amolpatil-mh2tl
@amolpatil-mh2tl 9 ай бұрын
​@@sagarjagdane6719😊 arti 😊😅😮😢🎉😂
@monalipawar9548
@monalipawar9548 Жыл бұрын
पत्रकाराने इतकं उकसवून सुध्दा तिने महाराजांना एक हि अपशब्द बोलला नाही👏👏👏
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
ती हसली तेथेच अपशब्दा पेक्षा जबर चपराक मारली तिने
@kumbharhanamantbaburao4012
@kumbharhanamantbaburao4012 Жыл бұрын
संयमी मेहनती कलाकार......वाटचालीस शुभेच्छा यासोबत समाज प्रबोधन करा.
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
खूप छान कुणावर ही टीका नाही छान संयमी मुलाखत 🙏🙏👍
@vishalnerurkar2753
@vishalnerurkar2753 Жыл бұрын
Yala mhantat asle kalakar
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
हो नक्कीच विशाल भाऊ 👍
@dnyanobakote549
@dnyanobakote549 Жыл бұрын
पत्रकार बंधु करा शेतकर्‍याची मुलाखत घ्या
@bhausahebdokepatil5939
@bhausahebdokepatil5939 Жыл бұрын
तसल चांगल काम नाहीं जमणार यांना
@pauldcunha521
@pauldcunha521 Жыл бұрын
मराठी मुलगी मोठी होते हे मराठी मानसाला सहन होत नाही का? होऊ ध्या मीठे तीला.
@sachinyadav-xr9hn
@sachinyadav-xr9hn Жыл бұрын
बरोबर भावा..
@niteshchothe0
@niteshchothe0 Жыл бұрын
Ekdum sharp bolala Rav tumhi marathi mulagi ❤❤😂😂😂😅😅
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 Жыл бұрын
Dance is art ... Earning money thro entertainment is always OK ... Gautami is right .. ☑️👍. .
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
तीला पाच मिनिटे सलग नाच करायला सांगा!
@shamshinde2643
@shamshinde2643 10 ай бұрын
काय आवश्यकता आहे गौतमी पाटील chya कार्यक्रमांची महाराष्ट्रातील जनतेला एक साधी स्त्री सर्व जनतेला कलेच्या नावा खाली लुबाडत आहे लोकांना समजायला हवे कशाला गौतमी पाटील च्य कार्यक्रमाला किंमत देतात
@mukunddeshmukh5877
@mukunddeshmukh5877 Жыл бұрын
छान पद्धतशीर माहिती दिली
@prathameshlagu5733
@prathameshlagu5733 Жыл бұрын
Every artist should be respected.
@srinivasshukla5336
@srinivasshukla5336 Жыл бұрын
Even a 'Porn Artist' also. 😂😊
@mr.gaikwad7003
@mr.gaikwad7003 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद abp माझा ला खूप महत्वाची बातमी दाखवली तुम्ही असच दाखवत रहा...🙏🙏🙏🙏
@sachinkate7801
@sachinkate7801 Жыл бұрын
कला हि सहजपणे प्राप्त होत नाही खूप मेहनत करावी लागते..गौतमी आपणास ते वैभव सरस्वती लाभली आहे..समाजातील आपण ऐक घटक आहोत आपण..समाजाचे देणे लागतो म्हणूच...आपल्या कलेमधुन समाज प्रबोधन कसे..होईल या गोष्टीकडे..जास्ती..जास्त.. लक्ष..देण्याची गरज.. आहे.. आपणास पुढील वाटचालीस.. खूप.. खूप.. शुभेच्छा...
@niteshpurarkar7348
@niteshpurarkar7348 Жыл бұрын
ताई तुमची कला तुम्ही बिनदास्त सादर करा. लोक ही नाव ठेवण्यात आणि बदनामी करण्यात च वेस्त असतात. तुम्ही खूप मोठया व्हा. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
आरारारारा!ती दावती ती कला व्हय?मंग साप कामातून ग्येलास गड्या!
@parbhanigangaajal105swami8
@parbhanigangaajal105swami8 Жыл бұрын
तुझी मराठी नं 1
@nikumbhmanoj4833
@nikumbhmanoj4833 Жыл бұрын
Congratulations🎉🎊
@shashankchalke4915
@shashankchalke4915 10 ай бұрын
ताई मी काय तुमचा डान्स शो बघितला नाय.. पण तुमच्‍या बोलण्‍यात आदर आनी विनम्रथा दिस्‍तय.. नेहमी असेच रहा कितीही मोठी कलाकर झालात तरी .. जय महाराष्ट्र
@kishorpanchal3059
@kishorpanchal3059 Жыл бұрын
चांगले उत्तर
@user-cb9fw4ys8t
@user-cb9fw4ys8t Жыл бұрын
She has made her name through hard work respect that she is good girl
@harikale2751
@harikale2751 Жыл бұрын
जो ज्याचा त्याचा विषय, इंदुरीकर महाराज गौतमी ताई आणि प्रेक्षक. ज्या त्या विषयात फक्त लिमिटेड राहणे महत्त्वाचे. जय हरी
@anilbhaoyar4268
@anilbhaoyar4268 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या क्षेत्रात व्यवस्थित आहात
@sachinkirat6102
@sachinkirat6102 Жыл бұрын
Down to earth girl
@sushantpatil2051
@sushantpatil2051 Жыл бұрын
प्रगती चांगली आहे. पण संस्कृती जपा मला एवढेच वाटते
@umeshbhosale8204
@umeshbhosale8204 Жыл бұрын
What about film industry
@sachinswami7344
@sachinswami7344 Жыл бұрын
नवीन रोजगार उपलब्ध झाला पञकार मिञाला
@mahendratamnar3327
@mahendratamnar3327 Жыл бұрын
Great work
@purvawalanju6314
@purvawalanju6314 Жыл бұрын
Mala khup avdte Goutami Patil Ani ticha dance pan khup chhan asto 😊👌👌
@shreyaranade5086
@shreyaranade5086 Жыл бұрын
Very down to earth artist.
@343230098300
@343230098300 Жыл бұрын
एके काळी लोक डान्स बार मध्ये पैसे खर्च करून बरबाद व्हायचे . आता सर्व खुले आम चालू आहे.
@kisandombale264
@kisandombale264 Жыл бұрын
दिवान सर मी तुमचा विद्यार्थी..बरेच दिवसांनी तुम्हाला पाहीले..
@avinashgt8558
@avinashgt8558 Жыл бұрын
😂😂😂
@marutiwaghachaware1865
@marutiwaghachaware1865 Жыл бұрын
गौतमी पाटील खरी कलाकार आहे बर्याच लोकांनी अपमान केला तरी सहन करते हिच सहनशक्ती आहे लावणी नाचणे तमाशा नाटक सिनेमा ह्या लोकांचे मनोरंजन ह्या कला आहेत परंतु किर्तन हे कला म्हणून नव्हेच किर्तन हे पोट भरण्याचे साधनच नाही
@pranavkamble2238
@pranavkamble2238 Жыл бұрын
वा खूप छान आता हेच राहील होत👏 ABP माझा वर हे दिवस आले का , आरे राजातील शेतकरी त्याचे हाल बगा
@balajikadam6733
@balajikadam6733 Жыл бұрын
गौतमी पाटील अजून पण शांत पणे च उत्तर देतीय हे चांगल आहे
@deepakshinde7591
@deepakshinde7591 Жыл бұрын
अरे ऊठ सुठ तिची काय मुलाखत घेतो शेतकरयांचे प्रश्न मांडा ना
@manojbhagat6738
@manojbhagat6738 Жыл бұрын
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 Жыл бұрын
गोड मुलगी आहे, बेटा वडीलांन कडे दुर्लक्ष करु नकोस,आता तुझ्या वडीलांची मुलाखत बघितली एकटेच राहातात पण तुझ्या विषयी त्यांना तुझी काळजी आहे
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 Жыл бұрын
Thanks abp maza ❤😊 & thanks Gautami patil. 🎉🎉 Kolhapur la kawa programe ahe? We are interested to see your performance🎉🎉❤❤
@Shivbhakt0016
@Shivbhakt0016 Жыл бұрын
Kolhapur la shivputra sambhaji mahanatya alay te bgha he bghnya peksha, gautami patil cha dance bghnya peksha dhaklya dhanyacha itihas bgha🚩🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
पोरी मस्त मेहनतीने काम करतेस. वय गट 15-30 गटातील आम्ही पोरं तुझ्या सोबत आहेत
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
काय घंट्याचे काम करतेय!एका कार्यक्रमाचे तीन लाख देणारे तुम्ही,जरा भाव गडगडला कि अन्नधान्य,भाजीपाला ,दुधदुभते रस्त्यावर फेकून देणारे नवश्रीमंत तुम्हीच.
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
तुझी आई बहीण किंवा पोरगी असेल तर आम्ही पण साथ देऊ ❤😂
@nitinrane4395
@nitinrane4395 Жыл бұрын
​@@lucky_the_racer888 फोकणीच्या तुझ्या फॅमिली बद्दल काही बोला का तो? लेकाचा पित्तर पाट्या झवु
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
​@@lucky_the_racer888तुझी आई बहीण बायको ला नाचवत बस आम्ही पैसै उडवतो तुझ पोट भरलं हारामखोर . ऐका बापाचा आहेस का का 10 बापाचा.
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 11 ай бұрын
​@@lucky_the_racer888तुझी आई पैसै कुठुन आनते विचार ती रात्रीच्या अंधारात नाचते आनी तुझ पोट भरते.
@ganeshkarhale7660
@ganeshkarhale7660 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम करत आहेत 👍👍✌️
@rjhemant1338
@rjhemant1338 Жыл бұрын
Ek number kalakaar ahe talent ahe
@DalalstreetKaLala
@DalalstreetKaLala Жыл бұрын
वा छान मुलाखत दिलीस
@naganathgodase6752
@naganathgodase6752 Жыл бұрын
परवाच राधा पाटील चा कोर्टी गावात कार्यक्रम झाला 2 लाख रुपये दिले, 8 ला सुरु झाला आणि 10।10 ला संपला। तुम्ही काय सांगताय, इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटील च नाव घेतलं नाही तरी तुम्ही म्हणताय महाराज अस म्हणाले, तर मग तो व्हिडीओ पण दाखवाना साहेब जिथं नावाचा उल्लेख आहे
@harshalpanchal7701
@harshalpanchal7701 Жыл бұрын
नाव घेतलं नाही . हे हळू आवाजात सांगतात हो घेतलं नाव .
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 Жыл бұрын
निव्वळ नालायक आहे रिपोटर, हळूच खोटं बोलतंय
@guruprasadkulkarni635
@guruprasadkulkarni635 Жыл бұрын
Patrakarane khott bollay
@harikale2751
@harikale2751 Жыл бұрын
मिडीयावाले नेते पातळीवर राहिले नाहीत खरे बोलला भाऊ तू
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
आमच्याकडे पण संध्या पाटील चा कार्यक्रम झाला तिने दिड लाख रुपये घेतले
@atishgulave5852
@atishgulave5852 Жыл бұрын
Nice
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
Gautami Patil ❤
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV Жыл бұрын
लावणी म्हणत असाल तर खरच लावणी करा त्यामध्ये विचीत्र नृत्य नको किंवा त्याला मग लावणी म्हणूच नका, बाकी करणाऱ्यांची आणि पाहणाऱ्यांची मर्जी… फक्त महाराष्ट्राच्या लावणीचे नाव बदनाम नको
@drneo819
@drneo819 Жыл бұрын
Mehanati va God mulagi😊
@manojpardeshi4727
@manojpardeshi4727 Жыл бұрын
घर विकाव लागेल 😊 3 लाख
@er.akshayistarikahalkar2348
@er.akshayistarikahalkar2348 Жыл бұрын
ही तर एकदम दादांसारखी बोलते.....विचारपूर्वक..... आणि आवाज पण सारखा
@maulitours8872
@maulitours8872 Жыл бұрын
ताई फार ऊतम असेच रहा कोणा बदल ही चुचकार शब्द नाही काडत नाही तुम्ही हेच आमचे धुळेकरा चे संस्कार तुम्ही तुमच बोलण व आदर्श सोडु नका फार च छान पांडुरंगा तुमच्या मंनाची ईछा पुर्ण करावे
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
महाराष्ट्रातील कला संस्कृती आहेत लोकांनी वाईट नजरेने बघू नये चांगल्या नजरेने बघितलं तर निश्चितच आनंद घ्याल
@umesh3587
@umesh3587 Жыл бұрын
Tujha porina dakhav hicha video
@sushantrajdeo6363
@sushantrajdeo6363 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 Жыл бұрын
@@umesh3587 muli mstil tr honarya sune la dakha
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
@@umesh3587 तुझ्या घराची संस्कृती एवढी चांगली असेल तर बघतो कशाला असले व्हिडिओ
@umesh3587
@umesh3587 Жыл бұрын
@@balkrishnachaudhari9423 video tujha sarkhe ayyash baghta. Amhi jagruk nagrik mahanun samajat kai chalu ahe te baghnhasathi he mulakhat baghtili. Tujha budala ka aag 🔥 lagli ?
@vittalwaske2731
@vittalwaske2731 Жыл бұрын
गौतमी काही पण कर पण आडनाव मदले पाटील नाव काढुन 😂❤😢🎉😮😅😊
@lakhanbhingarde4027
@lakhanbhingarde4027 Жыл бұрын
❤❤
@nileshwankhade754
@nileshwankhade754 Жыл бұрын
Best of luck
@ashwiniparag2093
@ashwiniparag2093 Жыл бұрын
She's inocent
@govindkad5167
@govindkad5167 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌
@shekharpansare6396
@shekharpansare6396 Жыл бұрын
आम्हाला सांगा नक्की करायचं काय महाराज म्हणतात तुमचे वय तिस झालेय आता तुम्ही तसेच राहिलात म्हणून थोडा तेवढाच टाईम पास
@ravindrajadhav7714
@ravindrajadhav7714 Жыл бұрын
ताई मेहनत करतात ताईला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
Keep going . All the best. God bless.
@shwetakapoor7851
@shwetakapoor7851 10 ай бұрын
So sweet 🥰❤️❤️
@sumitshinde160
@sumitshinde160 Жыл бұрын
Great
@sachinchavan5274
@sachinchavan5274 Жыл бұрын
ABP माझा... तुमची पत घसरली आहे...काय बातम्या देत आहात...
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 Жыл бұрын
खूप मेहनती आहे आहे. ही
@ganeshgadge375
@ganeshgadge375 Жыл бұрын
महाराज काही चुकीचे बोले नाही नाव ही घेतले नाही
@danavalednyaneshwar1256
@danavalednyaneshwar1256 Жыл бұрын
हे बातम्यांवाल्या खोट्या बातम्या देत नाही. महाराजांनी कोणाचे नाव घेतले नाही.
@shubhampurohit615
@shubhampurohit615 Жыл бұрын
Proud to be Gautami Patil
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Жыл бұрын
ज्याचे ठायी करावे कीर्तन तये ठाई सेवू नये अन्न असा एक अभंग आहे त्या प्रमाणे ईश्वराच्या सेवकांनी पैस्याची बोली भाषा करणे संयुक्तिक वाटत नाही
@iloveindia4078
@iloveindia4078 Жыл бұрын
Positive राहते
@dyandevkolhe9840
@dyandevkolhe9840 Жыл бұрын
ज्याची त्याची कला आहे उगीच कुणाला नाव ठेवत जाऊ नका
@sanjaykhatode4188
@sanjaykhatode4188 Жыл бұрын
तृप्ती देसाई सारखी मूर्ख नाही. समजदार आहे
@govindkad5167
@govindkad5167 Жыл бұрын
ताई.खुपच.छान
@ravindradarekar1014
@ravindradarekar1014 Жыл бұрын
Good job
@varshakarade4803
@varshakarade4803 Жыл бұрын
All the best for well success
@rahulkasbe5452
@rahulkasbe5452 Жыл бұрын
दिवाने दादा लय जबरदस्त खोट बोलतात.. महाराज बद्दल
@vinayakcodm5506
@vinayakcodm5506 Жыл бұрын
Hech Rahile ahe media kadhe😂....I missed those durdarshan new...Always point to point from Aspiring student to old age people watch
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 Жыл бұрын
Gowtami.bhivu.naka
@anilhadawale7880
@anilhadawale7880 Жыл бұрын
धन्यवाद गौतमी तुम्ही महाराजांचा मान राखला तुम्ही 3लाख जास्त होतात थोडे कमी करून 1.5 पर्यंत करा म्हणजे सर्वच लोकांना यात्रेला कार्यक्रम ठेवता येईल तुमचा.
@santoshkanble4039
@santoshkanble4039 Жыл бұрын
कलाकार हा कलाकारच असतो
@rajashreesawant9793
@rajashreesawant9793 9 ай бұрын
चांगले विचार असलेले डान्स बघणार नाहीत
@user-gn3dg1ex9z
@user-gn3dg1ex9z Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@govindkad5167
@govindkad5167 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Gbu sister... 😊
@tpankushrao3023
@tpankushrao3023 Жыл бұрын
खूपच छान कलाकार...संयमी...ठाम...निश्चयी ..निगर्वी कलाकार...
@NemadeBaba
@NemadeBaba Жыл бұрын
महाराजांना जेवढं समाजात महत्त्व आहे तेवढेच कलाकारांचे पण असते तर त्यांना पण सम्मान दिला गेलं पाहिजे.काय झाले गौतमी 3 लाख गेते तर? तिला मिळते म्हणून घेते.
@ashagaikar1929
@ashagaikar1929 Жыл бұрын
💯✔️
@sachinmagar-jc8gd
@sachinmagar-jc8gd Жыл бұрын
गौतमी पाटील चांगली आहे बिचारी
@maulitv657
@maulitv657 Жыл бұрын
महाराजांनी यांना प्रतिस्पर्धी समजू नये..
@chhayaupar6394
@chhayaupar6394 Жыл бұрын
एका गाण्याला एक लाख घेत नाही तर किती घेता हे तुम्ही सांगतच नाही
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
शुभेच्छा, गौतमी ला. आनंदी, सुखी रहा ऐश्वर्य, आरोग्य लाभावे आपणास.
@user-td1vx2rx4u
@user-td1vx2rx4u Жыл бұрын
सगळे‌ हिरोईच्य मघे
@devidasthakur4222
@devidasthakur4222 Жыл бұрын
❤❤❤❤ छान बोलतात ❤❤❤
@pradipahirrao7477
@pradipahirrao7477 Жыл бұрын
मुलगी मेहनती आहे . हिरो पाच कोटी घेतात ते चालते आणि मराठी मुलगी कमवते ते का चालत नाही.
@Cpm.8517
@Cpm.8517 Жыл бұрын
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला सरकार मायबापने दोन दोन हजार रुपये अनुदान मंजूर करावे ۔ नाहीतर गरीब बिचाऱ्या बहुजन कष्टकरी शेतकऱ्यांवर ती लय लय अन्याय होईल ۔
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 8 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН